1 00:00:01,500 --> 00:00:03,934 मला माहित आहे 2 00:00:03,958 --> 00:00:05,851 जीवाणू घातक असतात. 3 00:00:05,875 --> 00:00:08,268 खास करून लहानग्यासाठी 4 00:00:08,292 --> 00:00:11,125 पण सशोधन वेगळेच सांगते. 5 00:00:12,375 --> 00:00:15,393 सत्य जरा गुंतागुंतीचे आहे. 6 00:00:15,417 --> 00:00:18,542 पण तितकेच ते रंजक आहे. 7 00:00:19,500 --> 00:00:21,851 जीवाणूंची आपल्याला गरज असते 8 00:00:21,875 --> 00:00:24,000 चांगल्या आरोग्यासाठी. 9 00:00:24,853 --> 00:00:26,809 पण त्यासाठी कोणताही जीवाणू उपयोगी नाही 10 00:00:26,833 --> 00:00:29,226 योग्य जीवाणू पाहिजे . 11 00:00:29,250 --> 00:00:31,934 काही जीवाणूशी आपण सहजीवन करण्यात यशस्वी झालो आहोत. 12 00:00:31,958 --> 00:00:35,708 हे सहजीवन आपण उत्क्रांतीच्या प्रक्रियेत अवगत केले आहे. 13 00:00:36,875 --> 00:00:38,518 तुम्हाला आश्चर्य वाटणार नाही. 14 00:00:38,542 --> 00:00:43,226 आपण हे जन्मतः आत्मसात केले आहे . 15 00:00:43,250 --> 00:00:45,458 कमीत कमी काहीजणांनी तरी 16 00:00:46,667 --> 00:00:49,684 सीझर शस्त्रक्रियेने व नैसर्गिकरित्या जन्मलेले भिन्न असतात . 17 00:00:49,708 --> 00:00:50,976 जीवाणू आत्मसात करण्याची 18 00:00:51,000 --> 00:00:54,143 त्यांची क्षमता वेगळी असते. 19 00:00:54,167 --> 00:00:58,559 जन्मानंतर अगणिक घटना त्यांच्या आयुष्यात 20 00:00:58,583 --> 00:00:59,893 प्रारंभीच्या काळात घडतात. 21 00:00:59,917 --> 00:01:04,059 ज्या आतड्यातील जीवाणूंच्या विकासाच्या संदर्भात परिणामकारक असतात. 22 00:01:04,083 --> 00:01:09,184 त्यात आईला व बाळाला दिलेले औषध . 23 00:01:09,208 --> 00:01:12,351 त्यांचे पाळीव प्राणी त्यांचे भाऊ बहिण घरची आरोग्य व्यवस्था 24 00:01:12,375 --> 00:01:14,184 यांचा समावेश असतो. 25 00:01:14,208 --> 00:01:16,184 या सर्व बाबी 26 00:01:16,208 --> 00:01:19,083 नेहमी ठीक असतील असे नाही . 27 00:01:20,542 --> 00:01:23,809 पोषक आहार आई व बाळाचा 28 00:01:23,833 --> 00:01:28,768 या सर्व बाबींचा मोठाच परिणाम होतो. 29 00:01:28,792 --> 00:01:31,268 आतड्यातील जीवाणूंच्या विकासात. 30 00:01:31,292 --> 00:01:35,833 बाळाच्या पुढील जीवनाचा व आरोग्याचा पाया रचला जातो . 31 00:01:37,167 --> 00:01:40,684 मी या ठिकाणी लहानसहन आजाराबाबत बोलत नाही. 32 00:01:40,708 --> 00:01:43,143 मोठ्या आजाराबाबत बोलतेय. 33 00:01:43,167 --> 00:01:46,226 जे जीवाणू आपण आत्मसात करतो वा करीत नाही 34 00:01:46,250 --> 00:01:51,268 ते आपल्याला लठ्ठपणा मधुमेहाकडे नेतात. एवढेच नाही 35 00:01:51,292 --> 00:01:52,833 तर काही प्रकारचे कर्करोग देखील 36 00:01:54,000 --> 00:01:57,101 आयुष्याच्या सुरवातीस घडणाऱ्या या बाबी 37 00:01:57,125 --> 00:01:59,476 अशा आहेत कि त्या सर्वस्वी टाळता येत नाहीत 38 00:01:59,500 --> 00:02:00,934 काही अटळ आहेत. 39 00:02:00,958 --> 00:02:04,268 जसे सीझर शस्त्रक्रिया जी काही वेळा करावी लागते जीवन जगण्यास . 40 00:02:04,292 --> 00:02:06,351 या शस्त्रक्रिया रोज घडतात. 41 00:02:06,375 --> 00:02:10,143 औषध हे उचित कारणासाठीच दिले जाते.. 42 00:02:10,167 --> 00:02:13,018 विशेषतः लहान मुलांसाठी 43 00:02:13,042 --> 00:02:16,143 म्हणूनच आपण जाणले पाहिजे 44 00:02:16,167 --> 00:02:18,684 या मुलांची जपणूक कशी करावी 45 00:02:18,708 --> 00:02:22,143 जेव्हा त्यांना त्यांची बाधा होते 46 00:02:22,167 --> 00:02:25,042 ठर्तेव्हा त्यांच्या आतड्यातील जीवाणूंचा विकास थांबतो 47 00:02:26,542 --> 00:02:27,893 लहान मुलांच्या आरोग्याबाबत मी 48 00:02:27,917 --> 00:02:31,268 एका शोध गटाची प्रमुख होत्ये. 49 00:02:31,292 --> 00:02:35,518 म यावर रज उपाय श्धात असे. 50 00:02:35,542 --> 00:02:39,309 यासंबंध आज बोलणार आहे. 51 00:02:39,333 --> 00:02:41,809 सर्व मुलांना आयुष्यभर स्वास्थ 52 00:02:41,833 --> 00:02:45,101 देणारी यंत्रणा कशी उभारता येईल 53 00:02:45,125 --> 00:02:50,208 मग त्यांचा जन्म कोणत्याही परिस्थितीत झालेला असो. 54 00:02:51,375 --> 00:02:53,333 हे एक महान ध्येय आहे हो ना? 55 00:02:54,125 --> 00:02:55,393 खचितच 56 00:02:55,417 --> 00:02:57,101 पाहू कसे होते हे . 57 00:02:57,125 --> 00:03:02,500 ध्यानात ठेवा आपल्याला योग्य जीवाणूंची निवड करावयाची आहे. 58 00:03:04,333 --> 00:03:06,434 ते मिळविण्यासाठी 59 00:03:06,458 --> 00:03:09,934 आपल्याला शरीरात वास्तव्य करणाऱ्या 60 00:03:09,958 --> 00:03:11,583 जीवाणूंची क्रमवार निवड करावी लागेल. 61 00:03:12,875 --> 00:03:16,351 त्याची वसाहत रचावी लागेल. 62 00:03:16,375 --> 00:03:21,101 जो प्रथम वास्तव्य करेल 63 00:03:21,125 --> 00:03:24,684 व त्यानंतर लहानग्याच्या आतड्यातील जिवाणूंचे सहजीवन सुरु करेल 64 00:03:24,708 --> 00:03:28,768 जेणे करून पुढील जीवाणू आत येतील 65 00:03:28,792 --> 00:03:30,684 प्रथम आक्रमण करून 66 00:03:30,708 --> 00:03:33,059 ते आवश्यक असे व्यवस्थापन तयार करतील. 67 00:03:33,083 --> 00:03:35,208 अनेकांना वास्तव्य करण्यासाठी यंत्रणा उभारतील 68 00:03:36,292 --> 00:03:39,059 ज्या मुलांचा जन्म शस्त्रक्रियेद्वारे झालेला असतो 69 00:03:39,083 --> 00:03:43,101 त्यांच्या आतड्यातील पूर्वावस्थेत बराच बदल झालेला असतो. 70 00:03:43,125 --> 00:03:47,851 योनी गुदद्वार व त्वचा यातील जीव आणून पैकी 71 00:03:47,875 --> 00:03:51,809 फक्त त्वचेचे जिवाणू अर्बक आत प्रवेश करतात 72 00:03:51,833 --> 00:03:56,726 तेथे त्यांची वसाहत होते ती वे ळी असते 73 00:03:56,750 --> 00:04:02,601 ती नैसर्गिक नसते आपल्या उत्क्रांतीच्या काळातून मिळालेले त्यात असते 74 00:04:02,625 --> 00:04:08,226 त्याने आरोग्याचे काही दोष निर्माण होतात 75 00:04:08,250 --> 00:04:11,184 त्यासाठी आपण वजनाची उदाहरण पाहू. 76 00:04:11,208 --> 00:04:14,143 यापूर्वीच्या अभ्यासात सिद्ध झाले. 77 00:04:14,167 --> 00:04:16,309 की आतड्यातील जंतूंचा संबंध वजनाशी असतो 78 00:04:16,333 --> 00:04:18,184 ते वजनावर परिणाम करीत असतात 79 00:04:18,208 --> 00:04:20,518 लहानपणात होणारे आजार हे त्याचे कारण असते 80 00:04:20,542 --> 00:04:24,226 मधुमेह हृदयरोग यासारखे विकार 81 00:04:24,250 --> 00:04:26,684 पण आता काही संकेत मिळतात. 82 00:04:26,708 --> 00:04:29,226 अर्भकावस्थेत निष्ठेचे त्याचे परीक्षण केल्यावर 83 00:04:29,250 --> 00:04:31,726 असे आढळून आले की 84 00:04:31,750 --> 00:04:34,768 त्यांच्यात काही जिवाणूंची कमतरता असते 85 00:04:34,792 --> 00:04:38,250 त्यामुळे ते एक नंतर लठ्ठ होतात 86 00:04:39,125 --> 00:04:43,101 असे आढळून आले की काही जिवाणू 87 00:04:43,125 --> 00:04:46,351 शस्त्रक्रियेने जन्माला आलेल्या काळात नसतात मोठ्या प्रमाणात त्यांना 88 00:04:46,375 --> 00:04:50,768 प्रतिजैविके दिली जातात 89 00:04:50,792 --> 00:04:52,434 त्यंच्या बचावासाठी 90 00:04:52,458 --> 00:04:54,809 काही शोधात असे आढळून आले 91 00:04:54,833 --> 00:04:56,934 शस्त्रक्रियेने जन्माला आलेली मुले 92 00:04:56,958 --> 00:05:01,018 व ज्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिजैविके दिली जातात 93 00:05:01,042 --> 00:05:05,143 अशात लठ्ठता वाढते 94 00:05:05,167 --> 00:05:06,417 50 टक्‍क्‍यांनी वाढते हे प्रमाण खूपच आहे 95 00:05:07,500 --> 00:05:09,768 तुम्ही कदाचित म्हणाल 96 00:05:09,792 --> 00:05:14,268 अरे माझा तर जन्म शस्त्रक्रियेने झालाय 97 00:05:14,292 --> 00:05:16,792 माझ्या मुलाला तर प्रतिजैविके दिली होती 98 00:05:17,917 --> 00:05:20,851 पण काही काळजी करू नका 99 00:05:20,875 --> 00:05:23,809 जर हे जीवन कसे शहरात नसतील 100 00:05:23,833 --> 00:05:26,143 किंवा अन्य कारणांमुळे नष्ट झाले असते 101 00:05:26,167 --> 00:05:29,309 पुन्हा परत मिळविता येतील 102 00:05:29,333 --> 00:05:31,792 त्यासाठी बाळाला थोडे सहाय्य केले पाहिजे 103 00:05:32,708 --> 00:05:37,500 बाळाला आईचे दूध दिले पाहिजे 104 00:05:38,417 --> 00:05:40,476 आईचे दूध हे जादू है 105 00:05:40,500 --> 00:05:43,601 त्यात बाळाला आवश्यक ती जीवनसत्वे मिळतात 106 00:05:43,625 --> 00:05:48,417 चांगल्या जिवाणू साठी ते अन्न नाही आहे 107 00:05:49,792 --> 00:05:52,643 आईचे दूध पुणे मुलाला हितकारक आहे 108 00:05:52,667 --> 00:05:56,684 सर्व बाळांना काही मिळत नाही 109 00:05:56,708 --> 00:06:01,934 अशा बाळांसाठी आपण काय केले पाहिजे 110 00:06:01,958 --> 00:06:04,393 ज्यामुळे ते जिवाणू पुन्हा मिळू शकतील 111 00:06:04,417 --> 00:06:08,143 पुढील आरोग्याचा होणारा धोका टाळता येईल 112 00:06:08,167 --> 00:06:11,893 अन्यथा आतड्यातील जीवाणूंची वसाहत विकसित होणार नाही . 113 00:06:11,917 --> 00:06:16,667 आज आपण यावर असलेला इलाज पहाणार आहोत. 114 00:06:17,375 --> 00:06:21,601 संशोधानाने आघाडी घेतली आहे. 115 00:06:21,625 --> 00:06:25,684 पहिल्यांदा कोणते जीवाणू नाहीत त्याची माहिती घेतली जाते. 116 00:06:25,708 --> 00:06:27,976 त्यानंतर ते आतड्यात टाकले जातात. ते हितकारक जीवाणू असतात. 117 00:06:28,000 --> 00:06:32,059 त्यां.ना probiotic म्हटले जाते. 118 00:06:32,083 --> 00:06:33,643 अनेक वर्षापासून कित्येल प्रयोगशाळेत 119 00:06:33,667 --> 00:06:36,434 त्यांचे परीक्षण केले आहे. 120 00:06:36,458 --> 00:06:38,726 लहान बाळात त्यांचे कार्य आजमावले आहे. 121 00:06:38,750 --> 00:06:41,875 त्यामुळे एक्झिमा चा भविष्यात होणारा धोका कमी झाला. 122 00:06:43,458 --> 00:06:45,976 दुसऱ्या एका सशोधानाने लक्ष वेधले 123 00:06:46,000 --> 00:06:49,101 ते बाळाला करण्यात आलेलता स्तनपानाबाबत 124 00:06:49,125 --> 00:06:51,434 मी पूर्वीच सांगितले आहे 125 00:06:51,458 --> 00:06:56,309 स्तनपानाने हितकारी जीवाणू 126 00:06:56,333 --> 00:06:58,000 आपली वस्दाहत आतड्यात वाढवितात. 127 00:06:59,750 --> 00:07:03,476 यांचे अंकुर आईच्या दुधात असतात 128 00:07:03,500 --> 00:07:07,059 हे १९३० मध्ये कळले . 129 00:07:07,083 --> 00:07:09,601 त्यास human milk oligosaccharides, म्हणतात 130 00:07:09,625 --> 00:07:12,559 पण त्यांचे कार्य एक गूढच होते. 131 00:07:12,583 --> 00:07:17,000 शोधानन तर कित्येक वर्षे हे गूढ कायम होते. 132 00:07:17,833 --> 00:07:20,476 सशोधक त्यामुळे बुचकळ्यात पडले 133 00:07:20,500 --> 00:07:24,226 कारण त्यांचे आईच्या दुधातील प्रमाण खूपच होते 134 00:07:24,250 --> 00:07:27,851 दुधातील तिसरा सर्वात मोठा घन पदार्थ तो असतो. 135 00:07:27,875 --> 00:07:31,643 पण मानवी शरीर त्याचे पचन करू शकत नाही. 136 00:07:31,667 --> 00:07:35,351 मग आईच्या शरीरात याची निर्मिती का होत असावी 137 00:07:35,375 --> 00:07:38,143 ते शोधू लागले याचे कारण 138 00:07:38,167 --> 00:07:41,184 जे बाळ पचवू शकत नाही. त्याची निर्मिती का होते. 139 00:07:41,208 --> 00:07:43,643 तसे पहाता सामान्यतः 140 00:07:43,667 --> 00:07:44,934 निसर्ग असे वागत नाही.खरे ना ? 141 00:07:44,958 --> 00:07:48,726 म्हणून याचे सत्य अचंबित करणारे होते. 142 00:07:48,750 --> 00:07:50,934 या कणांचा सहभाग काय आहे. 143 00:07:50,958 --> 00:07:56,351 तो आढळला हे कण बाळाला हितकारक जीवाणू पुरवितात. 144 00:07:56,375 --> 00:07:59,768 आणि त्यामुळे अर्भक निरोगी बनते. 145 00:07:59,792 --> 00:08:03,893 असे सुमारे शंभर राकारचे कान आहेत. 146 00:08:03,917 --> 00:08:08,708 आज प्रयोगशाळेत आपण त्यांना तयार करू शकतो. 147 00:08:10,000 --> 00:08:12,393 या probiotic ची रसद पुरविली जाते 148 00:08:12,417 --> 00:08:15,643 बाळाला व अर्भकास . 149 00:08:15,667 --> 00:08:18,393 जे स्तनपान मिळवू शकत नाहीत, 150 00:08:18,417 --> 00:08:20,559 त्यांना जे जीवाणू मिळतात . 151 00:08:20,583 --> 00:08:24,375 ज्यामुळे ते भविष्यातील रोगास प्रतिबंध करू शकतात. 152 00:08:25,417 --> 00:08:27,684 हा आहे तो उपाय. 153 00:08:27,708 --> 00:08:30,893 एक सशोधक म्महणून सांगतो 154 00:08:30,917 --> 00:08:33,851 याबद्दल अधिक सशोधन चालू आहे. 155 00:08:33,875 --> 00:08:36,809 अद्याप खूप काम बाकी आहे. 156 00:08:36,833 --> 00:08:40,226 हे शास्त्रज्ञांचे आवडते वाक्य आहे ना? 157 00:08:40,250 --> 00:08:45,268 आपण आधी माहिती जाणून घेण्याच्या प्रयत्नात आहोत. 158 00:08:45,292 --> 00:08:49,018 कोणते महत्वाचे जीवाणू आणखी आहेत जे आतड्यात नसतात्त. 159 00:08:49,042 --> 00:08:53,601 अशांसाठी आपण probiotic ची पुडी बनवू . 160 00:08:53,625 --> 00:08:59,583 ज्यायोगे विशिष्ट बाळास विशिष्ट जीवाणू देऊ शकू 161 00:09:01,458 --> 00:09:04,059 आपण आज काय शिकलो फटर 162 00:09:04,083 --> 00:09:08,809 योनीतून नैसर्गिक जन्माला आलेल्या बाळात 163 00:09:08,833 --> 00:09:10,809 व आईचे दुध पिणाऱ्या बाळात इकारक जीवाणूंची वसाहत असते 164 00:09:10,833 --> 00:09:14,268 पण ज्यात तसे नसतात. 165 00:09:14,292 --> 00:09:18,625 अशांसाठी आरोग्याचा भविष्यातील धोका टाळण्यासाठी मार्ग उपलब्ध आहेत. 166 00:09:21,083 --> 00:09:25,893 कल्पना कराभविष्यात 167 00:09:25,917 --> 00:09:28,684 अशी आरोग्यकेंद्रे असतील जेथे 168 00:09:28,708 --> 00:09:31,476 बाळाला नेवून त्याची परीक्षा होईल 169 00:09:31,500 --> 00:09:35,809 त्याच्या आतड्यातील जीवाणूंच्या विकासाची . 170 00:09:35,833 --> 00:09:38,476 आणि जर त्यांना काही बाधा झाली आजाराची तर त्यांना दुकानातून मिळालेली 171 00:09:38,500 --> 00:09:42,184 पुडीतील जीवाणू देता येतील. 172 00:09:42,208 --> 00:09:43,500 त्याचा उपाय सुचविला जाई.ल 173 00:09:44,583 --> 00:09:47,518 हे किती अजब असेल नाही? 174 00:09:47,542 --> 00:09:52,101 जुनाट आजारांना स्थान असणार नाही भविष्यात 175 00:09:52,125 --> 00:09:55,042 या वेळीच केलेल्या उपायाने. 176 00:09:56,458 --> 00:09:58,167 अशा जगाची ल्पना तुम्ही करू शकता 177 00:09:59,458 --> 00:10:03,000 असे काही होईल यावर विश्वास ठेवाल ? 178 00:10:05,583 --> 00:10:07,059 माझा तसा विश्वास आहे, 179 00:10:07,083 --> 00:10:09,809 मला भविष्यातील यश दिसते माझा सहभाग दिसतो. 180 00:10:09,833 --> 00:10:11,750 हे रहस्य शोधून काढण्यात. 181 00:10:13,250 --> 00:10:18,101 जगातील प्रत्येक बालक आयुष्यभर 182 00:10:18,125 --> 00:10:20,250 निरोगी राहील. 183 00:10:21,208 --> 00:10:22,476 आभारी आहे. 184 00:10:22,500 --> 00:10:25,125 (टाळ्या )