[Script Info] Title: [Events] Format: Layer, Start, End, Style, Name, MarginL, MarginR, MarginV, Effect, Text Dialogue: 0,0:00:00.30,0:00:06.37,Default,,0000,0000,0000,,अभिनंदन! तुम्ही आत्ताच कॉम्प्युटर सायन्सचे \Nमूलभूत घटक शिकलात. आता तुम्ही Dialogue: 0,0:00:06.37,0:00:12.48,Default,,0000,0000,0000,,हे घटक वापरून स्वत:ची निर्मिती करू शकता.\Nआता कोणत्याही सूचना नाहीत आणि Dialogue: 0,0:00:12.48,0:00:19.86,Default,,0000,0000,0000,,कोडी सोडवायची नाहीत. तुम्हाला काय हवं ते तयार करा. तुमची आवड! Dialogue: 0,0:00:19.86,0:00:29.16,Default,,0000,0000,0000,,[विद्यार्थी बोलत आहेत] हे आता जिवंत होणारेय. शिअर. मी टॉर्चचा एल तयार केला. मी बर्चच्या फळ्यांचा ए केला. Dialogue: 0,0:00:29.16,0:00:36.30,Default,,0000,0000,0000,,झालं. झालं. आम्ही लोकरीचं घर केलं! Dialogue: 0,0:00:36.30,0:00:40.44,Default,,0000,0000,0000,,आता तुम्ही काय हवं ते तयार करू शकता. मजा करा!