एका 'टेड' वक्त्याचे भयानक स्वप्न
-
0:00 - 0:02आज मी आपणा सोबत
-
0:02 - 0:04अनपेक्षित शोधांबद्दल बोलणार आहे.
-
0:04 - 0:08सध्या मी सौर-ऊर्जा उद्योगक्षेत्रात काम करतो.
-
0:08 - 0:11आणि माझा लघु-उद्योग
-
0:11 - 0:14म्हणजे आपल्याला
-
0:14 - 0:17वातावरणात लक्ष घालण्यास भाग पाडणे
-
0:17 - 0:20एका गोष्टीकडे लक्ष देऊन
-
0:25 - 0:28...ती म्हणजे 'क्राउड-सोर्सिंग' - समूहशक्ती.
-
0:28 - 0:32हा एक छोटासा व्हिडीओ आहे
-
0:32 - 0:34आम्ही काय करतो त्याबद्दल.
-
0:34 - 0:36हुह , एक क्षण थांबा
-
0:36 - 0:39थोडा वेळ लागेल सुरु व्हायला.
-
0:39 - 0:43(हशा)
-
0:43 - 0:47आपण -- हा भाग सोडून देऊ --
-
0:47 - 0:50ही चित्रफिती ऐवजी आपण....
-
0:50 - 0:59(हशा)
-
0:59 - 1:01नाही.
-
1:01 - 1:12(हशा)
-
1:14 - 1:17(हशा)
-
1:22 - 1:30(संगीत)
-
2:53 - 2:55हे बिलकुल नाहीये
-
2:58 - 3:01(हशा)
-
3:01 - 3:04ठीक आहे.
-
3:06 - 3:09(हशा)
-
3:11 - 3:14सौर-तंत्रज्ञान म्हणजे...
-
3:14 - 3:16ओह! माझी वेळ संपली की काय?
-
3:16 - 3:18ठीकाय, मी सर्वांचा आभारी आहे.
-
3:18 - 3:28(टाळ्या)
- Title:
- एका 'टेड' वक्त्याचे भयानक स्वप्न
- Speaker:
- Improv Everywhere
- Description:
-
कोलीन रॉबर्ट्सन यांना 'टेड'च्या व्यासपीठावर त्यांच्या सूर्य किरणांपासून ऊर्जा निर्माण करणार्या जन समूह स्रोत (crowdsourced) तंत्रज्ञानाबद्दल बोलायला तीन मिनिटं मिळाली आणि, अचानक....
- Video Language:
- English
- Team:
closed TED
- Project:
- TEDTalks
- Duration:
- 03:29
![]() |
Jenny Zurawell edited Marathi subtitles for A TED speaker's worst nightmare | |
![]() |
Schubert Malbas edited Marathi subtitles for A TED speaker's worst nightmare | |
![]() |
Abhishek Suryawanshi added a translation |