1 00:00:06,249 --> 00:00:10,839 हे तुमचे ड्रॉ ब्लॉक्स आहेत. आर्टीस्टला राखाडी रेषा भरण्यासाठी जिथे जायची गरज आहे 2 00:00:11,339 --> 00:00:13,000 तिथे हलवण्यासाठी योग्य ब्लॉक वापरा. 3 00:00:13,100 --> 00:00:18,099 हे जंप ब्लॉक्स आहेत. तुम्ही हे वापरले की तुमचा आर्टीस्ट हलतो 4 00:00:18,100 --> 00:00:22,160 पण चित्र काढत नाही, त्यामुळे पुढच्या राखाडी रेषेवर उडी मारण्यासाठी हे वापरा.