Return to Video

Hour of Code - Bill Gates explains If statements

  • 0:01 - 0:03
    लोक दररोज निर्णय घेतात.
  • 0:03 - 0:07
    उदाहरणार्थ, आपण बाहेर जाण्याआधी
    आपल्याकडे ईफ स्टेटमेंट असू शकते,
  • 0:07 - 0:10
    म्हणजे जर पाऊस पडत
    असेल तर मी जॅकेट घेतले पाहिजे.
  • 0:11 - 0:11
    आणि
  • 0:13 - 0:15
    कॉम्प्युटर खूप मस्त असतात,
    एकदा आपण ठरविले की
  • 0:15 - 0:18
    असे स्टेटमेंट म्हणजे मग ते विश्वासाने
  • 0:18 - 0:21
    त्या गोष्टी अविश्वसनीय वेगाने करू शकतात.
  • 0:22 - 0:26
    आणि म्हणून एक कॉम्प्युटर प्रोग्रॅम खरोखर
  • 0:26 - 0:29
    थोडे गणित आणि काही ईफ स्टेटमेंट
  • 0:29 - 0:31
    यामध्ये निर्णय घेतले जातात.
  • 0:32 - 0:34
    म्हणून या कोड्यामध्ये
  • 0:34 - 0:35
    ईफ ब्लॉक
  • 0:36 - 0:40
    झोंबीला निर्णय घेण्यास मदत करतो.
    तो काहीतरी तपासतो
  • 0:40 - 0:42
    उदाहरणार्थ आपण ब्लॉक निवडूया जो म्हणतो
  • 0:42 - 0:45
    जर पाथ टू द लेफ्ट असेल,
  • 0:46 - 0:48
    आणि टर्न लेफ्ट कमांड
    त्याच्या आतमध्ये ठेवली
  • 0:49 - 0:54
    तर आपण झोंबीला सांगत आहोत की
    डाव्या बाजूला पाथ आहे का ते तपास.
  • 0:54 - 0:56
    आणि जर असेल तर ते वळण घे.
  • 0:57 - 1:00
    आणि त्यानंतर आपण मुव्ह
    फॉरवर्ड ब्लॉक वापरणार आहोत.
  • 1:00 - 1:01
    या रिपीटच्या आतमध्ये
  • 1:01 - 1:06
    त्याला पुढे जात राहण्यासाठी
    जोपर्यंत त्याला सरळ जायचे आहे.
  • 1:07 - 1:09
    त्यानंतर जेव्हा तिथे वळण असेल,
    तेव्हा ईफ ब्लॉक
  • 1:09 - 1:12
    तेव्हा त्याला डाव्या बाजूला
    वळण्यास सांगेल.
  • 1:12 - 1:17
    आणि आपण बघू शकता आपण जर ते केले
    तर तो डावीकडे वळेल नाहीतर पुढे जाईल.
  • 1:17 - 1:19
    आपले ध्येय पूर्ण करेल.
  • 1:19 - 1:22
    तर हे उदाहरण आहे ईफ स्टेटमेंट वापरण्याचे.
  • 1:22 - 1:26
    जी कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग मधील
    एक पायाभूत संकल्पना आहे.
  • 1:27 - 1:29
    मी शिकलेली पहिल्या गोष्टींपैकी एक गोष्ट.
  • 1:29 - 1:32
    फुली गोळा खेळण्यासाठी
    प्रोग्रॅम कसा लिहावा.
  • 1:32 - 1:35
    म्हणून ईफ स्टेटमेंट हे म्हणण्यासाठी की
  • 1:35 - 1:37
    जर दूसरा माणूस जिंकणार असेल तर
  • 1:37 - 1:40
    टी जागा ब्लॉक कर.
  • 1:40 - 1:43
    म्हणून मजा करा आणि ईफ
    स्टेटमेंट कसे वापरावे हे शिका.
  • 1:43 - 1:45
    ही एक महत्त्वाची संकल्पना आहे.
Title:
Hour of Code - Bill Gates explains If statements
Video Language:
English
Team:
Code.org
Project:
Hour of Code
Duration:
01:47

Marathi subtitles

Revisions