< Return to Video

पनामा प्रकरणाने जागतिक घोटाळा जगासमोर आला. पुढे काय?

  • 0:02 - 0:05
    [एप्रिल ३ २०१६ या दिवशी
    सर्वात मोठा काळा इतिहास बाहेर पडला.]
  • 0:06 - 0:09
    [शक्तिशाली व श्रीमंतांची गुपिते
    पनामा पेपर्सने उघड केली]
  • 0:09 - 0:12
    [त्यांच्या गुप्त खात्यात गडगंज काळा
    पैसा त्यांनी दडविला होता.]
  • 0:12 - 0:14
    [याचा नेमका अर्थ काय? ते सांगण्यास]
  • 0:15 - 0:18
    [जागतिक स्तरावरील
    साक्षीदार रोबेर्ट पामर येथे आहेत.]
  • 0:21 - 0:26
    या आठवड्यात मोठ्या प्रमाणात
    भ्रष्टाचाराच्या कथा उजेडात आल्या.
  • 0:26 - 0:29
    एक एक कोटी दहा लाख कागदपत्रे
    प्रकाशात आली.
  • 0:29 - 0:34
    मोझाक फोन्सेका या पनामा स्थित
    कायदा कंपनी तर्फे
  • 0:34 - 0:39
    काही भ्रष्टाचाराच्या बाबी वरील
    पडदा उघडला गेला.
  • 0:39 - 0:42
    गुप्तपणे देशाबाहेर दडविलेल्या संपत्तीचा
  • 0:42 - 0:47
    आपल्याला कळते कसे बँक, वकील व ग्राहक
  • 0:47 - 0:49
    मोझाक फोन्सेका सारख्या
    कंपनीत जावून म्हणायचे
  • 0:49 - 0:52
    आम्हाला एक निनावी कंपनी हवी आहे .
  • 0:52 - 0:53
    ती द्याल?
  • 0:53 - 0:55
    हे तुम्हाला ई मेल पाहून कळेल
  • 0:55 - 0:57
    तसेच संदेशाच्या आदान प्रदाना
    वरूनही हे कळते.
  • 0:57 - 1:00
    यावरून या यंत्रणेची माहिती तुम्हास कळेल.
  • 1:00 - 1:01
    हे कसे कार्य चालते.
  • 1:01 - 1:05
    याचे घोर परिणाम ताबडतोब
    जाणवू लागले आहेत.
  • 1:05 - 1:08
    आईसलंड च्या पंतप्रधानांनी
    राजीनामा दिला आहे.
  • 1:08 - 1:09
    आम्हाला याही बातम्या मिळाल्यात.
  • 1:09 - 1:14
    सिरीयाचा क्रूर हुकुमशहा बशर अल आसाद
  • 1:14 - 1:17
    हाही यात सामील आहे.
  • 1:17 - 1:22
    असा आरोप केला जातो २ बिलियन डोल्लर
    यात गुंतले आहेत.
  • 1:22 - 1:26
    यात रशियाचे व्लादिमिर पुतीन
    आघाडीवर आहेत.
  • 1:26 - 1:29
    त्यांच्या लहानपणाच्या मित्राद्वारे.
  • 1:29 - 1:31
    हे या यादीत वरच्या स्थानी आहेत्त.
  • 1:31 - 1:33
    आणखी बरेचसे श्रीमंत यात सहभागी आहेत.
  • 1:33 - 1:38
    पुढच्या काही कहाण्यांनी आणखी काही
    नाराज होतील.
  • 1:38 - 1:40
    पुढील काही कागदपत्रामुळे.
  • 1:40 - 1:45
    हे काहीसे गुप्त हेर कथेसारखे आहे.
  • 1:45 - 1:46
    ग्रिशमच्यारहस्यकथे सारखे.
  • 1:46 - 1:50
    मला तुम्हाला दुरून हे असेच दिसेल.
  • 1:50 - 1:53
    आपण याची दाखल का घेतली पाहिजे.
  • 1:53 - 1:57
    पण वास्तव आहे शक्तिमान व श्रीमंत
  • 1:57 - 2:00
    आपला पैसा सुरक्षित देशाबाहेर ठेवू शकता.
  • 2:00 - 2:02
    त्यांचावर लागू असलेले कर चुकवून.
  • 2:02 - 2:06
    याचा अर्थ हा कि सार्वजनिक कामासाठी
    कमी पैसा उपलब्ध होतो.
  • 2:06 - 2:10
    शिक्षण ,रस्ते व आरोग्यासारखे.
  • 2:10 - 2:12
    याचा परिणाम आपल्यावर होत आहे.
  • 2:12 - 2:15
    ग्लोबल विटनेस माझ्या संघटनेने
  • 2:15 - 2:19
    उघड केलेले हे कृत्य अभूतपूर्व आहे.
  • 2:19 - 2:23
    जागतिक माध्यमे व राजकीय नेते
  • 2:23 - 2:28
    सांगत आहेत कसे व्यक्ती
    आपला पैसा देशाबाहेर नेतात.
  • 2:28 - 2:31
    आणि आपली मालमत्ता लपवितात.
  • 2:31 - 2:35
    याबद्दल आम्ही दशकापासून
    सांगत आलो आहोत.
  • 2:35 - 2:40
    मला वाटते लाखो लोकांना
    हे भ्रमित व अचंबित करणारे वाटेल.
  • 2:40 - 2:45
    हे धन देशाबाहेर जाते कसे
    कळावयास अवघड आहे
  • 2:45 - 2:47
    रशियन बाहुली सारखे मला वाटते.
  • 2:47 - 2:51
    तुमच्याजवळ एक कंपनी आहे
    जी अन्य कंपनीत पैसे गुंताविते.
  • 2:51 - 2:53
    आणि ती आणखी दुसऱ्या कंपनीत
    गुंतवणूक करते.
  • 2:53 - 2:57
    हे समजणे जवळजवळ अशक्य आहे.
  • 2:57 - 3:00
    या मागे कोण आहे?
  • 3:00 - 3:03
    कायदे अमलात आणणाऱ्यांना
  • 3:03 - 3:06
    तसेच वार्ताहर ,नागरी संस्था
    यांना अवघड आहे
  • 3:06 - 3:08
    काय घडते कळण्यास.
  • 3:08 - 3:10
    मला यासाठी नवल वाटते
  • 3:10 - 3:13
    अमेरिकेत यावर फारसे लिहिले का जात नाही.
  • 3:13 - 3:17
    हे कदाचित तेथील प्रभावी व्यक्तीमुळे
    घडत असेल.
  • 3:17 - 3:21
    त्यामुळेच हे उघड होत नसेल.
  • 3:21 - 3:25
    यामुळे नव्हे कि अमेरिकेत
    श्रीमंत नाहीत.
  • 3:25 - 3:28
    जे देशाबाहेर आपली संपत्ती नेऊ शकतील.
  • 3:28 - 3:32
    हे घडते यामागील यंत्रणेमुळे.
  • 3:32 - 3:35
    मोझाक फोनेस्का मध्ये अमेरिकन कमी आहेत.
  • 3:36 - 3:39
    जर आपण पाहिले
    सायमन बेटातून बाहेर आलेली माहिती
  • 3:39 - 3:42
    तसेच देलावारे किवा व्योमिंग व नेवाडा
  • 3:42 - 3:48
    तुम्हाला आणखी काही उदाहरणे आढळतील
    ज्यात अमेरीकेबाबत माहिती उघड होईल.
  • 3:48 - 3:54
    वस्तुतः अनेक अमेरिकन राज्यात
    तुम्हाला फार कमी माहिती मिळेल
  • 3:54 - 3:58
    तुम्हाला यासाठी कंपनी मिळविण्यास
    कमी माहिती द्यावी लागते .
  • 3:58 - 4:01
    तुम्हाला त्यानंतर एक
    लायब्ररी कार्ड मिळते.
  • 4:01 - 4:07
    अमेरिकेतील गोपनीयता
    जिल्हा शाळातील कर्मचाऱ्याना
  • 4:07 - 4:09
    विद्यार्थ्यानाही अशीच शिकवण देते.
  • 4:09 - 4:14
    त्यामुळेच घोटाळेबाजाना गुंतवणूक
    करणाऱ्यांना लुबाडता येते.
  • 4:14 - 4:18
    अश्या प्रकारे याचा आपल्यावर
    परिणाम होत असतो.
  • 4:18 - 4:20
    ग्लोबल विटनेस मध्ये
  • 4:20 - 4:23
    आम्ही हे कसे व्यावहारिक आहे
    याचा आढावा घेतला.
  • 4:23 - 4:26
    प्रत्यक्षात हे कसे कार्य करते.
  • 4:26 - 4:27
    त्यासाठी आम्ही केले
  • 4:27 - 4:33
    मन हटन येथील १३ कायदेशीर येथे आम्ही
    गुप्तपणे याचा शोध घेणारे पाठविले.
  • 4:34 - 4:38
    आमच्या शोध्काने आफ्रिकेचा
    मंत्री असल्याची बतावणी केली
  • 4:38 - 4:42
    ज्यांना जणू आपला पैसा
    अमेरिकेत पाठ्यायचा होता
  • 4:42 - 4:45
    घर, विमान व नौका खरेदी करण्यास
  • 4:45 - 4:50
    धक्का दायक हे होते कि
    एक सोडून सर्वच वकिलांनी
  • 4:50 - 4:55
    आम्हाला गुंतवणूकदारांची
    तसेच सल्ला पण दिला.
  • 4:55 - 4:57
    कसा पैसा देशाबाहेर हटविता येईल.
  • 4:57 - 4:59
    या सर्व बैठका अगदी प्राथमिक होत्या.
  • 4:59 - 5:01
    कोणीही आम्हाला ग्राहक
    म्हणून स्वीकारले नव्हते.
  • 5:01 - 5:03
    अर्थातच पैशाचे हस्तांतरही झाले नाही.
  • 5:03 - 5:07
    पण यामुळे यंत्रणेतील दोष प्रकट होतो.
  • 5:07 - 5:09
    हेजी महत्वाचे आहे
  • 5:09 - 5:12
    आपण याकडे एखाद्या व्यक्तीची समस्या
    म्हणून पाहू नये.
  • 5:12 - 5:14
    किवा एखाद्या वकिलाचा प्रश्न नाही.
  • 5:14 - 5:18
    जो आमच्याशी बोलला व आम्हास सल्ला दिला
  • 5:18 - 5:21
    एखाद्या जेष्ठ राजकारण्यांची
    ही बाब मानू नये .
  • 5:21 - 5:23
    जो घोटाळ्यात सापडला.
  • 5:23 - 5:26
    हे पाहणे महत्वाचे आहे
    ही यंत्रणा कशी काम करते.
  • 5:26 - 5:32
    यामुळे गरिबी ,अस्थिरता ,कर चुकवेगिरी
    व भ्रष्टाचारास प्रोत्साहन मिळते.
  • 5:32 - 5:34
    हा प्रश्न सोडविण्यासाठी,
  • 5:34 - 5:35
    आपण जरा वेगळा खेळ खेळला पाहिजे.
  • 5:35 - 5:38
    खेळाचे नियम बदलणे आवश्यक आहे.
  • 5:38 - 5:40
    त्यसाठी कडक नियम असावयास हवे
  • 5:40 - 5:43
    जरा जिकीरीचे आहे.
  • 5:43 - 5:45
    आपण याबद्दल काहीच करू शकत नाही,
  • 5:45 - 5:47
    कशातही काहीच बदल झाला नाही.
  • 5:47 - 5:50
    कोणत्याही काळात
    बलवान व श्रीमंत असणारच आहे.
  • 5:50 - 5:52
    पण एक मूलतः च मी आशावादी असल्याने
  • 5:52 - 5:56
    मला काही बदल झालेले जाणवतात.
  • 5:56 - 5:58
    काही वर्षात
  • 5:58 - 6:01
    आपण अधिकाधिक पारदर्शी होत आहोत.
  • 6:02 - 6:03
    कंपनीच्या मालकीचा प्रश्न असतो
  • 6:04 - 6:06
    तेव्हा हा प्रश्न राजकीय स्वरूप धारण करतो.
  • 6:06 - 6:09
    जसे घडले पंतप्रधान देविद काम्रून बाबत
  • 6:09 - 6:13
    उत्तर आयर्लंड मध्ये २०१३ मध्ये
    जी८ देशांची सभा भरली होती.
  • 6:14 - 6:18
    तेव्हापासून युरोपियन संघाने सुरवात केली
  • 6:18 - 6:20
    त्यसाठी त्यांनी राष्ट्रीय पातळीवर
    मध्यवर्ती रजिस्टर ठेवले.
  • 6:20 - 6:24
    त्यान प्रख्यात कोण युरोपात कंपन्या
    चालवितो याची माहिती असायला लागली.
  • 6:24 - 6:29
    दुखद हे आहे कि अमेरिका यात मागे आहे.
  • 6:29 - 6:32
    एक धोरण ठरविण्यात आले
  • 6:32 - 6:34
    दोन्ही सभागृहात हाउस व सिनेटमध्ये
  • 6:34 - 6:37
    पण आपल्याला त्यात काही प्रगती दिसत नाही.
  • 6:37 - 6:40
    म्हणूनच आपल्याला पनामा प्रकरणाची
    माहिती घेतली पाहिजे.
  • 6:40 - 6:44
    हा मोठा दृष्टीक्षेप असेल
    जगावेगळ्या गोष्टींचा
  • 6:44 - 6:49
    याने अमेरिका व भोवतालचे जग
    यातील याचे आकलन होईल.
  • 6:49 - 6:54
    आमच्या ग्लोबल विटनेस करिता बद्फ्ल घडवून
    आणण्याचा हा योग्य काळ आहे.
  • 6:54 - 6:58
    आम्हाला वाटते सामान्य माणसाने पेटून उठावे.
  • 6:58 - 7:01
    आपली ओळख जाहीर न कारेता
  • 7:01 - 7:03
    गोपनीय कंपन्या स्थापन करून
  • 7:03 - 7:07
    उद्योगपतींनी जागे होऊन म्हणावे
  • 7:07 - 7:10
    "अशी गोपनीयता उद्योगास मारक आहे."
  • 7:10 - 7:14
    राजकारण्यांनी हा प्रश्न समजून घेतला पाहिजे
  • 7:14 - 7:19
    ही गोपनीयता नियम करून मोडली पाहिजे
    त्यांनी हे म्हणणे मांडावे.
  • 7:20 - 7:23
    एकत्रपणे काम करून आपण ही
    घातक गुप्तता नष्ट केली पाहिजे.
  • 7:23 - 7:26
    यामुळेच प्रचंड प्रमाणात कर बुडविला जातो.
  • 7:26 - 7:29
    भ्रष्टाचार वाढ.तो अवैध संपती
    देशाबाहेर जाते
Title:
पनामा प्रकरणाने जागतिक घोटाळा जगासमोर आला. पुढे काय?
Speaker:
रॉबर्ट पाल्मर
Description:

३ एप्रिल २०१६ जगाच्या इतिहासातील सर्वात मोठा काळा दिवस. पनामा प्रकरणाने जगासमोर श्रीमंत व शक्तिशाली लोक देशाबाहेर आपली संपती काळे धन कसे बाहेर नेतात हे उघड झाले .सामान्य माणसाने पेटून उठले पाहिजे. हा पैसा देशाच्या विकासात उपलब्ध होत नाही.

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TEDTalks
Duration:
07:49

Marathi subtitles

Revisions Compare revisions