1 00:00:07,010 --> 00:00:13,710 हा कंडीशनल ब्लॉक आहे. जर कंडीशन खरी असेल तर कंडीशनल ब्लॉकमधला 2 00:00:13,710 --> 00:00:19,020 कोड रन होतो. कंडीशनल्स असलेल्या कोडयामध्ये, आपण एखादी कंडीशन तपासतो. 3 00:00:19,020 --> 00:00:22,120 उदा. पुढे रस्ता आहे का. 4 00:00:22,140 --> 00:00:26,660 जर पुढं रस्ता असेल तर हा कोड पुढे जाईल. 5 00:00:26,660 --> 00:00:34,400 तुम्ही अनेक वेगवेगळ्या प्रकारे कंडीशनल्स वापरू शकता, अशाप्रकारे किंवा अशाप्रकारे.