तुमचा आत्मविश्वास वाढविण्याच्या तीन गोष्टी
-
0:06 - 0:08जेव्हा एखादे अपयश तुम्हाला येते
-
0:08 - 0:11आणि ठायी ठायी अपयश समोर ठाकले आहे
असे वाटते -
0:11 - 0:14त्यावेळी तुम्ही हा सल्ला जरूर ऐकला असेल
-
0:14 - 0:16"जरा आत्मविश्वास बाळगा "
-
0:16 - 0:20आणि हे ऐकून तुम्हाला वाटत असेल
-
0:20 - 0:22एवढे सोपे आहे हे
-
0:22 - 0:24पण आत्मविश्वास म्हणजे आहे तरी काय ?
-
0:24 - 0:28हा एक विश्वास आहे तुम्ही समर्थ आहात
महत्वाचे आहात. -
0:28 - 0:30यास स्वमूल्यांकन म्हणता येईल.
-
0:30 - 0:35आणि तुमच्या क्षमतेविषयी विश्वास असल्यावर
एकप्रकारचा आशावाद तुमच्या ठायी येतो. -
0:35 - 0:37जो तुम्हाला समर्थ करतो.
-
0:37 - 0:41धीराने कृती करण्यास व आलेल्या
आव्हानास तोंड देण्यास. -
0:41 - 0:43याला म्हणतात आत्मविश्वास.
-
0:43 - 0:47हा विचाराचे कृतीत रुपांतर करतो.
-
0:47 - 0:49हा येतो तरी कोठून ?
-
0:49 - 0:53या स्थितीस अनेक घटक कारणीभूत आहेत.
-
0:53 - 0:55पहिला : जन्मतः तुम्हाला मिळालेले जीन्स.
-
0:55 - 1:00जे तुमच्या मेंदूतील न्य्रुरो रसायन
संतुलीत करते. -
1:00 - 1:03दोन ; तुम्हाला मिळत असलेली वागणूक.
-
1:03 - 1:06यात तुमच्या सभोवतालची
सामाजिक बंधने समाविष्ट आहेत. -
1:06 - 1:10तीन ;तुमचे या सर्वांवर नियंत्रण.
-
1:10 - 1:11तुमची निवड.
-
1:11 - 1:13धोका स्वीकारण्याची तयारी.
-
1:13 - 1:17आव्हान व अपयश
याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टीकोन. -
1:17 - 1:20या तिन्ही कारणापासून मुक्तता नाही.
-
1:20 - 1:24पण वैयक्तिक आवड ही महत्वाची बाब आहे.
-
1:24 - 1:26आत्मविश्वास वाढविण्यास.
-
1:26 - 1:30आपण काही व्यावहारिक सूचना
ध्यानी घेतल्या पाहिजे. -
1:30 - 1:35आपल्याजवळ आत्मविश्वास वाढविण्याची
मुळातच शक्ती असते. -
1:35 - 1:38टीप 1 दुरुस्ती करा.
-
1:38 - 1:41आत्मविश्वास वृद्धीच्या काही गोष्टी
लागलीच आत्मविश्वास वाढवितात. -
1:41 - 1:43थोड्या कालावधीसाठी.
-
1:43 - 1:47तुम्ही जेव्हा बिकट अवस्थेत असता तेव्हा
तुमच्या यशाचे चित्र समोर उभे करा. -
1:47 - 1:50खोलवर बास असलेले संगीत ऐका.
-
1:50 - 1:54याने शक्तिवान झाल्यासारखे वाटते.
-
1:54 - 1:59आपण ताकदवान असल्याची देहबोली करा
स्वतः ही बोला -
1:59 - 2:04टीप 2 आपण आपल्यात सुधारणा घडवू शकतो
यावर विश्वास ठेवा. -
2:04 - 2:06दीर्घकालीन बदलासाठी ,
-
2:06 - 2:10तुम्ही तुमची क्षमता व बुद्धिमत्ता
याबाबत कसा विचार करता. -
2:10 - 2:12तुम्हाला वाटते या गोष्टी जन्मतः
मिळाल्या आहेत. -
2:12 - 2:15त्यांना आपण आपले स्नायू जसे बळकट
करू शकतो तसे करू शकू ? -
2:15 - 2:18हा विश्वास तुम्हाला तुमची कृती करण्यास
सहाय्य करतो. -
2:18 - 2:21जेव्हा अपयश येते.
-
2:21 - 2:22तुमचे विचार एकतर्फी असतील
-
2:22 - 2:25म्हणजे अश्या अवस्थेत तुमची बुद्धी
काम करीत नाही -
2:25 - 2:27तेव्हा हताश होऊन प्रयत्न सोडता.
-
2:27 - 2:30कारण तुमची धारणा असते
की हे आपल्याला जमणार नाही -
2:30 - 2:35जर तुम्हाला वाटत असेल आपण आपल्या
क्षमतेत व विचारात बदल करू शकतो -
2:35 - 2:38तेव्हा आव्हान हे तुम्हाला
नवी शिकवण देणारी घटना असते. -
2:38 - 2:41न्यूरो विज्ञान मनोविकासास मनात असते.
-
2:41 - 2:46अभ्यासाने व सरावाने मेंदूचे कार्य
बळकट आणि विकसित होते. -
2:46 - 2:48असे दिसून येते , सर्वसाधारण माणसे
-
2:48 - 2:51ज्यांचा या सुधारणावादावर विश्वास असतो
ते अधिक यशस्वी होतात. -
2:51 - 2:53आणि स्वतः चा विकास करतात.
-
2:53 - 2:57त्यांची संकटाशी तोंड देण्याची क्षमता
चांगली असते. -
2:57 - 3:00टीप 3 सरावात अपयश
-
3:00 - 3:02अपयश कधीही येईल त्यास तोंड द्या
-
3:02 - 3:05अपयश कोणासही येते.
-
3:05 - 3:07जे. के. रोलिंग यास
बारा प्रकाशकांनी नाकारले. -
3:07 - 3:10त्यानंतर त्याची कथा "हँरी पॉटर "
स्वीकारली गेली. -
3:10 - 3:13राईट बंधूनी ऐतिहासिक बऱ्याच अपयशानंतर
विमान उड्डाण यशस्वी केले. -
3:13 - 3:15बऱ्याच अपयशानंतर
-
3:15 - 3:18त्यांनी यशस्वी विमानाचा
आराखडा तयार केला. -
3:18 - 3:22अभ्यास दर्शवितो जे सातत्याने अपयशी ठरले
पण प्रयत्न चालू ठेवले. -
3:22 - 3:25त्यांच्यात अपयशाला सामोरे जाण्याची
क्षमता प्राप्त झाली -
3:25 - 3:28विधायक मार्गाने
-
3:28 - 3:31ते हे शिकले यशप्राप्तीचे अनेक मार्ग
-
3:31 - 3:32इतरांचे मार्गदर्शक ठरले.
-
3:32 - 3:34सतत प्रयत्नशील ठरले.
-
3:34 - 3:37ज्या आव्हानास तोंड द्यायचे
त्याचा विचार करा. -
3:37 - 3:40समजून घ्या हे सोपे नाही
-
3:40 - 3:42आपल्या यात चुका होतील
हे वास्तव लक्षात घ्या. -
3:42 - 3:44स्वत:लाच दयाळूपणे वागवा..
-
3:44 - 3:50स्वागत बोला आव्हानास सज्ज व्हा.
-
3:50 - 3:53परिणाम काहीही होवो
तुम्हाला एक उत्सुकता जाणवेल. -
3:53 - 3:56तुम्हाला एकप्रकारचे ज्ञान
व समज प्राप्त होईल. -
3:56 - 3:58यालाच आत्मविश्वास म्हणतात.
- Title:
- तुमचा आत्मविश्वास वाढविण्याच्या तीन गोष्टी
- Speaker:
- Amy Adkins
- Description:
-
आत्मविश्वास म्हणजे काय तो कशाने येतो. अपयश ही कसे महत्वाचे आहे यशप्राप्ती साठी
याचे विवेचन यात आहे. - Video Language:
- English
- Team:
closed TED
- Project:
- TED-Ed
- Duration:
- 04:17
![]() |
Abhinav Garule approved Marathi subtitles for 3 tips to boost your confidence | |
![]() |
Abhinav Garule edited Marathi subtitles for 3 tips to boost your confidence | |
![]() |
Abhinav Garule edited Marathi subtitles for 3 tips to boost your confidence | |
![]() |
Retired user accepted Marathi subtitles for 3 tips to boost your confidence | |
![]() |
Retired user edited Marathi subtitles for 3 tips to boost your confidence | |
![]() |
Arvind Patil edited Marathi subtitles for 3 tips to boost your confidence | |
![]() |
Arvind Patil edited Marathi subtitles for 3 tips to boost your confidence | |
![]() |
Arvind Patil edited Marathi subtitles for 3 tips to boost your confidence |