1 00:00:00,149 --> 00:00:05,770 आता, सगळे गेम प्रोग्रॅमर्स जी गोष्ट रोज वापरतात, ती आपण शिकणार आहोत, तिला 2 00:00:05,770 --> 00:00:12,039 "इव्हेंट्स" म्हणतात. इव्हेंट प्रोग्रॅमला काहीतरी घडणार असलेलं ऐकायला सांगते. आणि ती गोष्ट घडली की 3 00:00:12,039 --> 00:00:17,330 प्रोग्रॅम कृती करतो. इव्हेंट्सची काही उदाहरणं द्यायची तर, माऊस क्लिक, 4 00:00:17,330 --> 00:00:23,599 अॅरो बटण किंवा स्क्रीनवरील टॅप ऐकणं. इथे आपण प्लेयरनं वर/खालीचे बाण किंवा 5 00:00:23,599 --> 00:00:28,900 वर/खालीची बटणे दाबली की बेमॅक्सला वर जायला लावून हिरोला स्पर्श करायला लावणार आहोत 6 00:00:28,900 --> 00:00:35,470 आणि खाली जायला लावून रापुन्झेलला स्पर्श करायला लावणार आहोत. आपण "when up arrow" ब्लॉक 7 00:00:35,470 --> 00:00:40,650 वापरू आणि त्याला " move actor up" ब्लॉक जोडू, त्यामुळे जेव्हा प्लेयर वरच्या बाणाची की दाबेल, तेव्हा 8 00:00:40,650 --> 00:00:46,620 "when up arrow" ब्लॉकला जोडलेलं सगळं रन होईल. बेमॅक्सला खाली नेण्यासाठी आपण हेच करू. 9 00:00:46,620 --> 00:00:49,520 हळूहळू तुमचा गेम जास्त इंटरअॅक्टीव्ह होतोय.