< Return to Video

आनंदी जीवनाचे माझे तत्वज्ञान: सॅम बर्न्स|TEDxMidAtlantic

  • 0:18 - 0:20
    नमस्कार,
  • 0:20 - 0:22
    मी आहे सॅम ,
  • 0:22 - 0:24
    मी नुकताच १७ वर्षांचा झालो.
  • 0:24 - 0:28
    काही वर्षांपूर्वी जेंव्हा माझ्या शाळेचे
    नवीन वर्ष चालू होण्या आधी,
  • 0:28 - 0:33
    मला फॉक्सबोरो शाळेच्या बैंडमध्ये
    ड्रम वाजवायचा होता,
  • 0:33 - 0:36
    आणि हे स्वप्न मी आत्ताच पूर्ण केले .
  • 0:36 - 0:38
    पण प्रत्येक ड्रम आणि त्याला असलेली
    चामडी वादी
  • 0:38 - 0:40
    यांचे वजन जवळपास ४० पौंड होते,
  • 0:40 - 0:43
    मी प्रोजेरिया या आजाराने ग्रस्त आहे.
  • 0:43 - 0:47
    तुम्हाला सहज कल्पना देतो
    माझे वजन फक्त ५० पौंड आहे.
  • 0:47 - 0:52
    त्यामुळे मी नेहमीच्या आकाराचा
    ड्रम वागवू शकत नाही.
  • 0:52 - 0:56
    आणि कारण बेंड दिग्दर्शकांनी
    मला कार्यक्रमाच्या मध्यात
  • 0:56 - 0:59
    ढानढान वाजवायला लावले.
  • 0:59 - 1:01
    ते खूपच मनोरंजक होते.
  • 1:01 - 1:05
    त्यात खरच उत्तम वाद्यांचा समावेश होता,
  • 1:05 - 1:09
    जसे कि बॉन्गो, तीम्पानीम,
  • 1:09 - 1:11
    आणि टिमबेल्स आणि काऊ बेल्स.
  • 1:11 - 1:13
    तर खूपच मजेदार होते,
  • 1:13 - 1:18
    परंतु त्यात मार्चींग नव्हती
    आणि मी काळजीत पडलो .
  • 1:18 - 1:21
    पण मला काहीच थांबवणार नव्हते
  • 1:21 - 1:24
    कार्यक्रमाच्या मध्यात मार्चिंग करून
  • 1:24 - 1:25
    ड्रम वाजवण्यास.
  • 1:25 - 1:30
    तर माझे कुटुंब आणि मी एकत्र काम करून
  • 1:30 - 1:32
    ड्रम डिझाईन केला
  • 1:32 - 1:36
    जो कि हलका असेल आणि बाळगण्यास सोपा.
  • 1:36 - 1:40
    तर काही कष्ट करून
  • 1:40 - 1:44
    आम्ही ६ पौंडचा ड्रम आणि साहित्य बनविले.
  • 1:44 - 1:48
    (टाळ्या)
  • 1:48 - 1:52
    मला आपणास प्रोजेरिया बद्दल
    काही माहिती सांगायची आहे.
  • 1:52 - 1:58
    हा जगभरात जवळपास ३५० मुलांना आहे.
  • 1:58 - 2:01
    हा फारच दुर्मिळ आहे,
  • 2:01 - 2:03
    आणि प्रोजेरिया च्या परिणामत:
  • 2:03 - 2:07
    घट्ट त्वचा, वजन न वाढणे, खुंटलेली वाढ
  • 2:07 - 2:09
    आणि हृद्य विकार.
  • 2:09 - 2:13
    मागील वर्षी माझी आई
    आणि तिचा शास्त्रज्ञांचा समूह
  • 2:13 - 2:17
    प्रोजेरियावर औषधोपचारचा अभ्यास
    यशस्वीपणे सादर केला,
  • 2:17 - 2:19
    आणि त्यामुळे माझी एनपीआर वर मुलाखत झाली,
  • 2:19 - 2:22
    आणि जॉन हैमिल्टननी मला प्रश्न विचारला
  • 2:22 - 2:24
    "तुझ्याबद्दल सगळ्यात महत्वाची गोष्ट काय
  • 2:24 - 2:27
    जी लोकांना माहित असली पाहिजे?"
  • 2:27 - 2:29
    आणि मी सगळ्यात सोपं उत्तर दिले
  • 2:29 - 2:32
    माझे जीवन आनंदी आहे.
  • 2:32 - 2:36
    (टाळ्या)
  • 2:36 - 2:40
    जरी माझ्या आयुष्यात भरपूर अडचणी आहेत,
  • 2:40 - 2:43
    ज्या प्रोजेरियामुळे झ्याल्यात,
  • 2:43 - 2:45
    लोकांना माझ्याबद्दल वाईट वाटू नये
    असे मला वाटते.
  • 2:45 - 2:48
    मी ह्या अडचणींचा दर वेळेस विचार नाही करत,
  • 2:48 - 2:51
    आणि त्यातील बऱ्याच अडचणी दूर केल्यात.
  • 2:51 - 2:56
    तर मी इथे आपणास
    आनंदी जीवनाचे तत्वज्ञान सांगणार आहे.
  • 2:56 - 3:01
    तर माझ्यासाठी
    माझ्या आयुष्याचे ३ पैलू आहेत.
  • 3:01 - 3:05
    तर हा प्रसिद्ध फेर्रीस ब्युलर
    यांचा सुविचार आहे.
  • 3:05 - 3:09
    तर माझ्या तत्वज्ञानाचा प्रथम पैलू म्हणजे
  • 3:09 - 3:12
    मला जे काही करता येत नाही
    त्याच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे
  • 3:12 - 3:14
    कारण बरच काही मी करू शकतो.
  • 3:14 - 3:17
    तर मला काही लोक प्रश्न विचारतात कि,
  • 3:17 - 3:19
    "प्रोजेरियामुळे आयुष्य काठी झाले आहे का?"
  • 3:19 - 3:23
    "प्रोजेरियामुळे तुला दररोज
    कुठल्या अडचणींना दतोंड द्यावे लागते?"
  • 3:23 - 3:26
    आणि मला सांगण्यास आवडेल कि,
    जरी मला प्रोजेरिया असला
  • 3:26 - 3:29
    मी बराच वेळ ज्या गोष्टी
    प्रोजेरियाशी निगडीत नाहीत
  • 3:29 - 3:32
    त्यांचा विचार करण्यात व्यतीत करतो.
  • 3:32 - 3:36
    पण आता असे पण नाही कि मी या अडचणीचे
    नकारात्मक पैलूंना दुर्लक्ष करतो.
  • 3:36 - 3:38
    जेंव्हा मी काही करू शकत नाही जसे कि
  • 3:38 - 3:43
    लांब पळणे, किंवा रोलर कोस्टरवर बसने.
  • 3:43 - 3:45
    मला माहिती आहे मी काय चुकत आहे.
  • 3:45 - 3:48
    पण त्याएवजी, मी त्या गोष्टींवर
    लक्ष्य केंद्रित करतो कि
  • 3:48 - 3:52
    ज्याबद्दल माझ्या भावना अधिक आहेत.
  • 3:52 - 3:56
    जसे कि स्काउटिंग किंवा संगीत
    किंवा गमतीदार पुस्तके,
  • 3:56 - 3:59
    किंवा माझ्या आवडीच्या
    बोस्टन स्पोर्ट्स संघ.
  • 3:59 - 4:02
    होय, तर--
    (हास्य)
  • 4:02 - 4:06
    तरीपण, मला कधी कधी काही गोष्टी करायला
  • 4:06 - 4:08
    इतर मार्ग शोधावे लागतात
  • 4:08 - 4:12
    आणि त्या गोष्टींचे मला "करू शकतो"
    असे वर्गीकरण करायचे आहे.
  • 4:12 - 4:15
    आपण जसे कि ड्रमसाठी पाहिले.
  • 4:15 - 4:17
    तर इथे ती चित्रफित आहे
  • 4:17 - 4:19
    मी स्पायडर मॅन वाजवत आहे
  • 4:19 - 4:22
    फॉक्सबोरो शाळेच्या बैंडमध्ये
  • 4:22 - 4:24
    दीड दोन वर्षांपूर्वी.
  • 4:24 - 4:26
    (व्हिडीओ)
  • 4:27 - 4:32
    ♫ स्पायडर मैन मधील गाणे♫
  • 5:07 - 5:11
    (टाळ्या)
  • 5:11 - 5:13
    धन्यवाद.
  • 5:13 - 5:15
    ठीक आहे, ठीक आहे, तर--
  • 5:15 - 5:16
    भारी होत ते,
  • 5:16 - 5:20
    आणि मी माझे स्वप्न पूर्ण करू शकलो
  • 5:20 - 5:22
    मार्चिंग करत ड्रम वाजवण्याचा,
  • 5:22 - 5:25
    जसे कि मी माझ्या सगळ्या स्वप्न
    पूर्ण करण्यात विश्वास ठेवतो.
  • 5:25 - 5:30
    तर अशाप्रकारे स्वप्न पूर्ण करण्यासाठी
    आपण पण विश्वास ठेवू शकता:
  • 5:30 - 5:32
    माझ्या तत्वज्ञानाचा पुढचा पैलू म्हणजे
  • 5:32 - 5:37
    मी माझ्या आवडीच्या लोकांना भोवताली ठेवतो.
  • 5:37 - 5:39
    उच्च दर्जाचे लोक.
  • 5:39 - 5:43
    मी खरच लकी आहे कि
    मला इतकं चांगल कुटुंब मिळाले,
  • 5:43 - 5:46
    ज्यांनी मला आयुष्याच्या
    प्रत्येक वाटेवरती आधार दिला.
  • 5:46 - 5:48
    आणि मी खरच भाग्यवान आहे
  • 5:48 - 5:51
    मला प्रिय मित्रांचा ग्रुप मिळाला ते.
  • 5:51 - 5:55
    आम्ही आता लंगोटी मित्र आहोत,
    जे कि बँडचे वेडे आहेत,
  • 5:55 - 5:57
    पण आम्हास एकमेकांचा सहवास आवडतो,
  • 5:57 - 6:00
    आणि आम्ही एकमेकांस नेहमी मदत करतो.
  • 6:00 - 6:05
    आम्ही प्रत्येकात एकमेकाला बघतो.
  • 6:05 - 6:07
    तर हि थोडीफार कंपुगिरी.
  • 6:07 - 6:09
    आम्ही हायस्कूलमध्ये ज्युनिअर वर्गात आहोत.
  • 6:09 - 6:15
    आणि आम्ही आमच्या छोट्या सवंगडयाना
    मार्गदर्शन करू शकतो,
  • 6:15 - 6:17
    एकत्रितपणे.
  • 6:17 - 6:20
    मला बँडबद्दल एक गोष्ट आवडते कि
  • 6:20 - 6:23
    संगीत आम्हा सगळ्यांना एकत्र ठेवते
  • 6:23 - 6:28
    खरंच ते प्रोजेरियाचा विसर पाडतात.
  • 6:28 - 6:30
    तर मला त्याची काही चिंता
    करायची गरज नाहीये
  • 6:30 - 6:34
    मी संगीतात रमून जातो.
  • 6:34 - 6:37
    डॉक्युमेंटरी सुद्धा केली असली,
  • 6:37 - 6:39
    टिव्ही वर २ वेळा आलो असलो तरी
  • 6:39 - 6:41
    जेंव्हा कधी मी माझ्या आवडीच्या
    व्यक्तीं बरोबर असतो
  • 6:41 - 6:46
    तेंव्हा दररोज मी आनंदी असतो.
  • 6:46 - 6:49
    तर हे माझ्या आयुष्यात
    सकारात्मक प्रभाव करतात,
  • 6:49 - 6:55
    मी पण त्यांच्याशी पण असाच असेन अशी आशा.
  • 6:55 - 6:58
    (टाळ्या)
  • 6:58 - 6:59
    धन्यवाद.
  • 6:59 - 7:01
    तर मुख्य मुद्दा असा आहे कि,
  • 7:01 - 7:05
    आपण पण आपल्या घरच्यांसोबत आनंदी असाल
  • 7:05 - 7:08
    चांगले लंगोटी मित्र असतील,
  • 7:08 - 7:12
    आणि गुरूंचा आदर कराल
  • 7:12 - 7:14
    आणि समाजाचा
  • 7:14 - 7:17
    कारण ते खरे आहेत आयुष्याच्या पावलो-पावली.
  • 7:17 - 7:21
    ते खरच आपल्यावर सकारात्मक प्रभाव करतात.
  • 7:21 - 7:24
    माझ्या तत्वज्ञानाचा तिसरा पैलू असा आहे कि,
  • 7:24 - 7:26
    पुढे चालत राहिले पाहिजे.
  • 7:26 - 7:30
    इथे एक सुविचार आहे वाल्ट डिझनीचा
    जो कि आपणास माहिती असेल
  • 7:30 - 7:31
    आणि माझ्या एक आवडीचा सुविचार आहे.
  • 7:31 - 7:34
    माझ्या पुढ्यात नेहमीच
    काही तर करण्यासारखे असते.
  • 7:34 - 7:37
    काहीतरी आयुष्य आनंदी बनविण्यासाठी.
  • 7:37 - 7:39
    ते खूप मोठ्ठ असलं पाहिजे अस काही नाही.
  • 7:39 - 7:41
    ते काही पण असू शकते
  • 7:41 - 7:44
    ते एखाद विनोदी पुस्तक बाहेर येणारे
  • 7:44 - 7:46
    किंवा घरच्यांसोबत फिरायला जाणे,
  • 7:46 - 7:49
    किंवा मित्रां बरोबर फिरणे,
  • 7:49 - 7:52
    किंवा फुटबॉलचा खेळ बघायला जाणे.
  • 7:52 - 7:55
    तरी ह्या सगळ्या गोष्टी
    माझे लक्ष्य केंद्रित ठेवतात
  • 7:55 - 7:58
    आणि पुढे चांगली वेळ आहे
  • 7:58 - 8:02
    आणि मला ते येणाऱ्या
    अवघड वेळेस प्रेरणा देतील.
  • 8:02 - 8:08
    अशा प्रकारचे बौद्धिक विचार आपल्याला
    पुढे चालत राहायच्या विचारात ठेवते.
  • 8:08 - 8:11
    जे माझी उर्जा कमी करतील असे विचार करत नाही
  • 8:11 - 8:15
    मी जेंव्हा असे करतो तेंव्हा
    मी एका विरोधाभासात अडकून जातो.
  • 8:15 - 8:19
    जिथे कुठलीच आनंदास
    आणि इतर भावनांना जागा नाही
  • 8:19 - 8:23
    असे पण नाही कि मला
    प्रत्येक वेळेस दुर्लक्ष करणे जमते
  • 8:23 - 8:25
    पण मी स्वीकारतो.
  • 8:25 - 8:28
    आणि मी त्यास मान देतो.
  • 8:28 - 8:32
    आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी हवे ते करतो.
  • 8:32 - 8:35
    जेंव्हा मी लहान होतो
    तेंव्हा मला इंजिनियर व्हायचे होते.
  • 8:35 - 8:37
    मला संशोधक व्हायचे होते,
  • 8:37 - 8:40
    जो कि जगाच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करेल
  • 8:40 - 8:42
    जे कि माझ्या लेगोसाठी असलेल्या आवडीतून आले
  • 8:42 - 8:45
    आणि आजून एक बोलण्याचे
    स्वातंत्र्य मला वाटते
  • 8:45 - 8:48
    जेंव्हा मी ते बनवत होतो.
  • 8:48 - 8:53
    आणि हे पण मला माझ्या कुटुंब
    आणि गुरूंकडून मिळाले हते
  • 8:53 - 8:58
    जे कि मला पूर्णत्वाची जाणीव
    आणि आनंदी राहायला मदत करायचे.
  • 8:58 - 9:01
    आज काल माझे ध्येय थोडेफार बदलले आहे
  • 9:01 - 9:04
    मला जीवशास्त्रात जायला आवडेल,
  • 9:04 - 9:08
    कोशीय किंवा अनुवांशिक
  • 9:08 - 9:12
    किंवा रसायन जीवशास्त्र किंवा काहीपण.
  • 9:12 - 9:16
    इथे वरती माझा मित्र आहे
  • 9:16 - 9:19
    फ्रांसिस कॉलींस,
    जे कि एन आय एच चे दिग्दर्शक आहेत.
  • 9:19 - 9:23
    आणि हे TED MED मध्ये
    त्यांच्याशी संवाद साधताना
  • 9:23 - 9:26
    मी वाटेल ते काहीहि बनायचा निश्चय केला
  • 9:26 - 9:30
    मला किश्वास आहे कि मी जग बदलू शकतो.
  • 9:30 - 9:34
    माझा जग बदलण्याचा ध्यास आहे,
    आणि मग मी आनंदी होईन.
  • 9:34 - 9:37
    जवळपास ४ वर्षांपूर्वी,
  • 9:37 - 9:39
    एच बीओ नी एक डॉक्युमेंटरी चालू केली
  • 9:39 - 9:42
    "जीवन सॅमच्या म्हणण्यानुसार" नावाची
    माझ्या कुटुंबावर आणि माझ्यावर आधारित.
  • 9:42 - 9:46
    तो खूपच उत्तम अनुभव होता,
    पण तो पण चार वर्षांपूर्वी.
  • 9:46 - 9:50
    आणि प्रत्येका प्रमाणे,
    माझापण दृष्टीकोन बऱ्याच पद्धतीने बदलला
  • 9:50 - 9:54
    आणि माझ्या करिअर प्रमाणे मोठा झालो.
  • 9:54 - 9:59
    तरीपण, त्यावेळे पासून काही गोष्टी
    तश्याच राहिल्या आहेत.
  • 9:59 - 10:03
    माझ्या बौद्धित्वाने
    आणि जीवनाशी तत्वज्ञानाने
  • 10:03 - 10:05
    मला माझ्या लहानपणाची
  • 10:05 - 10:08
    एक चितो चित्रफित दाखवण्यास आवडेल,
  • 10:08 - 10:11
    जे की त्या तत्वज्ञानास मुर्ती रूप देते
  • 10:11 - 10:13
    (व्हिडीओ)
  • 10:13 - 10:16
    मला याबद्दल आनुवंशिक माहिती आहे,
  • 10:16 - 10:20
    पण हे थोडेसे कमी मूर्ती रूप आहे.
  • 10:20 - 10:21
    याचा प्रभाव असा होता कि
  • 10:21 - 10:24
    हि गोष्ट मला काही काम करण्यापासून आडवते,
  • 10:24 - 10:27
    जे कि इतर मुलांना मारते,
  • 10:27 - 10:30
    आणि इतरांना पण ताण देते,
  • 10:30 - 10:35
    आणि आता ती प्रथिने आहेत जी असामन्य आहेत
  • 10:35 - 10:39
    आणि जे पेशींची रचना कमजोर करते.
  • 10:40 - 10:42
    तर,
  • 10:42 - 10:45
    आणि हे माझ्यावरचा ताण कमी करते कारण आता
  • 10:45 - 10:48
    मला याबद्दल नाही विचार करावा लागत
  • 10:48 - 10:52
    प्रोजेरिया अस्तित्वात आहे.
  • 10:56 - 10:58
    बर, उत्तम आहे, हां?
  • 10:58 - 11:02
    (टाळ्या)
  • 11:02 - 11:03
    धन्यवाद.
  • 11:03 - 11:06
    तर मी बरेच वर्ष असा विचार करत आलेलो आहे.
  • 11:06 - 11:10
    पण मी तत्वज्ञानाचे पैलू
    कधी आमलात आणले नव्हते
  • 11:10 - 11:14
    मागील जानेवारी पर्यंत.
  • 11:14 - 11:19
    मी आजारी होतो, थंडी वाजत होती
    आणि काही दिवस दवाखान्यात मध्ये होतो.
  • 11:19 - 11:24
    आणि मी या सगळ्या जीवनाच्या
    पैलूंमध्ये एकांतात होतो
  • 11:24 - 11:25
    माझ्यासाठी मी
  • 11:25 - 11:28
    त्याप्रकारची ओळख निर्माण केली.
  • 11:28 - 11:31
    पण हे माहिती असताना कि मी बारा होणार आहे
  • 11:31 - 11:34
    आणि पुढचा विचार करून
    मला पुन्हा बरे वाटत असे,
  • 11:34 - 11:37
    आणि जोमाने पुढे जाण्यास प्रेरणा मिळाली.
  • 11:37 - 11:39
    आणि कधी कधी मला शूर बनावे लागत होते,
  • 11:39 - 11:41
    आणि ते इतके सोपे नव्हते.
  • 11:41 - 11:43
    कधी कधी मी पडलो,
  • 11:43 - 11:44
    वाईट दिवस आले,
  • 11:44 - 11:48
    आणि मला समजले कि शूर असणे हे सोपे नसते.
  • 11:48 - 11:52
    आणि माझ्यासाठी जोमाने पुढे जाणे
    हि एक गुरुकिल्ली आहे
  • 11:52 - 11:54
    तर,
  • 11:54 - 11:58
    मी माझी ताकद वाईट वाटण्यात घालवत नाही.
  • 11:58 - 12:01
    मी माझ्या आवडीच्या लोकांबरोबर असतो,
  • 12:01 - 12:03
    आणि पुढे जात राहतो.
  • 12:03 - 12:07
    तर या तत्वज्ञाना नुसार,
    माझी आशा आहे कि आपणा सर्वाना,
  • 12:07 - 12:09
    जीवनात काही अडथळे येऊ,
  • 12:09 - 12:12
    आपण आनंदी जीवन जगाल.
  • 12:12 - 12:13
    थांबा, एक सेकंद,
  • 12:13 - 12:16
    मला आपल्यासाठी आजून एक उपदेश आहे--
  • 12:16 - 12:17
    (हास्य)
  • 12:17 - 12:20
    आणि पार्टी कधी चुकवू नका.
  • 12:20 - 12:22
    माझी घरी परतायची
    डांस पार्टी उद्या रात्री आहे,
  • 12:22 - 12:24
    आणि मी जाणार आहे.
  • 12:24 - 12:26
    धन्यवाद.
  • 12:26 - 12:31
    (टाळ्या)
Title:
आनंदी जीवनाचे माझे तत्वज्ञान: सॅम बर्न्स|TEDxMidAtlantic
Description:

सॅम एक प्रोजेरिया नामक एका दुर्धर आजाराने ग्रस्त होता या आजारात लवकर वृद्धत्व येत असते लहानपणीच २ वर्षांचा असताना असतांना त्याला हा आजार झाला. त्याच्या ह्या प्रेरणादायी व्याख्यानात तो, आनंदी आयुष्याचे तत्वज्ञान समोर ठेवतो.

more » « less
Video Language:
English
Team:
closed TED
Project:
TEDxTalks
Duration:
12:46

Marathi subtitles

Revisions