जन्माच्यावेळी आतड्यातील जंतू भविष्यात कोणते परिणाम करतात
-
0:02 - 0:04मला माहित आहे
-
0:04 - 0:06जीवाणू घातक असतात.
-
0:06 - 0:08खास करून लहानग्यासाठी
-
0:08 - 0:11पण सशोधन वेगळेच सांगते.
-
0:12 - 0:15सत्य जरा गुंतागुंतीचे आहे.
-
0:15 - 0:19पण तितकेच ते रंजक आहे.
-
0:20 - 0:22जीवाणूंची आपल्याला गरज असते
-
0:22 - 0:24चांगल्या आरोग्यासाठी.
-
0:25 - 0:27पण त्यासाठी कोणताही जीवाणू उपयोगी नाही
-
0:27 - 0:29योग्य जीवाणू पाहिजे .
-
0:29 - 0:32काही जीवाणूशी आपण सहजीवन करण्यात
यशस्वी झालो आहोत. -
0:32 - 0:36हे सहजीवन आपण उत्क्रांतीच्या प्रक्रियेत
अवगत केले आहे. -
0:37 - 0:39तुम्हाला आश्चर्य वाटणार नाही.
-
0:39 - 0:43आपण हे जन्मतः आत्मसात केले आहे .
-
0:43 - 0:45कमीत कमी काहीजणांनी तरी
-
0:47 - 0:50सीझर शस्त्रक्रियेने व नैसर्गिकरित्या
जन्मलेले भिन्न असतात . -
0:50 - 0:51जीवाणू आत्मसात करण्याची
-
0:51 - 0:54त्यांची क्षमता वेगळी असते.
-
0:54 - 0:59जन्मानंतर अगणिक घटना त्यांच्या आयुष्यात
-
0:59 - 1:00प्रारंभीच्या काळात घडतात.
-
1:00 - 1:04ज्या आतड्यातील जीवाणूंच्या विकासाच्या
संदर्भात परिणामकारक असतात. -
1:04 - 1:09त्यात आईला व बाळाला दिलेले औषध .
-
1:09 - 1:12त्यांचे पाळीव प्राणी त्यांचे भाऊ बहिण
घरची आरोग्य व्यवस्था -
1:12 - 1:14यांचा समावेश असतो.
-
1:14 - 1:16या सर्व बाबी
-
1:16 - 1:19नेहमी ठीक असतील असे नाही .
-
1:21 - 1:24पोषक आहार आई व बाळाचा
-
1:24 - 1:29या सर्व बाबींचा मोठाच परिणाम होतो.
-
1:29 - 1:31आतड्यातील जीवाणूंच्या विकासात.
-
1:31 - 1:36बाळाच्या पुढील जीवनाचा व आरोग्याचा
पाया रचला जातो . -
1:37 - 1:41मी या ठिकाणी लहानसहन
आजाराबाबत बोलत नाही. -
1:41 - 1:43मोठ्या आजाराबाबत बोलतेय.
-
1:43 - 1:46जे जीवाणू आपण आत्मसात
करतो वा करीत नाही -
1:46 - 1:51ते आपल्याला लठ्ठपणा मधुमेहाकडे नेतात.
एवढेच नाही -
1:51 - 1:53तर काही प्रकारचे कर्करोग देखील
-
1:54 - 1:57आयुष्याच्या सुरवातीस घडणाऱ्या या बाबी
-
1:57 - 1:59अशा आहेत कि त्या सर्वस्वी टाळता येत नाहीत
-
2:00 - 2:01काही अटळ आहेत.
-
2:01 - 2:04जसे सीझर शस्त्रक्रिया जी काही वेळा
करावी लागते जीवन जगण्यास . -
2:04 - 2:06या शस्त्रक्रिया रोज घडतात.
-
2:06 - 2:10औषध हे उचित कारणासाठीच दिले जाते..
-
2:10 - 2:13विशेषतः लहान मुलांसाठी
-
2:13 - 2:16म्हणूनच आपण जाणले पाहिजे
-
2:16 - 2:19या मुलांची जपणूक कशी करावी
-
2:19 - 2:22जेव्हा त्यांना त्यांची बाधा होते
-
2:22 - 2:25ठर्तेव्हा त्यांच्या आतड्यातील
जीवाणूंचा विकास थांबतो -
2:27 - 2:28लहान मुलांच्या आरोग्याबाबत मी
-
2:28 - 2:31एका शोध गटाची प्रमुख होत्ये.
-
2:31 - 2:36म यावर रज उपाय श्धात असे.
-
2:36 - 2:39यासंबंध आज बोलणार आहे.
-
2:39 - 2:42सर्व मुलांना आयुष्यभर स्वास्थ
-
2:42 - 2:45देणारी यंत्रणा कशी उभारता येईल
-
2:45 - 2:50मग त्यांचा जन्म कोणत्याही
परिस्थितीत झालेला असो. -
2:51 - 2:53हे एक महान ध्येय आहे हो ना?
-
2:54 - 2:55खचितच
-
2:55 - 2:57पाहू कसे होते हे .
-
2:57 - 3:02ध्यानात ठेवा आपल्याला
योग्य जीवाणूंची निवड करावयाची आहे. -
3:04 - 3:06ते मिळविण्यासाठी
-
3:06 - 3:10आपल्याला शरीरात वास्तव्य करणाऱ्या
-
3:10 - 3:12जीवाणूंची क्रमवार निवड करावी लागेल.
-
3:13 - 3:16त्याची वसाहत रचावी लागेल.
-
3:16 - 3:21जो प्रथम वास्तव्य करेल
-
3:21 - 3:25व त्यानंतर लहानग्याच्या आतड्यातील
जिवाणूंचे सहजीवन सुरु करेल -
3:25 - 3:29जेणे करून पुढील जीवाणू आत येतील
-
3:29 - 3:31प्रथम आक्रमण करून
-
3:31 - 3:33ते आवश्यक असे व्यवस्थापन तयार करतील.
-
3:33 - 3:35अनेकांना वास्तव्य करण्यासाठी
यंत्रणा उभारतील -
3:36 - 3:39ज्या मुलांचा जन्म
शस्त्रक्रियेद्वारे झालेला असतो -
3:39 - 3:43त्यांच्या आतड्यातील पूर्वावस्थेत
बराच बदल झालेला असतो. -
3:43 - 3:48योनी गुदद्वार व त्वचा यातील जीव आणून पैकी
-
3:48 - 3:52फक्त त्वचेचे जिवाणू अर्बक आत प्रवेश करतात
-
3:52 - 3:57तेथे त्यांची वसाहत होते ती वे ळी असते
-
3:57 - 4:03ती नैसर्गिक नसते आपल्या उत्क्रांतीच्या
काळातून मिळालेले त्यात असते -
4:03 - 4:08त्याने आरोग्याचे काही दोष निर्माण होतात
-
4:08 - 4:11त्यासाठी आपण वजनाची उदाहरण पाहू.
-
4:11 - 4:14यापूर्वीच्या अभ्यासात सिद्ध झाले.
-
4:14 - 4:16की आतड्यातील जंतूंचा संबंध वजनाशी असतो
-
4:16 - 4:18ते वजनावर परिणाम करीत असतात
-
4:18 - 4:21लहानपणात होणारे आजार हे त्याचे कारण असते
-
4:21 - 4:24मधुमेह हृदयरोग यासारखे विकार
-
4:24 - 4:27पण आता काही संकेत मिळतात.
-
4:27 - 4:29अर्भकावस्थेत निष्ठेचे त्याचे परीक्षण केल्यावर
-
4:29 - 4:32असे आढळून आले की
-
4:32 - 4:35त्यांच्यात काही जिवाणूंची कमतरता असते
-
4:35 - 4:38त्यामुळे ते एक नंतर लठ्ठ होतात
-
4:39 - 4:43असे आढळून आले की काही जिवाणू
-
4:43 - 4:46शस्त्रक्रियेने जन्माला आलेल्या काळात नसतात
मोठ्या प्रमाणात त्यांना -
4:46 - 4:51प्रतिजैविके दिली जातात
-
4:51 - 4:52त्यंच्या बचावासाठी
-
4:52 - 4:55काही शोधात असे आढळून आले
-
4:55 - 4:57शस्त्रक्रियेने जन्माला आलेली मुले
-
4:57 - 5:01व ज्यांना मोठ्या प्रमाणात
प्रतिजैविके दिली जातात -
5:01 - 5:05अशात लठ्ठता वाढते
-
5:05 - 5:0650 टक्क्यांनी वाढते
हे प्रमाण खूपच आहे -
5:08 - 5:10तुम्ही कदाचित म्हणाल
-
5:10 - 5:14अरे माझा तर जन्म शस्त्रक्रियेने झालाय
-
5:14 - 5:17माझ्या मुलाला तर प्रतिजैविके दिली होती
-
5:18 - 5:21पण काही काळजी करू नका
-
5:21 - 5:24जर हे जीवन कसे शहरात नसतील
-
5:24 - 5:26किंवा अन्य कारणांमुळे नष्ट झाले असते
-
5:26 - 5:29पुन्हा परत मिळविता येतील
-
5:29 - 5:32त्यासाठी बाळाला थोडे सहाय्य केले पाहिजे
-
5:33 - 5:38बाळाला आईचे दूध दिले पाहिजे
-
5:38 - 5:40आईचे दूध हे जादू है
-
5:40 - 5:44त्यात बाळाला आवश्यक ती जीवनसत्वे मिळतात
-
5:44 - 5:48चांगल्या जिवाणू साठी ते अन्न नाही आहे
-
5:50 - 5:53आईचे दूध पुणे मुलाला हितकारक आहे
-
5:53 - 5:57सर्व बाळांना काही मिळत नाही
-
5:57 - 6:02अशा बाळांसाठी आपण काय केले पाहिजे
-
6:02 - 6:04ज्यामुळे ते जिवाणू पुन्हा मिळू शकतील
-
6:04 - 6:08पुढील आरोग्याचा होणारा धोका टाळता येईल
-
6:08 - 6:12अन्यथा आतड्यातील जीवाणूंची वसाहत
विकसित होणार नाही . -
6:12 - 6:17आज आपण यावर असलेला इलाज पहाणार आहोत.
-
6:17 - 6:22संशोधानाने आघाडी घेतली आहे.
-
6:22 - 6:26पहिल्यांदा कोणते जीवाणू नाहीत
त्याची माहिती घेतली जाते. -
6:26 - 6:28त्यानंतर ते आतड्यात टाकले जातात.
ते हितकारक जीवाणू असतात. -
6:28 - 6:32
त्यां.ना probiotic म्हटले जाते. -
6:32 - 6:34अनेक वर्षापासून कित्येल प्रयोगशाळेत
-
6:34 - 6:36त्यांचे परीक्षण केले आहे.
-
6:36 - 6:39लहान बाळात त्यांचे कार्य आजमावले आहे.
-
6:39 - 6:42त्यामुळे एक्झिमा चा भविष्यात
होणारा धोका कमी झाला. -
6:43 - 6:46दुसऱ्या एका सशोधानाने लक्ष वेधले
-
6:46 - 6:49ते बाळाला करण्यात आलेलता स्तनपानाबाबत
-
6:49 - 6:51मी पूर्वीच सांगितले आहे
-
6:51 - 6:56स्तनपानाने हितकारी जीवाणू
-
6:56 - 6:58आपली वस्दाहत आतड्यात वाढवितात.
-
7:00 - 7:03यांचे अंकुर आईच्या दुधात असतात
-
7:04 - 7:07हे १९३० मध्ये कळले .
-
7:07 - 7:10त्यास human milk oligosaccharides,
म्हणतात -
7:10 - 7:13पण त्यांचे कार्य एक गूढच होते.
-
7:13 - 7:17शोधानन तर कित्येक वर्षे हे गूढ कायम होते.
-
7:18 - 7:20सशोधक त्यामुळे बुचकळ्यात पडले
-
7:20 - 7:24कारण त्यांचे आईच्या दुधातील
प्रमाण खूपच होते -
7:24 - 7:28दुधातील तिसरा सर्वात मोठा
घन पदार्थ तो असतो. -
7:28 - 7:32पण मानवी शरीर त्याचे
पचन करू शकत नाही. -
7:32 - 7:35मग आईच्या शरीरात
याची निर्मिती का होत असावी -
7:35 - 7:38ते शोधू लागले याचे कारण
-
7:38 - 7:41जे बाळ पचवू शकत नाही.
त्याची निर्मिती का होते. -
7:41 - 7:44तसे पहाता सामान्यतः
-
7:44 - 7:45निसर्ग असे वागत नाही.खरे ना ?
-
7:45 - 7:49म्हणून याचे सत्य अचंबित करणारे होते.
-
7:49 - 7:51या कणांचा सहभाग काय आहे.
-
7:51 - 7:56तो आढळला हे कण बाळाला
हितकारक जीवाणू पुरवितात. -
7:56 - 8:00आणि त्यामुळे अर्भक निरोगी बनते.
-
8:00 - 8:04असे सुमारे शंभर राकारचे कान आहेत.
-
8:04 - 8:09आज प्रयोगशाळेत आपण
त्यांना तयार करू शकतो. -
8:10 - 8:12या probiotic ची रसद पुरविली जाते
-
8:12 - 8:16बाळाला व अर्भकास .
-
8:16 - 8:18जे स्तनपान मिळवू शकत नाहीत,
-
8:18 - 8:21त्यांना जे जीवाणू मिळतात .
-
8:21 - 8:24ज्यामुळे ते भविष्यातील रोगास
प्रतिबंध करू शकतात. -
8:25 - 8:28हा आहे तो उपाय.
-
8:28 - 8:31एक सशोधक म्महणून सांगतो
-
8:31 - 8:34याबद्दल अधिक सशोधन चालू आहे.
-
8:34 - 8:37अद्याप खूप काम बाकी आहे.
-
8:37 - 8:40हे शास्त्रज्ञांचे आवडते वाक्य आहे ना?
-
8:40 - 8:45आपण आधी माहिती जाणून
घेण्याच्या प्रयत्नात आहोत. -
8:45 - 8:49कोणते महत्वाचे जीवाणू आणखी आहेत
जे आतड्यात नसतात्त. -
8:49 - 8:54अशांसाठी आपण probiotic ची पुडी बनवू .
-
8:54 - 9:00ज्यायोगे विशिष्ट बाळास
विशिष्ट जीवाणू देऊ शकू -
9:01 - 9:04आपण आज काय शिकलो फटर
-
9:04 - 9:09योनीतून नैसर्गिक जन्माला आलेल्या बाळात
-
9:09 - 9:11व आईचे दुध पिणाऱ्या बाळात इकारक
जीवाणूंची वसाहत असते -
9:11 - 9:14पण ज्यात तसे नसतात.
-
9:14 - 9:19अशांसाठी आरोग्याचा भविष्यातील
धोका टाळण्यासाठी मार्ग उपलब्ध आहेत. -
9:21 - 9:26कल्पना कराभविष्यात
-
9:26 - 9:29अशी आरोग्यकेंद्रे असतील जेथे
-
9:29 - 9:31बाळाला नेवून त्याची परीक्षा होईल
-
9:32 - 9:36त्याच्या आतड्यातील जीवाणूंच्या विकासाची .
-
9:36 - 9:38आणि जर त्यांना काही बाधा झाली आजाराची
तर त्यांना दुकानातून मिळालेली -
9:38 - 9:42
पुडीतील जीवाणू देता येतील. -
9:42 - 9:44त्याचा उपाय सुचविला जाई.ल
-
9:45 - 9:48हे किती अजब असेल नाही?
-
9:48 - 9:52जुनाट आजारांना स्थान असणार नाही भविष्यात
-
9:52 - 9:55या वेळीच केलेल्या उपायाने.
-
9:56 - 9:58अशा जगाची ल्पना तुम्ही करू शकता
-
9:59 - 10:03असे काही होईल यावर विश्वास ठेवाल ?
-
10:06 - 10:07माझा तसा विश्वास आहे,
-
10:07 - 10:10मला भविष्यातील यश दिसते
माझा सहभाग दिसतो. -
10:10 - 10:12हे रहस्य शोधून काढण्यात.
-
10:13 - 10:18जगातील प्रत्येक बालक आयुष्यभर
-
10:18 - 10:20निरोगी राहील.
-
10:21 - 10:22आभारी आहे.
-
10:22 - 10:25(टाळ्या )
- Title:
- जन्माच्यावेळी आतड्यातील जंतू भविष्यात कोणते परिणाम करतात
- Speaker:
- हेंना मारिया उस्सीतुपा
- Description:
-
आयुष्यभराचे आरोग्य हे आतड्यातील जंतूच्या हितकारक वसाहतीवर अवलंबून असते
शस्त्रक्रियेने जन्माला आलेल्या बाळात हे नष्ट होतात अशा बालकांना भविष्यात लठ्ठ पण मधुमेह होऊ शकतो उत्क्रांतीच्या टप्प्यात आपण ते मिळविलेले असतात.आईच्या दुधातून त्यांना हे मिळतात यावरील सशोधन करणाऱ्या हेंना मारिया उस्सीतुपा विषद करतात - Video Language:
- English
- Team:
- closed TED
- Project:
- TEDTalks
- Duration:
- 10:40
Abhinav Garule approved Marathi subtitles for How the gut microbes you're born with affect your lifelong health | ||
Abhinav Garule accepted Marathi subtitles for How the gut microbes you're born with affect your lifelong health | ||
Abhinav Garule edited Marathi subtitles for How the gut microbes you're born with affect your lifelong health | ||
Arvind Patil edited Marathi subtitles for How the gut microbes you're born with affect your lifelong health | ||
Arvind Patil edited Marathi subtitles for How the gut microbes you're born with affect your lifelong health | ||
Arvind Patil edited Marathi subtitles for How the gut microbes you're born with affect your lifelong health | ||
Arvind Patil edited Marathi subtitles for How the gut microbes you're born with affect your lifelong health | ||
Arvind Patil edited Marathi subtitles for How the gut microbes you're born with affect your lifelong health |