Return to Video

Unplugged - Binary Bracelets

  • 0:04 - 0:10
    हा बायनरी ब्रेसलेट्स नावाचा धडा आहे. आपण एका ब्रेसेलेटवर आपली अद्याक्षरे लिहिणार आहोत,
  • 0:10 - 0:27
    आणि ते घालून आपल्या मित्रमैत्रिणींना दाखवणार आहोत! बायनरी म्हणजे फक्त दोन पर्याय
  • 0:27 - 0:35
    वापरून माहिती दाखवणे. कधीकधी लोक याचा फक्त 1
    आणि 0 असा विचार करतात. पण तुम्ही सुरू
  • 0:35 - 0:45
    किंवा बंद अशी कॉम्बिनेशन्स वापरून बायनरी
  • 0:45 - 0:52
    दाखवू शकता. हाय, मी आहे ओरायन आणि मी इथे प्लेएलमध्ये रोबोट्सचे प्रोग्रॅमिंग करतो. सर्व कॉम्प्युटर
  • 0:52 - 0:57
    आणि रोबोट्सचे मेंदू मूलभूत पातळीला इलेक्ट्रॉनिक गेट्स असतात. जेव्हा गेट उघडं असतं तेव्हा त्यातून वीज
  • 0:57 - 1:03
    वाहू शकते आणि बंद असतं तेव्हा वाहू शकत नाही.
    रोबोटमधल्या बायनरीचं उदाहरण म्हणजे
  • 1:03 - 1:09
    रोबोटचे डोळे. रोबोटचे डोळे एलइडीज असतात आणि
    ते लाईट्स एकतर सुरू किंवा बंद असतात.
  • 1:09 - 1:14
    ही बायनरी सिस्टीम आहे, हे किंवा ते. आपण बायनरी
    संख्या दाखवण्यासाठी लाईट्स वापरू शकतो.
  • 1:14 - 1:22
    जर आपल्याकडे रोबोट्सचा संच असेल आणि आपण
    म्हटलं की पहिला रोबो म्हणजे 1ची जागा आणि
  • 1:22 - 1:27
    दुसरा रोबोट म्हणजे 2 ची जागा आणि तिसरा म्हणजे 4ची जागा आणि याप्रमाणे. अशाप्रकारे
  • 1:27 - 1:31
    तुम्ही बायनरी नंबर दाखवता. रोबोट्स त्यांचे बायनरी डोळे वापरून हे करतील आणि तुमच्यासाठी ते मोजतील.
Title:
Unplugged - Binary Bracelets
Video Language:
English
Duration:
01:33

Marathi subtitles

Revisions