1 00:00:13,638 --> 00:00:14,806 माझे नाव टेगन क्लाइन आहे. 2 00:00:14,806 --> 00:00:17,976 मी एज अँड नोडचा सह-संस्थापक आहे, द ग्राफ (The Graph.) मागील सुरुवातीची टीम. 3 00:00:18,268 --> 00:00:20,145 गुगल जे काम वेब साठी करतो तेच 4 00:00:20,145 --> 00:00:22,522 तेच ग्राफ ब्लॉकचेन आणि डेटा ऑर्गनाइज करण्यासाठी करतो 5 00:00:22,605 --> 00:00:25,692 माझे नाव सिंथिया हास आहे आणि मी वर्ल्ड ऑफ वुमन फाउंडेशनची संचालक आहे! 6 00:00:25,900 --> 00:00:28,987 वर्ल्ड ऑफ वुमन मध्ये विविध पार्श्वभूमी विविध प्रकारचे स्कीन टोन्स, 7 00:00:28,987 --> 00:00:32,741 गुणवैशिष्ट्ये असलेल्या 10,000 महिलांचा समावेश आहे. 8 00:00:32,991 --> 00:00:36,745 आणि आम्ही एक असा समुदाय आहोत जो web3 space च्या माध्यमातून समावेशन आणि विविधतेला चॅम्पियन करतो. 9 00:00:36,745 --> 00:00:38,288 माझे नाव चार्ली ली आहे 10 00:00:38,288 --> 00:00:39,914 मी Litecoin चा निर्माता आहे 11 00:00:39,914 --> 00:00:42,542 बिटकॉइनला पर्याया पैकी एक आहे 12 00:00:42,542 --> 00:00:45,211 मी बिटकॉइन कोडबेस वर काम करत होतो 13 00:00:45,253 --> 00:00:48,381 आणि माझी स्वतःची क्रिप्टोकरन्सी तयार करण्याचे ठरवले 14 00:00:48,548 --> 00:00:51,718 आणि हा एक मजेदार साइड प्रोजेक्ट होता 15 00:00:52,761 --> 00:00:56,848 जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्डने एखादी वस्तू खरेदी करता, 16 00:00:56,848 --> 00:01:00,310 जेव्हा तुमच्या किराणा मालाला ऑरगॅनिक असे लेबल लावले जाते, जेव्हा तुम्हाला सोशल मीडियावर सत्यापित ओळख दिसते 17 00:01:00,727 --> 00:01:03,229 किंवा तुम्ही मतदान करता तेव्हा या सर्व गोष्टी विश्वासावर अवलंबून असतात. 18 00:01:03,646 --> 00:01:05,982 तुम्हाला कसे कळेल की पैसे हस्तांतरित केले गेले आहेत, 19 00:01:05,982 --> 00:01:09,694 अन्न प्रत्यक्षात ऑरगॅनिक आहे, ती व्यक्ती खरी आहे 20 00:01:09,944 --> 00:01:12,113 किंवा तुमचे मत मोजले गेले आहे? 21 00:01:12,113 --> 00:01:17,327 शेवटी, बँका, कंपन्या आणि सरकारद्वारे व्यवस्थापित केलेल्या नोंदींवर तुमचा विश्वास असतो. 22 00:01:18,036 --> 00:01:22,832 परंतु आजकाल, बर्याच लोकांना आश्चर्य वाटते की ते कंपन्यांवर, सरकारांवर किंवा 23 00:01:23,333 --> 00:01:28,296 कोणत्याही प्रकारच्या केंद्रीकृत शक्तीवर विश्वास ठेवू शकतात का. चुकीच्या माहितीच्या वाढीमुळे 24 99:59:59,999 --> 99:59:59,999 आपण एखाद्या केंद्रीय घटकावर अवलंबून नसलेली विश्वासार्ह व्यवस्था निर्माण करू शकलो तर? 25 99:59:59,999 --> 99:59:59,999 आम्ही पैसे किंवा मालमत्तेसारख्या गोष्टींचा मागोवा अशा प्रकारे ठेवू शकलो 26 99:59:59,999 --> 99:59:59,999 की कोणीही कंपनी किंवा सरकारला प्रभारी न ठेवता डेटाचे ऑडिट करू शकेल? 27 99:59:59,999 --> 99:59:59,999 आज ब्लॉकचेन नावाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून ते शक्य झाले आहे. 28 99:59:59,999 --> 99:59:59,999 ब्लॉकचेन हा इंटरनेटवर माहिती संचयित करण्याचा एक नवीन मार्ग आहे 29 99:59:59,999 --> 99:59:59,999 जिथे प्रत्येकजण भाग घेऊ शकतो. ब्लॉकचेनसह, 30 99:59:59,999 --> 99:59:59,999 डेटाचे विकेंद्रीकरण आणि वितरण केले जाऊ शकते. 31 99:59:59,999 --> 99:59:59,999 ब्लॉकचेनची मालकी कोणाकडेही नाही, 32 99:59:59,999 --> 99:59:59,999 परंतु प्रत्येकजण त्याचा वापर करू शकतो आणि त्यावरील माहिती सत्यापित करू शकतो. 33 99:59:59,999 --> 99:59:59,999 बिटकॉइन सारख्या क्रिप्टोकरन्सीमागे हे तंत्रज्ञान आहे. 34 99:59:59,999 --> 99:59:59,999 त्यामध्ये इतर संभाव्य वापर प्रकरणे आहेत जी आम्ही नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहू. 35 99:59:59,999 --> 99:59:59,999 पण आधी, भूतकाळात विश्वासाच्या समस्या कशा सोडवल्या गेल्या आहेत ते पाहूया.