WEBVTT 00:00:00.098 --> 00:00:02.899 वर्डप्रेस ४.७ "वॉन", 00:00:02.899 --> 00:00:06.759 जॅझ तज्ञ सारा "sassy" वॉन नामाधारीत 00:00:06.759 --> 00:00:11.109 वेबसाईट सेटअप पूर्वीपेक्षा अधिक सोपे करते 00:00:13.394 --> 00:00:14.416 कॅर्लीला भेटा. 00:00:14.824 --> 00:00:18.646 कॅर्ली पाळीव प्राण्यांचे खाद्य दुकान चालवते, आणि तिला वेबसाईटची गरज आहे. 00:00:19.744 --> 00:00:21.857 कॅर्ली तिच्याकडील उपलब्ध पर्याय पहाते... 00:00:21.875 --> 00:00:23.867 ... आणि तिला वर्डप्रेसचा पर्याय सापडतो. 00:00:24.035 --> 00:00:26.315 वर्डप्रेस मध्ये कॅर्ली निवडू शकते 00:00:26.368 --> 00:00:29.728 हजारांमधून एक थिम जी तिची गरज भागविते. 00:00:29.804 --> 00:00:32.557 कॅर्लीने ट्वेंटी सेव्हन्टीन निवडली 00:00:32.866 --> 00:00:34.785 जी वर्डप्रेस मधील सर्वांत नवीन थिम आहे, 00:00:34.785 --> 00:00:38.881 जी व्यावसायिक वापरासाठी बनविली आहे. 00:00:38.881 --> 00:00:41.862 ट्वेंटी सेव्हन्टीन हे एक गोंडस डिझाइन आहे 00:00:41.862 --> 00:00:43.801 मोठ्या प्रतिमांसहित - 00:00:43.801 --> 00:00:50.243 छोट्या व मोठ्या व्यवसायांसाठी ही एक परिपूर्ण थिम आहे. 00:00:50.243 --> 00:00:51.973 कारण ही एक पूर्णतः नवीन साईट आहे, 00:00:51.973 --> 00:00:54.841 ट्वेंटी सेव्हन्टीन स्टार्टर कन्टेन्ट दाखविते 00:00:54.841 --> 00:00:57.542 कॅर्लीस दृश्यमान मदत करण्यासाठी 00:00:57.542 --> 00:01:02.003 आणि तिचे दुकान कस्टमाईझ करुन सुरु करण्यासाठी. 00:01:02.003 --> 00:01:03.513 नवीन दृश्यमान शॉर्टकट्स 00:01:03.513 --> 00:01:06.401 तिच्या साईटचे कोणते भाग बदलले जाऊ शकतात ते दाखविते 00:01:06.401 --> 00:01:09.283 थेट पुनरावलोकनाद्वारे. 00:01:09.283 --> 00:01:11.501 जशी ती आपली थिम कस्टमाईझ करते, 00:01:11.501 --> 00:01:15.562 कॅर्ली ला कळते कि ती शीर्षक व्हिडिओ जोडू शकते. 00:01:15.562 --> 00:01:19.232 ती तिच्या भाचीचा पपीबरोबर शूट केलेला व्हिडिओ निवडते 00:01:19.232 --> 00:01:23.691 आणि थेट टॅबलेट द्वारे ती तो शीर्षक व्हिडिओ जोडते. 00:01:23.691 --> 00:01:27.193 मेनू संपादित करत असतानाच तुम्ही पेजेस बनवू शकत असल्याने 00:01:27.193 --> 00:01:29.772 वर्डप्रेस ४.७ च्या कस्टमाईझर मध्ये, 00:01:29.772 --> 00:01:32.612 कॅर्ली तिची साईट बनविणे चालू ठेवू शकते 00:01:32.612 --> 00:01:35.053 तिच्या सध्याच्या कार्यपद्धतीचा विध्वंस न करता. 00:01:35.053 --> 00:01:37.742 कॅर्लीला आणखी एक बदल करायचा आहे 00:01:37.742 --> 00:01:39.882 ती तिची साईट दुसऱ्यांशी शेअर करण्या अगोदर - 00:01:39.882 --> 00:01:43.453 दुकानाचे नाव अधिक उठावदार बनवायचे. 00:01:43.453 --> 00:01:46.273 नवीन CSS पॅनल हे सोपं करते, 00:01:46.273 --> 00:01:49.122 आणि तुम्ही केलेले बदल - थेट दाखविते तुम्ही बदल करत असतानाच. 00:01:50.692 --> 00:01:55.363 आणि ती प्राण्यांच्या खाद्य दुकानाची नवीन कोरी साईट प्रकाशित करते. 00:01:56.101 --> 00:01:58.034 आता कॅर्ली आनंदी आहे. 00:01:58.034 --> 00:02:01.429 वर्डप्रेस ४.७ मध्ये या सर्व वैशिष्ट्यांचा समावेश आहे 00:02:01.429 --> 00:02:04.457 आणि विकासकांशी संबंधित इतर बरीच वैशिष्ट्ये 00:02:04.457 --> 00:02:08.351 जसे कि रेस्ट एपीआय कन्टेन्ट ऐंडपॉइंट्स. 00:02:08.351 --> 00:02:10.808 वर्डप्रेस ४.७ वॉन - 00:02:10.808 --> 00:02:14.651 तुम्हाला हवी तशी साईट सेटअप करण्यास मदत करते.