0:00:04.980,0:00:11.040 जेव्हा तुम्ही एक लूप दुसऱ्या लूपमध्ये घालता,[br]तेव्हा आपण त्याला नेस्टेड लूप म्हणतो. उदाहरण 0:00:11.040,0:00:16.699 म्हणजे, इथे आपल्याला 100 पिक्सेल्स बाजू असलेला[br]त्रिकोण काढायचा कोड आधीच दिलेला आहे. 0:00:16.699,0:00:22.050 त्यात प्रत्येक त्रिकोणाच्या प्रत्येक बाजूसाठी एकदा असा[br]तीन वेळा रिपीट ब्लॉक वापरला आहे. पण आपल्याला 0:00:22.050,0:00:27.230 सहा त्रिकोण काढायचे आहेत. त्यासाठी, [br]आपण हा लूप 0:00:27.230,0:00:30.090 दुसऱ्या रिपीट टाईम्स ब्लॉकमध्ये घालणार[br]आहोत. मस्त!