तुमच्या आरोग्याबाबत धक्कादायक बाबी| लिसा रंकीन|TEDxFiDiWomen
-
0:13 - 0:17तुमच्या आरोग्याची सर्वात
महत्वाची गोष्ट कोणती? -
0:17 - 0:19तुम्हाला कोणती महत्वाची वाटते?
-
0:19 - 0:25ती आहे पालेभाजा युक्त संतुलीत आहार.
-
0:25 - 0:32पुरेशी झोप.व्यायाम व शरीरातील
संप्रेरकांचे हार्मोन्सचे संतुलन. -
0:32 - 0:34काय म्हणावयाचे आहे तुम्हाला?
-
0:34 - 0:38हे म्हणावयाचे आहे जीवनसत्वे खा
आणि डॉक्टरांकडे नियमित जा. -
0:38 - 0:40(हशा)
-
0:40 - 0:45या सर्व गोष्टी महत्वाच्या वाटतात
तसेच निर्णायक वाटतात. -
0:45 - 0:50आरोग्यपूर्ण जीवन जगण्यास.
पण मी जर तुम्हाला सांगितले -
0:50 - 0:56आपल्या शरीराची काळजी घेणे
यास तुम्ही खूपच कमी महत्व देता? -
0:56 - 0:59तुम्हाला काय वाटते?
-
0:59 - 1:02मी डॉक्टर आहे,पाच वर्षापूर्वी
तुम्ही जर हे मला सांगितले असते -
1:02 - 1:04तो पाखंडी पण झाला असता.
-
1:04 - 1:07मी १२ वर्षे प्रशिक्षण घेतले.
-
1:07 - 1:13आपले शरीर हा
आपल्या आरोग्याचा पाया आहे. -
1:13 - 1:18पण तुम्हास काय वाटेल वैद्यकीय शाखेतही
काही कमतरता आहे. -
1:18 - 1:23तुमच्या शरीराचा आकार
योग्य नसला तर कसे आपण जगू? -
1:23 - 1:29आपले शरीर आपली जीवन जगण्याचे प्रतिबिंब
दाखवित असते. -
1:29 - 1:33आपल्या जीवनातील काही क्षण आठवा
-
1:33 - 1:37तुम्ही जीवन जगत
आहात असे तुम्हाला वाटे तो काळ -
1:37 - 1:40तुम्ही कदाचित चुकीच्या
नात्यात गुंतला असाल -
1:40 - 1:42किवा एखाद्या कामात गढून गेला असाल
-
1:42 - 1:45आपण असेच जगले पाहिजे अशी त्यावेळी
तुमची धारणा असेल. -
1:45 - 1:51तुम्ही काही निर्मिती करण्यात अपयशी असाल
तुम्हाला त्यामुळे नैराश्य आले असेल -
1:51 - 1:55अशावेळी शरीर तुम्हाला
काही इशारे देऊ लागले असेल -
1:55 - 1:58काही शारीरिक लक्षणे दिसत असतील
-
1:58 - 2:01शरीर तुम्हाला काहीतरी
सांगते ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता. -
2:01 - 2:03तुम्हाला आपण करीत असलेलेच योग्य वाटत्ते
-
2:03 - 2:06तसेच चालू राहिल्यास
शरीर खन्गते. -
2:06 - 2:10आपल्या जीवनात असे काही
घडल्याचे तुम्हाला आठवते का? -
2:10 - 2:12अनेकांनी यास होकार दिला
-
2:12 - 2:15माझ्याबाबत ही असेच घडले.
-
2:15 - 2:19शरीर हे सर्व तल्लखपणे करीत असते.
-
2:19 - 2:21शरीर आपल्या कानात
एकप्रकारे कुजबुजत असते. -
2:21 - 2:26याकडे आपण दुर्लक्ष केल्यास
शरीर ते ओरडून सांगते. -
2:26 - 2:31लक्षावधी लोक शरीराच्या देत असलेल्या
या सूचनांकडे दुर्लक्ष करतात. -
2:31 - 2:33या एकप्रकारच्या साथीच्या रोगास
आपण बळी पडतो. -
2:33 - 2:36आधुनिक उपचार अपुरे पडतात.
-
2:36 - 2:41बाधित झालेले लोकाना थकवा जाणवतो.
-
2:41 - 2:47ते अस्वथ होतात, त्यांना नैराश्य येते.
रात्रभर तळमळत असतात. -
2:47 - 2:51त्यांना जीवनात उत्साह वाटत नाही.
-
2:51 - 2:55दुखणे व वेदना त्यांना बेजार करतात.
-
2:58 - 3:01ते डॉक्टरांकडे जातात
तेथे काहीतरी चुकते. -
3:01 - 3:06डॉक्टर वेगवेगळ्या चाचण्या घेतात.
-
3:06 - 3:10सर्व चाचण्या सामान्य आढळतात
रुग्णाला निरोगी मानले जाते. -
3:10 - 3:12फक्त रुग्णाला बरे वाटत नसते.
-
3:12 - 3:16तो पुन्हा पुन्हा नव्या डॉक्टरांकडे जातो.
-
3:16 - 3:18त्याला वाटते काहीतरी चुकीचे होत आहे.
-
3:18 - 3:21तिला जे चुकीचे आहे वाटते
तेच मुळात चूक असते, -
3:23 - 3:26मी गजबजलेल्या रुग्णसेवा
केंद्रात काम करावयाची. -
3:26 - 3:29दररोज मला चाळीस रुग्ण तपासावे लागत.
-
3:29 - 3:31हे रुग्ण मला कमालीचा वैताग देत असत.
-
3:31 - 3:35ते यासाठी यायचे कि त्यांना
आजारी आहोत असे वाटे. -
3:35 - 3:38सर्व चाचण्या होऊन ते
सामान्य असल्याचे दिसे -
3:38 - 3:40मी त्यांची कसून तपासणी केली.
मला ते सारखेच वाटत -
3:40 - 3:43त्यांना वाटे आपण आजारी आहोत
-
3:43 - 3:47पण मला त्यांचे निदान जमेना
मी निराश व्हायची -
3:47 - 3:50ते प्रार्थना करीत.
देवा मला गोळी तरी दे. -
3:50 - 3:53आणि त्यासाठी कोणतीही गोळी नव्हती.
-
3:53 - 3:56त्याची प्रयोग शाळेतही घेण्याजोगती
कोणतीही चाचणी नव्हती. -
3:56 - 4:01लस वा शस्त्रक्रिया हि
त्यासाठी उपलब्ध नव्हती -
4:01 - 4:04काही काळाने मला जाणवले
-
4:04 - 4:06मला माझ्या रुग्णांप्रमाणेच
होऊ लागले आहे. -
4:06 - 4:09मी त्यावेळी ३३ वर्षाची होत्ये.
-
4:09 - 4:11मी एक साचेबंद डॉक्टर होते,
-
4:11 - 4:14मी सर्व प्रयत्नात यशस्वी झाले होते.
मला हवे असलेले मिळाले होते. -
4:14 - 4:18सन दिअगो येथे समुद्रासमोर माझे घर होते.
-
4:18 - 4:22सुतीतले घर होते,एक बोट होती,
आणि भरपूर पैसे होते. -
4:22 - 4:27मी खरे तर माझे भविष्य
आनंदी असावयास पाहिजे होते -
4:27 - 4:31पण दोनदा मी या परिस्थितीतून अलग झाले.
-
4:31 - 4:33मला उच्च रक्तदाब झाल्याचे निदान झाले.
-
4:33 - 4:36मी जी तीन औषधे घेत होत्ये
ते रक्तदाब नियमित करण्यास कुचकामी ठरले. -
4:36 - 4:38माझे आता निदान झाले.
-
4:38 - 4:42माझ्या मानेजवळ पूर्व कर्करोगाच्या पेशी
आढळल्या.शस्त्रक्रिया करणे गरजचे होते. -
4:42 - 4:48मला माझे अस्तित्व संपल्याचे वाटले.
-
4:48 - 4:56डॉक्टर होण्याचा माझ्या ज्ञानाचा मला
काही उपयोग नव्हता. -
4:58 - 5:00मी आहे तरी कोण मला प्रश्न पडे.
-
5:00 - 5:03मी अनेक मुखवटे चढविले होते.
-
5:03 - 5:06जसा डॉक्टरचा पांढरा कोट.
-
5:06 - 5:09जो घालून तुम्हाला बतावणी करावयाची
मला सर्व कळते याची. -
5:09 - 5:11आपण सर्वज्ञ आहोत असे वाटे.
-
5:11 - 5:14मी पूर्ण व्यवसायिक कलाकार होती
माझा मुखवटा हि कलात्मक होता. -
5:14 - 5:16गंभीर दिसणे आवश्यक होते.
-
5:16 - 5:22मी कोणी गूढ वा लोभी नव्हती.
-
5:22 - 5:24माझे तिसऱ्यांदा लग्न झाले
-
5:24 - 5:26तिसरे लग्न त्यात मोहकता आहे.
-
5:26 - 5:29मी जणू कर्तव्यदक्ष पत्नीचा मुखवटा चढविला.
-
5:29 - 5:31टेबलावर जेवण ठेवणे माझे काम झाले
-
5:31 - 5:33मला योग्य ती अंगवस्त्रे मिळालीत
-
5:33 - 5:35मी गरोदर झाले अचानक
-
5:35 - 5:38मला जाणवले आपण आईचा
मुखवटा चढविला आहे. -
5:38 - 5:40आईचा मुखवटा तुम्ही जाणता
-
5:40 - 5:42तुम्ही जाणता तुमचे जीन्स
हे आनुवंशिक आहेत -
5:42 - 5:47तेच तुम्हाला घडवितात.
-
5:48 - 5:50मी चढविलेले मुखवटे
त्यांचीच देणगी होती. -
5:50 - 5:53जेव्हा आयुष्यात हे झंझावात आले
-
5:54 - 6:00आणि याच अवस्थेत मी जानेवारी २००६ मध्ये,
-
6:00 - 6:03माझ्या मुलीला जन्म दिला त्यावेळी
सीझर करावे लागले' -
6:03 - 6:05माझा १६ वर्षाचा कुत्रा मरण पावला,
-
6:05 - 6:08माझा निरोगी भाऊ यकृताच्या
व्याधीने ग्रस्त झाला, -
6:08 - 6:11हे झीठ्रोमाक्स या प्रतीजैविकाने झाले
-
6:11 - 6:18माझे प्रिय वडील दोन आठवड्यातच
मेंदूत गुठळी होउन वारले -
6:18 - 6:21मी यातून निश्वास सोडेस्तोवर
-
6:21 - 6:23माझे पती जे लहानग्याची काळजी घेत होते
-
6:23 - 6:29त्यांची डाव्या हाताची दोन्ही
बोटे करवतीने कापली गेली -
6:32 - 6:34अरे देवा!
-
6:34 - 6:42म्हणतात न संकटे एकटी येत नाहीत
पला ताफा घेऊन येतात. -
6:42 - 6:47यातून मी परिपक्व झाले.
माझ्यात काहीतरी वेगळे होते. -
6:47 - 6:54सार्क त्यास "आतला शहाणपणा म्हणतो त्यास
मी तुमचा "आतील मार्गदर्शक दिवा " म्हणते. -
6:54 - 7:00तो सांगत असतो मूर्खपणा थांबवा
भ्रमातून बाहेर पडण्याची हि वेळ आहे -
7:00 - 7:07हि वेळ तुम्हाला काय वाटते ते करण्याची आहे
-
7:07 - 7:09त्यामुळेच मला वाटले
मी हा व्यवसाय सोडायला हवा. -
7:09 - 7:14मोठा खडतर निर्णय होता डॉक्टर होण्यासाठी
मी १२ वर्षे शिक्षण घेतले होते -
7:14 - 7:16आणि लाखो डोल्लर खर्च केले होते
-
7:16 - 7:19यासाठी माझे घरही गहाण होते.
-
7:19 - 7:21सर्व डॉक्टर असेच करतात.हो न?
-
7:21 - 7:25माझ्या पतिना नोकरी नव्हती
मला नुकतेच लहान बाळ झाले होते. -
7:25 - 7:29मला याबाबत झालेल्या
कराराचे पैसेही भरावे लागले. -
7:29 - 7:32ती सहा अंकी रक्कम होती.
-
7:32 - 7:37मी तसे करावयाचे ठरविले.
मला माझ्या पतीची साथ मिळाली. -
7:37 - 7:39मी व्यवसाय सोडला
मला घरही विकावे लागले. -
7:39 - 7:42माझी सेवानिवृत्तीऱ्या रकम खर्च होऊन
मला गावी परतावे लागले. -
7:42 - 7:47काही महिने मी लिखाण व चित्रकलेत घालविले
या काळात मी माझ्या जखमा चाटत होत्ये. -
7:47 - 7:53(हशा)
(टाळ्या) -
7:53 - 7:57नऊ महिन्यांनी जो शब्द सर्वाना आवडतो
-
7:57 - 7:58मी माझा पेशा सोडू शकते
-
7:58 - 8:02पण याबाबत सल्ला मार्गदर्शन करू शकते.
-
8:02 - 8:05मी सात वर्षाची असतानाच माझी ओळख झाली
-
8:05 - 8:09औषधाच्या अध्यात्मिक सरावाशी.
-
8:09 - 8:11जे मी कधी विसरले नाही.
-
8:11 - 8:16मी ज्या व्यवस्थेत होते त्यात
भरडले गेल्याने त्य्कडे माझे लक्ष नव्हते. -
8:16 - 8:20पण मी आता त्यतून बरी होऊन आली आहे
-
8:20 - 8:24मला आता परत जायचे नाही
दरदिवशी चाळीस रुग्ण तपासायला. -
8:24 - 8:27ज्यांना मी पाच ते सात मिनिटे तपासायची.
मला कळेना मी का डॉक्टर झाले -
8:27 - 8:33यातून माझी पाच वर्षाची तपस्या फळास आली.
-
8:33 - 8:36मी शोधले मी उपचारावर
मी का प्रेम करीत होते -
8:36 - 8:40मला कळले मी
-
8:40 - 8:41इतरांना दोष देत आहे.
-
8:41 - 8:44हा गैर व्यवहाराचा मागोवा होता.
-
8:44 - 8:48औषधी कंपन्यांचा यात हात होता,
-
8:48 - 8:50विमा कंपन्याही यात दोषी होत्या.
-
8:50 - 8:53मला जाणवले.उपचार पद्धतीचा
सखोल अभ्यास करून -
8:53 - 8:56आम्ही शरीराच्या भागाचे स्पेशालीस्ट
झालो आहोत -
8:56 - 8:59मी प्रसूती डॉक्टर म्हणून
ओटीपोटीत दुखत असणाऱ्यांना तपासे -
8:59 - 9:02मला वाटे दुखणे दुखणे याही पेक्षा मोठे आहे
ते अन्यत्र ही आहे -
9:02 - 9:05त्यामुळेच हे घडते.
-
9:05 - 9:08पण त्याचे निदान करण्यासाठी
मला प्रशिक्षण दिलेले नव्हते. -
9:08 - 9:11तुम्हाला वाटे त्यासाठी त्या
स्पेशालीस्टकडे गेले पाहिजे. -
9:11 - 9:14करंगळीला जखम झाली डॉक्टर म्हण्त्रात
"मी अंगठ्याचा डॉक्टर आहे " -
9:14 - 9:16(हशा)
-
9:16 - 9:19पूर्ण शरीराचा कोणी विचार करयला तयार नाही
-
9:19 - 9:22मला वाटले सर्वसमावेशक औषध
हा खरा इलाज आहे -
9:22 - 9:24मी त्याची प्रक्टिस सुरु केली
-
9:24 - 9:29ती इतकी उपयुक्त वाटली कि
मी माझ्या रुग्णांना भरपूर वेळ देऊ लागली. -
9:29 - 9:31मी खरोखर त्यांचे दुखणे जणू लागली.
-
9:31 - 9:33आम्ही विमा कंपन्यांना जवळ फिरकू दिले नाही
-
9:33 - 9:35हे खूपच फायदेशीर होते.
-
9:35 - 9:38मी खडतरपणे हे काम चालू ठेवले.
-
9:38 - 9:41जर तुम्ही माझ्याकडे आलात निराश अवस्थेत
-
9:41 - 9:44तर मी तुम्हाला वनस्पती व
अमिनोआम्ल देई प्रोझाक ऐवजी -
9:44 - 9:46दुसरी लक्षणे असल्यास
-
9:46 - 9:48अलोपथी इलाज आजही करावा लागतो
-
9:48 - 9:50इलाज मात्र दुसरेच असतात.
-
9:50 - 9:52तुम्हास योग्य टो इलाज मला करयचा असतो
-
9:52 - 9:56त्यासाठी मला प्रस्थापित उपचार पलीकडे
पाहावे लागते. -
9:56 - 9:59बरे करण्य्तासाठी नवी अवजारे शोधावी लागतात
-
9:59 - 10:01मी या पूरक उपचार पद्धतीचा
व तशी आरोग्य केंद्रे -
10:01 - 10:03यांची मदत घेऊ लागली
-
10:03 - 10:06त्यात अक्युपंक्चर निसर्गोपचार
आहार तज्ञ होते -
10:06 - 10:09मी माझ्या रुग्णांना त्यांची उर्जा पातळी
जाणून उपचार करू लागली. -
10:09 - 10:12कच्या आनाचा उपयोक करण्यास सांगितले
उत्तम इलाज होता. -
10:12 - 10:15मी माझे हे कार्य चालू ठेवले.
-
10:15 - 10:17रुग्णातील एक लक्षण जायचे
-
10:17 - 10:20त्यांच्यात आढळणारी प्राथमिक लक्षणे
कोणत्या कारणाने आलीत -
10:20 - 10:23मूळ कारण जाणून उपचार न केल्यास.
-
10:23 - 10:25एक लक्षण जाऊन दुसरे यायचे.
-
10:25 - 10:29मी व रुग्ण यामुळे निराश व्हायचे.
-
10:29 - 10:32मी हा मार्ग निवडला
-
10:32 - 10:34ज्याने आरोग्य मिळाले.
-
10:34 - 10:37आपण आजारी का पडतो
-
10:37 - 10:40मी यावर भरपूर अभ्यास केला
वैद्यकीय ग्रंथ अभ्यासले. -
10:40 - 10:44काही अकस्मात केलेले प्रयोग
निष्पन्न झाले -
10:44 - 10:47त्याबद्दलच मी सांगणार आहे
-
10:47 - 10:48मी त्याचे उत्तर शोधले आहे.
-
10:48 - 10:53मी अहोरात्र वाचनालयात बसून
अध्ययन केले -
10:53 - 10:56मला जे आढळले त्याने मला
नवा साक्षात्कार झाला. -
10:56 - 11:00हे मला मिळलेले मी वैद्यकीय शाखेत
शिकले नव्हते. -
11:00 - 11:04आरोग्याबाबत जे आपण विचार करतो
त्यास महत्व आहे. -
11:04 - 11:07जसे व्यायाम संतुलित आहार
-
11:07 - 11:09डॉक्टरांकडे जाणे हि
-
11:09 - 11:17पण आरोग्य राखण्यास आरोग्य्पुर्ब नाते
याचेही मोठे महत्व आहे हे नव्याने मी शिकले -
11:17 - 11:22आरोग्यपूर्ण व्यावसायिक जीवन
-
11:23 - 11:27तुमची निर्मिती क्षमता
-
11:27 - 11:29आध्यात्मिक वृत्ती
-
11:35 - 11:37आनंदी कामजीवन
-
11:40 - 11:43आरोग्य राखणारे अर्थार्जन
-
11:45 - 11:48आरोग्यदायी परिसर
-
11:51 - 11:53संतुलित मानसिकता
-
11:55 - 11:58या सर्व गोष्टी परंपरेने
आरोग्याशी निगडीत आहे -
11:58 - 12:01तसेच सर्व नैसर्गिक गोष्टी
ज्या शरीरास पूरक आहे -
12:02 - 12:04हि सर्व माहिती अविश्वसनीय होती.
-
12:04 - 12:09आम्चापैकी अनेकाना या प्राचीन उपायांची
माहिती नव्हती. -
12:09 - 12:13या बाबत डॉक्टरांनी वाचले होते
मनोव्यापारांच्या साहित्यात -
12:13 - 12:15सामाजिक साहित्यात
-
12:15 - 12:18पण न्यू इंग्लंड मेडिकल जर्नलचा
खोल अभ्यास केल्यास त्यात -
12:18 - 12:21व अमेरिकन मेडिकल असोसिएशन यातही
हा विचार आढळतो. -
12:21 - 12:24हार्वर्ड याले व जोहन होप्किंस
यातही हा विचार आहे. -
12:24 - 12:28यात सांगितले आहे हे सर्व महत्वाचे आहे
-
12:28 - 12:30खूप काही नसले तरी
-
12:30 - 12:32माझी एक रुग्ण कच्या अन्नाची
शाकाहारी आहे -
12:32 - 12:35ती धावपटू आहे
दिवसभरात ती वीस पूरक अन्न घेते. -
12:35 - 12:39आठ तास ती रात्री झोपते
-
12:39 - 12:42डॉक्टरांचे सल्ले ती पाळते.
-
12:42 - 12:47माझे तत्वज्ञान जाणून तिने
ते पाळण्यास सुरवात केली -
12:47 - 12:50मी तिला जो फॉर्म दिला
तो वीस पानाचा होता. -
12:50 - 12:54त्यात आध्यात्मिकता.काम. नातेसंबंध
याची माहिती विचारली आहे. -
12:54 - 12:58निर्मिती क्षमता कामजीवन
या सर्वांची माहिती विचारली. -
12:58 - 13:00ती आली तिने फॉर्म भरला आणि विचारले
-
13:00 - 13:02"डॉक्टर माझे निदान सांगा "
-
13:02 - 13:06मी म्हणाले "तुझे लग्न हे तुला
उध्वस्त करणारे वाटते -
13:06 - 13:10निर्मितीक्षमता नसल्याने तू तुझ्या
व्यवसायाचा द्वेष करते. -
13:10 - 13:14अध्यात्मिकते पासून तू दूर आहे
-
13:14 - 13:17लहानपणी तुझ्या वडिलांनी केलेल्या
-
13:17 - 13:19त्रासातून तू मुक्त झाली नाहीस
-
13:19 - 13:23हे सर्व दूर केल्याशिवाय
तू बरी होणार नाहीस. -
13:23 - 13:27आरोग्य होणे म्हणजे केवळ
शरीराची काळजी घेणे नाही. -
13:27 - 13:30मग काय आहे?
-
13:30 - 13:35त्यात आहे मन व हृदय भावनां
यांची काळजी घेणे. -
13:35 - 13:38आपल्या आत्म्याची काळजी घेणे.
-
13:38 - 13:42त्यसाठी तुम्हाला जाणवला पाहिजे
आतलं मार्गदर्शक प्रकाश. -
13:42 - 13:45जो तुमचा अविभाज्य भाग आहे.
-
13:45 - 13:50तोच आध्यात्मिकदृष्ट्या जाणीव करून देतो
. -
13:50 - 13:52तो सांगत असतो
तुमच्यासाठी काय योग्य आहे. -
13:52 - 13:56टो जन्मापासून मृत्यू पर्यंत
तुमची सोबत करतो. -
13:56 - 13:59हाच जाणत असतो तुमच्या बद्दल व
शरीराबद्दलची सत्यता. -
13:59 - 14:02तो तुमच्याशी कुजबुज करीत असतो
तो असतो तुमचा आतील आवाज. -
14:02 - 14:06हा तुमच्या शरीराचा सुंदर भाग आहे
तो तुमचा चाहता आहे. -
14:06 - 14:10तो जणू तुम्हाला प्रेम पत्र लिहित असतो
-
14:10 - 14:12आणि ते तुम्हाला बरे करीत असते.
-
14:12 - 14:16कोणत्याही डॉक्टर व उपचार शिवाय.
-
14:16 - 14:21जे मी शिकले त्यावर आधारित
मी एक आरोग्य उपचार प्रणाली बनविली. -
14:21 - 14:24ती काही कोण्या आलेखावर आधारित नाही.
-
14:24 - 14:27बरेचसे उपचार आलेखावर आधरित असतात.
-
14:27 - 14:28तो रस्त्यावरील मैलाचा दगड असतो.
-
14:28 - 14:31तुम्ही सानफ्रान्सिस्को परिसरात
या या गोष्टी पाहिल्या आहेत? -
14:31 - 14:35या दगडांची तोल सांभाळणारी
चळत मला फार प्रिय आहेत. -
14:35 - 14:37मी कलाकार असल्याने
मला ते भावतात. -
14:37 - 14:41त्या दगडांचा एकमेकांशी संबंध असतो
तरी प्रत्येक स्वतंत्र असतो. -
14:41 - 14:44त्यातील एकही काढता येत नाही
-
14:44 - 14:47वरचा दगड सर्वात मोलाचा असतो.
-
14:48 - 14:50मला वाटते आपले शरीरही
या दगडाप्रमाणे आहे. -
14:50 - 14:53वरचा दगड.
-
14:53 - 14:57एक जरी ढळला तरी सर्व चालत कोसळेल.
-
14:57 - 15:00शरीर प्रथम आपल्याशी कुजबुजते.
-
15:00 - 15:03या चळतीचा पाया असतो
आपला आतील आवाज -
15:03 - 15:07टो तुमचा मध्यवर्ती भाग असतो
पारदर्शक भाग असतो -
15:08 - 15:13त्यावर आधारित पूर्ण आरोग्य
उपचार प्रणाली प्रणाली मी बनविली. -
15:13 - 15:15या पुस्तकात ते सर्व ग्रंथित आहे.
-
15:15 - 15:19तुमचा परिपूर्ण अभ्यास होण्यासाठी
लागणाऱ्या गोष्टी त्यात आहेत. -
15:19 - 15:25हि स्वयं बरे करणारी पद्धती आहे
हे तुम्हाला कळेल. -
15:25 - 15:29स्वतःला बरे करण्याच्या या प्रवासात
लागणारी साधने यात मिळतील. -
15:29 - 15:32हि सर्व तुमच्या आजूबाजूस आहेत.
-
15:32 - 15:34मी त्याला आरोग्याचे फुगे म्हणते.
-
15:34 - 15:38ते आहे प्रेम,कृतज्ञता आणि सुख समाधान.
-
15:38 - 15:40विज्ञानाने या सर्वस मान्यता दिली आहे.
-
15:40 - 15:45या सर्व गोष्टी परस्परांशी चिकटून आहेत
तुमचे आरोग्य राखण्यास. -
15:45 - 15:50मी आव्हान देते तुम्हाला जर काही
आजरा असेल -
15:51 - 15:55प्लेग सारख्या साथीच्या रोगास
बळी पडला असाल -
15:55 - 15:59तर मी विचारते "तुम्ही आजारी का पडलात "
-
15:59 - 16:05आमच्या आरोग्य व्यवस्थेत आहे तरी काय?
-
16:05 - 16:12खरे रोग निदान कोणते?
ते झाल्यावर काय करावे? -
16:12 - 16:14तुम्ही अधिक पर्दषक कसे व्हाल
-
16:14 - 16:17सर्व शक्यता तुम्ही कशा आजमावाल?
-
16:17 - 16:22आपण कोण आहोत आपल्या गरजा कोणत्या
हेज प्रामाणिक पणे कसे जाणून घेणार? -
16:22 - 16:26जर ब्रेने ब्राऊनचे TED व्याख्यान
ऐकण्याचे भाग्य तुम्हास लाभले असेल -
16:26 - 16:27अबाउट द पॉवर ऑफ व्हरनेर्बिलीटी
-
16:27 - 16:30मला दिसते अनेकांनी मना डोलावून
प्रतिसाद दिला आहे. -
16:30 - 16:34ते खूपच श्रवणीय आहे.
त्या मागे विज्ञानाचा आधार आहे -
16:34 - 16:37तुमचे गुपित सर्वांसमोर उघड होते
तेव्हा अधिक पारदर्शक बनता -
16:37 - 16:42त्याने प्रेम व नाते निर्माण होते
त्यामुळे ऑक्सिटोसीन व इंडोफिन वाढते. -
16:42 - 16:46परिणामतः कोर्तीसोल व अन्द्रेलीन
हार्मोन्स कानी होतात. -
16:46 - 16:52आपण जेव्हा आपल्याला आजमावतो
आपल्याला आतला दिवा दिसतो. -
16:52 - 16:53आपण आतून बाहे बरे होऊ लागतो.
-
16:53 - 16:58आणि हे बरे होणे औषधाहून टिकणारे आहे.
-
16:58 - 17:01मी सांगते तुम्हीच तुमच्यासाठी उपचार निवडा
-
17:01 - 17:04हे डॉक्टर करू शकणार नाही
आम्ही फक्त औषधे देत असतो. -
17:04 - 17:07गरजेच्यावेळी आम्ही शस्त्रक्रिया करतो
-
17:07 - 17:11स्वतः बरे होण्यासाठी
ती महत्वाची पायरी आहेच. -
17:11 - 17:14आतून बरे झाल्यावर तुम्हाला पुन्हा
नवीन लक्षणे दिसणार नाहीत. -
17:14 - 17:19तुम्हाला दुसऱ्या शास्दत्र्क्रीयेची गरज
पडणार नाही तुमची उपचार सूची तयार झाली? -
17:19 - 17:27तुमच्या गरजा कोणत्या
शरीराला आरोग्यदायी गोष्टी कोणत्या? -
17:27 - 17:32तुमच्यात कोणता बदल घडला पाहिजे
कोणत्या गोष्टींची आयुष्यात साथ पाहिजे -
17:32 - 17:35हे तुम्ही जाणल्यास
तुमचे सर्व मुखवटे गळून पडतील -
17:35 - 17:37आणि त्यामुळे तुम्हाला
अंतर्मनाचा प्रकाश दिसेल. -
17:37 - 17:42हेच तुमच्या समस्यांचे उत्तर आहे
करणार हे? -
17:42 - 17:44ठामपणे सांगते
-
17:44 - 17:48याने तुमचे शरीर परिपक्व होईल
त्याच्या चमत्काराचा साक्ष्त्कार होईल. -
17:48 - 17:50आभारी आहे.
-
17:50 - 17:52(टाळ्या)
- Title:
- तुमच्या आरोग्याबाबत धक्कादायक बाबी| लिसा रंकीन|TEDxFiDiWomen
- Description:
-
लिसा रंकीन यांनी आरोग्याबाबत तसेच औषधाबाबत अनेक व्याख्याने दिली आहेत .
त्यातील एक. त्या सांगतात आतील्र आवाज तुम्हाला शारीरिक दोषांची जाणीव करून देतो
बरे होणे म्हणजे केवळ शरीरावर इलाज नव्हे तर मन व आत्म्यावर हि इलाज आहे . - Video Language:
- English
- Team:
closed TED
- Project:
- TEDxTalks
- Duration:
- 18:03
![]() |
Abhinav Garule approved Marathi subtitles for The Shocking Truth About Your Health - Lissa Rankin at TEDxFiDiWomen | |
![]() |
Abhinav Garule accepted Marathi subtitles for The Shocking Truth About Your Health - Lissa Rankin at TEDxFiDiWomen | |
![]() |
Abhinav Garule edited Marathi subtitles for The Shocking Truth About Your Health - Lissa Rankin at TEDxFiDiWomen | |
![]() |
Abhinav Garule edited Marathi subtitles for The Shocking Truth About Your Health - Lissa Rankin at TEDxFiDiWomen | |
![]() |
Arvind Patil edited Marathi subtitles for The Shocking Truth About Your Health - Lissa Rankin at TEDxFiDiWomen | |
![]() |
Arvind Patil edited Marathi subtitles for The Shocking Truth About Your Health - Lissa Rankin at TEDxFiDiWomen | |
![]() |
Arvind Patil edited Marathi subtitles for The Shocking Truth About Your Health - Lissa Rankin at TEDxFiDiWomen | |
![]() |
Arvind Patil edited Marathi subtitles for The Shocking Truth About Your Health - Lissa Rankin at TEDxFiDiWomen |