क्युपिड आणि सायकी चे गूढ - ब्रेन्डन पेल्सुये
-
0:07 - 0:10सौंदर्य हा शाप आहे - सायकी च्या मनात
विचार आला -
0:10 - 0:15जेव्हा तिने डोंगराच्या कडेवरून बघितले
जिथें वडिलांनी तिला सोडून दिले होते. -
0:15 - 0:19ती जन्मजात शारीरिक दृष्टीने इतकी
परिपूर्ण होती की -
0:19 - 0:25तिची प्रेमदेवता , बुध चा नवीन अवतार,
म्हणून पूजा केली जात असे. -
0:25 - 0:31पण वास्तविक जगातील प्रेमी माणसे तिच्याकडे
नुसते जाण्यासाठी पण धजावत नसत. -
0:31 - 0:34जेव्हा तिच्या वडिलांनी ओरयाकल ऑफ अप्पोलो
ला मार्गदर्शनासाठी विचारले, -
0:34 - 0:37प्रकाश, कारण आणि भविष्याची देवता.
-
0:37 - 0:41त्याला त्याच्या मुलीला खडकाळ ठिकाणी सोडून
देण्यास सांगितले -
0:41 - 0:47जिथे तिचे लग्न दुष्ट आणि विक्राळ सापा
सारख्या पंख असलेल्या वाईट व्यक्तीसंग होईल. -
0:47 - 0:52खडकावर एकटीच असलेल्या सायकी ला वाटले की
झेफायार - पश्चिम वारा -
0:52 - 0:55हळुवार पणे तिला हवेत उचलत आहे.
-
0:55 - 0:58त्याने तिला एका राजमहाला समोर नेऊन बसविले.
-
0:58 - 1:03"हे तुझे घर आहे", तिला असे अदृश्य
आवाजातून ऐकू आले. -
1:03 - 1:08"तुझा नवरा शयनगृहात तुझी वाट बघतो आहे,
तुला त्याला भेटायची हिम्मत असेल तर." -
1:08 - 1:12सायकी ने स्वतःलाच सांगितले की
ती धैर्यवान आहे. -
1:12 - 1:16शयनगृहात इतका अंधार होता की
तिला तिचा नवरा दिसतच नव्हता. -
1:16 - 1:19पण तिला तो सापासारखा वगैरे काही वाटला
नाही. -
1:19 - 1:23त्याची त्वचा मुलायम होती आणि त्याचा आवाज
आणि वागणे सुसह्य होते. -
1:23 - 1:25तिने त्याला विचारले तू कोण आहेस,
-
1:25 - 1:30पण त्याने तिला सांगितले ह्या
प्रश्नांचे उत्तर तो कधींच नाही देऊ शकणार. -
1:30 - 1:35ती जर त्याच्यावर खरे प्रेम करत असेल
तर तिला जाणून घेण्याची गरज नाही. -
1:35 - 1:39तो प्रत्येक रात्री भेटत असे.
-
1:39 - 1:43यथावकाश, सायकी गर्भवती झाली.
-
1:43 - 1:46ती आनंदित तर झालीच पण तिची
मनस्थिती द्विधा झाली. -
1:46 - 1:51कसे काय ती तिच्या मुलाला वाढवु शकेल
अश्या माणसाबरोबर ज्याला तिने पहिले नाही. -
1:51 - 1:57त्या रात्री, सायकी तिच्या झोपलेल्या पती
जवळ तेलाचा दिवा घेऊन गेली. -
1:57 - 2:00आणि तिला क्युपिड देव दिसला
-
2:00 - 2:03जो देव आणि मानवाला
एकमेकाकडे आकर्षित करतो -
2:03 - 2:06त्याच्या बाणाच्या सूक्ष्म दंशाने.
-
2:06 - 2:12सायकी तिचा दिवा पाडते,
क्युपिड गरम तेलामुळे जळतो. -
2:12 - 2:16तो म्हणतो की तो सायकी वर आधीपासून प्रेम
करायचा, जेव्हापासून त्याची जळाऊ आई, व्हेनस -
2:16 - 2:21त्याला सांगते की त्या तरुण मुलीला
लाजव बाणाने टोचून. -
2:21 - 2:26पण सायकी च्या सौंदर्याने मोहित झालेला
क्युपिड तो बाण स्वतःवर वापरतो. -
2:26 - 2:31जरी, त्याचा विश्वास नसतो की देव
आणि मनुष्य सारखेच प्रेम करू शकतात. -
2:31 - 2:36आता तिला त्याच्या खऱ्या रुपाची ओळख पटते,
आणि त्यांची सुखाची संभावना नष्ट पावते, -
2:36 - 2:41म्हणुन तो उडून जातो.
-
2:41 - 2:45सायकी दु:खात बुडून जाते इतक्यात
अदृश्य आवाज परत येतो. -
2:45 - 2:48आणि तिला सांगतो की प्रेम खरच शक्य आहे
-
2:48 - 2:53तिला आणि क्युपिडला एकमेकावर
सारखेच प्रेम करणे -
2:53 - 2:55आत्मविश्वास बळावल्याने ती
त्याला शोधण्यासाठी निघते -
2:55 - 3:01पण व्हेनस हस्तक्षेप करते आणि तिला सांगते
की ती आणि क्युपिड लग्न करू शकतात पण -
3:01 - 3:06जेव्हा ती अशक्य अश्या काही
कामगिऱ्या पूर्ण करेल -
3:06 - 3:13पहिले, सायकी ला खूप मोठा मिश्र दाण्याचा
ढिगारा एका रात्रीत साफ करायला सांगितले. -
3:13 - 3:15तिच्या आश्या मावळत चालल्या होत्या इतक्यात
-
3:15 - 3:21मुंग्ग्याच्या टोळीला तिच्यावर दया आली
आणि त्यांनी तिला मदत केली. -
3:21 - 3:23पहिले कार्य यशस्वीपणे पूर्ण झाले,
-
3:23 - 3:27नंतर सायकीला व्हिनस साठी सुवर्ण
मेंढीची लोकर आणायची होती, -
3:27 - 3:31व्हिनस ची ख्याती होती अशक्यप्राय
विचित्र कामगिऱ्या देण्या बाबत, -
3:31 - 3:33रिव्हर देव तिला लोकर कशी जमा
करायचे हे दाखवितो -
3:33 - 3:36मेंढीची लोकर पटकन जमा होतो
-
3:36 - 3:39आणि ती यशस्वी होते.
-
3:39 - 3:42शेवटी, सायकीला भूमिगत दुनियेत जायला
-
3:42 - 3:46आणि प्रोसेर्पिनाला, मृतांची देवता,
भाग पाडायचे -
3:46 - 3:50तिच्या सौन्दर्य चे थेंब एका बॉक्स
मध्ये व्हिनस साठी टाकायचे. -
3:50 - 3:55परत एकदा, अदृश्य आवाज सायकीच्या
मदतीला येतो. -
3:55 - 4:00तो सायकीला बारली वड्या सरबेरेससाठी, भूमिगत
दुनियेचा रक्षक कुत्रा, आणायला सांगतो -
4:00 - 4:08आणि पैसे चारोन या बोटमन साठी, तिला
स्टिक्स नदी वरून ने आण करण्यासाठी -
4:08 - 4:11तिची तिसरी आणि शेवटची कामगिरी पूर्ण करून,
-
4:11 - 4:16सायकी जीवन्त दुनियेत परत येते
-
4:16 - 4:21व्हेनस च्या महालाबाहेर, ती
प्रोसेरपिनाच्या सौंदर्य चा बॉक्स उघडते -
4:21 - 4:25स्वतः साठी थोडेसे राखून ठेवण्यासाठी.
-
4:25 - 4:29पण बॉक्स सौंदर्याने नाही, तर
झोपे ने, भरला होता -
4:29 - 4:32आणि सायकी रस्त्यावर पडली.
-
4:32 - 4:38क्युपिड, जखमातून बरा झालेला, त्याच्या
झोपलेल्या बायको कडे उडून पोहचतो. -
4:38 - 4:41तो तिला सांगतो की तो किती
मूर्खपणे आणि चुकीचे वागतो. -
4:41 - 4:44तिची निर्भरता अजाण माणसासमोर
-
4:44 - 4:48सिद्ध करते की ती पण तोडीस तोड होती.
-
4:48 - 4:55क्युपिड सायकी ला अम्ब्रोसिया, देवताचे
नेक्टर, देतो ज्यामुळे ती अमर होते. -
4:55 - 4:59थोड्याच काळाने सायकी ला मुलगी होते.
-
4:59 - 5:01त्यांनी तिचे नाव प्लेंजर ठेवले.
-
5:01 - 5:06आणि ती, क्युपिड आणि सायकी,
ज्याचा अर्थ अंतरात्मा -
5:06 - 5:10तेव्हा पासून लोकांचे प्रेम जीवन
क्लिष्ट करू लागले.
- Title:
- क्युपिड आणि सायकी चे गूढ - ब्रेन्डन पेल्सुये
- Description:
-
सम्पूर्ण चित्रकथा पहा - https://ed.ted.com/lessons/the-myth-of-cupid-and-psyche-brendan-pelsue
सायकी जन्मतःच इतकी सुंदर होती की तिची पूजा बुध चा नावावतर , प्रेमाची देवता, म्हणुन होत असे. पण मानवी प्रेमी युगल तिच्या जवळ जायलापण संकोचत होते, अपोलो ने तिच्या वडिलांना सुचविले होते की तिला खडकावर सोडून दयावे, जिथे तिचे लग्न एका दुष्ट आणि कपटी, सापासारख्या पंखांच्या वाईट व्यकी सोबत होईल. पण सायकी ची कथा खूपच रंगतमय प्रकारे उलगडते. ब्रेन्डेन पेल्सुये क्युपिड आणि सायकी चे रहस्य उघड करतो.
माहितीपट ब्रेन्डेन पेल्सुये, चित्रांकन टेड-एड.
- Video Language:
- English
- Team:
- closed TED
- Project:
- TED-Ed
- Duration:
- 05:32
Abhinav Garule approved Marathi subtitles for The myth of Cupid and Psyche - Brendan Pelsue | ||
Abhinav Garule accepted Marathi subtitles for The myth of Cupid and Psyche - Brendan Pelsue | ||
Abhinav Garule edited Marathi subtitles for The myth of Cupid and Psyche - Brendan Pelsue | ||
Arvind Patil edited Marathi subtitles for The myth of Cupid and Psyche - Brendan Pelsue | ||
Arvind Patil edited Marathi subtitles for The myth of Cupid and Psyche - Brendan Pelsue | ||
Arvind Patil edited Marathi subtitles for The myth of Cupid and Psyche - Brendan Pelsue | ||
Arvind Patil edited Marathi subtitles for The myth of Cupid and Psyche - Brendan Pelsue | ||
Arvind Patil edited Marathi subtitles for The myth of Cupid and Psyche - Brendan Pelsue |