Return to Video

Hour of Code - Saloni on the If/Else block

  • 0:00 - 0:03
    IF-ELSE स्टेटमेंट म्हणजे दोन गोष्टींमधील
    निवड असते.
  • 0:03 - 0:07
    उदाहरण द्यायचं तर जर आज सोमवार ते शुक्रवार
    मधला दिवस तर आज शाळेत जायचा दिवस आहे,
  • 0:07 - 0:10
    नाहीतर तुम्ही घरी राहून मजा करू शकता.
  • 0:10 - 0:13
    आता आपण आपल्या झोंबीबरोबर IF-ELSE स्टेटमेंट
    कसे वापरू शकतो ते पाहा.
  • 0:13 - 0:16
    हा ब्लॉक IF ब्लॉकसारखाच दिसतो.
  • 0:16 - 0:19
    पण त्याच्या खाली अजून एक भाग आहे, ELSE चा
  • 0:19 - 0:24
    जर मी "do" मध्ये "move" ब्लॉक घातला आणि "else" मध्ये "turn left" ब्लॉक घातला तर,
  • 0:24 - 0:27
    तर त्याचा अर्थ असा की पुढे जर रस्ता
    असेल तर झोंबी पुढे जाईल,
  • 0:27 - 0:31
    आणि जर पुढे रस्ता नसेल तर
    झोंबी डावीकडे वळेल.
  • 0:31 - 0:35
    तो एक निर्णय घेत आहे आणि त्यानुसार दोन
    कृतींमधून एकीची निवड करत आहे.
  • 0:35 - 0:39
    आणि IF ब्लॉक्सप्रमाणेच तुम्ही IF-ELSE
    ब्लॉक्स REPEAT ब्लॉक्समध्ये घालू शकता.
  • 0:39 - 0:42
    आता आपण त्या झोंबीजना त्यांच्या
    मूळ ठिकाणी नेऊया.
Title:
Hour of Code - Saloni on the If/Else block
Description:

more » « less
Video Language:
English
Duration:
0:43

Marathi subtitles

Revisions