Makinde Adeagbo teaches While Loops
-
0:04 - 0:07आपण आपल्या रोजच्या आयुष्यात जे काही करतो
त्याच्याशी व्हाईल लूप्सचे साधर्म्य आहे. -
0:07 - 0:10समजा तुम्ही कार धुवत आहात
-
0:10 - 0:15ती स्वच्छ होईपर्यंत तुम्ही ती घासत राहता.
म्हणजे ती स्वच्छ नसताना -
0:15 - 0:18घासणे चालू ठेवता, त्यामुळे तुम्ही सगळा वेळ
डाग शोधत असता. -
0:18 - 0:22अरे, तुमच्या शेतकऱ्याला मदत करण्यासाठी एक नवीन लूप आणला आहे.
-
0:22 - 0:26त्याचे नाव आहे व्हाईल लूप. हा खूप सोपा आहे.
वरचे -
0:26 - 0:27व्हाईल स्टेटमेंट खरे असेपर्यंत काहीतरी करत राहा.
-
0:27 - 0:32उदा. इथे एक ढीग आहे. तो हलवा.
-
0:32 - 0:36त्यामुळे पुढे जा आणि तुमच्या शेतकऱ्याबरोबर
प्रयत्न करा
Tomedes edited Marathi subtitles for Makinde Adeagbo teaches While Loops |