दुय्यम साखर आपले प्राण घेते| लॉरेंट अॅडमोविच्झ| TEDxYouth@BeaconStreet
-
0:17 - 0:19आहारातील दुय्यम साखर
प्राणघातक असते? -
0:20 - 0:22जरा थांबा.
-
0:22 - 0:25दुय्यम धूम्रपानाने मृत्यू होतो
-
0:26 - 0:28कर्करोग होतो.
-
0:28 - 0:34१९८६ मध्ये यू ,एस जनरल सर्जन
यांनी आम्हाला हे सांगितले. -
0:34 - 0:36आम्ही त्यावर काय केले?
-
0:36 - 0:38आम्ही एक मोहीम हाती घेतली.
-
0:38 - 0:42अश्या अन्नपदार्थांच्या पाकिटांवर आम्ही
"प्राणघातक " लिहू लागलो. -
0:42 - 0:48मुलांना माहित व्हावे यासाठी आम्ही
आणखी एक चळवळ हाती घेतली. -
0:48 - 0:51आणि एक असा दिवस येईल
त्या दिवशी ते तुम्हाला सांगतील -
0:51 - 0:55"आई .जर तू धुम्रपान सोडले नाहीस तर
देवाघरी जाशील लवकर" -
0:55 - 0:57हे जरा नाट्यमय आहे.
-
0:57 - 1:00सार्वजनिक आरोग्यासाठी ही आणीबाणी आहे
-
1:00 - 1:02आणि एके दिवशी,
-
1:02 - 1:07अन्नपदार्थातील छुप्या साखरे बाबत
असेच होईल. कसे ते ऐका. -
1:09 - 1:11तुम्हाला अन्नातील प्राथमिक साखर
माहित आहे. -
1:11 - 1:16जी फळे व भाज्यात असते.
-
1:16 - 1:18डाळ .काजू व दुधात ती लँकृटोज
-
1:18 - 1:21स्वरुपात असते
ही सर्वांसाठी उपयुक्त आहे. -
1:21 - 1:24त्याचा वापर कसा करावा
हे शरीर चांगले जाणते. -
1:24 - 1:27त्याबरोबर प्रथिने तंतुमय पदार्थ
व जीवनसत्वे मिळतात -
1:28 - 1:32मी ही दुय्यम किवा छुपी साखर
ज्यास म्हणतो -
1:32 - 1:38ती प्रक्रिया केले ल्या अन्नात असते.
-
1:39 - 1:41आणि हीच सर्वात वाईट असते
-
1:41 - 1:43कारण ती छुपी असते.
-
1:43 - 1:45जरा क्षणभर विचार करा.
-
1:45 - 1:49तुम्हाला कळणार नाही अश्या रीतीने
अश्या अन्नात दडलेली असते. -
1:49 - 1:51गोड व शीतपेयात ती असते,
-
1:51 - 1:56चमचमीत पदार्थात ती दडलेली असते.
-
1:56 - 1:58चमचमीत पदार्थात? होय
-
1:58 - 2:00तुम्ही जे सूप घेता त्यातही ती असते
-
2:00 - 2:03त्यात तीन चहाचे चमचे इतकी साखर असते.
-
2:03 - 2:04कुरकुरीत पदार्थात,
-
2:04 - 2:06ती असते सहा चहाचे चमचे.
-
2:06 - 2:08तुम्ही म्हणाल
"मी तर खूप कमी खातो" -
2:08 - 2:10केवळ पाच कुरकुरीत तुकडे
-
2:10 - 2:12पाचच असे तुकडे खाणारे
तुम्हाला माहित आहे? -
2:12 - 2:13(हशा)
-
2:13 - 2:14पाचच चकत्या?
-
2:14 - 2:16मी चुकत असेल?
-
2:16 - 2:19ते पूर्ण पुडा फस्त करतात
त्यात भरपूर साखर असते. -
2:19 - 2:20ही अअश्या सर्व पदार्थात असते,
-
2:21 - 2:22सर्व ठिकाणी म्हणजे
-
2:22 - 2:25पिझ्झा, पाव, बर्गर
-
2:25 - 2:27आणि सलाडमध्ये ही
-
2:27 - 2:30अमेरिकेतील आवडत्या सौस मध्येही
-
2:30 - 2:33काळजीपूर्वक ही संख्या वाचा
-
2:33 - 2:38पूर्ण बाटलीत चोवीस चमचे साखर असते
-
2:38 - 2:40नेहमीच्या बाटलीत.
-
2:40 - 2:43तुम्ही म्हणाल "मी तर फार थोडे खातो"
-
2:43 - 2:45पण त्याने साखर वाढतच असते
-
2:45 - 2:47पण हे काहीअगदीच वाईट नाही
-
2:47 - 2:49२० वर्षाचा माझा क्षेत्रातीलअनुभव आहे,
-
2:49 - 2:53या उद्योगाचे बरे वाईट परिणाम मी जाणतो.
-
2:53 - 2:57काही आठवड्यापूर्वी
मला अतिशय वाईट अनुभव आला, -
2:57 - 2:59तो तुम्हाला सांगतो,
-
2:59 - 3:04लहान बाळाचे उदाहरण पाहू या.
-
3:04 - 3:09बाळाला आईचे धूत हेच सर्वोत्तम अन्न आहे
-
3:09 - 3:11त्यात साखर असते
-
3:11 - 3:13ही प्राथमिक साखर होय
-
3:13 - 3:16यातील सात टक्के लाक्तोज
उपयोगी असते -
3:16 - 3:18इतर मात्र चान्ली नसते.
-
3:18 - 3:21कमी उत्पन्न गटात
-
3:21 - 3:25स्तनपान न करणाऱ्या मुलांना दिलेल्या
धुतात ती पन्नास टक्के असते -
3:25 - 3:28याचा परिणाम काय होतो?
-
3:28 - 3:31कमी लँकटोज आणि जास्त साखर
-
3:31 - 3:36जास्त म्हणजे मला म्हणायचे आहे
६१ चाचे चमचे इतकी -
3:37 - 3:40हे धोकेदायक व विचित्रच आहे
-
3:40 - 3:44हे एक प्रकारचे व्यसन ठरते.
-
3:44 - 3:48आता तर तीन वर्षाच्या मुलाला
थोडीशी दारू मिळते -
3:48 - 3:50किती ते मी तुम्हाला दाखवितो
-
3:50 - 3:54एवढ्यात तीन चमचे साखर असते.
-
3:54 - 3:59बाजारात फास्व्नुल होत असते
आईला वाटते -
3:59 - 4:01माझा मुलगा जीराफासारखा उंच होत आहे
-
4:01 - 4:03त्यांना माहित नसते तो गेंडा होत चालला आहे
-
4:03 - 4:05(हशा)
-
4:07 - 4:09आम्ही काय करतो त्यानंतर
-
4:09 - 4:13मोठे होतो तरुण झाल्यावर
आम्ही दैतिंग डाइटिंग करतो -
4:13 - 4:14क्षणभर विचार करा
-
4:14 - 4:17तुम्ही विचार करता चरबी नसलेल्या अन्नाचा
-
4:17 - 4:18त्यात नसते असा
-
4:18 - 4:22हा उद्योग कसा चालतो पहा.
-
4:22 - 4:24आपण जेव्हा अन्नातील स्निग्धौंश काढतो
तो बेचव होतो -
4:24 - 4:25मग आम्ही काय करतो
-
4:25 - 4:29त्यात चवीसाठी साखर टाकतो
-
4:29 - 4:32जी त्यात अगोदरच असते
आणि तुम्हाला ते माहित नसते. -
4:32 - 4:35आणि त्याचे प्रमाण तिप्पट होते.
-
4:35 - 4:37आणि तुम्ही ते ग्लुटेन विरहीत समजता
-
4:37 - 4:38पण तसे नसते.
-
4:38 - 4:42हा नुसता फंडा आहे
-
4:42 - 4:48ग्लुटेन नसलेल्या अन्नात
३० ते ४० टक्के जास्त साखर असते. -
4:48 - 4:51तुम्ही म्हणाल माझ्या
बाळास सेंद्रिय पदार्थ चांगले -
4:51 - 4:52तेही खरे नाही.
-
4:52 - 4:56हा आहार सर्वात वाईट आहे.
-
4:56 - 4:58कारण त्यात आहे ६१ चमचे साखर
-
4:58 - 5:00म्हणजे अर्धा पौंड
-
5:00 - 5:01मी त्याबद्दलच म्हणतो आहे.
-
5:01 - 5:05त्या लहान आकाराच्या डब्यात
भरपूर साखर आहे -
5:05 - 5:07मग आम्ही काय करतो?
-
5:07 - 5:10आम्ही म्हणतो यात साखर नाही
हे सर्वांसाठी आहे -
5:10 - 5:11पण नाही.
-
5:11 - 5:14मी मुलांना असे सांगणार नाही
त्यांना सांगेन "साखरेपासून दूर राहा." -
5:14 - 5:18मी परीसचा आहे
मला गोड खावेसे वाटते -
5:18 - 5:21तेव्हा मी हे एक्लेर चोकलेट खातो
-
5:21 - 5:23ती खाल्ल्याने मला साखर मिळते
-
5:23 - 5:25कारण मी काळी कॉफी घेतलेली असते
-
5:25 - 5:27तीही साखरच आहे
-
5:27 - 5:30उजव्या बाजूस आहे त्यात भरपूर साखर आहे
-
5:30 - 5:31दिसायला सारखेच आहे.
-
5:31 - 5:35तुम्हीही म्हणाल "अरे या सारख्याच दिसतात
-
5:35 - 5:37दोघात आहे २६० कॅलरी
-
5:37 - 5:40एकात साखर आहे
-
5:40 - 5:44दुसर्यात द्रवरुपात नऊ चमचे साखर आहे
-
5:44 - 5:46तुमच्या यकृतात ते आपला हिसका दाखवितात
-
5:46 - 5:49काय घडते सांगतो
-
5:49 - 5:53हि ज्यादा साखर यकृतात
ग्लायकोजीन स्वरुपात साठते -
5:53 - 5:56त्याचे नंतर चरबीत साठवणूक होते
-
5:56 - 5:59इन्सुलिन ते स्नायू बांधणीच्या
कामात वापरात नाही -
5:59 - 6:01ते सांगते या कामासाठी मी नात्र येईन
-
6:01 - 6:03जर असे तुम्ही दिवसातून दोन तीन वेळा केले
-
6:03 - 6:05ते ते तुमच्या पोटाचा घेर वाढविते.
-
6:05 - 6:07त्यातून तुमची सुटका होत नाही
-
6:07 - 6:13तुम्ही खात असलेली
दडलेली दुय्यम साखर -
6:13 - 6:20याचा हृदयविकार मधुमेह व लठ्ठपणाशी
सरळ सं बंध असतो -
6:20 - 6:23हे व्यसन कसे सोडविणार?
-
6:23 - 6:25मी या व्यसना ब्द्द्ल बोलणार आहे
-
6:25 - 6:27मी सांगतो.
-
6:27 - 6:29जे चित्र पाहता ते
एका मेंदूचे स्कॅन चित्र आहे. -
6:29 - 6:33एका निरोगी माणसाचे
-
6:33 - 6:36यातील लाल भाग हे डोपोमीन दाखविते
-
6:36 - 6:38हे एक प्रकारचे बक्षीसच आहे.
-
6:38 - 6:42जे मिळते चोक्लेत चावल्यावर
-
6:42 - 6:45माझ्याजवळ तीन चोक्लेत आहेत
-
6:45 - 6:48असे जडते व्यसन कोकेनचे व्यसन
असलेल्या मेंदूचे हे स्कॅन चित्र. -
6:48 - 6:52यात तुम्हाला खी फरक जाणवतो
-
6:52 - 6:54यात लाल्भाग नाही म्हणजे डोपोमीन नाही
-
6:54 - 6:56बक्षीस प्रणाली येथे बंद झालेली आहे.
-
6:56 - 6:58ती मिळविण्यासाठी तुम्हाला आदिकाधिक
-
6:58 - 7:02मिळवावी लागते
-
7:02 - 7:04यालाच मी साखरेचे व्यसन म्हणतो
-
7:04 - 7:07हि एक प्रकारची भूक आहे.
-
7:07 - 7:09जी तुम्हाला २२३ चाम्च्यापर्यंत नेते .
-
7:09 - 7:12लहान्मुलास दिवसभरात ३० चमचे पर्यंत नेते.
-
7:12 - 7:14हे व्यसन सोडविणार कसे
-
7:14 - 7:19लहान वयात मुले लठ्ठ होत आहेत
हि समस्या कशी सोडविणार? -
7:19 - 7:21इशारा देऊन धोक्याचा
-
7:21 - 7:22मी तेच सूचित करीत आहे.
-
7:22 - 7:24हे आम्ही तंबाखू साठी केले.
-
7:24 - 7:27आम्ही हे सर्व आपल्या अन्नासाठी का करू नये
-
7:27 - 7:29खाद्य पदार्थाच्या पाकिटावर
तश्य असूचना पाहिजे. -
7:29 - 7:33पण हि माहिती कोणीही गंभीरपणे वाचत नाही.
-
7:33 - 7:36जी किती साखर आहे सांगते
-
7:36 - 7:42पूर्ण खाद्य पदार्थ हा खचितच
एकदम खाण्या जोगता नसतो -
7:42 - 7:45जर त्याय लपलेली साखर नसेल
-
7:45 - 7:47तसेच प्राथमिक साखर नसेल
-
7:47 - 7:50तर त्या लेब्लास त्यास हिरवा रंग द्यावा
-
7:50 - 7:52मुलांना त्यामुळे फरक कळेल
-
7:52 - 7:55जेव्हा बर्गर व तळलेले पदार्थ
खाण्याची वेळ येईल -
7:55 - 7:57तेव्हा मुले आईवडिलांना योग्य निवड सांगतील
-
7:57 - 8:00"पप्पा ,तुम्हाला खरेच ५७ चमचे
साखर असलेला हा तळलेला -
8:00 - 8:03पदार्थ खरेच खायचा आहे ?
-
8:03 - 8:06माल मात्र बिन साखरेचा हवा "
-
8:06 - 8:11आपण मुलांबरोबर अशी चर्चा करून
-
8:11 - 8:14आपणा सर्वानि ना या कामासाठी
अग्रक्रम दिला पाहिजे -
8:14 - 8:16आभारी आहे.
-
8:16 - 8:17(टाळ्या)
- Title:
- दुय्यम साखर आपले प्राण घेते| लॉरेंट अॅडमोविच्झ| TEDxYouth@BeaconStreet
- Description:
-
हे व्याख्यान एका स्थानीय TEDx कार्यक्रमात सादर केले होते, हे TED संमेलनाच्या स्वतंत्र रुपात बनविले आहे.
दुय्यम साखर जी आपल्याला जाणवत नाही पण खाद्य पदार्थात लपलेली असते ती जीवास धिका निर्माण करते मुले सतत साखर खाण्याने त्याचेव्य व्यसनी होतात त्याचे हे विवेचन आहे.
- Video Language:
- English
- Team:
closed TED
- Project:
- TEDxTalks
- Duration:
- 08:27
![]() |
Abhinav Garule approved Marathi subtitles for Secondary sugar kills | Laurent Adamowicz | TEDxYouth@BeaconStreet | |
![]() |
Abhinav Garule accepted Marathi subtitles for Secondary sugar kills | Laurent Adamowicz | TEDxYouth@BeaconStreet | |
![]() |
Abhinav Garule edited Marathi subtitles for Secondary sugar kills | Laurent Adamowicz | TEDxYouth@BeaconStreet | |
![]() |
Abhinav Garule edited Marathi subtitles for Secondary sugar kills | Laurent Adamowicz | TEDxYouth@BeaconStreet | |
![]() |
Arvind Patil edited Marathi subtitles for Secondary sugar kills | Laurent Adamowicz | TEDxYouth@BeaconStreet | |
![]() |
Arvind Patil edited Marathi subtitles for Secondary sugar kills | Laurent Adamowicz | TEDxYouth@BeaconStreet | |
![]() |
Arvind Patil edited Marathi subtitles for Secondary sugar kills | Laurent Adamowicz | TEDxYouth@BeaconStreet | |
![]() |
Arvind Patil edited Marathi subtitles for Secondary sugar kills | Laurent Adamowicz | TEDxYouth@BeaconStreet |