-
हे तुमचे आयुष्य आहे
-
तुम्हाला जे प्रिय वाटत असेल ते करा
-
आणि ते वारंवार करा
-
तुम्हाला जे आवडत नसेल.
-
ते बदला
-
. नोकरी आवडत नसेल तर ती सोडून द्या.
-
वेळ पुरत नसेल तर टी व्ही बघणे बंद करा
-
जर आयुष्यात प्रेम शोधत असाल तर थांबा
-
ते वाट पहात असतील तुम्ही प्रिय असणार्या गोष्टी केंव्हा सुरु करत आहात त्याची
-
अति चिकित्सा करू नका
-
आयुष्य सरळ साधे आहे .
-
नवीन गोष्टी , माणसे यांसाठी मन , हात आणि हृदय उघडे ठेवा
-
मत भिन्नतेत आपण एकत्र असतो
-
काही संधी एकदाच येतात त्या साधा
-
पुनः पुनः प्रवास करा
-
हरवलात तर आत्मशोध लागेल
-
सर्व भावना सुंदर आहेत
-
खात असाल तर
-
प्रत्येक घास चवीने खा
-
शेजारच्या माणसाला त्याची आवड विचारा
-
.तुम्हाला प्रोत्साहित करणारी स्वप्ने त्याला सांगा
-
आयुष्य हे भेटणार्या माणसांशी जोडलेले असते
-
आणि त्यांच्या समवेत निर्माण केलेल्या गोष्टींशी
-
म्हणून निर्मितीला सुरुवात करा
-
. आयुष्य अल्प आहे
-
स्वप्ने जगा आणि तीव्र उत्कटता सर्वांच्यात वाटत रहा
-
आयुष्याची आखणी सद्भावनेने करा
-
-
Not Synced
-
Not Synced
-
Not Synced
-
Not Synced
-
Not Synced
-
Not Synced
-
Not Synced
-
Not Synced
-
Not Synced