NatureNow: Greta Thunberg and George Monbiot make short film on the climate crisis
-
0:02 - 0:04हे एक ड्रिल नाही आहे
-
0:04 - 0:07माझे नाव ग्रेटा थन्बर्ग आहे
-
0:07 - 0:10आपण एका मोठ्या विलोपणाच्या
सुरवातीमध्ये जगत आहोत -
0:11 - 0:14आपले हवामान तुटत आहे
-
0:14 - 0:18माझ्या सारखी बालके आंदोलन
करण्यासाठी त्यांचे शिक्षण सोडत आहेत -
0:19 - 0:21पण आपण आजूनही हे सुधरवू शकतो
-
0:21 - 0:23तुम्ही अजूनही हे सूधरवू शकतात
-
0:23 - 0:27जगण्यासाठी, आपल्याला गरज आहे
जीवाश्म इंधन जाळणे बंद करण्याची -
0:27 - 0:30पण हे एकटे पुरेसे नाही राहणार
-
0:30 - 0:33पुष्कळ उपायांबद्दल बोलले जाते
-
0:33 - 0:35पण त्या उपायाबद्दल काय
जे की बरोबर आपल्या समोर आहे -
0:36 - 0:38मी माझ्या मित्र जॉर्जला स्पष्ट करू देईल
-
0:38 - 0:43तिकडे एक जादुई यंत्र आहे
जे हवेतना कार्बन शोषून काढते -
0:43 - 0:44किमत फार अल्प
-
0:44 - 0:46आणि स्वत्तहून उभारले जाते
-
0:47 - 0:48त्याला म्हणतात...
-
0:48 - 0:49एक झाड
-
0:49 - 0:54एक झाड हे एक नैसर्गिक
हवामानाच्या उपायाचे उधाहरण आहे -
0:54 - 0:57
-
0:57 - 0:59
-
0:59 - 1:03
-
1:03 - 1:08निसर्ग एक साधन आहे जे की आपण आपले खंडित
झालेले हवामान दुरूस्त करण्यासाठी वापरू शकतो -
1:09 - 1:12
-
1:12 - 1:14
-
1:14 - 1:18
-
1:20 - 1:22येथे विचित्र भाग आहे
-
1:22 - 1:24बरोबर आता आपण त्यांच्याकडे
दुर्लक्ष करत आहोत -
1:26 - 1:31
-
1:31 - 1:33
-
1:33 - 1:35
-
1:35 - 1:39
-
1:39 - 1:41हे तुमचे पैसे आहेत
-
1:41 - 1:43
-
1:44 - 1:45आणखी जासता विचित्र
-
1:45 - 1:47बरोबर आता जेव्हा आपल्याला
निसर्गाची सर्वात जास्त गरज आहे -
1:47 - 1:50
-
1:50 - 1:54
-
1:54 - 1:57पुष्कळसा आर्क्टिक बरफा गेला आहे
-
1:57 - 1:59पुष्कळसे आपले जंगली
प्राणी चालले गेले आहेत -
1:59 - 2:01पुष्कळसी आपली माती चालली गेली आहे
-
2:01 - 2:03मग आपण काय केले पाहिजे?
-
2:03 - 2:04तुम्ही काय केले पाहिजे
-
2:04 - 2:05हे सोपपे आहे
-
2:05 - 2:06आपल्याला गरज आहे
-
2:06 - 2:07रक्षण
-
2:07 - 2:09पुनर्संचयित
-
2:09 - 2:10निधी जमा करण्याची
-
2:10 - 2:11रक्षण करा
-
2:11 - 2:13उष्णकटिबंधीय जंगले कापली जात आहेत
-
2:13 - 2:16प्रती मिनीटला ३० फूटबॉल खेळपटयांच्या दरात.
-
2:16 - 2:19जेथे निसर्ग काहीतरी महत्वपूर्ण करत आहे
-
2:19 - 2:21आपण त्याचे रक्षण केलेच पाहिजे
-
2:21 - 2:22पुनर्संचयित करा
-
2:22 - 2:25आपल्या ग्रहाचे पुष्कळ नुकसान झाले आहे
-
2:25 - 2:27पण निसर्ग पुनरुत्पादन करू शकतो
-
2:27 - 2:30
-
2:31 - 2:32निधी जमा करा
-
2:33 - 2:36ज्या गोष्टी निसर्ग नष्ट करतात
त्यांची निधी बंद करण्याची गरज आहे -
2:36 - 2:38
-
2:39 - 2:41ते इतके सोपे आहे
-
2:41 - 2:42
-
2:42 - 2:43
-
2:43 - 2:44
-
2:45 - 2:46हे सर्वत्र घडू शकते
-
2:46 - 2:50
-
2:50 - 2:53आपल्याला हे मोठ्या प्रमाणात करण्याची गरज आहे
-
2:53 - 2:55तुम्ही याचा भाग बानु शकतात
-
2:55 - 2:58जे लोकं निसर्गाचे रक्षण करतात
त्यांना मत द्या -
2:58 - 3:00हा विडियो शेअर करा
-
3:00 - 3:01याबादल बोला
-
3:01 - 3:04संपूर्ण जगात आश्चर्यकारक आंदोलने आहेत
-
3:04 - 3:05निसर्गासाठी लढत आहेत
-
3:05 - 3:06त्यांच्यात सामील व्हा
-
3:14 - 3:16सर्वकाही मोजले जाते
-
3:18 - 3:20तुम्ही काय करतात, मोजले जाते.
-
3:23 - 3:25हा चित्रपट पुनर्वापर केलेल्या
फुटेज पासून बनवलेला आहे -
3:25 - 3:27
-
3:27 - 3:29
- Title:
- NatureNow: Greta Thunberg and George Monbiot make short film on the climate crisis
- Description:
-
- Video Language:
- English
- Team:
- Amplifying Voices
- Project:
- Environment and Climate Change
- Duration:
- 03:41
roshan_mahajan edited Marathi subtitles for NatureNow: Greta Thunberg and George Monbiot make short film on the climate crisis | ||
roshan_mahajan edited Marathi subtitles for NatureNow: Greta Thunberg and George Monbiot make short film on the climate crisis | ||
roshan_mahajan edited Marathi subtitles for NatureNow: Greta Thunberg and George Monbiot make short film on the climate crisis |