< Return to Video

व्यायामाचा मेंदूवर होणारा परिणाम

  • 0:01 - 0:05
    मी सांगते तुम्ही आताच काही करू शकता
  • 0:05 - 0:09
    ज्यामुळे तुमच्या मेंदूवर लगेचच
    सकारात्मक प्रभाव पडेल.
  • 0:09 - 0:12
    तुमचे अवधान व मनस्थिती यावर
  • 0:12 - 0:18
    आणि मी सांगते
    हा परिणाम दीर्घ काळ टिकणारा आहे.
  • 0:18 - 0:20
    यामुळे अनेक परिस्थितीतून
    मेंदूला संरक्षण मिळेल.
  • 0:20 - 0:24
    नैराश्य, अल्झायमर किवा स्मृतिभ्रंशापासूनही
  • 0:24 - 0:26
    कराल हे सर्व?
  • 0:26 - 0:27
    हो!
  • 0:27 - 0:32
    मी बोलतेय ते शारीरिक क्रियेमुळे होणाऱ्या
    शक्तिशाली परिणामाविषयी.
  • 0:32 - 0:34
    केवळ शरीराची जलद हालचाल करून
  • 0:34 - 0:39
    त्याचा मेंदूला फायदा तात्काळ होतो. तो
    दीर्घ काळ सुरक्षित रहातो..
  • 0:40 - 0:42
    अगदी आयुष्यभर .
  • 0:42 - 0:45
    मी एक गोष्ट सांगते.
  • 0:45 - 0:49
    मी माझ्या न्युरो विज्ञानाच्या सखोल
    ज्ञानाचा कसा उपयोग करन घेतला.
  • 0:49 - 0:51
    न्युरो विशारद प्राध्यापक असल्याने
  • 0:51 - 0:54
    काही आवश्यक प्रयोग करून.
  • 0:54 - 0:57
    त्यातील विज्ञान मी शोधले.
  • 0:57 - 1:01
    मला आढळले व्यायाम हा
    किती महत्वाचा बदल करणारा घटक आहे
  • 1:01 - 1:03
    आजच्या तुमच्या मेंदूच्या अवस्थेसाठी.
  • 1:03 - 1:07
    एक न्युरोविशारद म्हणून मला माहित आहे
  • 1:07 - 1:10
    आपला डोक्यातील मेंदू
  • 1:10 - 1:15
    जो सर्वात अधिक गुंतागुंतीचा आहे
  • 1:15 - 1:18
    पण मेंदूबद्दल बोलणं ही एक गोष्ट झाली,
  • 1:18 - 1:19
    तो प्रत्यक्ष पाहणंही निराळी.
  • 1:20 - 1:23
    हा पहा मानवी मेंदू जतन केलेला.
  • 1:23 - 1:27
    यातील दोन महत्वाच्या भागाबद्दल
    मी बोलणार आहे.
  • 1:27 - 1:31
    पहिला भाग आहे प्रीफ्रॉन्टल कॉर्टेक्स
    कपाळाच्या मागील बाजूस असलेला.
  • 1:31 - 1:37
    जो संबधित असतो अवधान .लक्ष, व्यक्तिमत्व
    व बिकट समयी निर्णय घेण्याशी,
  • 1:37 - 1:42
    दुसरा भाग टेंम्पोरल लोब येथे दिसणारा
  • 1:42 - 1:45
    असे मेंदूत दोन टेंम्पोरल लोब असतात,
    उजवा आणि डावा
  • 1:45 - 1:47
    त्यात खोलवर असतो महत्वाचा भाग
  • 1:47 - 1:49
    जो तुमच्या क्षमतेशी निगडीत असतो .
  • 1:49 - 1:54
    दीर्घ कालीन स्मृती, घटना व व
    वास्तविकतेची जाण करून देणारा
  • 1:54 - 1:57
    त्या भागास हिप्पोकाम्पस म्हणतात.
  • 1:57 - 2:00
    हा मेंदूचा भाग मला भुरळ घालतो.
  • 2:01 - 2:05
    जी घटना अल्पावधीत घडते
  • 2:05 - 2:08
    उदाहरणार्थ पहिले चुंबन
  • 2:08 - 2:11
    किंवा तुमच्या पहिल्या मुलाचा जन्म
  • 2:11 - 2:14
    तुमच्या मेंदूत अल्पावधीच्या या स्मृती
    मेंदूत बदल घडवितात.
  • 2:14 - 2:17
    जो आयुष्यभर टिकतो.
  • 2:17 - 2:19
    मला ते समजून घ्यायचे आहे कसे घडते ?
  • 2:19 - 2:24
    मला मेंदूच्या एकेक पेशीमधली
    कृती नोंदवायची आहे
  • 2:24 - 2:25
    हिप्पाकाम्पासमध्ये
  • 2:25 - 2:28
    विविध प्रसंग नव्या नव्या
    स्मृती तयार करताना.
  • 2:28 - 2:33
    मी डिकोड करण्याचा प्रयत्न केला त्या
    विद्युत संकेतच्या अल्पशा विस्फोटा वेळी
  • 2:33 - 2:36
    न्युरोन्स कसे परस्परांशी संपर्क साधतात .
  • 2:36 - 2:41
    ते छोटे विद्युत स्फुलिंग
    कसे नव्या स्मृती बनवितात.
  • 2:41 - 2:44
    काही दिवसापूर्वी मी मी एक विज्ञानातील
    अनोखा प्रयोग केला.
  • 2:44 - 2:46
    पूर्णवेळ न्युरोविशारद म्हणून
  • 2:46 - 2:50
    मी माझे संशोधन त्या दिशेकडे वळविले .
  • 2:51 - 2:55
    मला त्यात नवलाच्या बाबी दिसून आल्यात.
  • 2:55 - 2:58
    त्या अनेकांच्या
    आयुष्यासाठी उपयुक्त वाटल्या
  • 2:58 - 2:59
    जे जाणणे मोलाचे होते.
  • 3:00 - 3:06
    मी अनुभवले आणि शोधले
  • 3:06 - 3:10
    ते अनपेक्षितपणे घडले.
  • 3:10 - 3:13
    स्मृतीविषयीच्या माझ्या शोध कार्याचा
    तो उच्चांक होता.
  • 3:13 - 3:15
    त्यात माहितीचा पुरवठा केला गेला.
  • 3:15 - 3:20
    स्मृतीविषयक क्षेत्रात माझे नाव होते.
  • 3:20 - 3:23
    शास्त्रीय दृष्ट्या माझे कार्य महान होते.
  • 3:24 - 3:28
    पण जेव्हा मी प्रयोगशाळेच्या
    बाहेर डोकावून पाहिले,
  • 3:28 - 3:29
    तेव्हा मला जाणवले, की
  • 3:30 - 3:31
    मला सामाजिक जीवन नव्हते.
  • 3:31 - 3:34
    मी मेंदूच्या पेशी काय म्हणतात
    हे जाणण्यात वेळ खर्च करायची
  • 3:34 - 3:36
    एकटीने, एका अंधारलेल्या खोलीत.
  • 3:36 - 3:37
    (हशा)
  • 3:37 - 3:40
    माझी शरीराची हालचाल नव्हतीच
  • 3:40 - 3:42
    त्यामुळे माझे वजन २५ पौंड वाढले
  • 3:42 - 3:45
    मला हे कळण्यास खूप वर्षे लागली.
  • 3:45 - 3:47
    खरेतर मी दुःखी होते.
  • 3:47 - 3:48
    पण तसे व्हयला नको होते.
  • 3:48 - 3:53
    मी एकटी, लाकडी फळकुटा वरून
    नदी पार करण्याच्या सहलीस गेल्ये
  • 3:53 - 3:54
    आणि परत आले ...
  • 3:54 - 3:55
    (हशा)
  • 3:55 - 3:59
    मला जाणवले मी खूपच दुर्बल आहे .
  • 3:59 - 4:00
    पण मी तेथून काही निर्णय ठरवून आले.
  • 4:00 - 4:03
    मी ठरविले "आपल्या दुर्बलतेवर मात करायची.
  • 4:03 - 4:04
    पुन्हा जायचे नदी पार करायला"
  • 4:04 - 4:06
    ते कारण होते मी जिम मध्ये जायला
  • 4:06 - 4:10
    मी माझ्या A प्रकारच्या
    व्यक्तिमत्वाचे लक्ष
  • 4:10 - 4:13
    जिम मधील व्यायाम प्रकाराकडे वळविले.
  • 4:13 - 4:15
    मी सारे काही केले.
  • 4:15 - 4:19
    नाच, योगासने, पायऱ्या चढणे
  • 4:19 - 4:21
    सुरवातीस हे कठीण होते.
  • 4:21 - 4:26
    प्रत्येक घाम गळणाऱ्या व्यायाम प्रकारानंतर
  • 4:26 - 4:30
    मला मोठी उर्जा व मानसिक प्रेरणा मिळाली.
  • 4:30 - 4:33
    मी व्यायामशाळेत नियमितपणे जाण्यास
    सुरवात केली.
  • 4:33 - 4:35
    मला आपण अधिक शक्तिशाली झाल्याचे जाणवले
  • 4:35 - 4:39
    मला आधिकाधिक बरे वाटू लागले
    वजन २५ पौंड घटले.
  • 4:39 - 4:44
    हा व्यायाम करताना दीड वर्षाने
  • 4:45 - 4:48
    मला आढळले
  • 4:48 - 4:51
    मी टेबलाशी बसून माझा शोधनिबंध लिहित होते.
  • 4:51 - 4:53
    माझ्या मनात विचार आला.
  • 4:53 - 4:56
    जो पूर्वी कधीही डोक्यात आला नाही.
  • 4:56 - 4:58
    तो विचार होता ,
  • 4:58 - 5:01
    "शोधनिबंध लिखाण चांगले चालले आहे "
  • 5:01 - 5:02
    आणि सर्व वैज्ञानिक
  • 5:02 - 5:03
    (हशा)
  • 5:03 - 5:06
    मी हे सांगते तेव्हा
    वैज्ञानिक ते हसण्यावारी नेतात,
  • 5:06 - 5:08
    शोधनिबंध लिखाण यापूर्वी
    समाधानकारक नव्हते.
  • 5:08 - 5:11
    ते खूपच वैताग आणणारे होते.
  • 5:11 - 5:14
    लाखमोलाचे संशोधन होण्यासाठी.
  • 5:14 - 5:17
    पण मला मात्र ते काम पूर्वी
    प्रमाणे रटाळ वाटले नाही
  • 5:17 - 5:22
    कारण मी आता अवधान केंद्रित करू शकते.
  • 5:22 - 5:24
    दीर्घकाळ पूर्वी पेक्षा जास्त.
  • 5:24 - 5:29
    माझी दीर्घकालीन स्मृती
    ज्यावर मी प्रयोग करीत होते,
  • 5:29 - 5:31
    ती अधिक चांगली झाली.
  • 5:32 - 5:34
    एकंदरीत
  • 5:34 - 5:39
    ते घडले केवळ मी व्यायाम सुरु केल्याने.
  • 5:39 - 5:40
    त्याने माझा मेंदू बदलला
  • 5:40 - 5:43
    माझा हा प्रयोग जाणीवपूर्वक नव्हता.
  • 5:43 - 5:45
    एक चौकस न्युरोविशारद म्हणून ,
  • 5:45 - 5:48
    मी काही लिखाण उपलब्ध आहे का याचा आढावा
    घेतला ज्यात व्यायामाचा मेंदूवर होणारा
  • 5:49 - 5:51
    परिणाम नोंदविला असेल.
  • 5:51 - 5:55
    मला एक कुतूहल वाढविणारे लिखाण मिळाले.
  • 5:55 - 5:59
    ज्यात मला आलेले सर्व अनुभव होते.
  • 5:59 - 6:03
    चांगली मानसिक अवस्था, स्मृतीत वाढ,
    अवधान केंद्रित करणे,उर्जा मिळणे
  • 6:04 - 6:06
    जसजसे मी अधिक शिकत गेल्ये
  • 6:06 - 6:09
    तसतसे मला जाणवले
    व्यायाम किती मोलाचा आहे.
  • 6:09 - 6:12
    त्याने मी मोठ्या निर्णयाप्रत आले.
  • 6:12 - 6:16
    की आपल्या शोधाचा मार्ग बदलावा.
  • 6:16 - 6:21
    अनेक वर्षांनी यावर कार्य करून
  • 6:21 - 6:24
    मी या निष्कर्षाप्रत आले
  • 6:24 - 6:27
    व्यायामामुळे मोठा बदल घडून येतो
  • 6:28 - 6:30
    तुमच्या मेंदूत.
  • 6:30 - 6:32
    याची तीन कारणे आहेत.
  • 6:32 - 6:36
    एक याचा परिणाम तात्काळ होतो.
  • 6:36 - 6:38
    एकच केलेला व्यायाम प्रकार
  • 6:38 - 6:41
    तात्काळ तुमच्या न्युरोट्रान्समीटरची
    पातळी वाढवितो
  • 6:41 - 6:45
    जसे डोपामीन ,सेरोटोनीन,नॉरऍड्रिनॅलीन
  • 6:45 - 6:48
    जो तुमचा मूड वाढवितो व्यायामानंतर
  • 6:48 - 6:50
    मला तेच जाणवले.
  • 6:50 - 6:52
    माझ्या प्रयोगशाळेत आढळले
    एकच व्यायाम प्रकार
  • 6:52 - 6:56
    तुमची अवधान केंद्रित
    करण्याची क्षमता वाढवितो.
  • 6:56 - 7:00
    आणि त्याचा परिणाम दोन तास टिकतो.
  • 7:00 - 7:01
    अभ्यास सांगतो ,
  • 7:02 - 7:05
    एकच व्यायाम तुमची प्रतिक्रिया वाढविते.
  • 7:05 - 7:06
    याचा मूलार्थ आहे
  • 7:06 - 7:10
    तुम्ही इतके वेगवान होता तुम्ही पकडू शकता
  • 7:10 - 7:11
    टेबलावरून पडणारा पेला
  • 7:11 - 7:13
    हेच महत्वाचे आहे.
  • 7:13 - 7:14
    (हशा)
  • 7:14 - 7:18
    हे परिणाम तात्कालिक आहेत
  • 7:19 - 7:21
    तुम्हाला मी सांगते तसे तुम्ही करा .
  • 7:21 - 7:25
    तुमचा व्यायामाचा आवाका वाढवा
    तुमच्या हृदयाचे कार्य वाढवा.
  • 7:25 - 7:27
    त्यामुळे हे परिणाम टिकाऊ होतील.
  • 7:27 - 7:29
    दीर्घकाळ टिकतील.
  • 7:29 - 7:34
    कारण व्यायाम मेंदूची रचना बदलतो
  • 7:34 - 7:36
    शरीररचना व कार्य बदलतो.
  • 7:36 - 7:40
    माझा आवडता मेदुचा भाग हिप्पाकाम्पास पाहू.
  • 7:40 - 7:42
    हिप्पाकाम्पासमध्ये
  • 7:42 - 7:46
    व्यायाम या प्रत्यक्षात नव्या मेंदूच्या
    पेशी तयार करतात.
  • 7:46 - 7:51
    या नव्या पेशी मेंदूचा आकार वाढवितात.
  • 7:51 - 7:55
    परिणामतः दीर्घकालीन स्मृती वाढते
  • 7:55 - 7:58
    तुमच्या व माझ्यात हे घडते व्यायामाने
  • 7:58 - 8:02
    दोन: आमच्या संशोधनात आढळले
  • 8:02 - 8:05
    व्यायामाचा दीर्घकालीन परिणाम अभ्यासून
  • 8:05 - 8:09
    अवधान केंद्रित करण्यात वाढ झाली
  • 8:09 - 8:12
    जी असते मेंदूच्या पुढील भागात
  • 8:12 - 8:15
    हिप्पाकाम्पासचा आकार वाढतो.
  • 8:15 - 8:20
    याचा परिणाम केवळ तत्काळ न रहाता
  • 8:20 - 8:22
    तो पेशींच्या वाढीने दीर्घ टिकतो.
  • 8:22 - 8:27
    तुमचे मानसिक आरोग्य उत्तम मनोवस्था
    दीर्घकाळ रहाते.
  • 8:28 - 8:32
    पण या सगळ्याहून महत्वाची बाब आहे
  • 8:33 - 8:36
    या व्यायामाचा सर्वोत्तम परिणाम
    म्हणजे मेंदूचे संरक्षण
  • 8:36 - 8:39
    या ठिकाणी कल्पना करा
    मेंदू एका स्नायुप्रमाणे आहे.
  • 8:39 - 8:40
    जितका तुम्ही व्यायाम कराल
  • 8:40 - 8:45
    तितका तुमचा हिप्पाकाम्पास व
    पुढील मेंदू कॉर्टेक्स मजबूत होईल.
  • 8:46 - 8:47
    म्हणून हे महत्वाचे आहे.
  • 8:47 - 8:50
    कारण हे दोन्ही भाग
    हिप्पाकाम्पास व कॉर्टेक्स
  • 8:50 - 8:56
    असे आहेत की जेथे चेता पेशींचा ऱ्हास होतो
  • 8:56 - 8:58
    आणि सामान्य बौद्धिक क्षमतेचा ऱ्हास
  • 8:59 - 9:02
    म्हणून व्यायाम वाढवा
    आयुष्याच्या शेवटपर्यंत
  • 9:02 - 9:05
    तुम्हाला भलेही अल्झायमर वा डीमेंशिया
    बरा करता येणार नाही.
  • 9:05 - 9:08
    पण तुम्ही मजबूत करीत आहात
  • 9:08 - 9:10
    हिप्पाकाम्पास व कॉर्टेक्स
  • 9:11 - 9:15
    यामुळे हे आजार प्रलंबित होतील
  • 9:16 - 9:18
    म्हणून व्यायाम म्हणजे समजा
  • 9:18 - 9:24
    तुमच्या मेंदूचा तो ४0१ के
    चा सुपर चार्जर आहे.
  • 9:24 - 9:27
    हा विनामूल्य आहे
  • 9:28 - 9:31
    म्हणून मी जेथे जाते
    तेथे हे आवर्जून सांगते
  • 9:31 - 9:33
    wendy :'हे खूपच विलोभनीय आहे.
  • 9:33 - 9:35
    पण एक गोष्ट मला जाणून घ्यायची आहे.
  • 9:36 - 9:39
    यासाठी कमीतकमी किती व्यायाम करावा लागतो
  • 9:39 - 9:41
    मला हे बदल घडवायचे आहे.
  • 9:41 - 9:42
    (हशा)
  • 9:42 - 9:45
    मी त्याचे उत्तर सांगते .
  • 9:45 - 9:49
    यासाठी तुम्हाला काही पहिलवान व्हयचे नाही.
  • 9:50 - 9:54
    नियम आहे आठवड्यातून
    तीन चार वेळा व्यायाम करा .
  • 9:54 - 9:57
    प्रत्येक वेळी ३० मिनिटे .
  • 9:58 - 10:00
    तुम्ही श्वसन वाढणारे व्यायाम करा
  • 10:00 - 10:02
    त्याने हृदयाचा ठोके पडण्याचा दर वाढेल
  • 10:02 - 10:05
    यासाठी तुम्हाला जिम मध्ये जायला नको.
  • 10:05 - 10:07
    महागडी वर्गणी भरून,
  • 10:07 - 10:10
    त्याचबरोबर अधिकाधिक चाला.
  • 10:10 - 10:13
    जिन्याच्या पायऱ्या चढा
  • 10:13 - 10:17
    हे व्यायाम जिम मधील व्यायामा इतकेच
  • 10:17 - 10:19
    प्रभावी असतात .
  • 10:20 - 10:24
    मी स्मृतीचा अभ्यास करता करता
  • 10:24 - 10:26
    व्यायाम अभ्यासू लागले.
  • 10:26 - 10:29
    मेंदूच्या आतील कार्य प्रणाली अभ्यासून
  • 10:30 - 10:34
    मेंदूवर व्यायामाचा परिणाम अभ्यासून
  • 10:34 - 10:37
    माझे ध्येय
  • 10:37 - 10:40
    या पलीकडचे आहे
  • 10:40 - 10:42
    आठवड्यातून तीन चारदा
    दरवेळी अर्धा तास.
  • 10:42 - 10:47
    मला हे शोधायचे आहे की व्यायामाचा काळ
  • 10:47 - 10:51
    तुमच्या वयानुसार व क्षमतेनुसार
  • 10:51 - 10:53
    तुमच्या जैविकतेनुसार.
  • 10:53 - 10:57
    ज्यामुळे तुम्हास अधिकाधिक परिणाम दिसेल
  • 10:57 - 11:02
    ज्यायोगे तुम्हास मेंदूचे
    संरक्षण व विकस करता येईल .
  • 11:02 - 11:04
    तुमच्या उर्वरित आयुष्यात.
  • 11:04 - 11:08
    पण ही व्यायामाची एक गोष्ट झाली.
  • 11:08 - 11:12
    मी माझी उर्जा एक व्यायाम शिक्षक
    म्हणून खर्ची करेन.
  • 11:12 - 11:13
    तुम्ही जरा उभे रहा.
  • 11:13 - 11:15
    (हशा)
  • 11:15 - 11:17
    आपण एक मिनिटाचा
    व्यायाम करणार आहोत.
  • 11:17 - 11:21
    हे आहे साद घाला व प्रतिसाद द्या.
  • 11:21 - 11:24
    पण काळजी घ्या शेजाऱ्याला
    गुद्दा लागणार नाही
  • 11:24 - 11:25
    (संगीत)
  • 11:25 - 11:27
    (संगीत स्वर)
  • 11:27 - 11:31
    पाच,सहा ,सात.आठ.उजवा,डावा
  • 11:31 - 11:36
    मी सांगत्ये आता मी शक्तिमान झाले आहे.
  • 11:36 - 11:37
    आता ऐका.
  • 11:37 - 11:40
    श्रोते : मी शक्तिमान झालो
  • 11:40 - 11:44
    WENDY :मी महिला आहे सशक्त अलौकिक.
  • 11:44 - 11:45
    तुमचे म्हणणे ऐकू या!.
  • 11:45 - 11:48
    श्रोते" मी महिला आहे सशक्त अलौकिक
  • 11:48 - 11:51
    ws : नवी हालचाल वरून उजवीकडे डावी कडे
  • 11:51 - 11:55
    मला प्रेरणा मिळाली.
  • 11:55 - 11:58
    श्रोते आम्ही याने उत्साहित झालो आहोत.
  • 11:58 - 12:02
    ws:आता शेवटची हालचाल करा
    डावी कडे उजवीकडे
  • 12:02 - 12:07
    मी म्हणते तसे म्हणा मी अग्निरुपात गेले
    तेजस्वी झाले
  • 12:07 - 12:10
    अह्रोते :आम्ही सर्व अग्निरूप झालो
  • 12:10 - 12:13
    ws' खूप चांगले केले शाबास
  • 12:13 - 12:18
    (टाळ्या )
  • 12:18 - 12:20
    आभारी आहे.
  • 12:20 - 12:22
    एक विचार देते जाताना .
  • 12:22 - 12:26
    आयुष्यभर व्यायाम केला तर
  • 12:26 - 12:31
    तर तुम्ही आधी सुरक्षित रहाल व सुखी व्हाल
  • 12:31 - 12:35
    पण त्यामुळे तुमच्या मेंदूचा
    दुर्धर आजारापासून बचाव होईल.
  • 12:36 - 12:41
    त्याने तुमच्या आयुष्यास कलाटणी मिळेल
  • 12:41 - 12:42
    भल्यासाठी
  • 12:42 - 12:43
    खूप खूप आभार
  • 12:43 - 12:46
    (टाळ्या)
  • 12:46 - 12:48
    आभारी आहे
  • 12:48 - 12:50
    (टाळ्या)
Title:
व्यायामाचा मेंदूवर होणारा परिणाम
Speaker:
वेन्डी सुझुकी
Description:

व्यायाम ही अशी बाब आहे की जी तुमच्या मेंदूचे रक्षण करते .तुमची मनोवस्था सुदृढ ठेवते.
अल्झायमरला दूर ठेवते .व्यायामाने मेंदूतील हिप्पोकाम्पास व कार्टेक्स यातील न्युरो ट्रान्स मीटर वाढतात .स्मृती काळ टिकते .वयाबरोबर या भागातील चेता पेशींचा ऱ्हास होतो पण व्यायाम केल्यास
अल्झायमर खूप काळ दूर राहतो

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TEDTalks
Duration:
13:02

Marathi subtitles

Revisions