WEBVTT 00:00:00.149 --> 00:00:01.718 (एमी ली33) अभिनंदन! 00:00:01.718 --> 00:00:02.950 छान कामगिरी केलीत! 00:00:02.950 --> 00:00:04.350 (स्क्विड) अभिनंदन! 00:00:04.350 --> 00:00:06.040 (नेटी) छान कामगिरी केलीत! 00:00:06.040 --> 00:00:07.040 अभिनंदन! 00:00:07.040 --> 00:00:09.520 (टोमोहॉक) अभिनंदन! 00:00:09.520 --> 00:00:10.600 (एमी ली33) काय छान दिवस आहे! 00:00:10.610 --> 00:00:14.799 खजिना शोधायच्या या प्रवासात आपण माईनक्राफ्ट कॉन्ड्यूएट तयार केला. 00:00:14.800 --> 00:00:19.120 शिंपल्याची कवचं, खजिन्याची पोती आणि मला या प्रिझमरीनचा रंग खूप आवडतो. 00:00:19.120 --> 00:00:22.980 आपण लूप्स आणि कंडीशनल्स वापरून कोड कसा करायचा तेसुद्धा शिकलो. 00:00:22.980 --> 00:00:26.240 (स्क्विड) कोडींगबद्दल बोलायचं तर, या शोधाची अजून एक पातळी आहे. 00:00:26.260 --> 00:00:28.380 तुम्ही तयार आहात का, साहसी वीरांनो? 00:00:28.380 --> 00:00:31.340 (नेटी) ही मुक्तपणे खेळायची पातळी आहे. तुम्ही कोडींगची कौशल्ये वापरू शकता 00:00:31.340 --> 00:00:33.360 आणि काहीतरी छान तयार करू शकता. 00:00:33.360 --> 00:00:39.260 (टोमोहॉक) हं...तुमचा खजिना लपवण्यासाठी जागा, पाण्याखाली एखादं स्मारक, प्रवाळाचा किल्ला? 00:00:39.270 --> 00:00:41.880 वा...कितीतरी कल्पना आहेत. 00:00:41.880 --> 00:00:46.940 एखादी कृती पुन्हा पुन्हा करण्यासाठी लूप्स आणि अंदाज करता न येणाऱ्या 00:00:46.940 --> 00:00:49.360 परिस्थितींसाठी कंडीशनल्स वापरण्याचा प्रयत्न करा. 00:00:49.360 --> 00:00:53.000 (एमी ली33) तुम्ही आतापर्यंत स्वत:ला एक शूर कोडर म्हणून सिद्ध केलेलं आहे, 00:00:53.000 --> 00:00:55.800 आणि तुम्ही काय तयार करता आहात, हे पहायची मला खूप उत्सुकता आहे. 00:00:55.800 --> 00:00:59.440 आणि आशा आहे की कोडबरोबरची तुमची साहसं इथेच संपणार नाहीत. 00:00:59.440 --> 00:01:00.580 प्रवासासाठी शुभेच्छा!