पक्षाघात होतो तेव्हा काय घडते? वैभव गोस्वामी
-
0:07 - 0:13दोन सेकंदात जगात कुठे न कुठे
एखाद्यास पक्षाघात होत असतो. -
0:13 - 0:18सहा पैकी एकास आयुष्यात पक्षाघातास
सामोरे जावे लागते. -
0:18 - 0:21पक्षाघाताने मेदुला प्राणवायूचा
पुरवठा पेशी करू शकत नाही. -
0:21 - 0:24मृत्यूचे ते सर्वसाधारण कारण आहे.
-
0:24 - 0:27आणि अपंगत्वाचे ही प्रमुख कारण आहे.
-
0:27 - 0:31एखाद्यास पक्षघात झाल्यावर त्यास
तातडीने वैद्यकीय उपचार करावा लागतो. -
0:31 - 0:35त्यामुळे मेंदूचे कायम स्वरूपी होणारे
नुकसान टाळता येते. -
0:35 - 0:38पण पक्षाघात का होतो?
-
0:38 - 0:41त्यावर डॉक्टर कोणते उपचार करतात.?
-
0:41 - 0:45आपल्या शरीराच्या वजनाच्या केवळ
दोन टक्के वजन मेंदूचे असते. -
0:45 - 0:49पण तो रक्तातील २० टक्के प्राणवायू
उपयोगात आणतो. -
0:49 - 0:53रक्तवाहिन्यांच्या जाळ्यातून
हे रक्त मेंदूपर्यंत पोहचते -
0:53 - 0:56मेंदूच्या पुढील भागास carotid
रक्तवाहिनी रक्त पुरविते. -
0:56 - 0:59मागील भागास vertebral रक्तवाहिन्या
रक्ताचा पुरवठा करतात. -
0:59 - 1:01या दोंनही एकमेकांना जोडलेल्या असतात.
-
1:01 - 1:03पुडे त्या लहान बारीक
रक्तवाहिन्यात विभागल्या जातात. -
1:03 - 1:07त्यात असत्तात कोट्यावधी न्युरोन्स
ज्यांना प्राणवायू लागतो. -
1:07 - 1:13मेंदूचा रक्तपुरवठा थांबलयास
प्राणवायूच्या अभावी मेंदूतील पेशी मारतील, -
1:13 - 1:15हे दोन प्रकारे होऊ शकते.
-
1:15 - 1:21जेव्हा मेंदूच्या रक्तवाहिनीतून रक्त
बाहेर पडते ब्रेन हमरेज होते तेव्हा. -
1:21 - 1:24पण मेंदूच्या रक्तवाहिन्यातील
गुठळ्यामुळे होणारा पक्षाघात -
1:24 - 1:29रक्तातील गुठळी रक्त प्रवाहास अडथळा करते.
-
1:29 - 1:31या गुठळ्या कशा बनतात ?
-
1:31 - 1:34क्वचित प्रसंगी ,अचानक हृदयाच्या लयीत
बदल झाल्यास -
1:34 - 1:38हृदयाचे वरचे कप्पे नेहमी प्रमाणे
आकुंचन पावत नाही. -
1:38 - 1:40त्यानेही रक्त पुरवठा संथ होतो .
-
1:40 - 1:45त्यामुळे रक्त पेशी .गोठलेले रक्त त्यातील
फायब्रीन एकत्र चिकटते . -
1:45 - 1:47व त्याची गुठळी पुढे सरकते.
-
1:47 - 1:51मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या
रक्तवाहिन्यात जाते. -
1:51 - 1:54आणि जेथून जाऊ शकणार नाही इथे अडकते .
-
1:54 - 1:56यास इम्बोलीझाम म्हणतात.
-
1:56 - 2:01त्यामुळे प्राणवायूचा पुरवठा
पुढील पेशींना मिळत नाही. -
2:01 - 2:06आपल्याला हे जाणवत नाही कारण मेंदूत
वेदनेची जाणीव करून देणारे ग्राहक नसतात., -
2:06 - 2:09प्राणवायूच्या अपुऱ्या पुरवठ्याने
मेंदूचे कार्य सुस्तावते. -
2:09 - 2:12त्याचे काही दृश्य परिणाम दिसतात .
-
2:12 - 2:16समजा मेंदूचा बाधित भाग जर बोलण्याचे
केंद्र असल्यास -
2:16 - 2:19ती व्यक्ती बोलताना अडखळते.
-
2:19 - 2:22जे स्नायूंच्या हालचालीवर नियंत्रण ठेवणारे
केंद्र बाधित असेल तर -
2:22 - 2:27बहुतेक वेळा शरीराची एक बाजू लुळी पडते.
-
2:27 - 2:30असे घडते तेव्हा शरीर
यातून उपाय शोधात असते. -
2:30 - 2:33या भागाकडे जास्त रक्त पुरवठा केला जातो.
-
2:33 - 2:36पण हा काही रामबन उपाय नाही.
-
2:36 - 2:40हळूहळू प्राणवायू
न मिळालेल्या पेशी मृत होतात. -
2:40 - 2:44परिणामतः गंभीर व कायंचे नुकसान होते.
-
2:44 - 2:48यासाठी तत्काळ वैद्यकीय उपचार आवश्यक आहेत.
-
2:48 - 2:51पहिली पायरी आहे इंजेक्शन देणे .
-
2:51 - 2:54Tissue Plasminogen Activator,नावाचे
-
2:54 - 2:56जे रक्ताच्या गुठळ्या तोडतात.
-
2:56 - 3:00व रक्त पुरवठा सुरळीत करतात.
-
3:00 - 3:02काही तासातच याचा इलाज करावा लागतो.
-
3:02 - 3:05यातून वाचण्याची हि मोठी संधी आहे.
-
3:05 - 3:08त्यामुळे कायमचे नुकसान टळते.
-
3:08 - 3:12पण जर हे TPA इंजेक्शन देता आले नाही
-
3:12 - 3:14रुग्ण काही इतर औश्ढे घेत असेल
-
3:14 - 3:16व रक्त स्त्राव होत असेल
-
3:16 - 3:18किवा गुठळी खूप मोठी असेल
-
3:18 - 3:24तर डॉक्टरांना endovascular thrombectomy.
करावी लागते -
3:24 - 3:29एक्स रे वापरून स्फुर्दीप्ती रंग
रक्त वाहिन्यात सोडून त्याचे अवलोकन करतात. -
3:29 - 3:33त्यासाठी डॉक्टर एकलांब लवचिक नळी
-
3:33 - 3:35catheter पायाच्या रक्त वाहिनीतून सोडतात.
-
3:35 - 3:39आणि गुठ्ळीचा मार्ग पाहतात .
-
3:39 - 3:41त्या कॅठेतर मधु एक लहानसा विमोचक
पाठविला जातो. -
3:41 - 3:46तो गुठ्लीजवळ जाताच प्रसारण पावतो
व गुठ्लीला वेध घालतो -
3:46 - 3:51त्यानंतर कॅठेतर ओढून घेतली जाते
व रक्ताची गुठळी काढली जाते. -
3:51 - 3:54हे मात्र लवकरात लवकर झाले पाहिजे
-
3:54 - 3:55तर मेंदू सुरक्षित राहील.
-
3:55 - 4:00तय्साठी कोण एकास पक्षाघात झाला कि
लागलीच कळणे आवश्यक आहे. -
4:00 - 4:01पण तसे कसे कळेल तुम्हाला ?
-
4:01 - 4:04तीन बाबी आहेत
-
4:04 - 4:07त्या व्यक्तीस हसायला सांगा.
-
4:07 - 4:11पडलेला चेहरा वाकडे झालेले
तोंड याचे निदर्शक आहे. -
4:11 - 4:14त्या व्यक्तीला हात वर करायला लावा.
-
4:14 - 4:20तो खालीच राहिला तर ते हि लक्षण समजावे.
-
4:20 - 4:24त्या व्यक्तीस साधे शब्द पुन्हा पुन्हा
उच्चारास लावावे. -
4:24 - 4:27जर शब्द अडखळत आले व विचित्र वाटले तर
-
4:27 - 4:31भाषा केंन्द्रास प्राणवायू मिळत नाही.
-
4:31 - 4:37यास FAST चाचणी म्हणतात T म्हणजे टाइम
-
4:37 - 4:42हि लक्षणे दिसल्यास ताबडतोब
आपत्कालीन व्यवस्थेस पाचारण करा. -
4:42 - 4:44कारण त्यावर जीवन अवलंबून आहे.
- Title:
- पक्षाघात होतो तेव्हा काय घडते? वैभव गोस्वामी
- Description:
-
द दोन सेकंदात जगातील एकजण पक्षाघाताचा बळी ठरतो.सहातील एकास आयुष्यात
कधी तरी यास सामोरे जावे लागते.पक्षाघात झाल्यास मेंदूचा रक्तपुरवठा थांबतो .पक्षाघात हे मृत्यूचे व अपंगत्वाचे मोठे कारण आहे.हेघ्डते तेव्हा आपण ते कसे ओळखावे .डॉक्टर त्यावर कोणते इलाज करतात सांगतात वैभव गोस्वामी
Lesson by Vaibhav Goswami, animation by Artrake Studio. - Video Language:
- English
- Team:
- closed TED
- Project:
- TED-Ed
- Duration:
- 05:00
Abhinav Garule edited Marathi subtitles for What happens during a stroke? - Vaibhav Goswami | ||
Abhinav Garule approved Marathi subtitles for What happens during a stroke? - Vaibhav Goswami | ||
Abhinav Garule accepted Marathi subtitles for What happens during a stroke? - Vaibhav Goswami | ||
Abhinav Garule edited Marathi subtitles for What happens during a stroke? - Vaibhav Goswami | ||
Arvind Patil edited Marathi subtitles for What happens during a stroke? - Vaibhav Goswami | ||
Arvind Patil edited Marathi subtitles for What happens during a stroke? - Vaibhav Goswami | ||
Arvind Patil edited Marathi subtitles for What happens during a stroke? - Vaibhav Goswami | ||
Arvind Patil edited Marathi subtitles for What happens during a stroke? - Vaibhav Goswami |