< Return to Video

क्युपिड आणि सायकी चे गूढ - ब्रेन्डन पेल्सुये

  • 0:07 - 0:10
    सौंदर्य हा शाप आहे - सायकी च्या मनात
    विचार आला
  • 0:10 - 0:15
    जेव्हा तिने डोंगराच्या कडेवरून बघितले
    जिथें वडिलांनी तिला सोडून दिले होते.
  • 0:15 - 0:19
    ती जन्मजात शारीरिक दृष्टीने इतकी
    परिपूर्ण होती की
  • 0:19 - 0:25
    तिची प्रेमदेवता , बुध चा नवीन अवतार,
    म्हणून पूजा केली जात असे.
  • 0:25 - 0:31
    पण वास्तविक जगातील प्रेमी माणसे तिच्याकडे
    नुसते जाण्यासाठी पण धजावत नसत.
  • 0:31 - 0:34
    जेव्हा तिच्या वडिलांनी ओरयाकल ऑफ अप्पोलो
    ला मार्गदर्शनासाठी विचारले,
  • 0:34 - 0:37
    प्रकाश, कारण आणि भविष्याची देवता.
  • 0:37 - 0:41
    त्याला त्याच्या मुलीला खडकाळ ठिकाणी सोडून
    देण्यास सांगितले
  • 0:41 - 0:47
    जिथे तिचे लग्न दुष्ट आणि विक्राळ सापा
    सारख्या पंख असलेल्या वाईट व्यक्तीसंग होईल.
  • 0:47 - 0:52
    खडकावर एकटीच असलेल्या सायकी ला वाटले की
    झेफायार - पश्चिम वारा
  • 0:52 - 0:55
    हळुवार पणे तिला हवेत उचलत आहे.
  • 0:55 - 0:58
    त्याने तिला एका राजमहाला समोर नेऊन बसविले.
  • 0:58 - 1:03
    "हे तुझे घर आहे", तिला असे अदृश्य
    आवाजातून ऐकू आले.
  • 1:03 - 1:08
    "तुझा नवरा शयनगृहात तुझी वाट बघतो आहे,
    तुला त्याला भेटायची हिम्मत असेल तर."
  • 1:08 - 1:12
    सायकी ने स्वतःलाच सांगितले की
    ती धैर्यवान आहे.
  • 1:12 - 1:16
    शयनगृहात इतका अंधार होता की
    तिला तिचा नवरा दिसतच नव्हता.
  • 1:16 - 1:19
    पण तिला तो सापासारखा वगैरे काही वाटला
    नाही.
  • 1:19 - 1:23
    त्याची त्वचा मुलायम होती आणि त्याचा आवाज
    आणि वागणे सुसह्य होते.
  • 1:23 - 1:25
    तिने त्याला विचारले तू कोण आहेस,
  • 1:25 - 1:30
    पण त्याने तिला सांगितले ह्या
    प्रश्नांचे उत्तर तो कधींच नाही देऊ शकणार.
  • 1:30 - 1:35
    ती जर त्याच्यावर खरे प्रेम करत असेल
    तर तिला जाणून घेण्याची गरज नाही.
  • 1:35 - 1:39
    तो प्रत्येक रात्री भेटत असे.
  • 1:39 - 1:43
    यथावकाश, सायकी गर्भवती झाली.
  • 1:43 - 1:46
    ती आनंदित तर झालीच पण तिची
    मनस्थिती द्विधा झाली.
  • 1:46 - 1:51
    कसे काय ती तिच्या मुलाला वाढवु शकेल
    अश्या माणसाबरोबर ज्याला तिने पहिले नाही.
  • 1:51 - 1:57
    त्या रात्री, सायकी तिच्या झोपलेल्या पती
    जवळ तेलाचा दिवा घेऊन गेली.
  • 1:57 - 2:00
    आणि तिला क्युपिड देव दिसला
  • 2:00 - 2:03
    जो देव आणि मानवाला
    एकमेकाकडे आकर्षित करतो
  • 2:03 - 2:06
    त्याच्या बाणाच्या सूक्ष्म दंशाने.
  • 2:06 - 2:12
    सायकी तिचा दिवा पाडते,
    क्युपिड गरम तेलामुळे जळतो.
  • 2:12 - 2:16
    तो म्हणतो की तो सायकी वर आधीपासून प्रेम
    करायचा, जेव्हापासून त्याची जळाऊ आई, व्हेनस
  • 2:16 - 2:21
    त्याला सांगते की त्या तरुण मुलीला
    लाजव बाणाने टोचून.
  • 2:21 - 2:26
    पण सायकी च्या सौंदर्याने मोहित झालेला
    क्युपिड तो बाण स्वतःवर वापरतो.
  • 2:26 - 2:31
    जरी, त्याचा विश्वास नसतो की देव
    आणि मनुष्य सारखेच प्रेम करू शकतात.
  • 2:31 - 2:36
    आता तिला त्याच्या खऱ्या रुपाची ओळख पटते,
    आणि त्यांची सुखाची संभावना नष्ट पावते,
  • 2:36 - 2:41
    म्हणुन तो उडून जातो.
  • 2:41 - 2:45
    सायकी दु:खात बुडून जाते इतक्यात
    अदृश्य आवाज परत येतो.
  • 2:45 - 2:48
    आणि तिला सांगतो की प्रेम खरच शक्य आहे
  • 2:48 - 2:53
    तिला आणि क्युपिडला एकमेकावर
    सारखेच प्रेम करणे
  • 2:53 - 2:55
    आत्मविश्वास बळावल्याने ती
    त्याला शोधण्यासाठी निघते
  • 2:55 - 3:01
    पण व्हेनस हस्तक्षेप करते आणि तिला सांगते
    की ती आणि क्युपिड लग्न करू शकतात पण
  • 3:01 - 3:06
    जेव्हा ती अशक्य अश्या काही
    कामगिऱ्या पूर्ण करेल
  • 3:06 - 3:13
    पहिले, सायकी ला खूप मोठा मिश्र दाण्याचा
    ढिगारा एका रात्रीत साफ करायला सांगितले.
  • 3:13 - 3:15
    तिच्या आश्या मावळत चालल्या होत्या इतक्यात
  • 3:15 - 3:21
    मुंग्ग्याच्या टोळीला तिच्यावर दया आली
    आणि त्यांनी तिला मदत केली.
  • 3:21 - 3:23
    पहिले कार्य यशस्वीपणे पूर्ण झाले,
  • 3:23 - 3:27
    नंतर सायकीला व्हिनस साठी सुवर्ण
    मेंढीची लोकर आणायची होती,
  • 3:27 - 3:31
    व्हिनस ची ख्याती होती अशक्यप्राय
    विचित्र कामगिऱ्या देण्या बाबत,
  • 3:31 - 3:33
    रिव्हर देव तिला लोकर कशी जमा
    करायचे हे दाखवितो
  • 3:33 - 3:36
    मेंढीची लोकर पटकन जमा होतो
  • 3:36 - 3:39
    आणि ती यशस्वी होते.
  • 3:39 - 3:42
    शेवटी, सायकीला भूमिगत दुनियेत जायला
  • 3:42 - 3:46
    आणि प्रोसेर्पिनाला, मृतांची देवता,
    भाग पाडायचे
  • 3:46 - 3:50
    तिच्या सौन्दर्य चे थेंब एका बॉक्स
    मध्ये व्हिनस साठी टाकायचे.
  • 3:50 - 3:55
    परत एकदा, अदृश्य आवाज सायकीच्या
    मदतीला येतो.
  • 3:55 - 4:00
    तो सायकीला बारली वड्या सरबेरेससाठी, भूमिगत
    दुनियेचा रक्षक कुत्रा, आणायला सांगतो
  • 4:00 - 4:08
    आणि पैसे चारोन या बोटमन साठी, तिला
    स्टिक्स नदी वरून ने आण करण्यासाठी
  • 4:08 - 4:11
    तिची तिसरी आणि शेवटची कामगिरी पूर्ण करून,
  • 4:11 - 4:16
    सायकी जीवन्त दुनियेत परत येते
  • 4:16 - 4:21
    व्हेनस च्या महालाबाहेर, ती
    प्रोसेरपिनाच्या सौंदर्य चा बॉक्स उघडते
  • 4:21 - 4:25
    स्वतः साठी थोडेसे राखून ठेवण्यासाठी.
  • 4:25 - 4:29
    पण बॉक्स सौंदर्याने नाही, तर
    झोपे ने, भरला होता
  • 4:29 - 4:32
    आणि सायकी रस्त्यावर पडली.
  • 4:32 - 4:38
    क्युपिड, जखमातून बरा झालेला, त्याच्या
    झोपलेल्या बायको कडे उडून पोहचतो.
  • 4:38 - 4:41
    तो तिला सांगतो की तो किती
    मूर्खपणे आणि चुकीचे वागतो.
  • 4:41 - 4:44
    तिची निर्भरता अजाण माणसासमोर
  • 4:44 - 4:48
    सिद्ध करते की ती पण तोडीस तोड होती.
  • 4:48 - 4:55
    क्युपिड सायकी ला अम्ब्रोसिया, देवताचे
    नेक्टर, देतो ज्यामुळे ती अमर होते.
  • 4:55 - 4:59
    थोड्याच काळाने सायकी ला मुलगी होते.
  • 4:59 - 5:01
    त्यांनी तिचे नाव प्लेंजर ठेवले.
  • 5:01 - 5:06
    आणि ती, क्युपिड आणि सायकी,
    ज्याचा अर्थ अंतरात्मा
  • 5:06 - 5:10
    तेव्हा पासून लोकांचे प्रेम जीवन
    क्लिष्ट करू लागले.
Title:
क्युपिड आणि सायकी चे गूढ - ब्रेन्डन पेल्सुये
Description:

सम्पूर्ण चित्रकथा पहा - https://ed.ted.com/lessons/the-myth-of-cupid-and-psyche-brendan-pelsue

सायकी जन्मतःच इतकी सुंदर होती की तिची पूजा बुध चा नावावतर , प्रेमाची देवता, म्हणुन होत असे. पण मानवी प्रेमी युगल तिच्या जवळ जायलापण संकोचत होते, अपोलो ने तिच्या वडिलांना सुचविले होते की तिला खडकावर सोडून दयावे, जिथे तिचे लग्न एका दुष्ट आणि कपटी, सापासारख्या पंखांच्या वाईट व्यकी सोबत होईल. पण सायकी ची कथा खूपच रंगतमय प्रकारे उलगडते. ब्रेन्डेन पेल्सुये क्युपिड आणि सायकी चे रहस्य उघड करतो.

माहितीपट ब्रेन्डेन पेल्सुये, चित्रांकन टेड-एड.

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TED-Ed
Duration:
05:32

Marathi subtitles

Revisions