1 00:00:04,279 --> 00:00:10,200 हा बायनरी ब्रेसलेट्स नावाचा धडा आहे. आपण एका ब्रेसेलेटवर आपली अद्याक्षरे लिहिणार आहोत, 2 00:00:10,200 --> 00:00:27,110 आणि ते घालून आपल्या मित्रमैत्रिणींना दाखवणार आहोत! बायनरी म्हणजे फक्त दोन पर्याय 3 00:00:27,110 --> 00:00:35,420 वापरून माहिती दाखवणे. कधीकधी लोक याचा फक्त 1 आणि 0 असा विचार करतात. पण तुम्ही सुरू 4 00:00:35,420 --> 00:00:44,999 किंवा बंद अशी कॉम्बिनेशन्स वापरून बायनरी 5 00:00:44,999 --> 00:00:51,519 दाखवू शकता. हाय, मी आहे ओरायन आणि मी इथे प्लेएलमध्ये रोबोट्सचे प्रोग्रॅमिंग करतो. सर्व कॉम्प्युटर 6 00:00:51,519 --> 00:00:57,479 आणि रोबोट्सचे मेंदू मूलभूत पातळीला इलेक्ट्रॉनिक गेट्स असतात. जेव्हा गेट उघडं असतं तेव्हा त्यातून वीज 7 00:00:57,479 --> 00:01:03,399 वाहू शकते आणि बंद असतं तेव्हा वाहू शकत नाही. रोबोटमधल्या बायनरीचं उदाहरण म्हणजे 8 00:01:03,399 --> 00:01:08,649 रोबोटचे डोळे. रोबोटचे डोळे एलइडीज असतात आणि ते लाईट्स एकतर सुरू किंवा बंद असतात. 9 00:01:08,649 --> 00:01:14,270 ही बायनरी सिस्टीम आहे, हे किंवा ते. आपण बायनरी संख्या दाखवण्यासाठी लाईट्स वापरू शकतो. 10 00:01:14,270 --> 00:01:21,820 जर आपल्याकडे रोबोट्सचा संच असेल आणि आपण म्हटलं की पहिला रोबो म्हणजे 1ची जागा आणि 11 00:01:21,820 --> 00:01:27,070 दुसरा रोबोट म्हणजे 2 ची जागा आणि तिसरा म्हणजे 4ची जागा आणि याप्रमाणे. अशाप्रकारे 12 00:01:27,070 --> 00:01:30,659 तुम्ही बायनरी नंबर दाखवता. रोबोट्स त्यांचे बायनरी डोळे वापरून हे करतील आणि तुमच्यासाठी ते मोजतील.