चित्रकला तुम्हाला कशी मुक्त बनवते
-
0:01 - 0:02तर आज आपण सगळे इथे आहोत .
-
0:02 - 0:06मी तर घरातच आहे ,तुमच्या पैकी बरेच
जण हि घरातच असतील . -
0:06 - 0:08आणि आता आपल्याला समजले आहे
-
0:08 - 0:10आपले स्वतःशी काय नाते आहे
-
0:10 - 0:11आणि दुसऱ्यासोबतही
-
0:11 - 0:12आता आपण ज्या जागी आहोत
-
0:12 - 0:16त्याचा खोलवर परिणाम होत असतो
आपल्या व्यक्तीत्व व उद्दिष्ट यावर -
0:16 - 0:19सगळेच अगदी नाटकीय पद्धतीने बदलले आहेत .
-
0:19 - 0:22कधीही नव्हते असे अंतर आता सगळ्यांमध्ये
निर्माण झाले आहे . -
0:22 - 0:24पण मी तुम्हाला सांगितले
-
0:24 - 0:28एक मार्ग हृदयकडून हाताकडे नेणारा
-
0:28 - 0:30पुन्हा एकत्र येण्यास
-
0:30 - 0:34एकत्र येतील हे काम करण्यासाठी
-
0:34 - 0:37मी मदत करू शकते तुमचे मन
ताजेतवाने करण्यात -
0:37 - 0:40ज्यामुळे तुम्ही ह्या संधी मध्ये नवनवीन
-
0:40 - 0:44आनंद ,उत्साह ,कल्पना यांचा शोध घेऊ शकाल ?
-
0:44 - 0:47तिथे पोहचण्यासाठी तुम्हाला
-
0:48 - 0:49फक्त एक पेन लागेल ,
-
0:49 - 0:51आता मागे जाऊन पुन्हा सुरुवात करूयात .
-
0:51 - 0:54माझे लहानपण दक्षिणपूर्व लंडन मध्ये ,
-
0:54 - 0:56एक तिऱ्हाईत म्हणूनच गेले .
-
0:56 - 0:58सहा भावंडां मध्ये मी
सगळ्यात मोठी होते , -
0:58 - 1:00माझी भावंडे सगळे अगदी इंग्लिश दिसत
-
1:00 - 1:03माझी भावंडे सगळे अगदी इंग्लिश दिसत
-
1:03 - 1:04आणि एक मी होते :
-
1:04 - 1:07अर्धी नायजेरियन ,कुरळ्या केसांची ,सावळी.
-
1:07 - 1:10तुम्ही जेंव्हा वेगळे दिसत असता
-
1:10 - 1:12तेंव्हा तुम्हाला वेगळेच वाटते,
-
1:12 - 1:14तेंव्हा तुमचे विचारही वेगळे असतात
-
1:14 - 1:17तुमच्या अवतीभोवती असणाऱ्यांपेक्षा ?
-
1:17 - 1:22या अंधाऱ्या,वर्णद्वेषी एकट्या मार्गावर
-
1:22 - 1:24तुम्ही कसा रस्ता शोधाल?
-
1:24 - 1:26इथे पेन कामाला आला.
-
1:27 - 1:28मी चित्र काढायला सुरुवात केली .
-
1:28 - 1:30तुम्ही बघू शकता ,माझ्या कडे हा पेन आहे,
-
1:30 - 1:32त्याला माहित आहे काय
करायचे आहे . -
1:32 - 1:35याचे अनुसरण कसे करायचे ते मी
चांगलीच शिकलेय . -
1:35 - 1:38पहिले काम मी काय केले असेल तर ते
त्याने काढलेल्या रेषेचे अनुसरण , -
1:38 - 1:41जी संस्कृती मला सांगत होती
-
1:41 - 1:44कि मी काय करू शकत नाही .
-
1:44 - 1:46माझा माझ्या पेन वर विश्वास होता,
-
1:46 - 1:49आणि तो मला घेऊन गेला
-
1:49 - 1:51लंडनच्या सेंट मार्टिन स्कूल मध्ये,
-
1:51 - 1:53जिथे मी माझी पदवी मिळवली.
-
1:53 - 1:57मला लवकरच कळले कि लंडन हे
काही माझ्या साठी नाही , -
1:57 - 2:00तुमची इच्छा असो व नसो पण ,
-
2:00 - 2:03इंग्लंड हा असा देश आहे जिथे
-
2:03 - 2:05वर्णव्यवस्था अजूनही टिकून आहे.
-
2:05 - 2:10माझ्या कडे तर संधीच नव्हती कारण ,
-
2:10 - 2:12मी एक काळी,मध्यमवर्गीय ,
कलाकार तरुणी होते -
2:12 - 2:15म्हणून मी लंडन सोडून जपानला गेले ,
-
2:15 - 2:17जिथे मला कोणीच विचारले नाही
कि मी कुठून आलीय . -
2:17 - 2:19तिथे मी फक्त एक परदेशी होते,
-
2:20 - 2:25ज्याचा अर्थ फक्त आणि फक्त
" बाहेरच्या देशातील "असाच होतो . -
2:25 - 2:28मी त्या संस्कृती मध्ये एवढी एकरूप
झाले कारण , -
2:29 - 2:32तिथे लोकांना फक्त कला माहित होती
आणि ती ते पूर्वापार जपत होते . -
2:32 - 2:35हि अशी संस्कृती आहे जिने वेळ,
काळावर प्राविण्य मिळवले आहे -
2:35 - 2:38जिथे कलाकाराला त्याच्या कलेचे
स्वातंत्र्य आहे . -
2:38 - 2:42मला याची जाणीव झाली कि हीच
ती जागा आहे ज्यावर मी चिडलेली नाही . -
2:42 - 2:44टोकियो ने मला वाईट वागणूक नाही दिली .
-
2:44 - 2:47खूप दिवसात मी आता चिडून काम नव्हते करत
-
2:47 - 2:48किंवा दुखी होऊन.
-
2:48 - 2:52मी स्वतःला मोकळे सोडले होते
नवनिर्मिती साठी . -
2:52 - 2:55मला हे अदभूत शस्त्र सापडले
-
2:55 - 2:58पेपरवर आखलेली रेषा ओलांडण्यासाठी.
-
2:58 - 3:00ज्यामुळे एक गोष्ट मला
समजली कि -
3:00 - 3:02आता माझा मेंदू ,हृदय आणि माझे हात
-
3:02 - 3:04एका लयीत काम करतायेत .
-
3:04 - 3:07मी जगाकडे एका नव्या दृष्टीने बघतेय
-
3:07 - 3:10मी कधीही विचार केला नसलेल्या
प्रश्नांची उत्तरे मला मिळाली -
3:10 - 3:13ती हि वेगळ्या अर्थाने .
-
3:13 - 3:15मी बघू शकते कि हे जगामध्ये
-
3:15 - 3:18चांगल्या आणि वाईट
अशा दोन्ही जागा आहेत . -
3:18 - 3:19तसे बघितले तर
-
3:19 - 3:21आता घाबरण्याचे काहीच कारण नाही.
-
3:21 - 3:24माझा पेन माझ्या साठी एक प्रकाशझोत आहे,
-
3:24 - 3:26अज्ञात अशा कितीतरी गोष्टी आहेत,
-
3:26 - 3:27पण त्या तितक्या भयावह नाहीत .
-
3:28 - 3:31५ वर्ष जपान मध्ये राहिल्या नंतर ,
माझी कला जोपासल्या नंतर , -
3:32 - 3:34असे वाटू लागले कि आता थोडा बदल हवा .
-
3:34 - 3:36म्हणून मी न्यूयॉर्क ला गेले ,
-
3:36 - 3:38एक कलाकार म्हणून तुम्ही असेच कराल ना ?
-
3:38 - 3:40जगातल्या मोठ्या शहरात जाल
-
3:40 - 3:42ज्याच्या कडे अशी शक्ती असेल
-
3:42 - 3:46जी तुम्हाला अज्ञात बनवेल
-
3:47 - 3:50ह्यावेळी मात्र मी स्वतःलाच विचारायला
सुरुवात केली , -
3:50 - 3:52कि" मी कोण आहे ?"
-
3:52 - 3:55सकाळी उठल्यानंतर कामाला सुरुवात
करण्या आधी, -
3:55 - 3:57मी यावर रोज चिंतन करत होते
-
3:57 - 3:58हा प्रश्न डोक्यात असताना
-
3:58 - 4:00हि माझी चित्रकला सुरूच होती .
-
4:00 - 4:02मी रेषांचा मागोवा घेत होते .
-
4:02 - 4:04त्यांचाच मार्ग अनुसरायचे
ठरवले होते . -
4:04 - 4:06पेन हातात घेण्याच्या प्रक्रियेमध्ये ,
-
4:06 - 4:09जो कि सगळ्यांकडेच असतो
-
4:09 - 4:12मी स्वतःला झोकून दिले होते
-
4:12 - 4:16मला हवे असलेले स्वातंत्र्य मिळवताना
-
4:16 - 4:18मध्ये अडवणूक करणाऱ्या
-
4:18 - 4:20सगळ्या भीती,विचार ,अनिश्चितता
-
4:20 - 4:22याना मी सोडून दिले होते .
-
4:22 - 4:25जेंव्हा मी न्यूयॉर्क मध्ये दाखल
झाले तेंव्हा, -
4:25 - 4:28मला स्वतःला कलाविश्वच्या नियमांमध्ये
बांधून घ्यायचे नव्हते . -
4:28 - 4:31मी परदेशी म्हणूनच काम सुरु ठेवले .
-
4:31 - 4:33रेखाटने चालूच ठेवले .
-
4:33 - 4:36उत्सुकताच माझ्या पेन ची शाई बनली ,
-
4:36 - 4:38मी अजून खोलात जातच राहिले .
-
4:38 - 4:43त्यावेळी मी माझ्या साठी अशी बिनधास्त ,
निर्भय अशी जागा निर्माण केली , -
4:43 - 4:45जी फक्त माझ्या साठीच बनली होती
-
4:45 - 4:47सुरुवातीला ती फक्त माझी झोपण्याची
खोली होती. -
4:47 - 4:50पण ती लवकरच "द न्यूयॉर्क टाइम्स " बनली
-
4:50 - 4:53मी लवकरच ओळखले जाऊ लागले
-
4:53 - 4:55या दुनियेची निर्माती म्हणून .
-
4:56 - 4:57आणि तेंव्हा पासून,
-
4:57 - 5:01मी अशा कितीतरी अद्वितीय कलाकारांसोबत ,
-
5:01 - 5:03संस्था सोबत मिळून काम केलं
-
5:03 - 5:05स्क्रीन्स ऑफ टाइम स्क्वेअर पासून ते,
-
5:05 - 5:08न्यू यॉर्क सिटी बॅलेटच्या
अद्धभुत शृंखले पर्यंत . -
5:08 - 5:11जिथे मी कितीतरी नर्तिकांची मुलाखत घेतली.
-
5:11 - 5:14त्यांचे शब्द, त्यांच्या गोष्टी पुढे
जाऊन३० हुन हि जास्त भित्तीचित्र , -
5:14 - 5:17यांचा पाया बनल्या ,
-
5:17 - 5:19कितीतरी भिंती ,खिडक्या त्यांच्या मुळे
-
5:19 - 5:21रंगून गेल्या .
-
5:22 - 5:23खूप दिवसं मी कविता आणि
चिंतन साठी , -
5:24 - 5:27एखाद्या जागेच्या निर्माणच विचार करत होते .
-
5:27 - 5:28आणि २०१९ मध्ये ,
-
5:28 - 5:30मला अशी संधी मिळाली
-
5:30 - 5:32आयर्लंड च्या राज्यपालांकडून.
-
5:33 - 5:35ज्यांनी मला अगदी हवी तशी जागा मिळवून दिली
-
5:35 - 5:38जो कि त्यांचा पूर्व लष्करी तळ होता .
-
5:38 - 5:39"मे रूम "
-
5:39 - 5:43ज्याच्या बाहेरच्या भिंतींवर आयर्लंडचा
इतिहास चितारला गेला , -
5:43 - 5:46आणि तुम्ही जर तुमच्या चप्पल बाहेर
काढून आत मध्ये गेलात तर, -
5:46 - 5:49फारशी वरचे चक्रव्यूहाचे चित्र बघू शकाल
-
5:49 - 5:51जे तुम्हाला पुन्हा तुमच्या पर्यंतच
घेऊन येईल. -
5:51 - 5:54हे तर शांततेचे आवाहन आहे
-
5:54 - 5:57ज्याच्या भिंतींवर तुम्ही बघू शकाल
असे काही वाक्यप्रचार. -
5:57 - 5:59"तुम्ही खूप ज्ञानी बनाल"
-
5:59 - 6:01"तुम्हाला रात्री शांत झोप लागेल "
-
6:01 - 6:03"तुम्ही झाडे वाचवाल"
-
6:03 - 6:06"कदाचित तुम्ही ""कदाचित तुम्ही "
"कदाचित आपण ". -
6:06 - 6:09असे वाटते कि हि वाक्ये तुमच्यातुनच
निघत आहेत -
6:09 - 6:11किंवा तुमच्यापर्यंतच पोहचत आहेत .
-
6:11 - 6:14मी माझ्या रेघांनाच माझी भाषा बनवली आहे
-
6:14 - 6:17जी कि आयुष्यासारखी उलगडत जाते .
-
6:17 - 6:19जेंव्हा तिथे शांतता असते तिथे मी,
-
6:19 - 6:22याप्रकारच्या सवांदातून ,
-
6:22 - 6:24स्वतःला अस्वस्थेते मधून बाहेर काढण्याचा
मार्ग शोधला आहे . -
6:24 - 6:27चित्रकलेने मला स्वतःचे नियम कसे
बनवायचे ते शिकवले. -
6:28 - 6:32त्यानी मी डोळे उघडून काय दिसते
एवढेच नाही तर , -
6:32 - 6:33काय असू शकते हे हि शिकवले .
-
6:33 - 6:36जर तिथे एखादी खंडित प्रणाली असेल
-
6:36 - 6:41तर आपण नवीन बनवू शकतो जी चांगले
कामही करेल आणि सर्वांसाठी हि असेल , -
6:41 - 6:43फक्त कोणा एकासाठीच नसेल.
-
6:43 - 6:46चित्रकलेने शिकवले कि या जगात सतत
उद्योगी कसे रहायचे. -
6:46 - 6:50रेघांच्या दुनियेत मला समजले कि
-
6:50 - 6:52दिसत राहणे महत्वाचे नाही
-
6:52 - 6:55तर आपण दुसऱ्याना काय देतो हे
जास्त महत्वाचे आहे -
6:55 - 6:57आणि हेच बघण्याचे स्वातंत्र्य आहे.
-
6:57 - 6:59माझा शब्दश: असा अर्थ नाहीय ,
-
6:59 - 7:04कारण दृष्टिकोन हा आपल्या
दृष्टी वर च ठरतो . -
7:04 - 7:08माझ्या मते जगाचा खरा अनुभव पूर्ण पणे,
-
7:08 - 7:11फक्त कठीण आव्हानांच्या वेळीच येतो .
-
7:11 - 7:14जसे कि आज आपण अनुभवत आहोत .
-
7:14 - 7:15मी शँटेल मार्टिन.
-
7:15 - 7:16चित्रकार .
-
7:16 - 7:18तुम्हाला आवाहन करते कि उचला पेन
-
7:18 - 7:20आणि बघा तो तूम्हाला कुठे घेऊन जातो ते .
-
7:20 - 7:23(संगीत)
- Title:
- चित्रकला तुम्हाला कशी मुक्त बनवते
- Speaker:
- शँटेल मार्टिन
- Description:
-
तुम्ही कोण आहात? या प्रश्नाचे उत्तर देण्या साठी शँटेल मार्टिन या कलाकाराने तिच्या कुंचल्याच्या आधार घेतला आहे . या दृष्य संभाषणाचे वैशिष्ट्य आहे त्यांचे मुक्त रेखाटन --जे अगदी न्यू यॉर्क स्क्रीन्स ऑफ टाइम स्क्वेयर पासून ते सिटी बॅलेट डान्सर पर्यंत आहे -- मार्टिन सांगतात त्यांना कसे स्वातंत्र्य आणि नवा दृष्टिकोन कले मुळे गवसला .रेखाटन कसे तुमच्या हातांचा आणि हृदयाचा समन्वय करत तुम्हाला जगाशी जोडते .
- Video Language:
- English
- Team:
closed TED
- Project:
- TEDTalks
- Duration:
- 07:47
![]() |
Abhinav Garule approved Marathi subtitles for How drawing can set you free | |
![]() |
Arvind Patil accepted Marathi subtitles for How drawing can set you free | |
![]() |
Arvind Patil edited Marathi subtitles for How drawing can set you free | |
![]() |
Arvind Patil edited Marathi subtitles for How drawing can set you free | |
![]() |
Arvind Patil edited Marathi subtitles for How drawing can set you free | |
![]() |
Amruta Jagtap edited Marathi subtitles for How drawing can set you free | |
![]() |
Amruta Jagtap edited Marathi subtitles for How drawing can set you free | |
![]() |
Amruta Jagtap edited Marathi subtitles for How drawing can set you free |