< Return to Video

डिस्ने इन्फिनिटी प्ले लॅब - इव्हेंट्स

  • 0:00 - 0:06
    आता, सगळे गेम प्रोग्रॅमर्स जी गोष्ट रोज वापरतात,
    ती आपण शिकणार आहोत, तिला
  • 0:06 - 0:12
    "इव्हेंट्स" म्हणतात. इव्हेंट प्रोग्रॅमला काहीतरी घडणार असलेलं ऐकायला सांगते. आणि ती गोष्ट घडली की
  • 0:12 - 0:17
    प्रोग्रॅम कृती करतो. इव्हेंट्सची काही
    उदाहरणं द्यायची तर, माऊस क्लिक,
  • 0:17 - 0:24
    अॅरो बटण किंवा स्क्रीनवरील टॅप ऐकणं.
    इथे आपण प्लेयरनं वर/खालीचे बाण किंवा
  • 0:24 - 0:29
    वर/खालीची बटणे दाबली की बेमॅक्सला वर जायला लावून हिरोला स्पर्श करायला लावणार आहोत
  • 0:29 - 0:35
    आणि खाली जायला लावून रापुन्झेलला स्पर्श करायला लावणार आहोत. आपण "when up arrow" ब्लॉक
  • 0:35 - 0:41
    वापरू आणि त्याला " move actor up" ब्लॉक जोडू, त्यामुळे जेव्हा प्लेयर वरच्या बाणाची की दाबेल, तेव्हा
  • 0:41 - 0:47
    "when up arrow" ब्लॉकला जोडलेलं सगळं रन होईल. बेमॅक्सला खाली नेण्यासाठी आपण हेच करू.
  • 0:47 - 0:50
    हळूहळू तुमचा गेम जास्त इंटरअॅक्टीव्ह होतोय.
Title:
डिस्ने इन्फिनिटी प्ले लॅब - इव्हेंट्स
Description:

पॉपकॅप गेम्सचा संस्थापक जॉन विची व्हिडिओ गेम्समधील 'इव्हेंट्स'च्या संकल्पनेची ओळख करून देत आहे.

more » « less
Video Language:
English
Team:
Code.org
Project:
Hour of Code
Duration:
0:51

Marathi subtitles

Revisions