WEBVTT 00:00:04.980 --> 00:00:11.040 जेव्हा तुम्ही एक लूप दुसऱ्या लूपमध्ये घालता, तेव्हा आपण त्याला नेस्टेड लूप म्हणतो. उदाहरण 00:00:11.040 --> 00:00:16.699 म्हणजे, इथे आपल्याला 100 पिक्सेल्स बाजू असलेला त्रिकोण काढायचा कोड आधीच दिलेला आहे. 00:00:16.699 --> 00:00:22.050 त्यात प्रत्येक त्रिकोणाच्या प्रत्येक बाजूसाठी एकदा असा तीन वेळा रिपीट ब्लॉक वापरला आहे. पण आपल्याला 00:00:22.050 --> 00:00:27.230 सहा त्रिकोण काढायचे आहेत. त्यासाठी, आपण हा लूप 00:00:27.230 --> 00:00:30.090 दुसऱ्या रिपीट टाईम्स ब्लॉकमध्ये घालणार आहोत. मस्त!