मन मोकळा संवाद साधण्याचे आरोग्यसेवा कामगारांना मानसिक आरोग्याचे फायदे
-
0:02 - 0:02काही वर्षांपासून
-
0:03 - 0:06मी स्टॅनफोर्ड मेडिकल स्कूलमध्ये
एक निवासी लेखिका आहे -
0:06 - 0:09माझी नियुक्ती एका खास व्यक्ती ने केली
-
0:09 - 0:11ती एक कवयित्री आणि
" ऍनेस्थेशियालॉजिस्ट " आहे. -
0:11 - 0:13तिचं नाव आहे Audrey Shafer
-
0:13 - 0:15"मेडिसिन अँड म्युस" हा प्रकल्प
तिने सुरु केला -
0:15 - 0:19वैद्यकीय शिक्षण आणि प्रशिक्षण यात
मानवतेचे पुनरस्थापन करण्यासाठी -
0:20 - 0:23माझे काम होते लिहायला शिकवणे, कथा सांगणे
-
0:23 - 0:25आणि सामान्य संभाषण शिकवणे
-
0:25 - 0:28वैद्य, नर्स, वैद्यकीय विद्यार्थ्यांना
-
0:28 - 0:29आणि इतर आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना देखील
-
0:30 - 0:32मला वाटले आता मला शरीररचना शव विच्छेदन
-
0:32 - 0:37ह्या वरचे निबंध वाचायला मिळतील
-
0:37 - 0:38आणि तेच झाले
-
0:38 - 0:39पण अगदी त्वरितच
-
0:39 - 0:43मला अधिक निबंध मिळू लागले
ज्यामुळे मी खरोखरच चिंताग्रस्त झाले -
0:43 - 0:44आणि काळजी वाटू लागली.
-
0:44 - 0:47माझे विद्यार्थी लिहित होते
त्यांच्या पेचप्रसंगाबद्दल -
0:47 - 0:50त्यांच्यावर यशस्वी होण्यासाठी
सलेल्या दाबावा बद्दल -
0:50 - 0:52त्यांचे मानसिक आरोग्य निदान
-
0:52 - 0:53त्यांचे आत्महत्येचे प्रयत्न
-
0:53 - 0:55त्यांना किती एकटं आणि
विलग वाटतं -
0:55 - 0:58आणि आपण चुकीच्या व्यवसायात आलो आहोत का
असं वाटू लागले -
0:58 - 1:00ते अद्याप डॉक्टरही नव्हते.
-
1:00 - 1:03हा आहे माझा विद्यार्थी उरियल सान्चेझ |
-
1:03 - 1:06(उरियल सान्चेझ चा आवाज)
औषधाद्वारे दिलेली निवड, -
1:06 - 1:08तुमचे बरेच शिक्षक सुद्धा असेच सांगतील
-
1:08 - 1:09तुला निवडावं लागेल,
-
1:09 - 1:13जसे की, एक चांगली व्यक्ती व्हायचे आहे
किंवा एक चांगले डॉक्टर -
1:13 - 1:16(संगीत )
-
1:16 - 1:19लॉरेल ब्रेटमन: फिजिशियनची स्वतःची माणुसकी
आणि भावनिक कल्याण -
1:19 - 1:22जवळजवळ कधीच त्यांच्या प्रशिक्षणाचा
मुख्य भाग बनलेला नाही -
1:22 - 1:23किव्हा कधी मान्य केलं नाही
-
1:23 - 1:25आणि वास्तविक असुरक्षा,
-
1:25 - 1:28उदाहरणार्थ, विशिष्ट मानसिक आरोग्याचे
निदान सामायिक करणे, -
1:28 - 1:30आपल्या कारकीर्दीचा पूर्णपणे शेवट असू शकतो
-
1:31 - 1:35अंदाजे 30 % अमेरिकन वैद्यकीय विद्यार्थीना
नैराश्याने ग्रासले आहे. -
1:35 - 1:3710 पैकी एक तरी
आत्महत्येचा विचार करतो. -
1:37 - 1:40व्यावसायिक वैद्यांसाठी हा आकडा
अजून भीती दायक आहे -
1:40 - 1:43नोकरीत असमाधानी आहेत .
-
1:43 - 1:44आणि उदासीनता खूपच जास्त आहे
-
1:44 - 1:48अमेरिकेत आत्महत्याची सर्वात जास्त संख्या
डॉक्टरांची आहे -
1:50 - 1:52हे भीतीदायक आहे.
-
1:52 - 1:54त्यांच्या साठीच नाही तर आपल्यासाठी सुद्धा
-
1:54 - 1:57मला वाटतं डॉक्टरांचा
सर्वात जास्त महत्वाच्या व्यवसाय आहे. -
1:57 - 1:59जर त्यांचे जीव धोक्यात असतील
-
1:59 - 2:00तर आपले हि जीव धोक्यात आहेत.
-
2:00 - 2:05आता, मी काही मानसिक आरोग्य व्यावसायिक नाही
-
2:05 - 2:06मी फक्त एक लेखिका आहे
-
2:06 - 2:10जे बहुतेक दिवस ह्याचा संपूर्ण उलट असतं
-
2:10 - 2:11पण मी हे नक्कीच सांगू शकते
-
2:11 - 2:14मी त्यांना व्यक्त करण्याची
जेवढी जास्त संधी देते -
2:14 - 2:17त्यांच्या रोजच्या नैराश्या,
त्यांची भीती, आनंद अधिक -
2:17 - 2:20त्यांना काय आश्चर्य वाटते,
ते कशावर रागावतात, -
2:20 - 2:21तेवढं त्यांना जास्त बरं वाटतं
-
2:21 - 2:25म्हणूनच, "मेडिसिन अँड म्यूस" येथे
आम्ही संध्याकाळ, शनिवार - रविवार -
2:25 - 2:27आणि दिवसभरासाठी
"स्टोरीटेलिंग" कार्यशाळा करतो -
2:27 - 2:30शेतात आणि इतर ठिकाणी
उत्कृष्ट भोजना सह -
2:30 - 2:35मी इतर पत्रकारांना आमंत्रित करते ,
लेखक-लेखिका, निर्माते -
2:35 - 2:37कवी-कवयित्री वगैरे
-
2:37 - 2:39आणि ते शिकवतात आमच्या सहभागींना
-
2:39 - 2:42लिहिणे, संवाद साधणे आणि कथा सांगणे वगैरे
-
2:42 - 2:44मग ते सहभागी, आपण दाबून ठेवणाऱ्या गोष्टी
-
2:44 - 2:47एकमेकांशी मोठ्याने बोलतात
-
2:47 - 2:48आणि असे केल्याने
-
2:48 - 2:51ते प्रथम ह्या व्यवसाय कडे
का आकर्षित झाले होते ते आठवतात -
2:51 - 2:53ह्याचीच त्यांना गरज असते
-
2:53 - 2:57जेव्हा त्यांना कळते आणि त्यांचा सामना होतो
धकाधकीच्या, गोंधळलेल्या वास्तविकतेसह -
2:57 - 2:59त्यांनी निवडलेल्या व्यवसायाची
-
2:59 - 3:02हा एक "कॉल" असल्याचे त्यांना लक्षात येतं
-
3:02 - 3:05तर आज माझ्याकडे तुमच्यासाठी.
एक प्रिस्क्रिप्शन आहे -
3:05 - 3:09हे डॉक्टरांकडून नाही,
त्यांच्यासाठी आहे -
3:09 - 3:11मी माझ्या विद्यार्थ्यांना
मदतीसाठी विचारले. -
3:11 - 3:14आणि मी सुरू करण्यापूर्वी सांगेन,
मी डॉक्टरांसोबत काम केले आहे -
3:14 - 3:16पण मला पूर्णपणे खात्री आहे
-
3:16 - 3:19की हे लागू आहे
जवळजवळ कोणत्याही व्यवसायात, -
3:19 - 3:22विशेषतः जे आपल्या कार्यासाठी वचनबद्ध आहेत
-
3:22 - 3:24हे इतके तीव्र आणि जबरदस्त असू शकते,
-
3:24 - 3:28की कधीकधी आपण विसरतो
आपण हे व्यवसाय का निवडले -
3:28 - 3:32माझ्यासाठी,
खरी असुरक्षित कथा सामायिक करणे -
3:32 - 3:35हे ध्वजारोहण करण्या इतके सोपे नाही
-
3:35 - 3:37इतर लोक ते पाहतात
-
3:37 - 3:39जर ते सहमत असतील
आणि ते त्यांच्याशी अनुरूप असेल -
3:39 - 3:41तर ते येऊन आपल्या बरोबर उभे राहतील
-
3:41 - 3:44हेच माझ्या विद्यार्थी
माइट व्हॅन हेन्टेनरिक यांनी सांगितले -
3:44 - 3:48(माइट व्हॅन हेन्टेनरिक :)
ते अत्यंत चिंताजनक होत -
3:48 - 3:50मी स्वतःचे काही भाग सामायिक केले आहेत
-
3:50 - 3:54मी हे फक्त पाच वर्गमित्रा ना सांगितलं असेल
-
3:56 - 4:00माईट च्या लहान पाणीच,
तिचा पाय कापून टाकावा लागला -
4:00 - 4:02जेव्हा ती वैद्यकीय शाळेत गेली
-
4:02 - 4:04एका प्रश्नोत्तरी मध्ये
-
4:04 - 4:05तिला विचारण्यात आले.
-
4:05 - 4:07कृपया, एखाद्या अपंग व्यक्तीला भेटलेल्या चा
-
4:07 - 4:10पहिला अनुभवा वर्णन करा
-
4:10 - 4:13हा प्रश्न विचारणाऱ्या बाबत तिला शंका आली
-
4:13 - 4:16ती स्वतः अपंग आहे ह्याची जाणीव होती का ?
-
4:16 - 4:20तिला तिच्या समोर बसलेल्या शंभर-एक
मित्र-सहकारिं समोर बोलावं लागलं -
4:20 - 4:23हि एक मोठी गोष्ट होती, कारण,
ती खूपच लाजाळू होती -
4:23 - 4:25आणि त्यानंतर काय झाले,
-
4:25 - 4:26अनेक अपंग विध्यार्थी
-
4:26 - 4:27जे तिला माहित नव्हते
-
4:28 - 4:31तिच्याकडे येऊन बोलू लागले
कॅम्पस मध्ये एक गट तयार झाला. -
4:31 - 4:34ते आता वैद्यकीय प्रशिक्षणात अधिक
समावेश व्हावा या साठी वकिली करत आहे. -
4:36 - 4:39इंग्रजी मध्ये, आम्ही लोकांना
क्रिएटिव्ह म्हणतो -
4:39 - 4:41ज्यांच्याकडे एखादी विशिष्ट नोकरी असेल
-
4:41 - 4:45जसे कि... डिझाइनर, आर्किटेक्ट
किंवा कलाकार. -
4:45 - 4:47मला त्या शब्दाचा तिरस्कार आहे
-
4:47 - 4:50मला वाटते की हे आक्षेपार्ह
आणि अपवादात्मक आहे -
4:50 - 4:53क्रीटीव्हिटी एका विशिष्ट गटाला
संबंधित नाही -
4:53 - 4:55माझं बरंचसं काम
डॉक्टरांसोबत वैद्यकीय विध्यार्थ्यांना -
4:55 - 4:59जाणीव करून द्यायचे आहे की
आपण कोणताही व्यवसाय निवडू -
4:59 - 5:00आपण त्यात अर्थ काढू शकतो
-
5:00 - 5:04कठीण प्रसंगात सौंदर्य तयार करु शकतो.
-
5:04 - 5:07हा आहे मेडिकलचा विद्यार्थी पाब्लो रोमानो
-
5:07 - 5:10(पाब्लो रोमानो :) माझे पालक
येथे मेक्सिकोहून स्थलांतरित झाले -
5:10 - 5:11बऱ्याच वर्षांपूर्वी,
-
5:11 - 5:14आणि मी महाविद्यालयात होतो,
तेव्हा त्यांचे निधन झाले. -
5:14 - 5:17वडील गेले तेव्हा मी 18 वर्षांचा होतो
आणि आई गेली तेव्हा 20 वर्षांचा -
5:18 - 5:21पाब्लो ची हि इतक्या लोकांसमोर बोलण्याची
पहिलीच खेप -
5:21 - 5:23अनाथ असल्याबद्दल
-
5:23 - 5:27आम्ही एक थेट प्रसारण कथाकथित मालिका
सुरु केली ज्याला आम्ही Talk Rx नाव दिल -
5:27 - 5:29आणि हि मालिका त्याच्या सहकार्यानं मध्ये
लोकप्रिय झाली -
5:30 - 5:33आपल्या सर्वात शक्तिशाली विचार
आणि भावना दर्शविण्यासाठी -
5:35 - 5:36मी विद्यालयात जाते
-
5:36 - 5:39तिथे डेटा, संशोधन आणि आकडेवारी बद्दल
बरंच काही शिकायला मिळतं -
5:39 - 5:42पण शेवटी जे हृदयाला स्पर्श करतात
त्या ह्या लोकांच्या कथा -
5:45 - 5:48अरिफिन रहमान हि
द्वितीय वर्षाचे वैद्यकीय विद्यार्थी आहे -
5:48 - 5:50तिचा जन्म पूर्वी,
-
5:50 - 5:54तिचे आई-वडील बांगलादेशहून
अमेरिके मध्ये स्थायिक झाले -
5:54 - 5:57ती उत्तर कॅलिफोर्निया मध्ये,
एका आलिशान सुंदर घरात मोठी झाली आहे -
5:57 - 5:58खूप सुरक्षित आणि स्थिर
-
5:58 - 6:00तिचे पालक अजूनही तिच्या सोबत आहेत
-
6:00 - 6:04ती कधीच भुकेली नव्हती,
आणि ती हार्वर्डमधून पदवीधर झाली. -
6:04 - 6:07(अरिफिन रहमान:)
मला कधी असं वाटलं नाही कि माझ्या गोष्टी -
6:07 - 6:10कोणाला सांगण्यासारख्य किंवा
महत्त्वाच्या होत्या -
6:10 - 6:12पण.. तिच्या हि काही गोष्टी होत्या...
-
6:12 - 6:14अलीकडेच तिने एक भाषण दिले
-
6:14 - 6:17कदाचित ती एकमेव बांगलादेशी अमेरिकन असेल
-
6:17 - 6:18एक निबंध स्पर्धा जिंकण्यासाठी
-
6:18 - 6:21अमेरिकन क्रांती मुलींकडून - ह्या विषयावर
-
6:21 - 6:22(हशा)
-
6:22 - 6:26आणि नंतर हॅलोविनसाठी ड्रेस-अप करा
स्वातंत्र्याचा उद्गार म्हणून -
6:26 - 6:28आणि मला आरिफिनची कहाणी खूप आवडते,
-
6:28 - 6:31माझ्या साठी ते जे सर्व चांगले-वाईट आहे
त्याचे प्रतिनिधित्व आहे -
6:31 - 6:33आणि कठीण आणि थकवणारा
-
6:33 - 6:35नवीन अमेरिकन स्वप्नाचे
प्रतिनिधित्व करण्याबद्दल -
6:36 - 6:40(अरिफिन:) सर्वात कठीण अडथळा होता
त्या आवाजाच्या विरोधात उभे राहणे -
6:40 - 6:42जो मला सांगत होते
कोणालाही माझ्या कथा ऐकायला नको आहेत -
6:42 - 6:46जसे की या गोष्टीत वेळ का घालवायचा ?
-
6:46 - 6:49याचा आपल्या जीवनात काही अर्थ नाही
-
6:50 - 6:53कदाचित सर्वात मोठी गोष्ट हीच आहे
-
6:57 - 6:59आयुष्य खूप लहान आहे
-
7:00 - 7:03जो काय थोडा वेळ माझ्या कडे आहे
त्यात माझ्या साठी महत्त्वाचे हेच आहे -
7:04 - 7:07मी इतर लोकांसह कनेक्ट होऊ शकते
असे वाटणं -
7:07 - 7:09आणि कदाचित त्यांचा एकटे पणा थोडा कमी करणं
-
7:09 - 7:11माझ्या अनुभवात,
-
7:11 - 7:14स्वतः च्या हृदयातल्या गोष्टी सांगून
हेच साध्य होतं -
7:15 - 7:19या बऱ्याच प्रयत्नांमध्ये माझी
विद्यार्थीनी आणि सहयोगी आहे -
7:19 - 7:21कँडिस किम
-
7:21 - 7:24ती वैद्यकीय शिक्षणात एक
एमडी-पीएचडी विद्यार्थिनी आहे -
7:24 - 7:26तिने औषधामध्ये #MeToo बद्दल लिहिले आहे
-
7:26 - 7:30तिची ओळख एक पुराणमतवादी क्षेत्रात
-
7:30 - 7:33आणि तिच्या आईच्या
मेटास्टॅटिक कर्करोगाचे निदान -
7:33 - 7:36आणि अलीकडेच, तिने देखील
काही मनोरंजक संशोधनाची सुरुवात केली -
7:36 - 7:38आमच्या कामाबद्दल
-
7:38 - 7:39(कॅन्डसे किम:)
आम्ही पाहिले आहेत -
7:39 - 7:42जे विद्यार्थी आमच्या कथा सांगण्याच्या
संधीत सहभागी होतात -
7:42 - 7:48त्यांच्यात 36 ते 51 % ताण कमी दर्शवतो
-
7:48 - 7:50जर हे मानसिक आरोग्याचे औषध असेल तर,
-
7:50 - 7:53तर ते नक्कीच "ब्लॉकबस्टर" ठरेल .
-
7:53 - 7:55ह्याचे परिणाम एका महिन्यापर्यंत टिकतील
-
7:55 - 7:57कदाचित अजून जास्तही टिकतील
-
7:57 - 8:00एक महिना अखेरीस
कॅन्डिस ने मोजणे थांबविले -
8:00 - 8:01त्यामुळे माहितही नाही
-
8:01 - 8:04येवढंच नाही, तर 100 टक्के सहभागी
-
8:04 - 8:07आपल्या मित्राला या संधींची शिफारस करतात
-
8:07 - 8:10माझ्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट हीच आहे,
कि जे आमचे कार्य केले आहे -
8:10 - 8:13"असुरक्षा संस्कृती" तयार केली आहे
-
8:13 - 8:17तेथे, जेथे यापूर्वी कोणीही नाही.
-
8:17 - 8:18मला वाटते की हे
-
8:18 - 8:21डॉक्टर आणि इतर लोकांना
-
8:21 - 8:24एक कल्पना करण्याची संधी देते
स्वत: साठी -
8:24 - 8:26आणि त्यांच्या रुग्णांसाठी
-
8:26 - 8:27(माइट व्हॅन हेन्टेनरिक :)
-
8:27 - 8:30मला असे डॉक्टर व्हायचे आहे
ज्याला आपला वाढदिवस आठवते -
8:30 - 8:32चार्टकडे न पाहता.
-
8:32 - 8:34मला असे डॉक्टर व्हायचे आहे
-
8:34 - 8:36ज्याला रूग्णांचा आवडता रंग कोणता आहे
-
8:36 - 8:39आणि टीव्ही वर काय पाहायला आवडते
हे माहिती असेल -
8:39 - 8:43मला असे डॉक्टर व्हायचे आहे जो आपल्याला
समजून घेतो म्हणून लोक आठवणीत ठेवतील -
8:43 - 8:46आणि खात्री ने मी या सर्वांची काळजी घेईन
-
8:46 - 8:48फक्त त्यांच्या आजारावर उपचार करत नाही
-
8:49 - 8:52माणूस असणे हा अंतिम आजार आहे
-
8:52 - 8:55आपण सर्वानाच तो आहे
आणि आपण सर्वे अखेर मरणार आहोत. -
8:56 - 8:59आरोग्य सेवा व्यावसायिकांना
अर्थपूर्ण संवाद साधण्यात मदत करणे -
8:59 - 9:00एकमेकांशी,
-
9:00 - 9:02त्यांच्या रूग्णांसह आणि स्वत: बरोबर
-
9:02 - 9:05नक्कीच जादूने बदलणार नाही
-
9:05 - 9:08सर्वकाही चुकीचे आहे
समकालीन आरोग्य सेवा प्रणालीसह, -
9:08 - 9:12आपण डॉक्टरांवर खूप ओझे ठेवतो,
हे असं चालणार नाही -
9:12 - 9:13हा एकमेव उपाय आहे
-
9:13 - 9:16याची खात्री करुन घेणे कि
आपले डॉक्टर स्वस्थ आहेत -
9:16 - 9:18आपल्याला बरे करण्यासाठी
-
9:18 - 9:21एकमेकांशी मनमोकळे पणाने संवाद साधणे
-
9:21 - 9:23एकमेकांना समझून घेणे
-
9:23 - 9:26हे सर्वोत्तम औषध आपल्याकडे आहे
-
9:26 - 9:28धन्यवाद.
-
9:28 - 9:31(टाळ्या)
- Title:
- मन मोकळा संवाद साधण्याचे आरोग्यसेवा कामगारांना मानसिक आरोग्याचे फायदे
- Speaker:
- लॉरेल ब्रेटमन
- Description:
-
आरोग्य सेवा कामगार पूर्वीपेक्षा जास्त ताणतणावाखाली आहेत. नवीन आणि जटिल दबाव हाताळताना ते त्यांच्या मानसिक आरोग्यास कसे संरक्षण देऊ शकतात? टेड फेलो लॉरेल ब्रेटमॅन दर्शवितात की वैयक्तिक कथा लिहिणे आणि सामायिक करणे डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय विद्यार्थी आणि इतर आरोग्य व्यावसायिकांना स्वतःसह आणि इतरांशी अधिक अर्थपूर्णपणे कनेक्ट होण्यास मदत करते - आणि त्यांच्या भावनिक कल्याणला प्राधान्य देते.
- Video Language:
- English
- Team:
- closed TED
- Project:
- TEDTalks
- Duration:
- 09:44
Arvind Patil approved Marathi subtitles for The mental health benefits of storytelling for health care workers | ||
Arvind Patil accepted Marathi subtitles for The mental health benefits of storytelling for health care workers | ||
Arvind Patil edited Marathi subtitles for The mental health benefits of storytelling for health care workers | ||
Arvind Patil edited Marathi subtitles for The mental health benefits of storytelling for health care workers | ||
Paresh Nadkarni edited Marathi subtitles for The mental health benefits of storytelling for health care workers | ||
Paresh Nadkarni edited Marathi subtitles for The mental health benefits of storytelling for health care workers | ||
Paresh Nadkarni edited Marathi subtitles for The mental health benefits of storytelling for health care workers | ||
Paresh Nadkarni edited Marathi subtitles for The mental health benefits of storytelling for health care workers |