कामोन्मादाबद्दल तुम्हांला माहिती नसलेल्या १० गोष्टी
-
0:04 - 0:05ठीक आहे.
-
0:05 - 0:08मी आपल्याला दोन चित्रे दाखवणार आहे
-
0:08 - 0:15वैद्यकशास्त्राच्या द जर्नल ऑफ अल्ट्रासाऊंड
च्या चकित करणाऱ्या प्रबंधातील -
0:15 - 0:19मी पूर्ण जोखीम पत्करुन म्हणते कि हा
सर्वांत लक्ष वेधणारा प्रबंध आहे. -
0:19 - 0:21वैद्यकीय द जर्नल ऑफ
अल्ट्रासाऊंडच्या प्रकाशनांपैकी -
0:21 - 0:26शीर्षक आहे "गर्भाशयातील
हस्तमैथुनाच्या नोंदी" -
0:26 - 0:29(हशा)
-
0:29 - 0:33ठीक आहे. आता डाव्या बाजूला आपल्याला
हात दिसतो -- तो मोठा बाण जो आहे -- -
0:33 - 0:37आणि पुरुषाचे जननेंद्रिय उजवीकडे आहे.
हात मागेपुढे होतो आहे. -
0:37 - 0:39आणि इथे आपण बघतोय,
-
0:39 - 0:41क्ष किरणतज्ज्ञ इस्राएल माइसनर
यांच्या शब्दांत -
0:41 - 0:46हस्तमैथुनाच्या हालचालींशी साधर्म्य साधणारी
हाताची जननेंद्रियावर पकड आहे. -
0:46 - 0:48लक्षात घ्या हे अल्ट्रासाउंड आहे,
-
0:48 - 0:50म्हणजे ते चलतचित्रण असेल.
-
0:50 - 0:53कामोन्माद स्वयंचलित मज्जासंस्थेची
प्रतिक्षिप्त क्रिया असते . -
0:53 - 0:55हा मज्जासंस्थेचा तो भाग आहे
-
0:55 - 0:58जो आपण जाणीवपूर्वक नियंत्रित न
करणाऱ्या गोष्टींशी संबंधीत आहे -
0:58 - 1:02जसं कि, पचन, हृदयगती आणि लैंगिक उद्दीपन.
-
1:02 - 1:08आणि कामोन्मादाची उत्तेजना आश्चर्यकारक
अशा बऱ्याच माहितीच्या आधारे जागृत होते. -
1:08 - 1:11जननेंद्रियाचे उत्तेजन. बकवास आहे.
-
1:11 - 1:13पण किन्सेने एका महिलेची मुलाखत
घेतली . -
1:13 - 1:18जिचा कामोन्माद कुणीतरी भुवई
कुरवाळल्यावर होत असे. -
1:19 - 1:21ज्या लोकांच्या मज्जारज्जूला
इजा झाली आहे -
1:21 - 1:23अधरांगाचा पक्षघात,
हातापायांचा पक्षघात -
1:23 - 1:26त्यांचा नेहमी एक अतिसंवेदनशील
भाग तयार होतो -
1:26 - 1:28दुखापतीच्या थोडासा वर,
-
1:28 - 1:30ती जिथे असेल तिथे.
-
1:30 - 1:33साहित्यात गुडघ्याचा कामोन्माद
अशी एक गोष्ट आहे -
1:33 - 1:37माझ्या मते ,
मला आढळलेलं सर्वांत विलक्षण उदाहरण -
1:37 - 1:39एका महिलेचं होते
-
1:39 - 1:43जिचा कामोन्माद दरवेळी दात
घासताना जागृत होत असे -
1:43 - 1:46(हशा)
-
1:46 - 1:53दात घासण्याच्या क्लिष्ट अशा
संवेदनशील कृतीमुळे काहीतरी -
1:53 - 1:55कामोन्माद उत्तेजीत करत असे.
-
1:55 - 1:58आणि ती मज्जासंस्थेच्या विशेषज्ञाकडे
गेली जो आश्चर्यचकित झाला -
1:58 - 2:01त्यांनी तपासून बघितलं कि टूथपेस्टमध्ये
काही आहे का -
2:01 - 2:04पण नाही -- कुठल्याही टूथपेस्टने
तेच होत होतं. -
2:04 - 2:08त्यांनी तिच्या हिरडया दातकोरणीने उत्तेजीत
केल्या त्याचा परिणाम बघण्यासाठी -
2:08 - 2:12तसं नव्हतं. त्या संपूर्ण हालचालीमुळे
तसं व्हायचं -
2:12 - 2:15आणि माझ्यासाठी आश्चर्याची बाब म्हणजे
-
2:15 - 2:19तुम्हाला वाटेल या महिलेची मौखिक
शुद्धता उत्तम असेल -
2:19 - 2:23(हशा)
-
2:23 - 2:26दुर्दैवाने -- जर्नलच्या प्रबंधात
असं म्हणलं होतं -- -
2:26 - 2:28"तिचा असं वाटायचं कि
तिला भुतांनी ग्रासलं होतं -
2:28 - 2:31आणि मुखशुद्धीसाठी तिने औषधी
द्रव्य वापरायला सुरूवात केली -
2:31 - 2:33हे खूप दुर्दैवी आहे.
-
2:33 - 2:34(हशा)
-
2:34 - 2:37मी जेव्हा पुस्तक लिहीत होते,
-
2:37 - 2:41तेव्हा मी एका महिलेची मुलाखत घेतली
जी कामोन्मादाचा विचार करू शकत होती. -
2:41 - 2:44रटजर्स विद्यापीठाच्या एका संशोधनात ती
सहभागी होती. -
2:44 - 2:46तुम्हांला ते नक्कीच आवडेल. रटजर्स.
-
2:46 - 2:51ओकलंडमधील एका सुशी रेस्टोरंटमधे
मी तिची मुलाखत घेतली. -
2:51 - 2:54आणि मी तिला म्हणलं "तू आत्ता इथे
करू शकतेस का?" -
2:54 - 2:55आणि ती म्हणाली,
-
2:55 - 2:58"हो पण तुमची हरकत नसेल तर मला
आधी माझं जेवण संपवायला आवडेल" -
2:58 - 2:59(हशा)
-
2:59 - 3:03पण तिने नंतर दिलदारपणे बाहेरच्या
बाकड्यावर प्रात्यक्षिक दाखवलं -
3:03 - 3:05ते लक्षणीय होतं. त्याला एक मिनीट लागला.
-
3:05 - 3:08आणि मी तिला म्हणाले,
-
3:08 - 3:11"हे तू सतत असं करतेस का?"
-
3:11 - 3:12(हशा)
-
3:12 - 3:17ती म्हणाली "खरं सांगायचं तर मी जेव्हा
घरी जाते तेव्हा खूप थकलेली असते" -
3:17 - 3:20(हशा)
-
3:20 - 3:23ती म्हणाली कि शेवटचं तिने ते केलं होतं ते
-
3:23 - 3:25डिस्नेलँडच्या ट्राममध्ये.
-
3:25 - 3:27(हशा)
-
3:27 - 3:30कामोन्मादाचे मुख्यालय हे
मज्जारज्जूला लागून -
3:30 - 3:35ज्याला त्रिकोणी अस्थीच्या
मज्जातंतूचे मूळ म्हणतात -
3:35 - 3:36हे पाठीमागे इथे असते.
-
3:36 - 3:39आणि विद्युतघटाने तुम्ही जर उत्तेजीत केलं,
-
3:39 - 3:43योग्य जागी तर तुम्ही कामोन्माद
उत्तेजीत करू शकता -
3:43 - 3:49आणि हि वस्तुस्थिती आहे कि मृत व्यक्तींच्या
पाठीच्या कण्याला तुम्ही उत्तेजीत करू शकता -
3:49 - 3:52एका ठराविक प्रकारची मृत व्यक्ती,
हृदय चालू असलेलं शव -
3:52 - 3:54आता हे म्हणजे कोणीतरी ज्याचा
मेंदू मृत आहे -
3:54 - 3:56कायद्याने मृत, खात्रीशीर तपासणी केलेला,
-
3:56 - 3:58पण ज्याला कृत्रिम उपकरणाने
जिवंत ठेवला आहे -
3:58 - 4:02जेणेकरून त्यांचे अवयव रोपणासाठी
जीवित राहतील -
4:02 - 4:05आता या मेंदू मृत असलेल्या लोकांपैकी एकाला,
-
4:05 - 4:07योग्य जागी उत्तेजीत केलं,
-
4:07 - 4:10तुम्हांला सतत काहीतरी हालचाल दिसेल.
-
4:10 - 4:12याला लाझारसची प्रतिक्षिप्त क्रिया म्हणतात.
-
4:12 - 4:18आणि हि अशी -- मी मृत नसल्याने चांगलं
प्रात्यक्षिक दाखवायचा प्रयत्न करते -
4:18 - 4:20ती अशी आहे. तुम्ही
तिथे उत्तेजीत करा. -
4:20 - 4:25मृत पुरुष किंवा स्री...असं करते.
-
4:25 - 4:28पॅथॉलॉजी लॅबमधील लोकांना हे
खूपच बेचैन करणारं आहे -
4:28 - 4:29(हशा)
-
4:29 - 4:34आता जर तुम्ही लाझारसची प्रतिक्षिप्त
क्रिया मृत व्यक्तीत उत्तेजीत करू शकता -
4:34 - 4:36तर कामोन्मादाची का नाही?
-
4:37 - 4:41मी हा प्रश्न मृत मेंदू तज्ज्ञाला विचारला,
-
4:41 - 4:44स्टेफनी मान जिने अगदी सरळ मनाने
माझ्या ई-मेल्सना उत्तरं दिली -
4:44 - 4:45(हशा)
-
4:45 - 4:50मी म्हणाले "मृत व्यक्तीत कामोन्माद जागृत
तू कल्पनेतदेखील करू शकतेस का?" -
4:50 - 4:53ती म्हणाली "जर त्रिकोणी अस्थीचा
मज्जातंतू जीवित करता आला -
4:53 - 4:56तर करू शकता."
-
4:56 - 5:00अर्थात त्या व्यक्तीला त्यातून
आनंद मिळणार नाही -
5:00 - 5:02पण तो कामोन्माद असेल --
-
5:02 - 5:03(हशा)
-
5:03 - 5:04तरीही.
-
5:05 - 5:09अलाबामा विद्यापीठात एक संशोधक आहेत
-
5:09 - 5:10कामोन्मादाचं
संशोधन करतात -
5:10 - 5:12मी म्हणलं "तुम्ही एक प्रयोग करायला हवा"
-
5:12 - 5:15विद्यापीठात कामाला असाल
तर तुम्हाला शव मिळतात हे माहितीये -
5:15 - 5:17मी म्हणलं "तुम्ही हे खरंच
करून बघायला हवं" -
5:17 - 5:20त्या म्हणल्या "यासाठी मानवी विषयांच्या
समीक्षा मंडळाची तुम्ही संमती घ्या" -
5:21 - 5:22(हशा)
-
5:22 - 5:25१९३० च्या विवाह हस्तलिखिताचे लेखक,
-
5:25 - 5:27थिओडोर वॅन डे वाल्डे यांच्या मते,
-
5:27 - 5:31स्रीच्या श्वासोच्छवासाला वीर्याचा
हलकासा गंध येतो -
5:31 - 5:34समागमानंतरच्या तासाभरात.
-
5:35 - 5:39थिओडोर वॅन डे वाल्डे
एक प्रकारचे वीर्याचे रसज्ञ होते -
5:39 - 5:41(हशा)
-
5:41 - 5:44असं बघा कि हा एक माणूस
"आदर्श विवाह" हे पुस्तक लिहितो -
5:44 - 5:46खूप भारदस्त आणि वेगळा माणूस.
-
5:46 - 5:48त्यांनी "आदर्श विवाह"
या पुस्तकात लिहिलंय -- -
5:48 - 5:52ते म्हणतात कि ते फरक करू शकत
होते तरुण पुरुषाचं वीर्य -
5:52 - 5:56ज्याला आल्हाददायक आणि रोमांचक गंध होता,
-
5:56 - 6:00आणि प्रौढ पुरुषांच्या वीर्यामध्ये
ज्याचा गंध ते म्हणतात -
6:00 - 6:03"स्पॅनीश चेस्टनटच्या फुलांसारखा
लक्षणीय असा -
6:03 - 6:05कधीकधी अगदी ताज्या फुलांसारखा,
-
6:05 - 6:07तर कधीकधी खूप झोंबणारा."
-
6:07 - 6:12(हशा)
-
6:12 - 6:17ठीक आहे. १९९९ मध्ये इस्राएलमधे
एका माणसाला उचकी लागायला लागली -
6:17 - 6:20आणि हि अशी एक गोष्ट होती जी थांबतच नव्हती.
-
6:20 - 6:22मित्रांनी सुचवलेलं सगळं
त्याने करून पाहिलं -
6:22 - 6:24कशाचीच मदत झाली नाही.
-
6:24 - 6:25असेच दिवस गेले.
-
6:25 - 6:30एकदा, त्या माणसाने उचकी लागलेली असतानाच
त्याच्या बायकोबरोबर समागम केला -
6:30 - 6:32आणि गंमत बघा, उचकी थांबली.
-
6:32 - 6:36त्याने त्याच्या डॉक्टरांना सांगितलं
ज्यांनी एक अहवाल प्रकाशित केला -
6:36 - 6:39कॅनडाच्या वैद्यकीय नियतकालिकात
ज्याचं शीर्षक होतं, -
6:39 - 6:44"समागम एक संभवनीय उपचार
अनियंत्रीत उचक्यांसाठी" -
6:44 - 6:47मला हा लेख आवडतो कारण एका
ठिकाणी ते सुचवतात -
6:47 - 6:51कि उचक्या लागणारे अविवाहीत
हस्तमैथुन आजमावू शकतात -
6:51 - 6:52(हशा)
-
6:52 - 6:56मला हे आवडतं कारण लोकसंख्येचा एक
मोठा भाग उचकी लागणाऱ्या अविवाहीतांचा आहे -
6:56 - 6:58(हशा)
-
6:58 - 7:04विवाहीत, अविवाहीत उचकी लागणारे.
-
7:04 - 7:07१९ व्या शतकाच्या पूर्वार्धात,
-
7:07 - 7:12बहुतांश स्त्रीरोगतज्ज्ञांचा असा विश्वास
होता कि जेव्हा स्त्रीचा कामोन्माद होतो -
7:12 - 7:17आकुंचनांमुळे वीर्य गर्भाशयाकडे खेचलं जातं,
-
7:17 - 7:19आणि एक प्रकारे बीजांडाकडे तत्परतेने
पोचवलं जातं -
7:19 - 7:22जेणेकरून गर्भधारणेच्या शक्यता वाढतात.
-
7:22 - 7:24त्याला "उर्ध्वशोषण" सिद्धांत म्हणत असत.
-
7:24 - 7:27(हशा)
-
7:27 - 7:31तुम्ही अगदी हिपोक्रेटिसच्या काळात गेलात,
-
7:31 - 7:34वैद्य मनात होते कि
स्त्रियांचा कामोन्माद -
7:34 - 7:37केवळ गर्भधारणेसाठी मदत करत
नसे तर तो आवश्यक होता -
7:37 - 7:41त्याकाळी डॉक्टर्स पुरुषांना नेहमी सांगत
-
7:41 - 7:45त्यांच्या अर्धांगिनीना कामसुख
देण्याचे महत्त्व सांगत -
7:45 - 7:49विवाह हस्तलिखिताचे लेखक आणि
वीर्य हुंगणारे थिओडोर वॅन डे वाल्डे -
7:49 - 7:50(हशा)
-
7:50 - 7:53यांच्या पुस्तकात एक ओळ आहे.
-
7:53 - 7:54मला हा माणूस आवडला.
-
7:54 - 7:57थिओडोर वॅन डे वेल्डेमुळे माझा
खूप फायदा झाला -
7:57 - 7:59त्यांच्या पुस्तकात हि ओळ आहे
-
7:59 - 8:02जी बहुदा हॅब्सबर्ग राजेशाहीतून येते,
-
8:02 - 8:05ज्यात मारिया थेरेसा नावाची राणी होती,
-
8:05 - 8:07जिला गर्भधारणेत अडचण होती.
-
8:07 - 8:10आणि राजवैद्याने तिला स्पष्टपणे सांगितलं,
-
8:10 - 8:14"मी या मताचा आहे कि महाराणींनी
आपले जननेंद्रिय -
8:14 - 8:17समागमाच्या काही काळ आधी उत्तेजीत करावं."
-
8:17 - 8:18(हशा)
-
8:18 - 8:22मला माहीत नाही पण असं दिसतं कि
याची कुठेतरी नोंद आहे -
8:22 - 8:24मास्टर्स आणि जॉन्सन:
-
8:24 - 8:26आता आपण १९५० च्या दशकात येतोय.
-
8:26 - 8:29मास्टर्स आणि जॉन्सन उर्ध्वशोषणाबाबत
साशंक होते -
8:29 - 8:32जे उच्चारायलासुद्धा गंमत वाटते.
-
8:32 - 8:34त्यांना ते पटलं नाही.
-
8:34 - 8:36मास्टर्स आणि जॉन्सन
असल्याने त्यांनी ठरवलं -
8:36 - 8:38कि ते याच्या तळापर्यंत जातील.
-
8:38 - 8:41त्यांनी स्त्रियांना प्रयोगशाळेत
आणलं, बहुदा पाच स्त्रिया होत्या -
8:41 - 8:47आणि त्यांच्या गर्भाशयाला कृत्रीम
वीर्य असलेल्या टोप्या लावल्या -
8:47 - 8:51आणि किरणोत्सर्जनाला अपारदर्शक
पदार्थ कृत्रीम वीर्यात होता -
8:51 - 8:54असा कि जो क्ष-किरण पटलावर दिसेल.
-
8:55 - 8:56हे १९५० चं दशक आहे.
-
8:56 - 9:00तर या स्त्रिया क्ष-किरण उपकरणासमोर बसल्या.
-
9:00 - 9:02आणि त्यांनी हस्तमैथुन केलं.
-
9:02 - 9:06आणि मास्टर्स आणि जॉन्सननी पाहिलं
वीर्य वर खेचलं जातंय का ते -
9:06 - 9:08उर्ध्वशोषणाचा काही पुरावा सापडला नाही.
-
9:08 - 9:12तुम्हाला कुतूहल असेल "कृत्रीम वीर्य कसं
तयार करायचं?" -
9:12 - 9:17(हशा)
-
9:17 - 9:19माझ्याकडे उत्तर आहे.
किंबहुना दोन आहेत. -
9:19 - 9:22तुम्ही पीठ आणि पाणी, मक्याचं बारीक पीठ
आणि पाणी वापरू शकता -
9:22 - 9:26मला लिखितांमध्ये तीन वेगळ्या
कृती सापडल्या आहेत -
9:26 - 9:27(हशा)
-
9:27 - 9:29मला जी सर्वांत आवडली तिच्यानुसार --
-
9:29 - 9:31तुम्हाला माहितीये त्यांनी
सामुग्री दिली आहे, -
9:31 - 9:33आणि कृतीमध्ये लिहिलेलं आहे, उदाहरणार्थ,
-
9:33 - 9:35"मिळकत: दोन डझन कपकेक्स."
-
9:35 - 9:38याच्यात लिहिलं होतं: "एक वीर्यपतन."
-
9:38 - 9:41(हशा)
-
9:41 - 9:44कामोन्मादाने जननक्षमता वाढवण्याचा
अजून एक मार्ग आहे. -
9:44 - 9:45हा पुरुषांसाठी आहे.
-
9:45 - 9:47शरीरात एक आठवड्यापेक्षा जास्त
वेळ निश्चल असलेल्या -
9:47 - 9:50शुक्राणूत दोष निर्माण होतात
-
9:50 - 9:54ज्यामुळे ते त्यांच्या बीजांडाकडच्या
प्रवासासाठी कमी प्रभावी ठरतात. -
9:54 - 9:57ब्रिटीश कामशास्त्रज्ञ रॉय लेव्हिन
यांनी अंदाज बांधलाय -
9:57 - 9:59कि कदाचित यामुळेच पुरुष
-
9:59 - 10:02हे उत्साही आणि वारंवार
हस्तमैथुन करणारे असतात. -
10:02 - 10:06ते म्हणाले "जर मी हस्तमैथुन करत राहिलो
तर मी नवीन शुक्राणू तयार करत राहतो." -
10:06 - 10:10जी माझ्या मते एक भन्नाट कल्पना,
सिद्धांत आहे. -
10:10 - 10:12मग आता तुम्हाला एक उत्क्रांत कारण मिळालं.
-
10:12 - 10:16(हशा)
-
10:16 - 10:19ठीक आहे.
-
10:19 - 10:21(हशा)
-
10:21 - 10:26ठीक आहे. प्राणिजगतात उर्ध्वशोषणाचा
लक्षणीय पुरावा आहे -- -
10:26 - 10:28उदाहरणार्थ, डुकरं.
-
10:28 - 10:32डेन्मार्कमध्ये डॅनिश वराहउत्पादन
राष्ट्रीय समितीने -
10:32 - 10:37शोध लावला कि जर डुकरीणीला
लैंगिकरीत्या उत्तेजीत केलं -
10:37 - 10:39कृत्रिम बीजारोपण करत असताना,
-
10:39 - 10:42तर तुम्हाला पिलावळाच्या दरात
सहा टक्के वाढ दिसेल, -
10:42 - 10:44कि जी जन्मलेल्या पिलांची संख्या असेल.
-
10:44 - 10:49मग त्यांनी डुकरीणींच्या उत्तेजनाचा पाच
मुद्दे असलेला आराखडा तयार केला. -
10:49 - 10:54गोठ्यात याची पत्रकं लावली आहेत
आणि एक DVD आहे. -
10:54 - 10:56आणि माझ्याकडे या DVD ची एक प्रत आहे.
-
10:56 - 10:57(हशा)
-
10:57 - 11:01हे माझे अनावरण आहे कारण मी तुम्हाला
एक फीत दाखवणार आहे. -
11:01 - 11:03(हशा)
-
11:03 - 11:06ठीक आहे.
-
11:06 - 11:08आता आपण बघू या, ला ला ला, काम चालू.
-
11:08 - 11:11ते सगळं कसं निरागस दिसतं.
-
11:11 - 11:13तो त्याच्या हातांनी चाळवणार आहे
-
11:13 - 11:17ज्यासाठी हात नसल्याने डुकराने नाक
वापरलं असतं. ठीक आहे. -
11:17 - 11:20(हशा)
-
11:20 - 11:22हेच ते आहे.
-
11:22 - 11:25डुकराकडे प्रियाराधनेचा खूप
विचित्र खजीना आहे. -
11:25 - 11:29(हशा)
-
11:29 - 11:31हे डुकराचं वजन भासवण्यासाठी आहे.
-
11:31 - 11:34(हशा)
-
11:34 - 11:37एक लक्षात घ्या, डुकरीणीचं योनिलिंग
हे योनीच्या आत असतं. -
11:37 - 11:39मग हे कदाचित तिला गुदगुल्या
केल्यासारखं असेल. -
11:39 - 11:40आता बघा.
-
11:40 - 12:02(हशा)
-
12:02 - 12:04आणि खुशखबर.
-
12:04 - 12:06(टाळ्या)
-
12:06 - 12:08मला हि चित्रफीत आवडते.
-
12:08 - 12:11या चित्रफितीच्या सुरुवातीला एक क्षण आहे,
-
12:11 - 12:14ज्याच्यात ते त्याचा हात आणि त्यातली
अंगठी अधिक स्पष्ट दाखवतात, -
12:14 - 12:16जणू सुचवण्यासाठी "ठीक
आहे. हे त्याचं काम आहे. -
12:16 - 12:17त्याला स्त्रियाच आवडतात."
-
12:17 - 12:21(हशा)
-
12:21 - 12:26ठीक आहे. जेव्हा मी डेन्मार्कमध्ये होते
माझ्या यजमान ऍन मेरी होत्या. -
12:26 - 12:30आणि मी म्हणलं "मग तुम्ही डुकरीणीच्या
योनीलिंगालाच का उत्तेजीत करत नाही? -
12:30 - 12:32गुराख्यांनाच तुम्ही ते का
नाही सांगत? -
12:32 - 12:34ते तुमच्या पंचसूत्रीपैकी नाही."
-
12:34 - 12:37त्या काय म्हणाल्या हे वाचून
दाखवायला हवं, कारण मला ते आवडतं. -
12:37 - 12:38त्या म्हणल्या "ती एक
अडचण होती -
12:38 - 12:41त्यांना जननेंद्रियाखाली
स्पर्श करायला लावण्याचा. -
12:41 - 12:44म्हणून आम्ही विचार केला, योनिलिंगाचा
उल्लेख आत्ता करूच नये." -
12:44 - 12:49(हशा)
-
12:49 - 12:52तथापि बुजरे पण महत्वाकांक्षी
गुराखी -- हे खरंय -- डुकरीणीचं -
12:52 - 12:54कंपन उपकरण
खरेदी करू शकतात, -
12:54 - 12:56जे शुक्राणू पुरवणाऱ्या नळीला
कंपीत करतात. -
12:56 - 13:01कारण, मी नमूद केल्याप्रमाणे,
योनिलिंग हे योनीच्या आत असतं. -
13:01 - 13:04जसं दिसतं त्यापेक्षा अधिक
उत्तेजनाची शक्यता असते. -
13:04 - 13:06आणि मी त्यांना हेही म्हणाले,
-
13:06 - 13:08आता या डुकरीणी. म्हणजे तुम्ही
कदाचित दखल घेतली असेल. -
13:09 - 13:11डुकरीणीला परमानंदाच्या कळा
येताना येताना दिसत नाहीत." -
13:11 - 13:13त्या म्हणल्या, तुम्ही
निष्कर्ष काढू शकत नाही, -
13:13 - 13:17कारण प्राणी आनंद किंवा दुःख
-
13:17 - 13:19त्यांच्या मुद्रेवर दाखवत
नाहीत आपल्यासारखं. -
13:19 - 13:22उदाहरणार्थ, डुकरं ही कुत्र्यांसारखी असतात.
-
13:22 - 13:25ते चेहऱ्याच्या वरच्या भागाचा वापर करतात;
कान खूपच सूचक असतात. -
13:25 - 13:28त्यामुळे तुम्हाला नक्की कळत नाही डुकराचं
काय चाललं आहे ते. -
13:28 - 13:32त्याविरुद्ध मानवसदृश सस्तन प्राणी
तोंडाचा वापर जास्त करतात. -
13:32 - 13:36बुंध्यासारखी शेपटी असलेल्या
माकडाचा वीर्यपतनावेळीचा हा चेहरा आहे. -
13:36 - 13:38(हशा)
-
13:38 - 13:42आणि आश्चर्य म्हणजे मादी माकडांमध्ये
हे आढळलं आहे, -
13:42 - 13:46पण फक्त दुसऱ्या मादीवर आरूढ होताना.
-
13:46 - 13:49(हशा)
-
13:49 - 13:50मास्टर्स आणि जॉन्सन.
-
13:50 - 13:53१९५० च्या दशकात, त्यांनी ठरवलं,
ठीक आहे, आपण शोधू या -
13:53 - 13:56संपूर्ण मानवी लैंगिक प्रतिसाद चक्र,
-
13:56 - 13:59उत्तेजनापासून ते कामोन्मादापर्यंत, पुरुष
आणि स्त्रियांमध्ये -- -
13:59 - 14:01मानवी शरीरात घडणारी प्रत्येक गोष्ट.
-
14:01 - 14:04स्त्रियांमध्ये बऱ्याचश्या गोष्टी आतल्या
आत होत असतात. -
14:04 - 14:06मास्टर्स आणि जॉन्सन यामुळे थांबले नाहीत.
-
14:06 - 14:11त्यांनी एक कृत्रिम संभोगाचं
यंत्र तयार केलं. -
14:11 - 14:14हे म्हणजे एका मोटरवर पुरुषाच्या
जननेंद्रियासारखा कॅमेरा होय. -
14:14 - 14:16तिथे एक उत्तेजीत जननेंद्रिय आहे,
-
14:16 - 14:19पारदर्शी ऍक्रिलिकचं जननेंद्रिय,
कॅमेरा व प्रकाश स्रोत असलेलं, -
14:19 - 14:22मोटरला जोडलेलं जी अशी जात आहे.
-
14:22 - 14:25आणि स्री त्यासोबत समागम करेल.
-
14:25 - 14:27ते असं करतील. खूपच विस्मयकारक.
-
14:27 - 14:29दुर्दैवाने, हे उपकरण मोडून टाकलेलं आहे.
-
14:29 - 14:32ह्याचं वाईट वाटतं मला
वापरायचं होतं म्हणून नव्हे - -
14:32 - 14:34तर ते मला पहायचं होतं.
-
14:34 - 14:37(हशा)
-
14:37 - 14:40एके दिवशी
-
14:40 - 14:44आल्फ्रेड किन्सेने मोजायचं ठरवलं
-
14:44 - 14:47पतन झालेलं वीर्य सरासरी किती अंतर जातं ते.
-
14:49 - 14:50हे निष्क्रिय कुतूहल नव्हतं.
-
14:50 - 14:54डॉक्टर किंसेंना कळलं होतं --
-
14:54 - 14:57आणि त्यावेळी एक सिद्धांत प्रचलित
होता, १९४० च्या दशकात -- -
14:58 - 15:01कि वीर्याचा गर्भाशयावर पडण्याचा आवेग
-
15:01 - 15:04हा गर्भधारणेचा एक घटक होता.
-
15:04 - 15:07किंसेंना वाटलं ते अर्थशून्य आहे म्हणून
त्यांनी काम सुरु केलं. -
15:07 - 15:10त्यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत
-
15:10 - 15:15३०० पुरुष, मोजपट्टी आणि चलतचित्र
कॅमेरा हे जमवलं. -
15:15 - 15:17(हशा)
-
15:17 - 15:22आणि वस्तुस्थितीत त्यांना असं आढळलं
कि तीन चतुर्थांश पुरुषांचं -
15:22 - 15:24वीर्य नुसतंच गळून पडलं.
-
15:24 - 15:28ते जोरात पिचकारीसारखं बाहेर आलं नाही.
-
15:28 - 15:32पण ज्याच्या नावे विक्रम आहे
-
15:32 - 15:35त्याचं आठ फुटाच्या थोडंसं आत पडलं
जे खूपच प्रभावी आहे. -
15:35 - 15:36(हशा)
-
15:36 - 15:37(टाळ्या)
-
15:37 - 15:39हो. खरंच.
-
15:39 - 15:40(हशा)
-
15:40 - 15:43दुर्दैवाने तो निनावी आहे.
त्याचं नाव कुठं नाही. -
15:43 - 15:46(हशा)
-
15:46 - 15:49या त्यांच्या प्रयोगाबद्दल त्यांच्या
पुस्तकात लिहीताना, -
15:49 - 15:52किन्से म्हणतात,
-
15:52 - 15:56"ओरिएंटल गालिचे खराब होऊ नयेत
म्हणून दोन चादरी घातल्या होत्या." -
15:56 - 15:58(हशा)
-
15:58 - 16:02आल्फ्रेड किंसेंच्या पूर्ण कार्यातील मला
आवडलेली हि दुसरी ओळ आहे. -
16:02 - 16:06सर्वांत आवडलेली "समागम करणाऱ्या
उंदरांच्या जोडीपुढील चीजचे तुकडे -
16:06 - 16:09मादीला विचलीत करतील पण नराला नाही."
-
16:09 - 16:11(हशा)
-
16:11 - 16:13आपली खूप आभारी आहे.
-
16:13 - 16:17(टाळ्या)
-
16:17 - 16:19धन्यवाद!
- Title:
- कामोन्मादाबद्दल तुम्हांला माहिती नसलेल्या १० गोष्टी
- Speaker:
- मेरी रोच
- Description:
-
कामोन्मादाविषयी विलक्षण आणि गंमतीशीर असे १० दावे करण्यासाठी "बॉंक" च्या लेखिका मेरी रोच अज्ञात अशा शास्त्रीय संशोधनाचा, ज्यातील काही अनेक शतकं जुनं आहे, सखोल अभ्यास करतात. (हे व्याख्यान प्रौढांसाठी आहे. दर्शकांनी खबरदारी घ्यावी).
- Video Language:
- English
- Team:
closed TED
- Project:
- TEDTalks
- Duration:
- 16:21
![]() |
Abhinav Garule approved Marathi subtitles for 10 things you didn't know about orgasm | |
![]() |
Abhinav Garule edited Marathi subtitles for 10 things you didn't know about orgasm | |
![]() |
Arvind Patil accepted Marathi subtitles for 10 things you didn't know about orgasm | |
![]() |
Arvind Patil edited Marathi subtitles for 10 things you didn't know about orgasm | |
![]() |
Amol Terkar edited Marathi subtitles for 10 things you didn't know about orgasm | |
![]() |
Amol Terkar edited Marathi subtitles for 10 things you didn't know about orgasm | |
![]() |
Amol Terkar edited Marathi subtitles for 10 things you didn't know about orgasm | |
![]() |
Amol Terkar edited Marathi subtitles for 10 things you didn't know about orgasm |