[एप्रिल ३ २०१६ या दिवशी सर्वात मोठा काळा इतिहास बाहेर पडला.] [शक्तिशाली व श्रीमंतांची गुपिते पनामा पेपर्सने उघड केली] [त्यांच्या गुप्त खात्यात गडगंज काळा पैसा त्यांनी दडविला होता.] [याचा नेमका अर्थ काय? ते सांगण्यास] [जागतिक स्तरावरील साक्षीदार रोबेर्ट पामर येथे आहेत.] या आठवड्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराच्या कथा उजेडात आल्या. एक एक कोटी दहा लाख कागदपत्रे प्रकाशात आली. मोझाक फोन्सेका या पनामा स्थित कायदा कंपनी तर्फे काही भ्रष्टाचाराच्या बाबी वरील पडदा उघडला गेला. गुप्तपणे देशाबाहेर दडविलेल्या संपत्तीचा आपल्याला कळते कसे बँक, वकील व ग्राहक मोझाक फोन्सेका सारख्या कंपनीत जावून म्हणायचे आम्हाला एक निनावी कंपनी हवी आहे . ती द्याल? हे तुम्हाला ई मेल पाहून कळेल तसेच संदेशाच्या आदान प्रदाना वरूनही हे कळते. यावरून या यंत्रणेची माहिती तुम्हास कळेल. हे कसे कार्य चालते. याचे घोर परिणाम ताबडतोब जाणवू लागले आहेत. आईसलंड च्या पंतप्रधानांनी राजीनामा दिला आहे. आम्हाला याही बातम्या मिळाल्यात. सिरीयाचा क्रूर हुकुमशहा बशर अल आसाद हाही यात सामील आहे. असा आरोप केला जातो २ बिलियन डोल्लर यात गुंतले आहेत. यात रशियाचे व्लादिमिर पुतीन आघाडीवर आहेत. त्यांच्या लहानपणाच्या मित्राद्वारे. हे या यादीत वरच्या स्थानी आहेत्त. आणखी बरेचसे श्रीमंत यात सहभागी आहेत. पुढच्या काही कहाण्यांनी आणखी काही नाराज होतील. पुढील काही कागदपत्रामुळे. हे काहीसे गुप्त हेर कथेसारखे आहे. ग्रिशमच्यारहस्यकथे सारखे. मला तुम्हाला दुरून हे असेच दिसेल. आपण याची दाखल का घेतली पाहिजे. पण वास्तव आहे शक्तिमान व श्रीमंत आपला पैसा सुरक्षित देशाबाहेर ठेवू शकता. त्यांचावर लागू असलेले कर चुकवून. याचा अर्थ हा कि सार्वजनिक कामासाठी कमी पैसा उपलब्ध होतो. शिक्षण ,रस्ते व आरोग्यासारखे. याचा परिणाम आपल्यावर होत आहे. ग्लोबल विटनेस माझ्या संघटनेने उघड केलेले हे कृत्य अभूतपूर्व आहे. जागतिक माध्यमे व राजकीय नेते सांगत आहेत कसे व्यक्ती आपला पैसा देशाबाहेर नेतात. आणि आपली मालमत्ता लपवितात. याबद्दल आम्ही दशकापासून सांगत आलो आहोत. मला वाटते लाखो लोकांना हे भ्रमित व अचंबित करणारे वाटेल. हे धन देशाबाहेर जाते कसे कळावयास अवघड आहे रशियन बाहुली सारखे मला वाटते. तुमच्याजवळ एक कंपनी आहे जी अन्य कंपनीत पैसे गुंताविते. आणि ती आणखी दुसऱ्या कंपनीत गुंतवणूक करते. हे समजणे जवळजवळ अशक्य आहे. या मागे कोण आहे? कायदे अमलात आणणाऱ्यांना तसेच वार्ताहर ,नागरी संस्था यांना अवघड आहे काय घडते कळण्यास. मला यासाठी नवल वाटते अमेरिकेत यावर फारसे लिहिले का जात नाही. हे कदाचित तेथील प्रभावी व्यक्तीमुळे घडत असेल. त्यामुळेच हे उघड होत नसेल. यामुळे नव्हे कि अमेरिकेत श्रीमंत नाहीत. जे देशाबाहेर आपली संपत्ती नेऊ शकतील. हे घडते यामागील यंत्रणेमुळे. मोझाक फोनेस्का मध्ये अमेरिकन कमी आहेत. जर आपण पाहिले सायमन बेटातून बाहेर आलेली माहिती तसेच देलावारे किवा व्योमिंग व नेवाडा तुम्हाला आणखी काही उदाहरणे आढळतील ज्यात अमेरीकेबाबत माहिती उघड होईल. वस्तुतः अनेक अमेरिकन राज्यात तुम्हाला फार कमी माहिती मिळेल तुम्हाला यासाठी कंपनी मिळविण्यास कमी माहिती द्यावी लागते . तुम्हाला त्यानंतर एक लायब्ररी कार्ड मिळते. अमेरिकेतील गोपनीयता जिल्हा शाळातील कर्मचाऱ्याना विद्यार्थ्यानाही अशीच शिकवण देते. त्यामुळेच घोटाळेबाजाना गुंतवणूक करणाऱ्यांना लुबाडता येते. अश्या प्रकारे याचा आपल्यावर परिणाम होत असतो. ग्लोबल विटनेस मध्ये आम्ही हे कसे व्यावहारिक आहे याचा आढावा घेतला. प्रत्यक्षात हे कसे कार्य करते. त्यासाठी आम्ही केले मन हटन येथील १३ कायदेशीर येथे आम्ही गुप्तपणे याचा शोध घेणारे पाठविले. आमच्या शोध्काने आफ्रिकेचा मंत्री असल्याची बतावणी केली ज्यांना जणू आपला पैसा अमेरिकेत पाठ्यायचा होता घर, विमान व नौका खरेदी करण्यास धक्का दायक हे होते कि एक सोडून सर्वच वकिलांनी आम्हाला गुंतवणूकदारांची तसेच सल्ला पण दिला. कसा पैसा देशाबाहेर हटविता येईल. या सर्व बैठका अगदी प्राथमिक होत्या. कोणीही आम्हाला ग्राहक म्हणून स्वीकारले नव्हते. अर्थातच पैशाचे हस्तांतरही झाले नाही. पण यामुळे यंत्रणेतील दोष प्रकट होतो. हेजी महत्वाचे आहे आपण याकडे एखाद्या व्यक्तीची समस्या म्हणून पाहू नये. किवा एखाद्या वकिलाचा प्रश्न नाही. जो आमच्याशी बोलला व आम्हास सल्ला दिला एखाद्या जेष्ठ राजकारण्यांची ही बाब मानू नये . जो घोटाळ्यात सापडला. हे पाहणे महत्वाचे आहे ही यंत्रणा कशी काम करते. यामुळे गरिबी ,अस्थिरता ,कर चुकवेगिरी व भ्रष्टाचारास प्रोत्साहन मिळते. हा प्रश्न सोडविण्यासाठी, आपण जरा वेगळा खेळ खेळला पाहिजे. खेळाचे नियम बदलणे आवश्यक आहे. त्यसाठी कडक नियम असावयास हवे जरा जिकीरीचे आहे. आपण याबद्दल काहीच करू शकत नाही, कशातही काहीच बदल झाला नाही. कोणत्याही काळात बलवान व श्रीमंत असणारच आहे. पण एक मूलतः च मी आशावादी असल्याने मला काही बदल झालेले जाणवतात. काही वर्षात आपण अधिकाधिक पारदर्शी होत आहोत. कंपनीच्या मालकीचा प्रश्न असतो तेव्हा हा प्रश्न राजकीय स्वरूप धारण करतो. जसे घडले पंतप्रधान देविद काम्रून बाबत उत्तर आयर्लंड मध्ये २०१३ मध्ये जी८ देशांची सभा भरली होती. तेव्हापासून युरोपियन संघाने सुरवात केली त्यसाठी त्यांनी राष्ट्रीय पातळीवर मध्यवर्ती रजिस्टर ठेवले. त्यान प्रख्यात कोण युरोपात कंपन्या चालवितो याची माहिती असायला लागली. दुखद हे आहे कि अमेरिका यात मागे आहे. एक धोरण ठरविण्यात आले दोन्ही सभागृहात हाउस व सिनेटमध्ये पण आपल्याला त्यात काही प्रगती दिसत नाही. म्हणूनच आपल्याला पनामा प्रकरणाची माहिती घेतली पाहिजे. हा मोठा दृष्टीक्षेप असेल जगावेगळ्या गोष्टींचा याने अमेरिका व भोवतालचे जग यातील याचे आकलन होईल. आमच्या ग्लोबल विटनेस करिता बद्फ्ल घडवून आणण्याचा हा योग्य काळ आहे. आम्हाला वाटते सामान्य माणसाने पेटून उठावे. आपली ओळख जाहीर न कारेता गोपनीय कंपन्या स्थापन करून उद्योगपतींनी जागे होऊन म्हणावे "अशी गोपनीयता उद्योगास मारक आहे." राजकारण्यांनी हा प्रश्न समजून घेतला पाहिजे ही गोपनीयता नियम करून मोडली पाहिजे त्यांनी हे म्हणणे मांडावे. एकत्रपणे काम करून आपण ही घातक गुप्तता नष्ट केली पाहिजे. यामुळेच प्रचंड प्रमाणात कर बुडविला जातो. भ्रष्टाचार वाढ.तो अवैध संपती देशाबाहेर जाते