हा कंडीशनल ब्लॉक आहे. जर कंडीशन खरी असेल तर कंडीशनल ब्लॉकमधला कोड रन होतो. कंडीशनल्स असलेल्या कोडयामध्ये, आपण एखादी कंडीशन तपासतो. उदा. पुढे रस्ता आहे का. जर पुढं रस्ता असेल तर हा कोड पुढे जाईल. तुम्ही अनेक वेगवेगळ्या प्रकारे कंडीशनल्स वापरू शकता, अशाप्रकारे किंवा अशाप्रकारे.