1 00:00:13,295 --> 00:00:16,925 तुमच्या आरोग्याची सर्वात महत्वाची गोष्ट कोणती? 2 00:00:16,925 --> 00:00:18,846 तुम्हाला कोणती महत्वाची वाटते? 3 00:00:18,846 --> 00:00:25,019 ती आहे पालेभाजा युक्त संतुलीत आहार. 4 00:00:25,071 --> 00:00:31,692 पुरेशी झोप.व्यायाम व शरीरातील संप्रेरकांचे हार्मोन्सचे संतुलन. 5 00:00:31,692 --> 00:00:33,993 काय म्हणावयाचे आहे तुम्हाला? 6 00:00:33,993 --> 00:00:37,762 हे म्हणावयाचे आहे जीवनसत्वे खा आणि डॉक्टरांकडे नियमित जा. 7 00:00:37,762 --> 00:00:40,423 (हशा) 8 00:00:40,430 --> 00:00:45,143 या सर्व गोष्टी महत्वाच्या वाटतात तसेच निर्णायक वाटतात. 9 00:00:45,143 --> 00:00:50,170 आरोग्यपूर्ण जीवन जगण्यास. पण मी जर तुम्हाला सांगितले 10 00:00:50,202 --> 00:00:55,679 आपल्या शरीराची काळजी घेणे यास तुम्ही खूपच कमी महत्व देता? 11 00:00:55,679 --> 00:00:58,860 तुम्हाला काय वाटते? 12 00:00:58,863 --> 00:01:01,808 मी डॉक्टर आहे,पाच वर्षापूर्वी तुम्ही जर हे मला सांगितले असते 13 00:01:01,813 --> 00:01:03,906 तो पाखंडी पण झाला असता. 14 00:01:03,908 --> 00:01:07,311 मी १२ वर्षे प्रशिक्षण घेतले. 15 00:01:07,311 --> 00:01:12,558 आपले शरीर हा आपल्या आरोग्याचा पाया आहे. 16 00:01:12,558 --> 00:01:17,682 पण तुम्हास काय वाटेल वैद्यकीय शाखेतही काही कमतरता आहे. 17 00:01:17,705 --> 00:01:23,317 तुमच्या शरीराचा आकार योग्य नसला तर कसे आपण जगू? 18 00:01:23,317 --> 00:01:29,404 आपले शरीर आपली जीवन जगण्याचे प्रतिबिंब दाखवित असते. 19 00:01:29,408 --> 00:01:32,911 आपल्या जीवनातील काही क्षण आठवा 20 00:01:32,911 --> 00:01:37,129 तुम्ही जीवन जगत आहात असे तुम्हाला वाटे तो काळ 21 00:01:37,129 --> 00:01:40,211 तुम्ही कदाचित चुकीच्या नात्यात गुंतला असाल 22 00:01:40,240 --> 00:01:42,389 किवा एखाद्या कामात गढून गेला असाल 23 00:01:42,394 --> 00:01:45,283 आपण असेच जगले पाहिजे अशी त्यावेळी तुमची धारणा असेल. 24 00:01:45,320 --> 00:01:51,207 तुम्ही काही निर्मिती करण्यात अपयशी असाल तुम्हाला त्यामुळे नैराश्य आले असेल 25 00:01:51,207 --> 00:01:54,757 अशावेळी शरीर तुम्हाला काही इशारे देऊ लागले असेल 26 00:01:54,757 --> 00:01:57,501 काही शारीरिक लक्षणे दिसत असतील 27 00:01:57,501 --> 00:02:00,789 शरीर तुम्हाला काहीतरी सांगते ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष करता. 28 00:02:00,789 --> 00:02:03,391 तुम्हाला आपण करीत असलेलेच योग्य वाटत्ते 29 00:02:03,391 --> 00:02:05,975 तसेच चालू राहिल्यास शरीर खन्गते. 30 00:02:05,975 --> 00:02:09,809 आपल्या जीवनात असे काही घडल्याचे तुम्हाला आठवते का? 31 00:02:09,809 --> 00:02:11,570 अनेकांनी यास होकार दिला 32 00:02:11,570 --> 00:02:14,901 माझ्याबाबत ही असेच घडले. 33 00:02:14,901 --> 00:02:18,501 शरीर हे सर्व तल्लखपणे करीत असते. 34 00:02:18,512 --> 00:02:20,850 शरीर आपल्या कानात एकप्रकारे कुजबुजत असते. 35 00:02:20,850 --> 00:02:25,754 याकडे आपण दुर्लक्ष केल्यास शरीर ते ओरडून सांगते. 36 00:02:25,754 --> 00:02:30,621 लक्षावधी लोक शरीराच्या देत असलेल्या या सूचनांकडे दुर्लक्ष करतात. 37 00:02:30,621 --> 00:02:33,042 या एकप्रकारच्या साथीच्या रोगास आपण बळी पडतो. 38 00:02:33,042 --> 00:02:36,451 आधुनिक उपचार अपुरे पडतात. 39 00:02:36,451 --> 00:02:40,953 बाधित झालेले लोकाना थकवा जाणवतो. 40 00:02:40,953 --> 00:02:47,100 ते अस्वथ होतात, त्यांना नैराश्य येते. रात्रभर तळमळत असतात. 41 00:02:47,116 --> 00:02:50,876 त्यांना जीवनात उत्साह वाटत नाही. 42 00:02:50,882 --> 00:02:55,260 दुखणे व वेदना त्यांना बेजार करतात. 43 00:02:57,886 --> 00:03:00,804 ते डॉक्टरांकडे जातात तेथे काहीतरी चुकते. 44 00:03:00,808 --> 00:03:05,574 डॉक्टर वेगवेगळ्या चाचण्या घेतात. 45 00:03:05,574 --> 00:03:09,946 सर्व चाचण्या सामान्य आढळतात रुग्णाला निरोगी मानले जाते. 46 00:03:09,962 --> 00:03:12,149 फक्त रुग्णाला बरे वाटत नसते. 47 00:03:12,149 --> 00:03:15,758 तो पुन्हा पुन्हा नव्या डॉक्टरांकडे जातो. 48 00:03:15,758 --> 00:03:17,679 त्याला वाटते काहीतरी चुकीचे होत आहे. 49 00:03:17,682 --> 00:03:21,216 तिला जे चुकीचे आहे वाटते तेच मुळात चूक असते, 50 00:03:23,322 --> 00:03:26,273 मी गजबजलेल्या रुग्णसेवा केंद्रात काम करावयाची. 51 00:03:26,274 --> 00:03:28,577 दररोज मला चाळीस रुग्ण तपासावे लागत. 52 00:03:28,594 --> 00:03:31,470 हे रुग्ण मला कमालीचा वैताग देत असत. 53 00:03:31,477 --> 00:03:35,013 ते यासाठी यायचे कि त्यांना आजारी आहोत असे वाटे. 54 00:03:35,027 --> 00:03:37,824 सर्व चाचण्या होऊन ते सामान्य असल्याचे दिसे 55 00:03:37,824 --> 00:03:40,363 मी त्यांची कसून तपासणी केली. मला ते सारखेच वाटत 56 00:03:40,363 --> 00:03:42,771 त्यांना वाटे आपण आजारी आहोत 57 00:03:42,779 --> 00:03:46,674 पण मला त्यांचे निदान जमेना मी निराश व्हायची 58 00:03:46,674 --> 00:03:49,667 ते प्रार्थना करीत. देवा मला गोळी तरी दे. 59 00:03:49,667 --> 00:03:52,677 आणि त्यासाठी कोणतीही गोळी नव्हती. 60 00:03:52,685 --> 00:03:56,299 त्याची प्रयोग शाळेतही घेण्याजोगती कोणतीही चाचणी नव्हती. 61 00:03:56,299 --> 00:04:00,652 लस वा शस्त्रक्रिया हि त्यासाठी उपलब्ध नव्हती 62 00:04:00,652 --> 00:04:03,542 काही काळाने मला जाणवले 63 00:04:03,542 --> 00:04:06,354 मला माझ्या रुग्णांप्रमाणेच होऊ लागले आहे. 64 00:04:06,354 --> 00:04:09,112 मी त्यावेळी ३३ वर्षाची होत्ये. 65 00:04:09,112 --> 00:04:10,623 मी एक साचेबंद डॉक्टर होते, 66 00:04:10,623 --> 00:04:14,456 मी सर्व प्रयत्नात यशस्वी झाले होते. मला हवे असलेले मिळाले होते. 67 00:04:14,456 --> 00:04:18,009 सन दिअगो येथे समुद्रासमोर माझे घर होते. 68 00:04:18,017 --> 00:04:22,244 सुतीतले घर होते,एक बोट होती, आणि भरपूर पैसे होते. 69 00:04:22,252 --> 00:04:26,666 मी खरे तर माझे भविष्य आनंदी असावयास पाहिजे होते 70 00:04:27,123 --> 00:04:30,569 पण दोनदा मी या परिस्थितीतून अलग झाले. 71 00:04:30,569 --> 00:04:32,923 मला उच्च रक्तदाब झाल्याचे निदान झाले. 72 00:04:32,923 --> 00:04:36,351 मी जी तीन औषधे घेत होत्ये ते रक्तदाब नियमित करण्यास कुचकामी ठरले. 73 00:04:36,351 --> 00:04:37,853 माझे आता निदान झाले. 74 00:04:37,853 --> 00:04:41,783 माझ्या मानेजवळ पूर्व कर्करोगाच्या पेशी आढळल्या.शस्त्रक्रिया करणे गरजचे होते. 75 00:04:42,229 --> 00:04:48,259 मला माझे अस्तित्व संपल्याचे वाटले. 76 00:04:48,260 --> 00:04:55,763 डॉक्टर होण्याचा माझ्या ज्ञानाचा मला काही उपयोग नव्हता. 77 00:04:57,810 --> 00:04:59,942 मी आहे तरी कोण मला प्रश्न पडे. 78 00:04:59,942 --> 00:05:03,228 मी अनेक मुखवटे चढविले होते. 79 00:05:03,228 --> 00:05:06,126 जसा डॉक्टरचा पांढरा कोट. 80 00:05:06,126 --> 00:05:08,860 जो घालून तुम्हाला बतावणी करावयाची मला सर्व कळते याची. 81 00:05:08,860 --> 00:05:10,702 आपण सर्वज्ञ आहोत असे वाटे. 82 00:05:10,702 --> 00:05:13,701 मी पूर्ण व्यवसायिक कलाकार होती माझा मुखवटा हि कलात्मक होता. 83 00:05:13,701 --> 00:05:16,230 गंभीर दिसणे आवश्यक होते. 84 00:05:16,230 --> 00:05:22,329 मी कोणी गूढ वा लोभी नव्हती. 85 00:05:22,329 --> 00:05:24,384 माझे तिसऱ्यांदा लग्न झाले 86 00:05:24,385 --> 00:05:26,058 तिसरे लग्न त्यात मोहकता आहे. 87 00:05:26,058 --> 00:05:28,698 मी जणू कर्तव्यदक्ष पत्नीचा मुखवटा चढविला. 88 00:05:28,698 --> 00:05:30,802 टेबलावर जेवण ठेवणे माझे काम झाले 89 00:05:30,802 --> 00:05:33,409 मला योग्य ती अंगवस्त्रे मिळालीत 90 00:05:33,410 --> 00:05:35,470 मी गरोदर झाले अचानक 91 00:05:35,470 --> 00:05:38,365 मला जाणवले आपण आईचा मुखवटा चढविला आहे. 92 00:05:38,365 --> 00:05:39,780 आईचा मुखवटा तुम्ही जाणता 93 00:05:39,780 --> 00:05:41,999 तुम्ही जाणता तुमचे जीन्स हे आनुवंशिक आहेत 94 00:05:41,999 --> 00:05:46,712 तेच तुम्हाला घडवितात. 95 00:05:47,616 --> 00:05:50,225 मी चढविलेले मुखवटे त्यांचीच देणगी होती. 96 00:05:50,240 --> 00:05:53,218 जेव्हा आयुष्यात हे झंझावात आले 97 00:05:54,224 --> 00:05:59,543 आणि याच अवस्थेत मी जानेवारी २००६ मध्ये, 98 00:05:59,543 --> 00:06:02,565 माझ्या मुलीला जन्म दिला त्यावेळी सीझर करावे लागले' 99 00:06:02,565 --> 00:06:05,191 माझा १६ वर्षाचा कुत्रा मरण पावला, 100 00:06:05,202 --> 00:06:08,203 माझा निरोगी भाऊ यकृताच्या व्याधीने ग्रस्त झाला, 101 00:06:08,203 --> 00:06:10,505 हे झीठ्रोमाक्स या प्रतीजैविकाने झाले 102 00:06:10,505 --> 00:06:17,637 माझे प्रिय वडील दोन आठवड्यातच मेंदूत गुठळी होउन वारले 103 00:06:17,639 --> 00:06:21,325 मी यातून निश्वास सोडेस्तोवर 104 00:06:21,330 --> 00:06:23,164 माझे पती जे लहानग्याची काळजी घेत होते 105 00:06:23,164 --> 00:06:28,571 त्यांची डाव्या हाताची दोन्ही बोटे करवतीने कापली गेली 106 00:06:31,696 --> 00:06:33,676 अरे देवा! 107 00:06:33,676 --> 00:06:41,687 म्हणतात न संकटे एकटी येत नाहीत पला ताफा घेऊन येतात. 108 00:06:41,687 --> 00:06:46,971 यातून मी परिपक्व झाले. माझ्यात काहीतरी वेगळे होते. 109 00:06:46,971 --> 00:06:53,762 सार्क त्यास "आतला शहाणपणा म्हणतो त्यास मी तुमचा "आतील मार्गदर्शक दिवा " म्हणते. 110 00:06:53,762 --> 00:07:00,065 तो सांगत असतो मूर्खपणा थांबवा भ्रमातून बाहेर पडण्याची हि वेळ आहे 111 00:07:00,065 --> 00:07:06,904 हि वेळ तुम्हाला काय वाटते ते करण्याची आहे 112 00:07:06,909 --> 00:07:09,242 त्यामुळेच मला वाटले मी हा व्यवसाय सोडायला हवा. 113 00:07:09,242 --> 00:07:13,952 मोठा खडतर निर्णय होता डॉक्टर होण्यासाठी मी १२ वर्षे शिक्षण घेतले होते 114 00:07:13,956 --> 00:07:16,312 आणि लाखो डोल्लर खर्च केले होते 115 00:07:16,320 --> 00:07:19,372 यासाठी माझे घरही गहाण होते. 116 00:07:19,372 --> 00:07:20,897 सर्व डॉक्टर असेच करतात.हो न? 117 00:07:20,897 --> 00:07:24,951 माझ्या पतिना नोकरी नव्हती मला नुकतेच लहान बाळ झाले होते. 118 00:07:24,951 --> 00:07:28,706 मला याबाबत झालेल्या कराराचे पैसेही भरावे लागले. 119 00:07:28,712 --> 00:07:32,207 ती सहा अंकी रक्कम होती. 120 00:07:32,207 --> 00:07:36,519 मी तसे करावयाचे ठरविले. मला माझ्या पतीची साथ मिळाली. 121 00:07:36,519 --> 00:07:39,252 मी व्यवसाय सोडला मला घरही विकावे लागले. 122 00:07:39,262 --> 00:07:42,151 माझी सेवानिवृत्तीऱ्या रकम खर्च होऊन मला गावी परतावे लागले. 123 00:07:42,151 --> 00:07:47,071 काही महिने मी लिखाण व चित्रकलेत घालविले या काळात मी माझ्या जखमा चाटत होत्ये. 124 00:07:47,079 --> 00:07:52,852 (हशा) (टाळ्या) 125 00:07:52,852 --> 00:07:56,533 नऊ महिन्यांनी जो शब्द सर्वाना आवडतो 126 00:07:56,557 --> 00:07:58,141 मी माझा पेशा सोडू शकते 127 00:07:58,152 --> 00:08:02,144 पण याबाबत सल्ला मार्गदर्शन करू शकते. 128 00:08:02,144 --> 00:08:05,239 मी सात वर्षाची असतानाच माझी ओळख झाली 129 00:08:05,239 --> 00:08:08,752 औषधाच्या अध्यात्मिक सरावाशी. 130 00:08:08,752 --> 00:08:10,742 जे मी कधी विसरले नाही. 131 00:08:10,750 --> 00:08:15,530 मी ज्या व्यवस्थेत होते त्यात भरडले गेल्याने त्य्कडे माझे लक्ष नव्हते. 132 00:08:15,530 --> 00:08:20,245 पण मी आता त्यतून बरी होऊन आली आहे 133 00:08:20,245 --> 00:08:23,707 मला आता परत जायचे नाही दरदिवशी चाळीस रुग्ण तपासायला. 134 00:08:23,707 --> 00:08:27,341 ज्यांना मी पाच ते सात मिनिटे तपासायची. मला कळेना मी का डॉक्टर झाले 135 00:08:27,341 --> 00:08:32,927 यातून माझी पाच वर्षाची तपस्या फळास आली. 136 00:08:32,927 --> 00:08:36,448 मी शोधले मी उपचारावर मी का प्रेम करीत होते 137 00:08:36,453 --> 00:08:39,735 मला कळले मी 138 00:08:39,735 --> 00:08:41,474 इतरांना दोष देत आहे. 139 00:08:41,474 --> 00:08:43,962 हा गैर व्यवहाराचा मागोवा होता. 140 00:08:43,962 --> 00:08:47,709 औषधी कंपन्यांचा यात हात होता, 141 00:08:47,710 --> 00:08:50,208 विमा कंपन्याही यात दोषी होत्या. 142 00:08:50,208 --> 00:08:53,046 मला जाणवले.उपचार पद्धतीचा सखोल अभ्यास करून 143 00:08:53,046 --> 00:08:55,805 आम्ही शरीराच्या भागाचे स्पेशालीस्ट झालो आहोत 144 00:08:55,805 --> 00:08:59,299 मी प्रसूती डॉक्टर म्हणून ओटीपोटीत दुखत असणाऱ्यांना तपासे 145 00:08:59,299 --> 00:09:02,344 मला वाटे दुखणे दुखणे याही पेक्षा मोठे आहे ते अन्यत्र ही आहे 146 00:09:02,345 --> 00:09:04,920 त्यामुळेच हे घडते. 147 00:09:04,920 --> 00:09:07,960 पण त्याचे निदान करण्यासाठी मला प्रशिक्षण दिलेले नव्हते. 148 00:09:07,960 --> 00:09:10,865 तुम्हाला वाटे त्यासाठी त्या स्पेशालीस्टकडे गेले पाहिजे. 149 00:09:10,865 --> 00:09:14,168 करंगळीला जखम झाली डॉक्टर म्हण्त्रात "मी अंगठ्याचा डॉक्टर आहे " 150 00:09:14,168 --> 00:09:16,013 (हशा) 151 00:09:16,013 --> 00:09:18,814 पूर्ण शरीराचा कोणी विचार करयला तयार नाही 152 00:09:18,814 --> 00:09:21,545 मला वाटले सर्वसमावेशक औषध हा खरा इलाज आहे 153 00:09:21,545 --> 00:09:24,331 मी त्याची प्रक्टिस सुरु केली 154 00:09:24,347 --> 00:09:28,647 ती इतकी उपयुक्त वाटली कि मी माझ्या रुग्णांना भरपूर वेळ देऊ लागली. 155 00:09:28,680 --> 00:09:30,646 मी खरोखर त्यांचे दुखणे जणू लागली. 156 00:09:30,646 --> 00:09:33,171 आम्ही विमा कंपन्यांना जवळ फिरकू दिले नाही 157 00:09:33,171 --> 00:09:35,448 हे खूपच फायदेशीर होते. 158 00:09:35,448 --> 00:09:38,301 मी खडतरपणे हे काम चालू ठेवले. 159 00:09:38,301 --> 00:09:40,668 जर तुम्ही माझ्याकडे आलात निराश अवस्थेत 160 00:09:40,668 --> 00:09:43,760 तर मी तुम्हाला वनस्पती व अमिनोआम्ल देई प्रोझाक ऐवजी 161 00:09:43,760 --> 00:09:45,789 दुसरी लक्षणे असल्यास 162 00:09:45,789 --> 00:09:48,024 अलोपथी इलाज आजही करावा लागतो 163 00:09:48,024 --> 00:09:49,805 इलाज मात्र दुसरेच असतात. 164 00:09:49,805 --> 00:09:52,320 तुम्हास योग्य टो इलाज मला करयचा असतो 165 00:09:52,320 --> 00:09:56,202 त्यासाठी मला प्रस्थापित उपचार पलीकडे पाहावे लागते. 166 00:09:56,202 --> 00:09:58,650 बरे करण्य्तासाठी नवी अवजारे शोधावी लागतात 167 00:09:58,650 --> 00:10:00,997 मी या पूरक उपचार पद्धतीचा व तशी आरोग्य केंद्रे 168 00:10:00,997 --> 00:10:02,918 यांची मदत घेऊ लागली 169 00:10:02,918 --> 00:10:05,713 त्यात अक्युपंक्चर निसर्गोपचार आहार तज्ञ होते 170 00:10:05,713 --> 00:10:09,208 मी माझ्या रुग्णांना त्यांची उर्जा पातळी जाणून उपचार करू लागली. 171 00:10:09,210 --> 00:10:11,684 कच्या आनाचा उपयोक करण्यास सांगितले उत्तम इलाज होता. 172 00:10:11,684 --> 00:10:14,783 मी माझे हे कार्य चालू ठेवले. 173 00:10:14,783 --> 00:10:17,063 रुग्णातील एक लक्षण जायचे 174 00:10:17,063 --> 00:10:19,799 त्यांच्यात आढळणारी प्राथमिक लक्षणे कोणत्या कारणाने आलीत 175 00:10:19,799 --> 00:10:22,510 मूळ कारण जाणून उपचार न केल्यास. 176 00:10:22,550 --> 00:10:24,935 एक लक्षण जाऊन दुसरे यायचे. 177 00:10:25,068 --> 00:10:28,634 मी व रुग्ण यामुळे निराश व्हायचे. 178 00:10:28,636 --> 00:10:31,590 मी हा मार्ग निवडला 179 00:10:31,590 --> 00:10:34,120 ज्याने आरोग्य मिळाले. 180 00:10:34,136 --> 00:10:36,763 आपण आजारी का पडतो 181 00:10:36,841 --> 00:10:40,371 मी यावर भरपूर अभ्यास केला वैद्यकीय ग्रंथ अभ्यासले. 182 00:10:40,432 --> 00:10:44,021 काही अकस्मात केलेले प्रयोग निष्पन्न झाले 183 00:10:44,227 --> 00:10:46,803 त्याबद्दलच मी सांगणार आहे 184 00:10:46,803 --> 00:10:48,477 मी त्याचे उत्तर शोधले आहे. 185 00:10:48,477 --> 00:10:52,507 मी अहोरात्र वाचनालयात बसून अध्ययन केले 186 00:10:52,544 --> 00:10:56,151 मला जे आढळले त्याने मला नवा साक्षात्कार झाला. 187 00:10:56,179 --> 00:10:59,833 हे मला मिळलेले मी वैद्यकीय शाखेत शिकले नव्हते. 188 00:10:59,952 --> 00:11:03,815 आरोग्याबाबत जे आपण विचार करतो त्यास महत्व आहे. 189 00:11:04,103 --> 00:11:06,973 जसे व्यायाम संतुलित आहार 190 00:11:06,973 --> 00:11:08,824 डॉक्टरांकडे जाणे हि 191 00:11:08,824 --> 00:11:16,513 पण आरोग्य राखण्यास आरोग्य्पुर्ब नाते याचेही मोठे महत्व आहे हे नव्याने मी शिकले 192 00:11:16,779 --> 00:11:22,408 आरोग्यपूर्ण व्यावसायिक जीवन 193 00:11:22,591 --> 00:11:27,125 तुमची निर्मिती क्षमता 194 00:11:27,264 --> 00:11:29,410 आध्यात्मिक वृत्ती 195 00:11:35,192 --> 00:11:37,412 आनंदी कामजीवन 196 00:11:40,492 --> 00:11:42,726 आरोग्य राखणारे अर्थार्जन 197 00:11:44,984 --> 00:11:47,590 आरोग्यदायी परिसर 198 00:11:50,567 --> 00:11:52,955 संतुलित मानसिकता 199 00:11:54,984 --> 00:11:58,205 या सर्व गोष्टी परंपरेने आरोग्याशी निगडीत आहे 200 00:11:58,205 --> 00:12:01,441 तसेच सर्व नैसर्गिक गोष्टी ज्या शरीरास पूरक आहे 201 00:12:01,544 --> 00:12:04,470 हि सर्व माहिती अविश्वसनीय होती. 202 00:12:04,471 --> 00:12:09,430 आम्चापैकी अनेकाना या प्राचीन उपायांची माहिती नव्हती. 203 00:12:09,451 --> 00:12:13,020 या बाबत डॉक्टरांनी वाचले होते मनोव्यापारांच्या साहित्यात 204 00:12:13,020 --> 00:12:14,808 सामाजिक साहित्यात 205 00:12:14,824 --> 00:12:18,286 पण न्यू इंग्लंड मेडिकल जर्नलचा खोल अभ्यास केल्यास त्यात 206 00:12:18,286 --> 00:12:20,906 व अमेरिकन मेडिकल असोसिएशन यातही हा विचार आढळतो. 207 00:12:20,906 --> 00:12:23,576 हार्वर्ड याले व जोहन होप्किंस यातही हा विचार आहे. 208 00:12:23,576 --> 00:12:28,194 यात सांगितले आहे हे सर्व महत्वाचे आहे 209 00:12:28,206 --> 00:12:30,251 खूप काही नसले तरी 210 00:12:30,256 --> 00:12:32,351 माझी एक रुग्ण कच्या अन्नाची शाकाहारी आहे 211 00:12:32,357 --> 00:12:35,345 ती धावपटू आहे दिवसभरात ती वीस पूरक अन्न घेते. 212 00:12:35,451 --> 00:12:38,915 आठ तास ती रात्री झोपते 213 00:12:38,915 --> 00:12:42,454 डॉक्टरांचे सल्ले ती पाळते. 214 00:12:42,454 --> 00:12:46,718 माझे तत्वज्ञान जाणून तिने ते पाळण्यास सुरवात केली 215 00:12:46,793 --> 00:12:49,684 मी तिला जो फॉर्म दिला तो वीस पानाचा होता. 216 00:12:49,684 --> 00:12:54,069 त्यात आध्यात्मिकता.काम. नातेसंबंध याची माहिती विचारली आहे. 217 00:12:54,134 --> 00:12:57,727 निर्मिती क्षमता कामजीवन या सर्वांची माहिती विचारली. 218 00:12:57,824 --> 00:13:00,307 ती आली तिने फॉर्म भरला आणि विचारले 219 00:13:00,307 --> 00:13:01,887 "डॉक्टर माझे निदान सांगा " 220 00:13:01,887 --> 00:13:05,787 मी म्हणाले "तुझे लग्न हे तुला उध्वस्त करणारे वाटते 221 00:13:05,824 --> 00:13:10,392 निर्मितीक्षमता नसल्याने तू तुझ्या व्यवसायाचा द्वेष करते. 222 00:13:10,407 --> 00:13:13,703 अध्यात्मिकते पासून तू दूर आहे 223 00:13:13,824 --> 00:13:17,230 लहानपणी तुझ्या वडिलांनी केलेल्या 224 00:13:17,230 --> 00:13:18,682 त्रासातून तू मुक्त झाली नाहीस 225 00:13:18,682 --> 00:13:23,042 हे सर्व दूर केल्याशिवाय तू बरी होणार नाहीस. 226 00:13:23,205 --> 00:13:27,347 आरोग्य होणे म्हणजे केवळ शरीराची काळजी घेणे नाही. 227 00:13:27,427 --> 00:13:29,806 मग काय आहे? 228 00:13:29,910 --> 00:13:34,845 त्यात आहे मन व हृदय भावनां यांची काळजी घेणे. 229 00:13:34,932 --> 00:13:38,123 आपल्या आत्म्याची काळजी घेणे. 230 00:13:38,264 --> 00:13:41,674 त्यसाठी तुम्हाला जाणवला पाहिजे आतलं मार्गदर्शक प्रकाश. 231 00:13:42,015 --> 00:13:44,664 जो तुमचा अविभाज्य भाग आहे. 232 00:13:44,695 --> 00:13:50,158 तोच आध्यात्मिकदृष्ट्या जाणीव करून देतो . 233 00:13:50,158 --> 00:13:52,158 तो सांगत असतो तुमच्यासाठी काय योग्य आहे. 234 00:13:52,200 --> 00:13:55,634 टो जन्मापासून मृत्यू पर्यंत तुमची सोबत करतो. 235 00:13:55,637 --> 00:13:59,044 हाच जाणत असतो तुमच्या बद्दल व शरीराबद्दलची सत्यता. 236 00:13:59,139 --> 00:14:02,295 तो तुमच्याशी कुजबुज करीत असतो तो असतो तुमचा आतील आवाज. 237 00:14:02,326 --> 00:14:06,429 हा तुमच्या शरीराचा सुंदर भाग आहे तो तुमचा चाहता आहे. 238 00:14:06,473 --> 00:14:09,685 तो जणू तुम्हाला प्रेम पत्र लिहित असतो 239 00:14:09,731 --> 00:14:12,499 आणि ते तुम्हाला बरे करीत असते. 240 00:14:12,499 --> 00:14:16,190 कोणत्याही डॉक्टर व उपचार शिवाय. 241 00:14:16,233 --> 00:14:20,983 जे मी शिकले त्यावर आधारित मी एक आरोग्य उपचार प्रणाली बनविली. 242 00:14:21,046 --> 00:14:23,593 ती काही कोण्या आलेखावर आधारित नाही. 243 00:14:23,593 --> 00:14:26,534 बरेचसे उपचार आलेखावर आधरित असतात. 244 00:14:26,534 --> 00:14:28,324 तो रस्त्यावरील मैलाचा दगड असतो. 245 00:14:28,324 --> 00:14:31,378 तुम्ही सानफ्रान्सिस्को परिसरात या या गोष्टी पाहिल्या आहेत? 246 00:14:31,389 --> 00:14:34,721 या दगडांची तोल सांभाळणारी चळत मला फार प्रिय आहेत. 247 00:14:34,721 --> 00:14:36,785 मी कलाकार असल्याने मला ते भावतात. 248 00:14:36,785 --> 00:14:40,835 त्या दगडांचा एकमेकांशी संबंध असतो तरी प्रत्येक स्वतंत्र असतो. 249 00:14:40,887 --> 00:14:44,196 त्यातील एकही काढता येत नाही 250 00:14:44,264 --> 00:14:47,471 वरचा दगड सर्वात मोलाचा असतो. 251 00:14:47,544 --> 00:14:49,908 मला वाटते आपले शरीरही या दगडाप्रमाणे आहे. 252 00:14:49,949 --> 00:14:52,949 वरचा दगड. 253 00:14:53,046 --> 00:14:57,017 एक जरी ढळला तरी सर्व चालत कोसळेल. 254 00:14:57,108 --> 00:15:00,000 शरीर प्रथम आपल्याशी कुजबुजते. 255 00:15:00,046 --> 00:15:02,748 या चळतीचा पाया असतो आपला आतील आवाज 256 00:15:02,797 --> 00:15:07,385 टो तुमचा मध्यवर्ती भाग असतो पारदर्शक भाग असतो 257 00:15:07,513 --> 00:15:12,939 त्यावर आधारित पूर्ण आरोग्य उपचार प्रणाली प्रणाली मी बनविली. 258 00:15:13,009 --> 00:15:15,428 या पुस्तकात ते सर्व ग्रंथित आहे. 259 00:15:15,485 --> 00:15:19,407 तुमचा परिपूर्ण अभ्यास होण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी त्यात आहेत. 260 00:15:19,420 --> 00:15:24,647 हि स्वयं बरे करणारी पद्धती आहे हे तुम्हाला कळेल. 261 00:15:24,700 --> 00:15:28,953 स्वतःला बरे करण्याच्या या प्रवासात लागणारी साधने यात मिळतील. 262 00:15:29,015 --> 00:15:32,054 हि सर्व तुमच्या आजूबाजूस आहेत. 263 00:15:32,054 --> 00:15:34,407 मी त्याला आरोग्याचे फुगे म्हणते. 264 00:15:34,482 --> 00:15:37,731 ते आहे प्रेम,कृतज्ञता आणि सुख समाधान. 265 00:15:37,731 --> 00:15:40,120 विज्ञानाने या सर्वस मान्यता दिली आहे. 266 00:15:40,120 --> 00:15:45,125 या सर्व गोष्टी परस्परांशी चिकटून आहेत तुमचे आरोग्य राखण्यास. 267 00:15:45,249 --> 00:15:50,481 मी आव्हान देते तुम्हाला जर काही आजरा असेल 268 00:15:50,575 --> 00:15:54,858 प्लेग सारख्या साथीच्या रोगास बळी पडला असाल 269 00:15:54,921 --> 00:15:58,634 तर मी विचारते "तुम्ही आजारी का पडलात " 270 00:15:58,635 --> 00:16:05,066 आमच्या आरोग्य व्यवस्थेत आहे तरी काय? 271 00:16:05,108 --> 00:16:11,545 खरे रोग निदान कोणते? ते झाल्यावर काय करावे? 272 00:16:11,614 --> 00:16:13,911 तुम्ही अधिक पर्दषक कसे व्हाल 273 00:16:13,934 --> 00:16:17,044 सर्व शक्यता तुम्ही कशा आजमावाल? 274 00:16:17,108 --> 00:16:22,152 आपण कोण आहोत आपल्या गरजा कोणत्या हेज प्रामाणिक पणे कसे जाणून घेणार? 275 00:16:22,233 --> 00:16:25,603 जर ब्रेने ब्राऊनचे TED व्याख्यान ऐकण्याचे भाग्य तुम्हास लाभले असेल 276 00:16:25,603 --> 00:16:27,287 अबाउट द पॉवर ऑफ व्हरनेर्बिलीटी 277 00:16:27,319 --> 00:16:29,954 मला दिसते अनेकांनी मना डोलावून प्रतिसाद दिला आहे. 278 00:16:30,046 --> 00:16:33,990 ते खूपच श्रवणीय आहे. त्या मागे विज्ञानाचा आधार आहे 279 00:16:34,139 --> 00:16:37,141 तुमचे गुपित सर्वांसमोर उघड होते तेव्हा अधिक पारदर्शक बनता 280 00:16:37,173 --> 00:16:41,862 त्याने प्रेम व नाते निर्माण होते त्यामुळे ऑक्सिटोसीन व इंडोफिन वाढते. 281 00:16:41,980 --> 00:16:46,199 परिणामतः कोर्तीसोल व अन्द्रेलीन हार्मोन्स कानी होतात. 282 00:16:46,326 --> 00:16:51,664 आपण जेव्हा आपल्याला आजमावतो आपल्याला आतला दिवा दिसतो. 283 00:16:51,855 --> 00:16:53,329 आपण आतून बाहे बरे होऊ लागतो. 284 00:16:53,330 --> 00:16:57,885 आणि हे बरे होणे औषधाहून टिकणारे आहे. 285 00:16:57,886 --> 00:17:01,418 मी सांगते तुम्हीच तुमच्यासाठी उपचार निवडा 286 00:17:01,418 --> 00:17:03,983 हे डॉक्टर करू शकणार नाही आम्ही फक्त औषधे देत असतो. 287 00:17:03,983 --> 00:17:06,792 गरजेच्यावेळी आम्ही शस्त्रक्रिया करतो 288 00:17:06,792 --> 00:17:10,553 स्वतः बरे होण्यासाठी ती महत्वाची पायरी आहेच. 289 00:17:10,607 --> 00:17:14,332 आतून बरे झाल्यावर तुम्हाला पुन्हा नवीन लक्षणे दिसणार नाहीत. 290 00:17:14,332 --> 00:17:18,901 तुम्हाला दुसऱ्या शास्दत्र्क्रीयेची गरज पडणार नाही तुमची उपचार सूची तयार झाली? 291 00:17:18,933 --> 00:17:26,582 तुमच्या गरजा कोणत्या शरीराला आरोग्यदायी गोष्टी कोणत्या? 292 00:17:26,825 --> 00:17:32,172 तुमच्यात कोणता बदल घडला पाहिजे कोणत्या गोष्टींची आयुष्यात साथ पाहिजे 293 00:17:32,357 --> 00:17:34,722 हे तुम्ही जाणल्यास तुमचे सर्व मुखवटे गळून पडतील 294 00:17:34,722 --> 00:17:37,265 आणि त्यामुळे तुम्हाला अंतर्मनाचा प्रकाश दिसेल. 295 00:17:37,265 --> 00:17:41,611 हेच तुमच्या समस्यांचे उत्तर आहे करणार हे? 296 00:17:41,658 --> 00:17:44,031 ठामपणे सांगते 297 00:17:44,264 --> 00:17:48,143 याने तुमचे शरीर परिपक्व होईल त्याच्या चमत्काराचा साक्ष्त्कार होईल. 298 00:17:48,201 --> 00:17:49,737 आभारी आहे. 299 00:17:49,739 --> 00:17:52,148 (टाळ्या)