-
वर्डप्रेस ४.७ "वॉन",
-
जॅझ तज्ञ सारा "sassy" वॉन नामाधारीत
-
वेबसाईट सेटअप पूर्वीपेक्षा अधिक सोपे करते
-
कॅर्लीला भेटा.
-
कॅर्ली पाळीव प्राण्यांचे खाद्य दुकान चालवते, आणि तिला वेबसाईटची गरज आहे.
-
कॅर्ली तिच्याकडील उपलब्ध पर्याय पहाते...
-
... आणि तिला वर्डप्रेसचा पर्याय सापडतो.
-
वर्डप्रेस मध्ये कॅर्ली निवडू शकते
-
हजारांमधून एक थिम जी तिची गरज भागविते.
-
कॅर्लीने ट्वेंटी सेव्हन्टीन निवडली
-
जी वर्डप्रेस मधील सर्वांत नवीन थिम आहे,
-
जी व्यावसायिक वापरासाठी बनविली आहे.
-
ट्वेंटी सेव्हन्टीन हे एक गोंडस डिझाइन आहे
-
मोठ्या प्रतिमांसहित -
-
छोट्या व मोठ्या व्यवसायांसाठी ही एक परिपूर्ण थिम आहे.
-
कारण ही एक पूर्णतः नवीन साईट आहे,
-
ट्वेंटी सेव्हन्टीन स्टार्टर कन्टेन्ट दाखविते
-
कॅर्लीस दृश्यमान मदत करण्यासाठी
-
आणि तिचे दुकान कस्टमाईझ करुन सुरु करण्यासाठी.
-
नवीन दृश्यमान शॉर्टकट्स
-
तिच्या साईटचे कोणते भाग बदलले जाऊ शकतात ते दाखविते
-
थेट पुनरावलोकनाद्वारे.
-
जशी ती आपली थिम कस्टमाईझ करते,
-
कॅर्ली ला कळते कि ती शीर्षक व्हिडिओ जोडू शकते.
-
ती तिच्या भाचीचा पपीबरोबर शूट केलेला व्हिडिओ निवडते
-
आणि थेट टॅबलेट द्वारे ती तो शीर्षक व्हिडिओ जोडते.
-
मेनू संपादित करत असतानाच तुम्ही पेजेस बनवू शकत असल्याने
-
वर्डप्रेस ४.७ च्या कस्टमाईझर मध्ये,
-
कॅर्ली तिची साईट बनविणे चालू ठेवू शकते
-
तिच्या सध्याच्या कार्यपद्धतीचा विध्वंस न करता.
-
कॅर्लीला आणखी एक बदल करायचा आहे
-
ती तिची साईट दुसऱ्यांशी शेअर करण्या अगोदर -
-
दुकानाचे नाव अधिक उठावदार बनवायचे.
-
नवीन CSS पॅनल हे सोपं करते,
-
आणि तुम्ही केलेले बदल - थेट दाखविते तुम्ही बदल करत असतानाच.
-
आणि ती प्राण्यांच्या खाद्य दुकानाची नवीन कोरी साईट प्रकाशित करते.
-
आता कॅर्ली आनंदी आहे.
-
वर्डप्रेस ४.७ मध्ये या सर्व वैशिष्ट्यांचा समावेश आहे
-
आणि विकासकांशी संबंधित इतर बरीच वैशिष्ट्ये
-
जसे कि रेस्ट एपीआय कन्टेन्ट ऐंडपॉइंट्स.
-
वर्डप्रेस ४.७ वॉन -
-
तुम्हाला हवी तशी साईट सेटअप करण्यास मदत करते.