1 00:00:01,580 --> 00:00:05,261 [एप्रिल ३ २०१६ या दिवशी सर्वात मोठा काळा इतिहास बाहेर पडला.] 2 00:00:06,061 --> 00:00:08,892 [शक्तिशाली व श्रीमंतांची गुपिते पनामा पेपर्सने उघड केली] 3 00:00:08,932 --> 00:00:11,932 [त्यांच्या गुप्त खात्यात गडगंज काळा पैसा त्यांनी दडविला होता.] 4 00:00:11,932 --> 00:00:14,338 [याचा नेमका अर्थ काय? ते सांगण्यास] 5 00:00:15,312 --> 00:00:18,212 [जागतिक स्तरावरील साक्षीदार रोबेर्ट पामर येथे आहेत.] 6 00:00:20,852 --> 00:00:25,804 या आठवड्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराच्या कथा उजेडात आल्या. 7 00:00:25,828 --> 00:00:29,124 एक एक कोटी दहा लाख कागदपत्रे प्रकाशात आली. 8 00:00:29,148 --> 00:00:33,572 मोझाक फोन्सेका या पनामा स्थित कायदा कंपनी तर्फे 9 00:00:33,596 --> 00:00:39,378 काही भ्रष्टाचाराच्या बाबी वरील पडदा उघडला गेला. 10 00:00:39,402 --> 00:00:41,640 गुप्तपणे देशाबाहेर दडविलेल्या संपत्तीचा 11 00:00:41,664 --> 00:00:46,826 आपल्याला कळते कसे बँक, वकील व ग्राहक 12 00:00:46,826 --> 00:00:49,024 मोझाक फोन्सेका सारख्या कंपनीत जावून म्हणायचे 13 00:00:49,048 --> 00:00:51,555 आम्हाला एक निनावी कंपनी हवी आहे . 14 00:00:51,579 --> 00:00:52,971 ती द्याल? 15 00:00:52,995 --> 00:00:54,805 हे तुम्हाला ई मेल पाहून कळेल 16 00:00:54,829 --> 00:00:56,792 तसेच संदेशाच्या आदान प्रदाना वरूनही हे कळते. 17 00:00:56,816 --> 00:00:59,891 यावरून या यंत्रणेची माहिती तुम्हास कळेल. 18 00:00:59,915 --> 00:01:01,316 हे कसे कार्य चालते. 19 00:01:01,340 --> 00:01:05,393 याचे घोर परिणाम ताबडतोब जाणवू लागले आहेत. 20 00:01:05,417 --> 00:01:07,742 आईसलंड च्या पंतप्रधानांनी राजीनामा दिला आहे. 21 00:01:07,742 --> 00:01:09,257 आम्हाला याही बातम्या मिळाल्यात. 22 00:01:09,281 --> 00:01:14,324 सिरीयाचा क्रूर हुकुमशहा बशर अल आसाद 23 00:01:14,348 --> 00:01:16,903 हाही यात सामील आहे. 24 00:01:16,927 --> 00:01:22,156 असा आरोप केला जातो २ बिलियन डोल्लर यात गुंतले आहेत. 25 00:01:22,180 --> 00:01:26,083 यात रशियाचे व्लादिमिर पुतीन आघाडीवर आहेत. 26 00:01:26,107 --> 00:01:28,568 त्यांच्या लहानपणाच्या मित्राद्वारे. 27 00:01:28,592 --> 00:01:30,820 हे या यादीत वरच्या स्थानी आहेत्त. 28 00:01:30,844 --> 00:01:33,444 आणखी बरेचसे श्रीमंत यात सहभागी आहेत. 29 00:01:33,468 --> 00:01:37,786 पुढच्या काही कहाण्यांनी आणखी काही नाराज होतील. 30 00:01:37,810 --> 00:01:40,363 पुढील काही कागदपत्रामुळे. 31 00:01:40,387 --> 00:01:44,573 हे काहीसे गुप्त हेर कथेसारखे आहे. 32 00:01:44,597 --> 00:01:46,260 ग्रिशमच्यारहस्यकथे सारखे. 33 00:01:46,284 --> 00:01:50,300 मला तुम्हाला दुरून हे असेच दिसेल. 34 00:01:50,324 --> 00:01:52,832 आपण याची दाखल का घेतली पाहिजे. 35 00:01:52,856 --> 00:01:57,099 पण वास्तव आहे शक्तिमान व श्रीमंत 36 00:01:57,123 --> 00:01:59,777 आपला पैसा सुरक्षित देशाबाहेर ठेवू शकता. 37 00:01:59,801 --> 00:02:02,288 त्यांचावर लागू असलेले कर चुकवून. 38 00:02:02,312 --> 00:02:06,406 याचा अर्थ हा कि सार्वजनिक कामासाठी कमी पैसा उपलब्ध होतो. 39 00:02:06,430 --> 00:02:09,783 शिक्षण ,रस्ते व आरोग्यासारखे. 40 00:02:09,807 --> 00:02:12,128 याचा परिणाम आपल्यावर होत आहे. 41 00:02:12,152 --> 00:02:14,868 ग्लोबल विटनेस माझ्या संघटनेने 42 00:02:14,892 --> 00:02:18,954 उघड केलेले हे कृत्य अभूतपूर्व आहे. 43 00:02:18,978 --> 00:02:23,466 जागतिक माध्यमे व राजकीय नेते 44 00:02:23,490 --> 00:02:28,145 सांगत आहेत कसे व्यक्ती आपला पैसा देशाबाहेर नेतात. 45 00:02:28,169 --> 00:02:30,564 आणि आपली मालमत्ता लपवितात. 46 00:02:30,588 --> 00:02:35,372 याबद्दल आम्ही दशकापासून सांगत आलो आहोत. 47 00:02:35,396 --> 00:02:40,031 मला वाटते लाखो लोकांना हे भ्रमित व अचंबित करणारे वाटेल. 48 00:02:40,055 --> 00:02:44,520 हे धन देशाबाहेर जाते कसे कळावयास अवघड आहे 49 00:02:44,544 --> 00:02:47,376 रशियन बाहुली सारखे मला वाटते. 50 00:02:47,400 --> 00:02:50,859 तुमच्याजवळ एक कंपनी आहे जी अन्य कंपनीत पैसे गुंताविते. 51 00:02:50,883 --> 00:02:52,994 आणि ती आणखी दुसऱ्या कंपनीत गुंतवणूक करते. 52 00:02:53,018 --> 00:02:57,429 हे समजणे जवळजवळ अशक्य आहे. 53 00:02:57,453 --> 00:02:59,680 या मागे कोण आहे? 54 00:02:59,704 --> 00:03:02,617 कायदे अमलात आणणाऱ्यांना 55 00:03:02,641 --> 00:03:05,604 तसेच वार्ताहर ,नागरी संस्था यांना अवघड आहे 56 00:03:05,628 --> 00:03:07,890 काय घडते कळण्यास. 57 00:03:08,318 --> 00:03:09,755 मला यासाठी नवल वाटते 58 00:03:09,779 --> 00:03:12,986 अमेरिकेत यावर फारसे लिहिले का जात नाही. 59 00:03:13,010 --> 00:03:16,773 हे कदाचित तेथील प्रभावी व्यक्तीमुळे घडत असेल. 60 00:03:16,797 --> 00:03:21,335 त्यामुळेच हे उघड होत नसेल. 61 00:03:21,359 --> 00:03:25,294 यामुळे नव्हे कि अमेरिकेत श्रीमंत नाहीत. 62 00:03:25,318 --> 00:03:28,128 जे देशाबाहेर आपली संपत्ती नेऊ शकतील. 63 00:03:28,152 --> 00:03:31,974 हे घडते यामागील यंत्रणेमुळे. 64 00:03:31,998 --> 00:03:35,488 मोझाक फोनेस्का मध्ये अमेरिकन कमी आहेत. 65 00:03:35,512 --> 00:03:38,768 जर आपण पाहिले सायमन बेटातून बाहेर आलेली माहिती 66 00:03:38,792 --> 00:03:42,443 तसेच देलावारे किवा व्योमिंग व नेवाडा 67 00:03:42,467 --> 00:03:48,259 तुम्हाला आणखी काही उदाहरणे आढळतील ज्यात अमेरीकेबाबत माहिती उघड होईल. 68 00:03:48,283 --> 00:03:54,201 वस्तुतः अनेक अमेरिकन राज्यात तुम्हाला फार कमी माहिती मिळेल 69 00:03:54,225 --> 00:03:58,399 तुम्हाला यासाठी कंपनी मिळविण्यास कमी माहिती द्यावी लागते . 70 00:03:58,423 --> 00:04:01,216 तुम्हाला त्यानंतर एक लायब्ररी कार्ड मिळते. 71 00:04:01,240 --> 00:04:07,022 अमेरिकेतील गोपनीयता जिल्हा शाळातील कर्मचाऱ्याना 72 00:04:07,046 --> 00:04:08,952 विद्यार्थ्यानाही अशीच शिकवण देते. 73 00:04:08,976 --> 00:04:13,872 त्यामुळेच घोटाळेबाजाना गुंतवणूक करणाऱ्यांना लुबाडता येते. 74 00:04:14,452 --> 00:04:18,142 अश्या प्रकारे याचा आपल्यावर परिणाम होत असतो. 75 00:04:18,166 --> 00:04:20,037 ग्लोबल विटनेस मध्ये 76 00:04:20,061 --> 00:04:23,322 आम्ही हे कसे व्यावहारिक आहे याचा आढावा घेतला. 77 00:04:23,346 --> 00:04:25,759 प्रत्यक्षात हे कसे कार्य करते. 78 00:04:25,783 --> 00:04:26,958 त्यासाठी आम्ही केले 79 00:04:26,982 --> 00:04:33,219 मन हटन येथील १३ कायदेशीर येथे आम्ही गुप्तपणे याचा शोध घेणारे पाठविले. 80 00:04:33,763 --> 00:04:37,537 आमच्या शोध्काने आफ्रिकेचा मंत्री असल्याची बतावणी केली 81 00:04:37,561 --> 00:04:41,688 ज्यांना जणू आपला पैसा अमेरिकेत पाठ्यायचा होता 82 00:04:41,712 --> 00:04:44,851 घर, विमान व नौका खरेदी करण्यास 83 00:04:45,288 --> 00:04:50,349 धक्का दायक हे होते कि एक सोडून सर्वच वकिलांनी 84 00:04:50,373 --> 00:04:54,966 आम्हाला गुंतवणूकदारांची तसेच सल्ला पण दिला. 85 00:04:54,990 --> 00:04:56,954 कसा पैसा देशाबाहेर हटविता येईल. 86 00:04:56,978 --> 00:04:58,790 या सर्व बैठका अगदी प्राथमिक होत्या. 87 00:04:58,814 --> 00:05:01,086 कोणीही आम्हाला ग्राहक म्हणून स्वीकारले नव्हते. 88 00:05:01,110 --> 00:05:03,399 अर्थातच पैशाचे हस्तांतरही झाले नाही. 89 00:05:03,423 --> 00:05:06,881 पण यामुळे यंत्रणेतील दोष प्रकट होतो. 90 00:05:06,905 --> 00:05:08,824 हेजी महत्वाचे आहे 91 00:05:08,848 --> 00:05:12,214 आपण याकडे एखाद्या व्यक्तीची समस्या म्हणून पाहू नये. 92 00:05:12,238 --> 00:05:14,451 किवा एखाद्या वकिलाचा प्रश्न नाही. 93 00:05:14,475 --> 00:05:18,329 जो आमच्याशी बोलला व आम्हास सल्ला दिला 94 00:05:18,353 --> 00:05:21,208 एखाद्या जेष्ठ राजकारण्यांची ही बाब मानू नये . 95 00:05:21,232 --> 00:05:22,861 जो घोटाळ्यात सापडला. 96 00:05:22,885 --> 00:05:25,941 हे पाहणे महत्वाचे आहे ही यंत्रणा कशी काम करते. 97 00:05:25,965 --> 00:05:31,908 यामुळे गरिबी ,अस्थिरता ,कर चुकवेगिरी व भ्रष्टाचारास प्रोत्साहन मिळते. 98 00:05:31,932 --> 00:05:33,747 हा प्रश्न सोडविण्यासाठी, 99 00:05:33,771 --> 00:05:35,442 आपण जरा वेगळा खेळ खेळला पाहिजे. 100 00:05:35,466 --> 00:05:37,988 खेळाचे नियम बदलणे आवश्यक आहे. 101 00:05:38,012 --> 00:05:40,004 त्यसाठी कडक नियम असावयास हवे 102 00:05:40,028 --> 00:05:42,972 जरा जिकीरीचे आहे. 103 00:05:42,996 --> 00:05:44,917 आपण याबद्दल काहीच करू शकत नाही, 104 00:05:44,941 --> 00:05:46,571 कशातही काहीच बदल झाला नाही. 105 00:05:46,595 --> 00:05:49,931 कोणत्याही काळात बलवान व श्रीमंत असणारच आहे. 106 00:05:49,955 --> 00:05:52,402 पण एक मूलतः च मी आशावादी असल्याने 107 00:05:52,426 --> 00:05:55,904 मला काही बदल झालेले जाणवतात. 108 00:05:55,928 --> 00:05:57,803 काही वर्षात 109 00:05:57,827 --> 00:06:01,495 आपण अधिकाधिक पारदर्शी होत आहोत. 110 00:06:01,519 --> 00:06:03,353 कंपनीच्या मालकीचा प्रश्न असतो 111 00:06:03,755 --> 00:06:06,092 तेव्हा हा प्रश्न राजकीय स्वरूप धारण करतो. 112 00:06:06,116 --> 00:06:08,610 जसे घडले पंतप्रधान देविद काम्रून बाबत 113 00:06:08,634 --> 00:06:13,394 उत्तर आयर्लंड मध्ये २०१३ मध्ये जी८ देशांची सभा भरली होती. 114 00:06:13,872 --> 00:06:17,506 तेव्हापासून युरोपियन संघाने सुरवात केली 115 00:06:17,506 --> 00:06:20,403 त्यसाठी त्यांनी राष्ट्रीय पातळीवर मध्यवर्ती रजिस्टर ठेवले. 116 00:06:20,427 --> 00:06:23,834 त्यान प्रख्यात कोण युरोपात कंपन्या चालवितो याची माहिती असायला लागली. 117 00:06:23,858 --> 00:06:28,537 दुखद हे आहे कि अमेरिका यात मागे आहे. 118 00:06:28,958 --> 00:06:31,658 एक धोरण ठरविण्यात आले 119 00:06:31,682 --> 00:06:33,585 दोन्ही सभागृहात हाउस व सिनेटमध्ये 120 00:06:33,609 --> 00:06:36,766 पण आपल्याला त्यात काही प्रगती दिसत नाही. 121 00:06:36,790 --> 00:06:39,877 म्हणूनच आपल्याला पनामा प्रकरणाची माहिती घेतली पाहिजे. 122 00:06:39,901 --> 00:06:43,695 हा मोठा दृष्टीक्षेप असेल जगावेगळ्या गोष्टींचा 123 00:06:43,719 --> 00:06:48,771 याने अमेरिका व भोवतालचे जग यातील याचे आकलन होईल. 124 00:06:48,795 --> 00:06:53,585 आमच्या ग्लोबल विटनेस करिता बद्फ्ल घडवून आणण्याचा हा योग्य काळ आहे. 125 00:06:53,950 --> 00:06:57,698 आम्हाला वाटते सामान्य माणसाने पेटून उठावे. 126 00:06:57,722 --> 00:07:00,975 आपली ओळख जाहीर न कारेता 127 00:07:00,999 --> 00:07:02,912 गोपनीय कंपन्या स्थापन करून 128 00:07:02,936 --> 00:07:06,523 उद्योगपतींनी जागे होऊन म्हणावे 129 00:07:06,547 --> 00:07:09,831 "अशी गोपनीयता उद्योगास मारक आहे." 130 00:07:09,855 --> 00:07:14,235 राजकारण्यांनी हा प्रश्न समजून घेतला पाहिजे 131 00:07:14,259 --> 00:07:19,266 ही गोपनीयता नियम करून मोडली पाहिजे त्यांनी हे म्हणणे मांडावे. 132 00:07:19,639 --> 00:07:22,918 एकत्रपणे काम करून आपण ही घातक गुप्तता नष्ट केली पाहिजे. 133 00:07:22,942 --> 00:07:25,999 यामुळेच प्रचंड प्रमाणात कर बुडविला जातो. 134 00:07:26,023 --> 00:07:29,214 भ्रष्टाचार वाढ.तो अवैध संपती देशाबाहेर जाते