लोक दररोज निर्णय घेतात. उदाहरणार्थ, आपण बाहेर जाण्याआधी आपल्याकडे ईफ स्टेटमेंट असू शकते, म्हणजे जर पाऊस पडत असेल तर मी जॅकेट घेतले पाहिजे. आणि कॉम्प्युटर खूप मस्त असतात, एकदा आपण ठरविले की असे स्टेटमेंट म्हणजे मग ते विश्वासाने त्या गोष्टी अविश्वसनीय वेगाने करू शकतात. आणि म्हणून एक कॉम्प्युटर प्रोग्रॅम खरोखर थोडे गणित आणि काही ईफ स्टेटमेंट यामध्ये निर्णय घेतले जातात. म्हणून या कोड्यामध्ये ईफ ब्लॉक झोंबीला निर्णय घेण्यास मदत करतो. तो काहीतरी तपासतो उदाहरणार्थ आपण ब्लॉक निवडूया जो म्हणतो जर पाथ टू द लेफ्ट असेल, आणि टर्न लेफ्ट कमांड त्याच्या आतमध्ये ठेवली तर आपण झोंबीला सांगत आहोत की डाव्या बाजूला पाथ आहे का ते तपास. आणि जर असेल तर ते वळण घे. आणि त्यानंतर आपण मुव्ह फॉरवर्ड ब्लॉक वापरणार आहोत. या रिपीटच्या आतमध्ये त्याला पुढे जात राहण्यासाठी जोपर्यंत त्याला सरळ जायचे आहे. त्यानंतर जेव्हा तिथे वळण असेल, तेव्हा ईफ ब्लॉक तेव्हा त्याला डाव्या बाजूला वळण्यास सांगेल. आणि आपण बघू शकता आपण जर ते केले तर तो डावीकडे वळेल नाहीतर पुढे जाईल. आपले ध्येय पूर्ण करेल. तर हे उदाहरण आहे ईफ स्टेटमेंट वापरण्याचे. जी कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग मधील एक पायाभूत संकल्पना आहे. मी शिकलेली पहिल्या गोष्टींपैकी एक गोष्ट. फुली गोळा खेळण्यासाठी प्रोग्रॅम कसा लिहावा. म्हणून ईफ स्टेटमेंट हे म्हणण्यासाठी की जर दूसरा माणूस जिंकणार असेल तर टी जागा ब्लॉक कर. म्हणून मजा करा आणि ईफ स्टेटमेंट कसे वापरावे हे शिका. ही एक महत्त्वाची संकल्पना आहे.