The Artist in Code Studio
-
0:06 - 0:11हे तुमचे ड्रॉ ब्लॉक्स आहेत. आर्टीस्टला राखाडी
रेषा भरण्यासाठी जिथे जायची गरज आहे -
0:11 - 0:13तिथे हलवण्यासाठी योग्य ब्लॉक वापरा.
-
0:13 - 0:18हे जंप ब्लॉक्स आहेत. तुम्ही हे वापरले की तुमचा
आर्टीस्ट हलतो -
0:18 - 0:22पण चित्र काढत नाही, त्यामुळे पुढच्या राखाडी
रेषेवर उडी मारण्यासाठी हे वापरा.
Tomedes edited Marathi subtitles for The Artist in Code Studio | Jul 22, 2021, 4:49 PM |