[Script Info] Title: [Events] Format: Layer, Start, End, Style, Name, MarginL, MarginR, MarginV, Effect, Text Dialogue: 0,0:00:07.08,0:00:10.02,Default,,0000,0000,0000,,सौंदर्य हा शाप आहे - सायकी च्या मनात\Nविचार आला Dialogue: 0,0:00:10.02,0:00:15.17,Default,,0000,0000,0000,,जेव्हा तिने डोंगराच्या कडेवरून बघितले \Nजिथें वडिलांनी तिला सोडून दिले होते. Dialogue: 0,0:00:15.17,0:00:18.76,Default,,0000,0000,0000,,ती जन्मजात शारीरिक दृष्टीने इतकी \Nपरिपूर्ण होती की Dialogue: 0,0:00:18.76,0:00:25.06,Default,,0000,0000,0000,,तिची प्रेमदेवता , बुध चा नवीन अवतार,\Nम्हणून पूजा केली जात असे. Dialogue: 0,0:00:25.06,0:00:30.86,Default,,0000,0000,0000,,पण वास्तविक जगातील प्रेमी माणसे तिच्याकडे\Nनुसते जाण्यासाठी पण धजावत नसत. Dialogue: 0,0:00:30.86,0:00:34.31,Default,,0000,0000,0000,,जेव्हा तिच्या वडिलांनी ओरयाकल ऑफ अप्पोलो\Nला मार्गदर्शनासाठी विचारले, Dialogue: 0,0:00:34.31,0:00:36.94,Default,,0000,0000,0000,,प्रकाश, कारण आणि भविष्याची देवता. Dialogue: 0,0:00:36.94,0:00:40.57,Default,,0000,0000,0000,,त्याला त्याच्या मुलीला खडकाळ ठिकाणी सोडून\Nदेण्यास सांगितले Dialogue: 0,0:00:40.57,0:00:47.46,Default,,0000,0000,0000,,जिथे तिचे लग्न दुष्ट आणि विक्राळ सापा\Nसारख्या पंख असलेल्या वाईट व्यक्तीसंग होईल. Dialogue: 0,0:00:47.46,0:00:51.58,Default,,0000,0000,0000,,खडकावर एकटीच असलेल्या सायकी ला वाटले की \Nझेफायार - पश्चिम वारा Dialogue: 0,0:00:51.58,0:00:54.77,Default,,0000,0000,0000,,हळुवार पणे तिला हवेत उचलत आहे. Dialogue: 0,0:00:54.77,0:00:57.82,Default,,0000,0000,0000,,त्याने तिला एका राजमहाला समोर नेऊन बसविले. Dialogue: 0,0:00:57.82,0:01:02.56,Default,,0000,0000,0000,,"हे तुझे घर आहे", तिला असे अदृश्य \Nआवाजातून ऐकू आले. Dialogue: 0,0:01:02.56,0:01:08.24,Default,,0000,0000,0000,,"तुझा नवरा शयनगृहात तुझी वाट बघतो आहे, \Nतुला त्याला भेटायची हिम्मत असेल तर." Dialogue: 0,0:01:08.24,0:01:12.35,Default,,0000,0000,0000,,सायकी ने स्वतःलाच सांगितले की \Nती धैर्यवान आहे. Dialogue: 0,0:01:12.35,0:01:16.16,Default,,0000,0000,0000,,शयनगृहात इतका अंधार होता की \Nतिला तिचा नवरा दिसतच नव्हता. Dialogue: 0,0:01:16.16,0:01:19.19,Default,,0000,0000,0000,,पण तिला तो सापासारखा वगैरे काही वाटला \Nनाही. Dialogue: 0,0:01:19.19,0:01:23.36,Default,,0000,0000,0000,,त्याची त्वचा मुलायम होती आणि त्याचा आवाज\Nआणि वागणे सुसह्य होते. Dialogue: 0,0:01:23.36,0:01:25.33,Default,,0000,0000,0000,,तिने त्याला विचारले तू कोण आहेस, Dialogue: 0,0:01:25.33,0:01:29.83,Default,,0000,0000,0000,,पण त्याने तिला सांगितले ह्या \Nप्रश्नांचे उत्तर तो कधींच नाही देऊ शकणार. Dialogue: 0,0:01:29.83,0:01:35.20,Default,,0000,0000,0000,,ती जर त्याच्यावर खरे प्रेम करत असेल \Nतर तिला जाणून घेण्याची गरज नाही. Dialogue: 0,0:01:35.20,0:01:39.02,Default,,0000,0000,0000,,तो प्रत्येक रात्री भेटत असे. Dialogue: 0,0:01:39.02,0:01:42.56,Default,,0000,0000,0000,,यथावकाश, सायकी गर्भवती झाली. Dialogue: 0,0:01:42.56,0:01:46.24,Default,,0000,0000,0000,,ती आनंदित तर झालीच पण तिची \Nमनस्थिती द्विधा झाली. Dialogue: 0,0:01:46.24,0:01:51.15,Default,,0000,0000,0000,,कसे काय ती तिच्या मुलाला वाढवु शकेल\Nअश्या माणसाबरोबर ज्याला तिने पहिले नाही. Dialogue: 0,0:01:51.15,0:01:57.02,Default,,0000,0000,0000,,त्या रात्री, सायकी तिच्या झोपलेल्या पती \Nजवळ तेलाचा दिवा घेऊन गेली. Dialogue: 0,0:01:57.02,0:01:59.71,Default,,0000,0000,0000,,आणि तिला क्युपिड देव दिसला Dialogue: 0,0:01:59.71,0:02:03.11,Default,,0000,0000,0000,,जो देव आणि मानवाला \Nएकमेकाकडे आकर्षित करतो\N Dialogue: 0,0:02:03.11,0:02:06.20,Default,,0000,0000,0000,,त्याच्या बाणाच्या सूक्ष्म दंशाने. Dialogue: 0,0:02:06.20,0:02:12.12,Default,,0000,0000,0000,,सायकी तिचा दिवा पाडते,\Nक्युपिड गरम तेलामुळे जळतो. Dialogue: 0,0:02:12.12,0:02:16.14,Default,,0000,0000,0000,,तो म्हणतो की तो सायकी वर आधीपासून प्रेम \Nकरायचा, जेव्हापासून त्याची जळाऊ आई, व्हेनस Dialogue: 0,0:02:16.14,0:02:21.11,Default,,0000,0000,0000,,त्याला सांगते की त्या तरुण मुलीला \Nलाजव बाणाने टोचून. Dialogue: 0,0:02:21.11,0:02:26.33,Default,,0000,0000,0000,,पण सायकी च्या सौंदर्याने मोहित झालेला\Nक्युपिड तो बाण स्वतःवर वापरतो. Dialogue: 0,0:02:26.33,0:02:31.47,Default,,0000,0000,0000,,जरी, त्याचा विश्वास नसतो की देव \Nआणि मनुष्य सारखेच प्रेम करू शकतात. Dialogue: 0,0:02:31.47,0:02:36.33,Default,,0000,0000,0000,,आता तिला त्याच्या खऱ्या रुपाची ओळख पटते, \Nआणि त्यांची सुखाची संभावना नष्ट पावते, Dialogue: 0,0:02:36.33,0:02:40.52,Default,,0000,0000,0000,,म्हणुन तो उडून जातो. Dialogue: 0,0:02:40.52,0:02:45.19,Default,,0000,0000,0000,,सायकी दु:खात बुडून जाते इतक्यात \Nअदृश्य आवाज परत येतो. Dialogue: 0,0:02:45.19,0:02:48.07,Default,,0000,0000,0000,,आणि तिला सांगतो की प्रेम खरच शक्य आहे Dialogue: 0,0:02:48.07,0:02:52.74,Default,,0000,0000,0000,,तिला आणि क्युपिडला एकमेकावर \Nसारखेच प्रेम करणे Dialogue: 0,0:02:52.74,0:02:55.43,Default,,0000,0000,0000,,आत्मविश्वास बळावल्याने ती \Nत्याला शोधण्यासाठी निघते Dialogue: 0,0:02:55.43,0:03:00.86,Default,,0000,0000,0000,,पण व्हेनस हस्तक्षेप करते आणि तिला सांगते\Nकी ती आणि क्युपिड लग्न करू शकतात पण Dialogue: 0,0:03:00.86,0:03:05.54,Default,,0000,0000,0000,,जेव्हा ती अशक्य अश्या काही \Nकामगिऱ्या पूर्ण करेल Dialogue: 0,0:03:05.54,0:03:12.74,Default,,0000,0000,0000,,पहिले, सायकी ला खूप मोठा मिश्र दाण्याचा \Nढिगारा एका रात्रीत साफ करायला सांगितले. Dialogue: 0,0:03:12.74,0:03:15.20,Default,,0000,0000,0000,,तिच्या आश्या मावळत चालल्या होत्या इतक्यात Dialogue: 0,0:03:15.20,0:03:20.62,Default,,0000,0000,0000,,मुंग्ग्याच्या टोळीला तिच्यावर दया आली\Nआणि त्यांनी तिला मदत केली. Dialogue: 0,0:03:20.62,0:03:22.81,Default,,0000,0000,0000,,पहिले कार्य यशस्वीपणे पूर्ण झाले, Dialogue: 0,0:03:22.81,0:03:26.78,Default,,0000,0000,0000,,नंतर सायकीला व्हिनस साठी सुवर्ण \Nमेंढीची लोकर आणायची होती, Dialogue: 0,0:03:26.78,0:03:30.92,Default,,0000,0000,0000,,व्हिनस ची ख्याती होती अशक्यप्राय \Nविचित्र कामगिऱ्या देण्या बाबत, Dialogue: 0,0:03:30.92,0:03:33.01,Default,,0000,0000,0000,,रिव्हर देव तिला लोकर कशी जमा \Nकरायचे हे दाखवितो Dialogue: 0,0:03:33.01,0:03:35.88,Default,,0000,0000,0000,,मेंढीची लोकर पटकन जमा होतो Dialogue: 0,0:03:35.88,0:03:39.03,Default,,0000,0000,0000,,आणि ती यशस्वी होते. Dialogue: 0,0:03:39.03,0:03:42.47,Default,,0000,0000,0000,,शेवटी, सायकीला भूमिगत दुनियेत जायला Dialogue: 0,0:03:42.47,0:03:45.64,Default,,0000,0000,0000,,आणि प्रोसेर्पिनाला, मृतांची देवता, \Nभाग पाडायचे Dialogue: 0,0:03:45.64,0:03:50.32,Default,,0000,0000,0000,,तिच्या सौन्दर्य चे थेंब एका बॉक्स \Nमध्ये व्हिनस साठी टाकायचे. Dialogue: 0,0:03:50.32,0:03:54.60,Default,,0000,0000,0000,,परत एकदा, अदृश्य आवाज सायकीच्या \Nमदतीला येतो. Dialogue: 0,0:03:54.60,0:04:00.37,Default,,0000,0000,0000,,तो सायकीला बारली वड्या सरबेरेससाठी, भूमिगत\Nदुनियेचा रक्षक कुत्रा, आणायला सांगतो Dialogue: 0,0:04:00.37,0:04:08.23,Default,,0000,0000,0000,,आणि पैसे चारोन या बोटमन साठी, तिला \Nस्टिक्स नदी वरून ने आण करण्यासाठी Dialogue: 0,0:04:08.23,0:04:11.21,Default,,0000,0000,0000,,तिची तिसरी आणि शेवटची कामगिरी पूर्ण करून, Dialogue: 0,0:04:11.21,0:04:15.52,Default,,0000,0000,0000,,सायकी जीवन्त दुनियेत परत येते Dialogue: 0,0:04:15.52,0:04:21.48,Default,,0000,0000,0000,,व्हेनस च्या महालाबाहेर, ती \Nप्रोसेरपिनाच्या सौंदर्य चा बॉक्स उघडते Dialogue: 0,0:04:21.48,0:04:24.74,Default,,0000,0000,0000,,स्वतः साठी थोडेसे राखून ठेवण्यासाठी. Dialogue: 0,0:04:24.74,0:04:28.60,Default,,0000,0000,0000,,पण बॉक्स सौंदर्याने नाही, तर \Nझोपे ने, भरला होता Dialogue: 0,0:04:28.60,0:04:32.42,Default,,0000,0000,0000,,आणि सायकी रस्त्यावर पडली. Dialogue: 0,0:04:32.42,0:04:37.79,Default,,0000,0000,0000,,क्युपिड, जखमातून बरा झालेला, त्याच्या \Nझोपलेल्या बायको कडे उडून पोहचतो. Dialogue: 0,0:04:37.79,0:04:41.17,Default,,0000,0000,0000,,तो तिला सांगतो की तो किती \Nमूर्खपणे आणि चुकीचे वागतो. Dialogue: 0,0:04:41.17,0:04:43.51,Default,,0000,0000,0000,,तिची निर्भरता अजाण माणसासमोर Dialogue: 0,0:04:43.51,0:04:48.15,Default,,0000,0000,0000,,सिद्ध करते की ती पण तोडीस तोड होती. Dialogue: 0,0:04:48.15,0:04:55.47,Default,,0000,0000,0000,,क्युपिड सायकी ला अम्ब्रोसिया, देवताचे \Nनेक्टर, देतो ज्यामुळे ती अमर होते. Dialogue: 0,0:04:55.47,0:04:58.96,Default,,0000,0000,0000,,थोड्याच काळाने सायकी ला मुलगी होते. Dialogue: 0,0:04:58.96,0:05:01.25,Default,,0000,0000,0000,,त्यांनी तिचे नाव प्लेंजर ठेवले. Dialogue: 0,0:05:01.25,0:05:06.20,Default,,0000,0000,0000,,आणि ती, क्युपिड आणि सायकी, \Nज्याचा अर्थ अंतरात्मा Dialogue: 0,0:05:06.20,0:05:10.25,Default,,0000,0000,0000,,तेव्हा पासून लोकांचे प्रेम जीवन \Nक्लिष्ट करू लागले.