Return to Video

Conditionals: If Statements

  • 0:07 - 0:14
    हा कंडीशनल ब्लॉक आहे. जर कंडीशन खरी
    असेल तर कंडीशनल ब्लॉकमधला
  • 0:14 - 0:19
    कोड रन होतो. कंडीशनल्स असलेल्या कोडयामध्ये, आपण एखादी कंडीशन तपासतो.
  • 0:19 - 0:22
    उदा. पुढे रस्ता आहे का.
  • 0:22 - 0:27
    जर पुढं रस्ता असेल तर हा कोड पुढे जाईल.
  • 0:27 - 0:34
    तुम्ही अनेक वेगवेगळ्या प्रकारे कंडीशनल्स
    वापरू शकता, अशाप्रकारे किंवा अशाप्रकारे.
Title:
Conditionals: If Statements
Description:

more » « less
Video Language:
English
Team:
Code.org
Project:
CSF '21-'22
Duration:
0:43

Marathi subtitles

Revisions