माईनक्राफ्ट - अवर ऑफ कोड: स्वत:ची निर्मिती
-
0:00 - 0:06अभिनंदन! तुम्ही आत्ताच कॉम्प्युटर सायन्सचे
मूलभूत घटक शिकलात. आता तुम्ही -
0:06 - 0:12हे घटक वापरून स्वत:ची निर्मिती करू शकता.
आता कोणत्याही सूचना नाहीत आणि -
0:12 - 0:20कोडी सोडवायची नाहीत. तुम्हाला काय हवं ते तयार करा. तुमची आवड!
-
0:20 - 0:29[विद्यार्थी बोलत आहेत] हे आता जिवंत होणारेय. शिअर. मी टॉर्चचा एल तयार केला. मी बर्चच्या फळ्यांचा ए केला.
-
0:29 - 0:36झालं. झालं. आम्ही लोकरीचं घर केलं!
-
0:36 - 0:40आता तुम्ही काय हवं ते तयार करू शकता. मजा करा!
- Title:
- माईनक्राफ्ट - अवर ऑफ कोड: स्वत:ची निर्मिती
- Description:
-
http://code.org/ वर शिकायला सुरुवात करा.
आमच्या संपर्कात राहा!
• ट्विटरवर https://twitter.com/codeorg
• फेसबुकवर https://www.facebook.com/Code.org
• इन्स्टाग्रामवर https://instagram.com/codeorg
• टम्बलरवर https://blog.code.org
• लिंक्डइनवर https://www.linkedin.com/company/code-org
• गुगल प्लसवर https://google.com/+codeorg - Video Language:
- English
- Team:
- Code.org
- Project:
- CSF '21-'22
- Duration:
- 0:43
Tomedes edited Marathi subtitles for Minecraft - Hour of Code: BUILD YOUR OWN | ||
Tomedes edited Marathi subtitles for Minecraft - Hour of Code: BUILD YOUR OWN |