-
माझे नाव टेगन क्लाइन आहे.
-
मी एज अँड नोडचा सह-संस्थापक आहे, द ग्राफ (The Graph.) मागील सुरुवातीची टीम.
-
गुगल जे काम वेब साठी करतो तेच
-
तेच ग्राफ ब्लॉकचेन आणि डेटा ऑर्गनाइज करण्यासाठी करतो
-
माझे नाव सिंथिया हास आहे
आणि मी वर्ल्ड ऑफ वुमन फाउंडेशनची संचालक आहे!
-
वर्ल्ड ऑफ वुमन मध्ये विविध पार्श्वभूमी विविध प्रकारचे स्कीन टोन्स,
-
गुणवैशिष्ट्ये असलेल्या 10,000 महिलांचा समावेश आहे.
-
आणि आम्ही एक असा समुदाय आहोत जो web3 space च्या
माध्यमातून समावेशन आणि विविधतेला चॅम्पियन करतो.
-
माझे नाव चार्ली ली आहे
-
मी Litecoin चा निर्माता आहे
-
बिटकॉइनला पर्याया पैकी एक आहे
-
मी बिटकॉइन कोडबेस वर काम करत होतो
-
आणि माझी स्वतःची क्रिप्टोकरन्सी तयार करण्याचे ठरवले
-
आणि हा एक मजेदार साइड प्रोजेक्ट होता
-
जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्डने एखादी वस्तू खरेदी करता,
-
जेव्हा तुमच्या किराणा मालाला ऑरगॅनिक असे लेबल लावले जाते, जेव्हा तुम्हाला सोशल मीडियावर सत्यापित ओळख दिसते
-
किंवा तुम्ही मतदान करता तेव्हा या सर्व गोष्टी विश्वासावर अवलंबून असतात.
-
तुम्हाला कसे कळेल की पैसे हस्तांतरित केले गेले आहेत,
-
अन्न प्रत्यक्षात ऑरगॅनिक आहे, ती व्यक्ती खरी आहे
-
किंवा तुमचे मत मोजले गेले आहे?
-
शेवटी, बँका, कंपन्या आणि सरकारद्वारे व्यवस्थापित केलेल्या नोंदींवर तुमचा विश्वास असतो.
-
परंतु आजकाल, बर्याच लोकांना आश्चर्य वाटते की ते कंपन्यांवर, सरकारांवर किंवा
-
कोणत्याही प्रकारच्या केंद्रीकृत शक्तीवर विश्वास ठेवू शकतात का.
चुकीच्या माहितीच्या वाढीमुळे
-
Not Synced
आपण एखाद्या केंद्रीय घटकावर अवलंबून नसलेली विश्वासार्ह व्यवस्था निर्माण करू शकलो तर?
-
Not Synced
आम्ही पैसे किंवा मालमत्तेसारख्या गोष्टींचा मागोवा अशा प्रकारे ठेवू शकलो
-
Not Synced
की कोणीही कंपनी किंवा सरकारला प्रभारी न ठेवता डेटाचे ऑडिट करू शकेल?
-
Not Synced
आज ब्लॉकचेन नावाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून ते शक्य झाले आहे.
-
Not Synced
ब्लॉकचेन हा इंटरनेटवर माहिती संचयित करण्याचा एक नवीन मार्ग आहे
-
Not Synced
जिथे प्रत्येकजण भाग घेऊ शकतो.
ब्लॉकचेनसह,
-
Not Synced
डेटाचे विकेंद्रीकरण आणि वितरण केले जाऊ शकते.
-
Not Synced
ब्लॉकचेनची मालकी कोणाकडेही नाही,
-
Not Synced
परंतु प्रत्येकजण त्याचा वापर करू शकतो आणि त्यावरील माहिती सत्यापित करू शकतो.
-
Not Synced
बिटकॉइन सारख्या क्रिप्टोकरन्सीमागे हे तंत्रज्ञान आहे.
-
Not Synced
त्यामध्ये इतर संभाव्य वापर प्रकरणे आहेत जी आम्ही नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहू.
-
Not Synced
पण आधी, भूतकाळात विश्वासाच्या समस्या कशा सोडवल्या गेल्या आहेत ते पाहूया.