< Return to Video

Unplugged Activity: Songwriting with Parameters

  • 0:13 - 0:16
    या धड्याचं नाव आहे पॅरामीटर्स
    वापरून गाणं लिहिणं.
  • 0:16 - 0:18
    आपण इथं काही गाणी लिहिणार आहोत.
  • 0:18 - 0:22
    कधीकधी कोरस गाताना प्रत्येकवेळी
    थोडं थोडं वेगळं गावं लागतं.
  • 0:22 - 0:25
    तुम्हाला ओल्ड मॅकडोनाल्ड हॅड अ फार्म
    आठवतंय का?
  • 0:25 - 0:27
    प्रत्येक प्राण्यासाठी कोरस थोडासा
    वेगळा आहे.
  • 0:27 - 0:33
    अँड ऑन दॅट फार्म, वि हॅड अ काऊ, इ-ॲ-इ-ॲ-ओ.
  • 0:33 - 0:40
    प्रत्येक कोरसमधला थोडासा बदल आपण ज्याला पॅरामीटर्स म्हणतो त्यातून दाखवू शकतो.
  • 0:40 - 0:42
    कधीकधी फंक्शनला पॅरामीटर्सची गरज असते.
  • 0:42 - 0:47
    पॅरामीटर म्हणजे माहितीचा एक अतिरिक्त घटक, जो फंक्शनला पाठवून तुम्ही ते खास
  • 0:47 - 0:49
    कारणासाठी कस्टमाईझ करू शकता.
  • 0:49 - 0:54
    जेव्हा तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर आईसक्रिम संडेज करणार असता तेव्हा तुम्ही कॉम्प्युटर
  • 0:54 - 0:57
    प्रोग्रॅममधल्या पॅरामीटर्ससारखीच प्रक्रिया वापरता.
  • 0:57 - 1:01
    व्हॅनिला आईसक्रिमची डिस्क सगळ्या संडेजसाठी सारखीच असेल पण
  • 1:01 - 1:06
    जेव्हा तुम्ही मित्रांना कोणती दोन टॉपिंग्ज आवडतील असे विचारता, तेव्हा तुम्हाला वेगवेगळी कॉम्बिनेशन्स
  • 1:06 - 1:11
    मिळतील. टॉपिंग हे फंक्शनचं नाव आहे पण प्रत्येक
    टॉपिंग हा एक पॅरामीटर असतो.
  • 1:11 - 1:16
    फंक्शन्स आणि पॅरामीटर्स एकत्र येऊन चांगले कॉम्प्युटर प्रोग्रॅम्स बनवतात आणि चांगल्या
  • 1:16 - 1:16
    संडेजसुद्धा.
Title:
Unplugged Activity: Songwriting with Parameters
Description:

more » « less
Video Language:
English
Duration:
01:18

Marathi subtitles

Revisions