हे एक ड्रिल नाही आहे माझे नाव ग्रेटा थन्बर्ग आहे आपण एका मोठ्या विलोपणाच्या सुरवातीमध्ये जगत आहोत आपले हवामान तुटत आहे माझ्या सारखी बालके आंदोलन करण्यासाठी त्यांचे शिक्षण सोडत आहेत पण आपण आजूनही हे सुधरवू शकतो तुम्ही अजूनही हे सूधरवू शकतात जगण्यासाठी, आपल्याला गरज आहे जीवाश्म इंधन जाळणे बंद करण्याची पण हे एकटे पुरेसे नाही राहणार पुष्कळ उपायांबद्दल बोलले जाते पण त्या उपायाबद्दल काय जे की बरोबर आपल्या समोर आहे मी माझ्या मित्र जॉर्जला स्पष्ट करू देईल तिकडे एक जादुई यंत्र आहे जे हवेतना कार्बन शोषून काढते किमत फार अल्प आणि स्वत्तहून उभारले जाते त्याला म्हणतात... एक झाड एक झाड हे एक नैसर्गिक हवामानाच्या उपायाचे उधाहरण आहे निसर्ग एक साधन आहे जे की आपण आपले खंडित झालेले हवामान दुरूस्त करण्यासाठी वापरू शकतो येथे विचित्र भाग आहे बरोबर आता आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहोत हे तुमचे पैसे आहेत आणखी जासता विचित्र बरोबर आता जेव्हा आपल्याला निसर्गाची सर्वात जास्त गरज आहे पुष्कळसा आर्क्टिक बरफा गेला आहे पुष्कळसे आपले जंगली प्राणी चालले गेले आहेत पुष्कळसी आपली माती चालली गेली आहे मग आपण काय केले पाहिजे? तुम्ही काय केले पाहिजे हे सोपपे आहे आपल्याला गरज आहे रक्षण पुनर्संचयित निधी जमा करण्याची रक्षण करा उष्णकटिबंधीय जंगले कापली जात आहेत प्रती मिनीटला ३० फूटबॉल खेळपटयांच्या दरात. जेथे निसर्ग काहीतरी महत्वपूर्ण करत आहे आपण त्याचे रक्षण केलेच पाहिजे पुनर्संचयित करा आपल्या ग्रहाचे पुष्कळ नुकसान झाले आहे पण निसर्ग पुनरुत्पादन करू शकतो निधी जमा करा ज्या गोष्टी निसर्ग नष्ट करतात त्यांची निधी बंद करण्याची गरज आहे ते इतके सोपे आहे हे सर्वत्र घडू शकते आपल्याला हे मोठ्या प्रमाणात करण्याची गरज आहे तुम्ही याचा भाग बानु शकतात जे लोकं निसर्गाचे रक्षण करतात त्यांना मत द्या हा विडियो शेअर करा याबादल बोला संपूर्ण जगात आश्चर्यकारक आंदोलने आहेत निसर्गासाठी लढत आहेत त्यांच्यात सामील व्हा सर्वकाही मोजले जाते तुम्ही काय करतात, मोजले जाते. हा चित्रपट पुनर्वापर केलेल्या फुटेज पासून बनवलेला आहे