आफ्रिका एका झोपलेल्या राक्षसा सारखी आहे -मी तिला जागे करण्याचा प्रयत्न करतेय
-
0:01 - 0:02कसे आहेत सगळेजण ?
-
0:02 - 0:04माझा खरंच विश्वास नाही मी
टेड टॉक वर आज वक्ता आहे . -
0:04 - 0:06हि खरंच खूप मोठी गोष्ट आहे .
-
0:06 - 0:08माझ्या गावातील प्रत्येकजण,
-
0:08 - 0:10आत्ता हा कार्यक्रम बघतोय .
-
0:10 - 0:12नक्कीच माझी वधु म्हणून किंमत
आता जास्त झाली असेल. -
0:12 - 0:14माझे नाव अदेओल फायेहून.
-
0:14 - 0:15मी नायजेरिया ची आहे.
-
0:15 - 0:16मी यु.स.मध्ये राहते ,
-
0:16 - 0:18मी पत्रकार ,विनोदी कलाकार ,
-
0:18 - 0:20किंवा उपहासात्मक लेखन करणारी आहे .
-
0:20 - 0:21तुम्हाला जसे वाटेल तसे ,खरंच
-
0:21 - 0:23माझ्यामध्ये प्रत्येक प्रकारची स्त्री आहे.
-
0:23 - 0:26माझे यु ट्यूब चॅनेल आहे "कीपिंग इट रिअल
विथ अदेओल " -
0:26 - 0:29हा शो एक मार्ग आहे सभ्य ,आदरणीय अशा
-
0:30 - 0:32भ्रष्ट आफ्रिकन नेत्यांना संबोधण्याचा .
-
0:32 - 0:35(विडिओ)अध्यक्ष बुहारी : माहित नाही
-
0:35 - 0:38माझी बायको कोणत्या पक्षाची आहे ,
पण ती माझ्या स्वयंपाकघरात असते . -
0:41 - 0:43अदेओल फायेहून:अरे देवा
-
0:43 - 0:44मला पाणी हवंय--
-
0:44 - 0:46मला खरंच पाणी हवंय
-
0:46 - 0:47बघा?
-
0:47 - 0:49यांच्या सोबत हे नेहमीच खरं असतं हा!
-
0:49 - 0:52विशेषतः ते जेंव्हा गडबड करतात
जि बऱ्याचदा होते. -
0:52 - 0:55चुकून कोणी आफ्रिकन अधिकारी मला
बघत आहे का , -
0:55 - 0:58मी तुमच्याबद्दल नाही बोलत आहे, सर
-
0:58 - 1:01हो ,मी तुमच्या सहकार्यांबद्दल बोलतेय .
-
1:01 - 1:04मी हे करतेय कारण आफ्रिकेत सगळे
काही महान आहे . -
1:05 - 1:08यावर विश्वास ठेवतच मी मोठी झालीय ,
-
1:08 - 1:10आफ्रिका खंड म्हणून प्रचंड
मोठा आहे. -
1:10 - 1:13आपल्याकडे कौशल्य ,विचारवंत लोक ,
-
1:13 - 1:16दुसरीकडे नसलेले नैसर्गिक स्रोत
-
1:16 - 1:18जगातील ३१% सोने आफ्रिका पुरवते ,
-
1:18 - 1:22मँगनीज ,युरेनियम ,
-
1:22 - 1:24जगातील ५७% हिरे
-
1:24 - 1:27१३% तेल .
-
1:27 - 1:29आपल्याला कोणावरही अवलंबून राहण्याचे
कारण नाही -
1:29 - 1:32जागतिक बँकेकडून किंवा चीन कडून उधार
घ्यायची हि जरुरत नाही. -
1:32 - 1:36फक्त चांगल्या नेतृत्वा विना ,
-
1:36 - 1:39आपण एक गरुड आहोत ज्याला उडायचेच
माहित नाही -
1:39 - 1:41एकट्याने
-
1:41 - 1:43आफ्रिका एखाद्या झोपलेल्या राक्षसा
प्रमाणे आहे . -
1:43 - 1:46सत्य हे आहे ,मला या राक्षसाला
झोपेतून जागे करायचे आहे -
1:46 - 1:49म्हणून मी त्या राक्षसाची सगळे घाणेरडे कपडे
-
1:49 - 1:51धुवून वाळवायचे असेच ठरवलेय ..
-
1:51 - 1:53आपले राजकारणी ,धार्मिक गुरु ,
-
1:53 - 1:56ज्यांचा खुप आदर केला जातो ,
-
1:56 - 1:58दुसऱ्या कोणत्याही गोष्टी पेक्षा,
-
1:58 - 2:01त्यांना तो आदर जास्त महत्वाचा आहे .
-
2:01 - 2:04मी तो त्यांना डोसच्या रूपात देते .
-
2:04 - 2:06माझ्या कार्यक्रमात,
-
2:06 - 2:08मी त्यांच्या समोर झुकते --हा! -
-
2:08 - 2:09मी त्यांना काका,काकू असे बोलवते ,
-
2:09 - 2:12वडिलांसमान ,परमेश्वर ,
-
2:12 - 2:13आणि नंतर --
-
2:13 - 2:16आपल्या बुद्धिमतेचा अनादर
केल्याबद्दल मी त्यांचा अपमान करते . -
2:16 - 2:19कारण आता आपण कंटाळलो आहोत
-
2:19 - 2:21ढोंगीपणाला आणि खोट्या आश्वासनांना.
-
2:21 - 2:22जसे कि ,
-
2:22 - 2:26निजेरियाच्या अध्यक्षांनी वैद्यकीय पर्यटन
संपवण्याचे आश्वासन दिले होते -
2:26 - 2:29आपली जीर्ण झालेली हॉस्पिटल व्यवस्था
नीट करण्याचे -
2:29 - 2:32आणि अजून नवीन हॉस्पिटल बांधण्याचे .
-
2:32 - 2:34पण त्यांनी काय केले ?
-
2:34 - 2:37२०१७ मध्ये ३ महिने स्वतः वर लंडन
मध्ये उपचार घेतले . -
2:37 - 2:40आणि आपण विना अध्यक्ष ३ महिने होतो .
-
2:40 - 2:43आपण विना अध्यक्ष ३ महिने होतो .
-
2:43 - 2:46मग हे माझे काम होते राष्ट्रपतींना
बोलते करणे, -
2:46 - 2:48तेही आदराने .
-
2:48 - 2:51मी म्हणाले "हा मा.अध्यक्ष मी तुमची
मुलगी अदेओल. -
2:51 - 2:54तुम्ही कसे आहात,मी काय करतीय
तुम्हाला माहित आहे का? -
2:54 - 2:56तुम्हाला थोडीहि लाज नाही वाटत "
-
2:56 - 2:57मी "सर" म्हणायला विसरले .
-
2:57 - 2:59"सर" तुम्हाला जराही लाज
वाटत नाही . -
2:59 - 3:02(योरूबा भाषेत :तुम्हाला देवाची भीती
नाही वाटत. ) -
3:02 - 3:04तुम्हाला देवाची भीती नाहीय "
-
3:04 - 3:07३५००० हजारांहून हि जास्त नायजेरिअन
डॉक्टर्स सध्या यु.स., -
3:07 - 3:09यु.के. आणि कॅनडा मध्ये
-
3:09 - 3:10चांगले काम करत आहेत ,
-
3:10 - 3:13कारण त्यांना नायजेरियात चांगला
पगार नाही मिळत , -
3:13 - 3:15चांगले डॉक्टर म्हणून काम करण्यासाठी
-
3:15 - 3:17ना त्यांच्या कडे चांगली उपकरणे आहेत
-
3:17 - 3:20आणि हे कितीतरी आफ्रिकन देशां
मध्ये होत आहे . -
3:20 - 3:24आपल्यामध्ये उडण्याची शक्ती आहे
-
3:24 - 3:26पण वास्तव हे आहे कि सगळी प्रतिभा आफ्रिके
च्या बाहेर जातेय -
3:26 - 3:31दुसऱ्या खंडांकडे .
-
3:31 - 3:33उदाहरणार्थ ,
-
3:33 - 3:35ह्या डॉक्टर ने न जन्मलेल्या बाळावर
शस्त्रक्रिया केली -
3:35 - 3:37पण ती टेक्सास मध्ये .
-
3:37 - 3:39आणि या दुसऱ्या डॉक्टरांनी क्रीडापटूंच्या
-
3:40 - 3:42मेंदू वर होणाऱ्या आघातावर अभ्यास केला
-
3:42 - 3:45कितीतरी आफ्रिकन देशातील खेळाडू
-
3:45 - 3:48त्यांच्या साठी सुवर्ण पदके मिळवत आहेत .
-
3:48 - 3:50मनोरंजक गोष्ट म्हणजे ,
-
3:50 - 3:52आफ्रिकेला देव च तारेल अशी आपण
वाट बघत आहोत . -
3:52 - 3:55हा काही विनोद नाही ,पण खरंच आपण
देवाची वाट बघतोय -
3:55 - 3:58म्हणजे बघा जरा अध्यक्ष बुरुंदी यांच्याकडे
-
3:58 - 4:00ते विरोधकांना ,पत्रकारांना तुरुंगात
टाकत आहेत , -
4:00 - 4:02आणि राष्ट्रीय प्रार्थना दिवस जाहीर
करत आहेत -
4:02 - 4:05ज्या दिवशी लोक देवाकडे प्राथर्ना करू
शकतील देश वाचवण्याची . -
4:05 - 4:08माझ्या मते ते स्वतः हे नाही करू शकत का ?
-
4:08 - 4:11ओह नाही ,नाही, नाही, नाही ,नाही .
-
4:11 - 4:12आम्हाला देवानेच वाचवले पाहिजे
-
4:12 - 4:15आता तुम्हाला कळले असेल कि माझी लढाई
कशा सोबत आहे ? -
4:15 - 4:17मी तुम्हाला सांगते ,
-
4:17 - 4:20या राजकारण्यांकडे वेगाने जाणारे
वादळ निर्माण होत आहे . -
4:20 - 4:22त्यांच्या पेक्षा आपण खूप चांगले आहोत .
-
4:22 - 4:25मला वाटतेय आपल्या नेत्यांनी आता
जवाबदारी घ्यायला हवीय -
4:25 - 4:28सगळे काही देवावर सोडून नाही चालणार .
-
4:28 - 4:32देवाने आपल्याला हवे असलेले सगळे दिले आहे .
-
4:32 - 4:34ते इथेच आहे ,चला त्याचा वापर करूयात .
-
4:34 - 4:37इथे माझा आवडता भाग येतो तो आहे
-
4:37 - 4:40आफ्रिकन लोक जे खूप चांगलं काम करत
आहेत त्यांच्या बद्दल बोलणे , -
4:40 - 4:43सामान्य पण असामान्य काम करणारे लोक .
-
4:43 - 4:45या केनियाच्या महिलेप्रमाणे, वांगारी माथाई,
-
4:45 - 4:48मानवी हक्कांसाठी उभे राहण्याचे
-
4:48 - 4:52पहिले नोबेल पारितोषिक मिळवणारी
आफ्रिकन महिला -
4:52 - 4:53आणि लाखो झाडांचे वृक्षारोपण करणारी .
-
4:53 - 4:56तसेच ही झिम्बाब्वेची महिला,
-
4:56 - 4:58डॉ तेरेराई ट्रेंट,
-
4:58 - 4:59जिचे वयाच्या १४ व्या वर्षीच
लग्न झाले -
4:59 - 5:02फक्त एका गायी च्या बदल्यात.
-
5:02 - 5:04या महिलेने स्वतःला साक्षर बनवले ,
-
5:04 - 5:07आणि ती ओप्राह च्या कार्यक्रमात पोहोचली .
-
5:07 - 5:10ओह ,मलाही एक दिवस ओप्राह मध्ये
सहभागी होयचंय . -
5:10 - 5:13आज या महिलेने झिम्बाब्वेतील
हजारो मुलांसाठी -
5:13 - 5:15शाळा उभी केली आहे.
-
5:15 - 5:18तसेच, लोकप्रिय ब्रिटिश आर्किटेक्ट
डेव्हिड ऍड्जये यांनी -
5:18 - 5:22जगभरात अनेक नेत्रदीपक इमारती बनवल्या आहेत.
-
5:22 - 5:24आणि ते दोन्ही घाणीयन आणि टांझानियन आहेत ,
-
5:24 - 5:27तर आपल्याला माहीतच असेल कि हा
घानाचा जलोफ तांदूळ आहे , -
5:27 - 5:30जो ते खातात ,
-
5:30 - 5:33आणि जो त्यांना नवनवीन रचना करण्याची
प्रेरणा देतो . -
5:33 - 5:35अहं,कदाचित हा नायजेरियन जलोफ तांदूळ असेल,
-
5:35 - 5:37कारण नायजेरिअन तांदूळ जास्त
चांगला असतो . -
5:37 - 5:39ते काहीही असो हीच त्यांची प्रेरणा आहे
-
5:39 - 5:41जी त्यांना महान बनवते .
-
5:41 - 5:43जर तुमचे माझ्या कडे लक्ष असेल तर,
-
5:43 - 5:45मला अजून एक गोष्ट सांगायची आहे
-
5:45 - 5:46जरा जवळ या .
-
5:46 - 5:48एवढेही नाही ,बस एवढे
ठीक आहे. -
5:48 - 5:50मला तुमच्यातील काहीजण आवडत नाहीत
-
5:50 - 5:52जे आफ्रिकेचे चुकीचे चित्रण करतात.
-
5:52 - 5:53सगळेच नाही ,फक्त काहीच जण .
-
5:53 - 5:55खासकरून तुम्ही .
-
5:55 - 5:57हा देश नाहीए हा खंड आहे .
-
5:57 - 5:59युगांडातील पॉल ला मी नाही ओळखत ,
-
5:59 - 6:01झिम्बाब्वेच्या रेबेकाला हि मी ओळखत नाही
-
6:01 - 6:04नायजेरिया झिम्बाब्वेपासून खूप दूर आहे
-
6:04 - 6:06जसे न्यूयॉर्क फ्रान्स पासून आहे.
-
6:06 - 6:08तुम्ही असे चुकीचे समजता
-
6:08 - 6:11कारण आहेत काही निलाजरे लोक .
-
6:11 - 6:14आमच्या इथे रस्त्यावर सिंह असेच
फिरतात असे नाही ,ठीक आहे ? -
6:14 - 6:15मी बोलणारच आहे
-
6:15 - 6:18तुम्हाला माहित आहे ना पण मी कशा
बद्दल बोलतेय . -
6:18 - 6:19माझे काम करायला सुरुवात करते ,
-
6:19 - 6:22राक्षसा सारख्या झोपलेल्या आफ्रिकेला
जागे करण्याचे , -
6:22 - 6:25जेणेकरून ती जगाच्या रिंगणात तिची
जागा घेऊ शकेल , -
6:25 - 6:26आणि तुम्ही सुद्धा
-
6:26 - 6:28थोडे अजून लक्ष देऊन ऐका.
-
6:28 - 6:30पूर्वग्रहदूषित न होता
-
6:30 - 6:32तुमच्या आफ्रिकन मित्रांचे म्हणणे
ऐकून घ्या -
6:32 - 6:34त्यांना नक्की काय सांगायचे आहे .
-
6:34 - 6:36आफ्रिकन पुस्तके वाचा .
-
6:36 - 6:39अरे देवा, आफ्रिकन मुव्हीज पण बघू शकता .
-
6:39 - 6:40किंवा निदान,
-
6:40 - 6:43आमच्या ५४ देशांची काहि नावे
तरी लक्षात ठेवा.. -
6:43 - 6:46हो बाळा ५४ ,५ ४ .
-
6:46 - 6:49ठीक आहे ,हे सगळे खरे आहे ,
-
6:49 - 6:51जे आहे तेच मी सांगतेय .
-
6:51 - 6:53पुढच्या वेळेपर्यंत ,मी पुन्हा तुम्हाला
भेटणार आहे. -
6:53 - 6:55शांतता
- Title:
- आफ्रिका एका झोपलेल्या राक्षसा सारखी आहे -मी तिला जागे करण्याचा प्रयत्न करतेय
- Speaker:
- अदेओल फायेहून
- Description:
-
"आफ्रिका एका झोपलेल्या राक्षसा सारखी आहे "असे व्यंगकार ,पत्रकार असलेल्या अदेओल फायेहून
प्रक्षोभक भाषणाच्या सुरुवातीलाच म्हणतात ."सत्य हे आहे की मी या राक्षसाला जागे करण्याचा प्रयत्न करीत आहे. म्हणूनच मी या प्रभारींच्या अस्वच्छ धुलाईचे प्रसारण करते "भ्रष्टाचारी आफ्रिकन अधिकाऱ्यांना साद घालत असताना आणि जगाच्या रंगमंचावर आपले योग्य स्थान घेण्यास आवश्यक असलेल्या महाखंडात सर्व काही आहे हे दर्शविते. फक्त नेत्यांनी जवाबदारी स्वीकारण्यास सुरुवात करावी - Video Language:
- English
- Team:
closed TED
- Project:
- TEDTalks
- Duration:
- 07:09
![]() |
Arvind Patil approved Marathi subtitles for Africa is a sleeping giant -- I'm trying to wake it up | |
![]() |
Arvind Patil accepted Marathi subtitles for Africa is a sleeping giant -- I'm trying to wake it up | |
![]() |
Arvind Patil edited Marathi subtitles for Africa is a sleeping giant -- I'm trying to wake it up | |
![]() |
Amruta Jagtap edited Marathi subtitles for Africa is a sleeping giant -- I'm trying to wake it up | |
![]() |
Amruta Jagtap edited Marathi subtitles for Africa is a sleeping giant -- I'm trying to wake it up | |
![]() |
Amruta Jagtap edited Marathi subtitles for Africa is a sleeping giant -- I'm trying to wake it up | |
![]() |
Amruta Jagtap edited Marathi subtitles for Africa is a sleeping giant -- I'm trying to wake it up | |
![]() |
Amruta Jagtap edited Marathi subtitles for Africa is a sleeping giant -- I'm trying to wake it up |