काही वर्षांपासून मी स्टॅनफोर्ड मेडिकल स्कूलमध्ये एक निवासी लेखिका आहे माझी नियुक्ती एका खास व्यक्ती ने केली ती एक कवयित्री आणि " ऍनेस्थेशियालॉजिस्ट " आहे. तिचं नाव आहे Audrey Shafer "मेडिसिन अँड म्युस" हा प्रकल्प तिने सुरु केला वैद्यकीय शिक्षण आणि प्रशिक्षण यात मानवतेचे पुनरस्थापन करण्यासाठी माझे काम होते लिहायला शिकवणे, कथा सांगणे आणि सामान्य संभाषण शिकवणे वैद्य, नर्स, वैद्यकीय विद्यार्थ्यांना आणि इतर आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांना देखील मला वाटले आता मला शरीररचना शव विच्छेदन ह्या वरचे निबंध वाचायला मिळतील आणि तेच झाले पण अगदी त्वरितच मला अधिक निबंध मिळू लागले ज्यामुळे मी खरोखरच चिंताग्रस्त झाले आणि काळजी वाटू लागली. माझे विद्यार्थी लिहित होते त्यांच्या पेचप्रसंगाबद्दल त्यांच्यावर यशस्वी होण्यासाठी सलेल्या दाबावा बद्दल त्यांचे मानसिक आरोग्य निदान त्यांचे आत्महत्येचे प्रयत्न त्यांना किती एकटं आणि विलग वाटतं आणि आपण चुकीच्या व्यवसायात आलो आहोत का असं वाटू लागले ते अद्याप डॉक्टरही नव्हते. हा आहे माझा विद्यार्थी उरियल सान्चेझ | (उरियल सान्चेझ चा आवाज) औषधाद्वारे दिलेली निवड, तुमचे बरेच शिक्षक सुद्धा असेच सांगतील तुला निवडावं लागेल, जसे की, एक चांगली व्यक्ती व्हायचे आहे किंवा एक चांगले डॉक्टर (संगीत ) लॉरेल ब्रेटमन: फिजिशियनची स्वतःची माणुसकी आणि भावनिक कल्याण जवळजवळ कधीच त्यांच्या प्रशिक्षणाचा मुख्य भाग बनलेला नाही किव्हा कधी मान्य केलं नाही आणि वास्तविक असुरक्षा, उदाहरणार्थ, विशिष्ट मानसिक आरोग्याचे निदान सामायिक करणे, आपल्या कारकीर्दीचा पूर्णपणे शेवट असू शकतो अंदाजे 30 % अमेरिकन वैद्यकीय विद्यार्थीना नैराश्याने ग्रासले आहे. 10 पैकी एक तरी आत्महत्येचा विचार करतो. व्यावसायिक वैद्यांसाठी हा आकडा अजून भीती दायक आहे नोकरीत असमाधानी आहेत . आणि उदासीनता खूपच जास्त आहे अमेरिकेत आत्महत्याची सर्वात जास्त संख्या डॉक्टरांची आहे हे भीतीदायक आहे. त्यांच्या साठीच नाही तर आपल्यासाठी सुद्धा मला वाटतं डॉक्टरांचा सर्वात जास्त महत्वाच्या व्यवसाय आहे. जर त्यांचे जीव धोक्यात असतील तर आपले हि जीव धोक्यात आहेत. आता, मी काही मानसिक आरोग्य व्यावसायिक नाही मी फक्त एक लेखिका आहे जे बहुतेक दिवस ह्याचा संपूर्ण उलट असतं पण मी हे नक्कीच सांगू शकते मी त्यांना व्यक्त करण्याची जेवढी जास्त संधी देते त्यांच्या रोजच्या नैराश्या, त्यांची भीती, आनंद अधिक त्यांना काय आश्चर्य वाटते, ते कशावर रागावतात, तेवढं त्यांना जास्त बरं वाटतं म्हणूनच, "मेडिसिन अँड म्यूस" येथे आम्ही संध्याकाळ, शनिवार - रविवार आणि दिवसभरासाठी "स्टोरीटेलिंग" कार्यशाळा करतो शेतात आणि इतर ठिकाणी उत्कृष्ट भोजना सह मी इतर पत्रकारांना आमंत्रित करते , लेखक-लेखिका, निर्माते कवी-कवयित्री वगैरे आणि ते शिकवतात आमच्या सहभागींना लिहिणे, संवाद साधणे आणि कथा सांगणे वगैरे मग ते सहभागी, आपण दाबून ठेवणाऱ्या गोष्टी एकमेकांशी मोठ्याने बोलतात आणि असे केल्याने ते प्रथम ह्या व्यवसाय कडे का आकर्षित झाले होते ते आठवतात ह्याचीच त्यांना गरज असते जेव्हा त्यांना कळते आणि त्यांचा सामना होतो धकाधकीच्या, गोंधळलेल्या वास्तविकतेसह त्यांनी निवडलेल्या व्यवसायाची हा एक "कॉल" असल्याचे त्यांना लक्षात येतं तर आज माझ्याकडे तुमच्यासाठी. एक प्रिस्क्रिप्शन आहे हे डॉक्टरांकडून नाही, त्यांच्यासाठी आहे मी माझ्या विद्यार्थ्यांना मदतीसाठी विचारले. आणि मी सुरू करण्यापूर्वी सांगेन, मी डॉक्टरांसोबत काम केले आहे पण मला पूर्णपणे खात्री आहे की हे लागू आहे जवळजवळ कोणत्याही व्यवसायात, विशेषतः जे आपल्या कार्यासाठी वचनबद्ध आहेत हे इतके तीव्र आणि जबरदस्त असू शकते, की कधीकधी आपण विसरतो आपण हे व्यवसाय का निवडले माझ्यासाठी, खरी असुरक्षित कथा सामायिक करणे हे ध्वजारोहण करण्या इतके सोपे नाही इतर लोक ते पाहतात जर ते सहमत असतील आणि ते त्यांच्याशी अनुरूप असेल तर ते येऊन आपल्या बरोबर उभे राहतील हेच माझ्या विद्यार्थी माइट व्हॅन हेन्टेनरिक यांनी सांगितले (माइट व्हॅन हेन्टेनरिक :) ते अत्यंत चिंताजनक होत मी स्वतःचे काही भाग सामायिक केले आहेत मी हे फक्त पाच वर्गमित्रा ना सांगितलं असेल माईट च्या लहान पाणीच, तिचा पाय कापून टाकावा लागला जेव्हा ती वैद्यकीय शाळेत गेली एका प्रश्नोत्तरी मध्ये तिला विचारण्यात आले. कृपया, एखाद्या अपंग व्यक्तीला भेटलेल्या चा पहिला अनुभवा वर्णन करा हा प्रश्न विचारणाऱ्या बाबत तिला शंका आली ती स्वतः अपंग आहे ह्याची जाणीव होती का ? तिला तिच्या समोर बसलेल्या शंभर-एक मित्र-सहकारिं समोर बोलावं लागलं हि एक मोठी गोष्ट होती, कारण, ती खूपच लाजाळू होती आणि त्यानंतर काय झाले, अनेक अपंग विध्यार्थी जे तिला माहित नव्हते तिच्याकडे येऊन बोलू लागले कॅम्पस मध्ये एक गट तयार झाला. ते आता वैद्यकीय प्रशिक्षणात अधिक समावेश व्हावा या साठी वकिली करत आहे. इंग्रजी मध्ये, आम्ही लोकांना क्रिएटिव्ह म्हणतो ज्यांच्याकडे एखादी विशिष्ट नोकरी असेल जसे कि... डिझाइनर, आर्किटेक्ट किंवा कलाकार. मला त्या शब्दाचा तिरस्कार आहे मला वाटते की हे आक्षेपार्ह आणि अपवादात्मक आहे क्रीटीव्हिटी एका विशिष्ट गटाला संबंधित नाही माझं बरंचसं काम डॉक्टरांसोबत वैद्यकीय विध्यार्थ्यांना जाणीव करून द्यायचे आहे की आपण कोणताही व्यवसाय निवडू आपण त्यात अर्थ काढू शकतो कठीण प्रसंगात सौंदर्य तयार करु शकतो. हा आहे मेडिकलचा विद्यार्थी पाब्लो रोमानो (पाब्लो रोमानो :) माझे पालक येथे मेक्सिकोहून स्थलांतरित झाले बऱ्याच वर्षांपूर्वी, आणि मी महाविद्यालयात होतो, तेव्हा त्यांचे निधन झाले. वडील गेले तेव्हा मी 18 वर्षांचा होतो आणि आई गेली तेव्हा 20 वर्षांचा पाब्लो ची हि इतक्या लोकांसमोर बोलण्याची पहिलीच खेप अनाथ असल्याबद्दल आम्ही एक थेट प्रसारण कथाकथित मालिका सुरु केली ज्याला आम्ही Talk Rx नाव दिल आणि हि मालिका त्याच्या सहकार्यानं मध्ये लोकप्रिय झाली आपल्या सर्वात शक्तिशाली विचार आणि भावना दर्शविण्यासाठी मी विद्यालयात जाते तिथे डेटा, संशोधन आणि आकडेवारी बद्दल बरंच काही शिकायला मिळतं पण शेवटी जे हृदयाला स्पर्श करतात त्या ह्या लोकांच्या कथा अरिफिन रहमान हि द्वितीय वर्षाचे वैद्यकीय विद्यार्थी आहे तिचा जन्म पूर्वी, तिचे आई-वडील बांगलादेशहून अमेरिके मध्ये स्थायिक झाले ती उत्तर कॅलिफोर्निया मध्ये, एका आलिशान सुंदर घरात मोठी झाली आहे खूप सुरक्षित आणि स्थिर तिचे पालक अजूनही तिच्या सोबत आहेत ती कधीच भुकेली नव्हती, आणि ती हार्वर्डमधून पदवीधर झाली. (अरिफिन रहमान:) मला कधी असं वाटलं नाही कि माझ्या गोष्टी कोणाला सांगण्यासारख्य किंवा महत्त्वाच्या होत्या पण.. तिच्या हि काही गोष्टी होत्या... अलीकडेच तिने एक भाषण दिले कदाचित ती एकमेव बांगलादेशी अमेरिकन असेल एक निबंध स्पर्धा जिंकण्यासाठी अमेरिकन क्रांती मुलींकडून - ह्या विषयावर (हशा) आणि नंतर हॅलोविनसाठी ड्रेस-अप करा स्वातंत्र्याचा उद्गार म्हणून आणि मला आरिफिनची कहाणी खूप आवडते, माझ्या साठी ते जे सर्व चांगले-वाईट आहे त्याचे प्रतिनिधित्व आहे आणि कठीण आणि थकवणारा नवीन अमेरिकन स्वप्नाचे प्रतिनिधित्व करण्याबद्दल (अरिफिन:) सर्वात कठीण अडथळा होता त्या आवाजाच्या विरोधात उभे राहणे जो मला सांगत होते कोणालाही माझ्या कथा ऐकायला नको आहेत जसे की या गोष्टीत वेळ का घालवायचा ? याचा आपल्या जीवनात काही अर्थ नाही कदाचित सर्वात मोठी गोष्ट हीच आहे आयुष्य खूप लहान आहे जो काय थोडा वेळ माझ्या कडे आहे त्यात माझ्या साठी महत्त्वाचे हेच आहे मी इतर लोकांसह कनेक्ट होऊ शकते असे वाटणं आणि कदाचित त्यांचा एकटे पणा थोडा कमी करणं माझ्या अनुभवात, स्वतः च्या हृदयातल्या गोष्टी सांगून हेच साध्य होतं या बऱ्याच प्रयत्नांमध्ये माझी विद्यार्थीनी आणि सहयोगी आहे कँडिस किम ती वैद्यकीय शिक्षणात एक एमडी-पीएचडी विद्यार्थिनी आहे तिने औषधामध्ये #MeToo बद्दल लिहिले आहे तिची ओळख एक पुराणमतवादी क्षेत्रात आणि तिच्या आईच्या मेटास्टॅटिक कर्करोगाचे निदान आणि अलीकडेच, तिने देखील काही मनोरंजक संशोधनाची सुरुवात केली आमच्या कामाबद्दल (कॅन्डसे किम:) आम्ही पाहिले आहेत जे विद्यार्थी आमच्या कथा सांगण्याच्या संधीत सहभागी होतात त्यांच्यात 36 ते 51 % ताण कमी दर्शवतो जर हे मानसिक आरोग्याचे औषध असेल तर, तर ते नक्कीच "ब्लॉकबस्टर" ठरेल . ह्याचे परिणाम एका महिन्यापर्यंत टिकतील कदाचित अजून जास्तही टिकतील एक महिना अखेरीस कॅन्डिस ने मोजणे थांबविले त्यामुळे माहितही नाही येवढंच नाही, तर 100 टक्के सहभागी आपल्या मित्राला या संधींची शिफारस करतात माझ्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट हीच आहे, कि जे आमचे कार्य केले आहे "असुरक्षा संस्कृती" तयार केली आहे तेथे, जेथे यापूर्वी कोणीही नाही. मला वाटते की हे डॉक्टर आणि इतर लोकांना एक कल्पना करण्याची संधी देते स्वत: साठी आणि त्यांच्या रुग्णांसाठी (माइट व्हॅन हेन्टेनरिक :) मला असे डॉक्टर व्हायचे आहे ज्याला आपला वाढदिवस आठवते चार्टकडे न पाहता. मला असे डॉक्टर व्हायचे आहे ज्याला रूग्णांचा आवडता रंग कोणता आहे आणि टीव्ही वर काय पाहायला आवडते हे माहिती असेल मला असे डॉक्टर व्हायचे आहे जो आपल्याला समजून घेतो म्हणून लोक आठवणीत ठेवतील आणि खात्री ने मी या सर्वांची काळजी घेईन फक्त त्यांच्या आजारावर उपचार करत नाही माणूस असणे हा अंतिम आजार आहे आपण सर्वानाच तो आहे आणि आपण सर्वे अखेर मरणार आहोत. आरोग्य सेवा व्यावसायिकांना अर्थपूर्ण संवाद साधण्यात मदत करणे एकमेकांशी, त्यांच्या रूग्णांसह आणि स्वत: बरोबर नक्कीच जादूने बदलणार नाही सर्वकाही चुकीचे आहे समकालीन आरोग्य सेवा प्रणालीसह, आपण डॉक्टरांवर खूप ओझे ठेवतो, हे असं चालणार नाही हा एकमेव उपाय आहे याची खात्री करुन घेणे कि आपले डॉक्टर स्वस्थ आहेत आपल्याला बरे करण्यासाठी एकमेकांशी मनमोकळे पणाने संवाद साधणे एकमेकांना समझून घेणे हे सर्वोत्तम औषध आपल्याकडे आहे धन्यवाद. (टाळ्या)