Return to Video

Nested Loops with the artist in Course 4

  • 0:05 - 0:11
    जेव्हा तुम्ही एक लूप दुसऱ्या लूपमध्ये घालता,
    तेव्हा आपण त्याला नेस्टेड लूप म्हणतो. उदाहरण
  • 0:11 - 0:17
    म्हणजे, इथे आपल्याला 100 पिक्सेल्स बाजू असलेला
    त्रिकोण काढायचा कोड आधीच दिलेला आहे.
  • 0:17 - 0:22
    त्यात प्रत्येक त्रिकोणाच्या प्रत्येक बाजूसाठी एकदा असा
    तीन वेळा रिपीट ब्लॉक वापरला आहे. पण आपल्याला
  • 0:22 - 0:27
    सहा त्रिकोण काढायचे आहेत. त्यासाठी,
    आपण हा लूप
  • 0:27 - 0:30
    दुसऱ्या रिपीट टाईम्स ब्लॉकमध्ये घालणार
    आहोत. मस्त!
Title:
Nested Loops with the artist in Course 4
Description:

more » « less
Video Language:
English
Team:
Code.org
Project:
CSF '21-'22
Duration:
0:35

Marathi subtitles

Revisions