< Return to Video

माईनक्राफ्ट: व्हॉयेज अक्वेटिक अभिनंदन

  • 0:00 - 0:02
    (एमी ली33) अभिनंदन!
  • 0:02 - 0:03
    छान कामगिरी केलीत!
  • 0:03 - 0:04
    (स्क्विड) अभिनंदन!
  • 0:04 - 0:06
    (नेटी) छान कामगिरी केलीत!
  • 0:06 - 0:07
    अभिनंदन!
  • 0:07 - 0:10
    (टोमोहॉक) अभिनंदन!
  • 0:10 - 0:11
    (एमी ली33) काय छान दिवस आहे!
  • 0:11 - 0:15
    खजिना शोधायच्या या प्रवासात आपण
    माईनक्राफ्ट कॉन्ड्यूएट तयार केला.
  • 0:15 - 0:19
    शिंपल्याची कवचं, खजिन्याची पोती आणि
    मला या प्रिझमरीनचा रंग खूप आवडतो.
  • 0:19 - 0:23
    आपण लूप्स आणि कंडीशनल्स वापरून
    कोड कसा करायचा तेसुद्धा शिकलो.
  • 0:23 - 0:26
    (स्क्विड) कोडींगबद्दल बोलायचं तर,
    या शोधाची अजून एक पातळी आहे.
  • 0:26 - 0:28
    तुम्ही तयार आहात का, साहसी वीरांनो?
  • 0:28 - 0:31
    (नेटी) ही मुक्तपणे खेळायची पातळी आहे.
    तुम्ही कोडींगची कौशल्ये वापरू शकता
  • 0:31 - 0:33
    आणि काहीतरी छान तयार करू शकता.
  • 0:33 - 0:39
    (टोमोहॉक) हं...तुमचा खजिना लपवण्यासाठी जागा,
    पाण्याखाली एखादं स्मारक, प्रवाळाचा किल्ला?
  • 0:39 - 0:42
    वा...कितीतरी कल्पना आहेत.
  • 0:42 - 0:47
    एखादी कृती पुन्हा पुन्हा करण्यासाठी लूप्स
    आणि अंदाज करता न येणाऱ्या
  • 0:47 - 0:49
    परिस्थितींसाठी कंडीशनल्स वापरण्याचा
    प्रयत्न करा.
  • 0:49 - 0:53
    (एमी ली33) तुम्ही आतापर्यंत स्वत:ला
    एक शूर कोडर म्हणून सिद्ध केलेलं आहे,
  • 0:53 - 0:56
    आणि तुम्ही काय तयार करता आहात,
    हे पहायची मला खूप उत्सुकता आहे.
  • 0:56 - 0:59
    आणि आशा आहे की कोडबरोबरची तुमची साहसं
    इथेच संपणार नाहीत.
  • 0:59 - 1:01
    प्रवासासाठी शुभेच्छा!
Title:
माईनक्राफ्ट: व्हॉयेज अक्वेटिक अभिनंदन
Description:

http://code.org/ वर शिकायला सुरुवात करा.

आमच्या संपर्कात राहा!
• ट्विटरवर https://twitter.com/codeorg
• फेसबुकवर https://www.facebook.com/Code.org
• इन्स्टाग्रामवर https://instagram.com/codeorg
• टम्बलरवर https://blog.code.org
• लिंक्डइनवर https://www.linkedin.com/company/code-org
• गुगल प्लसवर https://google.com/+codeorg

more » « less
Video Language:
English
Team:
Code.org
Project:
CSF '21-'22
Duration:
01:02

Marathi subtitles

Revisions