1 00:00:00,968 --> 00:00:02,690 लोक दररोज निर्णय घेतात. 2 00:00:03,167 --> 00:00:06,563 उदाहरणार्थ, आपण बाहेर जाण्याआधी आपल्याकडे ईफ स्टेटमेंट असू शकते, 3 00:00:06,587 --> 00:00:10,286 म्हणजे जर पाऊस पडत असेल तर मी जॅकेट घेतले पाहिजे. 4 00:00:10,955 --> 00:00:11,492 आणि 5 00:00:12,571 --> 00:00:14,897 कॉम्प्युटर खूप मस्त असतात, एकदा आपण ठरविले की 6 00:00:15,119 --> 00:00:17,595 असे स्टेटमेंट म्हणजे मग ते विश्वासाने 7 00:00:18,206 --> 00:00:21,193 त्या गोष्टी अविश्वसनीय वेगाने करू शकतात. 8 00:00:21,738 --> 00:00:25,651 आणि म्हणून एक कॉम्प्युटर प्रोग्रॅम खरोखर 9 00:00:25,873 --> 00:00:28,725 थोडे गणित आणि काही ईफ स्टेटमेंट 10 00:00:29,146 --> 00:00:31,305 यामध्ये निर्णय घेतले जातात. 11 00:00:31,746 --> 00:00:33,817 म्हणून या कोड्यामध्ये 12 00:00:33,937 --> 00:00:35,000 ईफ ब्लॉक 13 00:00:35,738 --> 00:00:39,503 झोंबीला निर्णय घेण्यास मदत करतो. तो काहीतरी तपासतो 14 00:00:39,825 --> 00:00:42,098 उदाहरणार्थ आपण ब्लॉक निवडूया जो म्हणतो 15 00:00:42,389 --> 00:00:44,746 जर पाथ टू द लेफ्ट असेल, 16 00:00:45,508 --> 00:00:47,976 आणि टर्न लेफ्ट कमांड त्याच्या आतमध्ये ठेवली 17 00:00:48,611 --> 00:00:53,508 तर आपण झोंबीला सांगत आहोत की डाव्या बाजूला पाथ आहे का ते तपास. 18 00:00:54,071 --> 00:00:55,844 आणि जर असेल तर ते वळण घे. 19 00:00:56,595 --> 00:00:59,587 आणि त्यानंतर आपण मुव्ह फॉरवर्ड ब्लॉक वापरणार आहोत. 20 00:00:59,778 --> 00:01:01,000 या रिपीटच्या आतमध्ये 21 00:01:01,492 --> 00:01:05,825 त्याला पुढे जात राहण्यासाठी जोपर्यंत त्याला सरळ जायचे आहे. 22 00:01:06,548 --> 00:01:09,032 त्यानंतर जेव्हा तिथे वळण असेल, तेव्हा ईफ ब्लॉक 23 00:01:09,492 --> 00:01:11,722 तेव्हा त्याला डाव्या बाजूला वळण्यास सांगेल. 24 00:01:11,802 --> 00:01:16,892 आणि आपण बघू शकता आपण जर ते केले तर तो डावीकडे वळेल नाहीतर पुढे जाईल. 25 00:01:17,246 --> 00:01:18,770 आपले ध्येय पूर्ण करेल. 26 00:01:19,230 --> 00:01:21,735 तर हे उदाहरण आहे ईफ स्टेटमेंट वापरण्याचे. 27 00:01:21,815 --> 00:01:26,024 जी कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग मधील एक पायाभूत संकल्पना आहे. 28 00:01:26,722 --> 00:01:29,143 मी शिकलेली पहिल्या गोष्टींपैकी एक गोष्ट. 29 00:01:29,460 --> 00:01:31,905 फुली गोळा खेळण्यासाठी प्रोग्रॅम कसा लिहावा. 30 00:01:32,373 --> 00:01:34,881 म्हणून ईफ स्टेटमेंट हे म्हणण्यासाठी की 31 00:01:35,246 --> 00:01:37,000 जर दूसरा माणूस जिंकणार असेल तर 32 00:01:37,175 --> 00:01:39,508 टी जागा ब्लॉक कर. 33 00:01:39,873 --> 00:01:42,786 म्हणून मजा करा आणि ईफ स्टेटमेंट कसे वापरावे हे शिका. 34 00:01:42,817 --> 00:01:44,881 ही एक महत्त्वाची संकल्पना आहे.